“लेडीज फर्स्ट” पद्धतीचं मूळ “स्त्रियांचा आदर” हे नाहीच! खरं कारण काहीतरी भलतंच!

जुन्या काळात भारतात तर स्त्रिया पिचलेल्याच होत्या. त्यांना बाहेर पडू दिलं जायचं नाही. मग अशातच लेडीज फर्स्ट?!

Read more

जगात सर्वांच्या बुद्धीचा कस लावणारं ‘बुद्धिबळ’ भारतात कसं जन्मलं याची रोचक कहाणी…

बुद्धिबळ किंवा चेस चा गेम हा शेकडो वर्षांपासून खेळला जातो. अभिमानाची गोष्ट म्हणजे बुद्धिबळाचा शोध भारतातच लागला होता.

Read more

स्मशानवासी गूढ आणि रहस्यमयी, अघोरी लोकांविषयी काही विचित्र पण सत्य गोष्टी!

अघोरींविषयी नेहमी काही न काही विचित्र किस्से सांगितले जातात. त्यांच्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा सुद्धा केला जातो.

Read more

टॅक्समधून मिळालेल्या पैशांचा ‘सदुपयोग’ म्हणजे अमेरिकेन पब्लिक लायब्ररी! वाचा

प्रत्येक गावामध्ये, खेड्यामध्ये, शहरामध्ये पब्लिक लायब्ररी असतेच असते. आजमितीला अमेरिकेत १०,००० हून जास्त पब्लिक लायब्ररी आहेत.

Read more

“नवऱ्याच्या चपला उचलणे” हीच इस्लाम संस्कृती, पाकिस्तानी अभिनेत्रीचा अजब दावा!

आज पाकिस्तान सारख्या देशात हळूहळू महिला पुढे येऊन शासकीय सेवेत रुजू होत आहेत तर काही महिलांना आजही बुरख्यात आहेत

Read more

इस्लाम+ख्रिश्चनांच्या हजारो वर्षांच्या आक्रमणानंतरही हिंदूधर्म टिकून राहण्याचे कारण काय? वाचा

भारतावर आक्रमणास सुरुवात झाली ती इसवी सनाच्या आठव्या शतकाच्या पूर्वार्धात! भारतीय राजे व उमायद खिलाफत यांच्यात सिंधू नदीच्या पूर्वेला लढली

Read more

जगाच्या विस्मरणात गेलेल्या हडप्पा-मोहेंजोदडो पेक्षाही जुन्या संस्कृती!

सिल्लाची निर्मीती इ.स.वि.स.न.पूर्व ५७ मध्ये झाल्याचे मानले जाते.

Read more

१०३ वर्षीय, तरुणाई जपणाऱ्या, टॅटू आर्टिस्टची ही जबरदस्त कहाणी, जरूर वाचा!

वयाच्या १५ व्या वर्षीच खुद्द आपल्या वडिलांच्या हाताखाली टॅटू काढायला सुरूवात केली, महत्वाची गोष्ट ही की, या गोष्टीचं वेड, वय वर्षे १०३ झाले तरी टिकून आहे…

Read more

विदेशी लोकांनी भारतीयांच्या या ६ गोष्टींचं हुबेहूब अनुकरण केलंय!

अनेक लोकांनी भारतातून परत गेल्यानंतर सुद्धा हातानेच जेवणे कायम ठेवले आहे.

Read more

रामायणाचा चित्रमय रसास्वाद : भारतातील विविध पेंटिंग्जच्या आधारे घेतलेला रामायणाचा अप्रतिम आढावा (भाग २)

ह्या चित्र मालिकेच्या निमित्ताने आपले लक्ष भारतातील अशा ऐतिहासिक/ प्राचीन साहित्याच्या वारशाकडे व तो वारसा जपणाऱ्या कलावंतांकडे जावे अशा अपेक्षेने हे सगळे लिहिले आहे.

Read more

रामायणाचा चित्रमय रसास्वाद : भारतातील विविध पेंटिंग्जच्या आधारे घेतलेला रामायणाचा अप्रतिम आढावा (भाग १)

श्रीराम व श्रीकृष्ण ह्या अवतारांनी व त्यांच्या भोवती गुंफलेल्या लोकवाङ्मयाने देशातील विविध भाषांतील साहित्यविश्व समृद्ध झाले आहे. भारतात सापडणारे मिनिएचर पेंटिंग्ज मधूनही हा रामायणाचा वारसा पिढ्यानपिढ्या पुढे संक्रमित झाला आहे.

Read more

२२०० वर्षांपूर्वी, दलितांच्या हक्कासाठी उभा ठाकलेला सम्राट! समजून घ्या, पुरातन भारतातील १४ राजाज्ञा!

लोककल्याण, सामाजिक न्याय, सहिष्णुता, सर्वधर्मसमभाव, राज्य करताना पंथनिरपेक्षता (secularism) ही तत्त्वे इथल्या मातीतली आहेत,

Read more

“ये सर्कस है…” भारतात सर्कस उद्योगाला जन्म देणाऱ्या एका अवलियाची कथा

भारतीय सर्कसचा विष्णुपंत छत्रेंच्या पहिल्या सर्कसपासून ते आजच्या मोठ्या सर्कसपर्यंतचा हा प्रवास विस्मयकारक आहे.

Read more

खान्देशाच्या इतिहासातील “पहिले पारंपारिक वाद्य पथक”…!

धुळ्याच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं कि जमलेल्या भाविकांच्या प्रचंड गर्दीचे लक्ष वादनाकडे जास्त आणि रथाकडे कमी होते!!! गोविंदा गोविंदाच्या गजरात ढोल, ताशाच्या नादाने जमलेले सर्व भाविक मंत्रमुग्ध झाले.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?