जातीवरून घडलेला हा घृणास्पद प्रसंग वाचल्यानंतर माणुसकी शिल्लक आहे का? हा प्रश्न पडेल

आजही किती खोलवर जातीवाद मूळ धरून आहे याचा प्रत्यय या घटनेतून येतो. द्वेष माणसाला कशाप्रकारे पाशवी वर्तन करायला भाग पाडू शकतो हेच यातून दिसलं.

Read more

CID आणि CBI, राज्य सरकारच्या अखत्यारीत की केंद्र सरकारच्या? नेमका फरक जाणून घ्या

देशात जर काही अपराधीक, अनुचित घडतंय तर त्या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्याचा छडा लावण्याचं काम या एजेंसीच असत.

Read more

‘नवऱ्याला कसं मारावं?’ हे या बाईने पुस्तकातून सांगतानाच चक्क प्रात्यक्षिकही करून दाखवलं

हा ब्लॉग नॉन्सीच्या विरोधात पुरावा म्हणून मानला गेला. पण नॅन्सीने सांगितले, ते फक्त लिखाणासाठी प्रेरणा म्हणून तिनं लिहिलं होतं.

Read more

जगातला सर्वात लहान सिरीयल किलर : ८ वर्षीय अमरजीतची झोप उडवणारी गोष्ट!

गुन्हा कबूल करण्यासाठी बिस्किटांची मागणी करणारा अमरजीत हा पहिलाच बाल गुन्हेगार त्या काळात जगासमोर आला होता.

Read more

मोबाईल क्रांतीचा जनक असलेला हा नेता कायमच ‘घोटाळेबाज’ म्हणून ओळखला गेला

नेहमीच आपण केलेल्या घोटाळ्यांमुळे लक्षात राहिलेल्या या नेत्याने भारतात मोबाईल क्रांती केली होती हे कदाचित आपल्यातल्या अनेकांना माहीत नसेल.

Read more

राजकारण ठेवा बाजूला, ‘फोन टॅपिंग’ नेमकं कसं होतं ते जाणून घ्या

दहशतवादी हल्ला, इतर देशातील दहशतवादी संघटनांच्या हालचाली यांमध्ये कोणताही संशय आलास फोन टॅपिंगचे शस्त्र वापरता येतं.

Read more

पाकिटमार ते बिकिनी किलर: तिहार फोडणाऱ्या सराईत गुन्हेगाराचा थरारक जीवनपट!

एखाद्या मुली सोबत खूप घनिष्ठ मैत्री करायची आणि मग तिच्याच घरात चोरी करून, तिचा खून करून फरार व्हायचं हे चार्ल्ससाठी अगदी सहज काम होतं.

Read more

तंदूर केस – ज्या हत्याकांडानंतर पुढील अनेक वर्ष दिल्लीकर हॉटेलमध्ये जायला घाबरायचे

या घटनेचा सर्वप्रथम खुलासा करणारे पोलिस नजीब यांनी मृतदेहाची जी विटंबना या दोघांकडून करण्यात आली होती त्याचं भयावह वास्तव सांगितलं.

Read more

आरोपीला मिडियासमोर आणताना त्याचा चेहरा का झाकतात? ही आहेत कारणं!

बऱ्याच जणांच्या मनात असे विचार येत असतील की हा गुन्हेगार आहे त्याचा खरा चेहरा तर कळायला हवा? त्याची ओळख देखील उघड व्हायला हवी!

Read more

महागड्या वस्तू भेट म्हणून देणाऱ्या सुकेशचं, जॅकलिन सोबत नक्की काय शिजतंय?

तिहार जेलमध्ये कैद झालेला सुकेश कारागृहातूनच मनी लॉंड्रिंग करत असल्याची धक्कादायक बाब उघड झाल्यानंतर आता बॉलिवूडमधील अनेक नावं पुढे येत आहेत.

