सरोज खानने रेखाला सेटवर इतकं सुनावलं की तिला अश्रू अनावर झाले

सरोज खान बाहेर गेल्या. आणि त्यांनी रेखाला विचारले काय