Read more

सत्ताधारी उपमुख्यमंत्र्यांनी १९८४ मध्ये केलेलं कृत्य आजही महाराष्ट्र विसरलेला नाही…

त्यांच्या चुकीची शिक्षा मिळायलाच हवी हा आग्रह धरण्यासाठी वृत्तपत्रांचे रकामे भरले जाऊ लागले. संपादकांनी खरमरीत अग्रलेख लिहीले.

Read more

फक्त थ्रिल म्हणून या मार्गाला लागलेले… भारतातले ८ खतरनाक सिरीयल किलर्स!

ह्या खुन्याची पद्धत सोपी होती; रस्त्याच्या कडेला एकट्या, झोपलेल्या व्यक्तीला हेरून, खुनी त्याचा डोक्यात मोठा दगड घालून खून करायचा.

Read more

बॉयफ्रेन्डचा खून आणि त्यासमोरच अश्लिल चाळे, विकृतीचा कळस गाठणारी नीरज केस

विकृतीची हद्द म्हणजे त्या दरम्यान म्हणजे नीरजच्या मृतदेहासमोरच मारिया आणि मॅथ्यू यांनी त्याच फ्लॅटमध्ये दोन वेळेला शारीरिक संबंध ठेवले.

Read more

मुंबई अंडरवर्ल्ड खऱ्या अर्थाने दाखवणारा ‘सत्या’ एका वेटरवर बेतलेला होता!

मुंबई ब्लास्टनंतर साधूचे दाऊदसोबतचे कनेक्शन तुटले आणि त्याने थेट आपले गाव गाठले. गावात परतल्यावर देखील तो शांत बसला नाही.

Read more

फाशीनंतरही दोन तास जिवंत राहिलेल्या खतरनाक गुन्हेगाराची स्टोरी…

तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी या लक्ष घालत करत वाट्टेल ते झालं तरी आरोपींना पकडण्याचे सक्त आदेश दिले.

Read more

पुण्याच्या वेश्यावस्तीत पहिल्यांदाच दिवाळीसह सक्षमीकरणाचा प्रकाश उजळविणारा रिअल ‘सिंघम’

आजोबा लष्करात असल्याने देशप्रेमाचा आणि देशसेवेचा वारसा त्यांना पिढीजातच मिळाला आहे, आणि आपल्या कर्तृत्वाने त्यांनी तो सिद्ध देखील केला आहे.

Read more

लॉकडाऊन मुळे खरंच देशातले गुन्हे कमी होतायत का? हे आहे गुन्हेगारीचं नेमकं चित्र

लॉकडाऊन काळात महिलांवर अत्याचार करणाऱ्या लोकांना कडक शासन केले जाईल असा इशारा सरकारतर्फे देण्यात आला आहे.

Read more

भगव्या रंगाच्या चपलांवरून गोवा पोलिसांनी त्या खून्याला अखेर पकडलेच!

एखाद्या चित्रपटाची कथा शोभेल अशीच ही घटना आहे! बारा वर्षापूर्वी नक्की काय झालेलं? नक्की कोणाच्या चपला गोवा पोलिसांच्या मदतीला धावून आल्या?

Read more

“खून केलेल्या लोकांचं बर्गर” विकणाऱ्या माणसाची अंगावर काटा आणणारी सत्यकथा…

आपल्या कबुली जबाबावेळी त्याने सांगितले की, “मी इतक्या लोकांना संपवले पण ज्या दोन लोकांना संपवणार होतो ते मात्र माझ्या हाती लागले नाहीत, माझी बायको आणि तिला पळवून नेणारा तिचा मित्र.”

Read more

“विष्ठा खा नाहीतर आईबरोबर संग कर!”: वीटभट्टी कामगाराला मालकाची अमानवीय वागणूक

त्यांच्या मुलावर जो प्रसंग पवारमुळे ओढवला आहे तो अंगावर काटा आणणारा आहे.

Read more

उत्तर प्रदेशात विकले जाताहेत मुलींचे मोबाईल नंबर

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === ह्या आजच्या जगात काय विकत मिळेल सांगता येत

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?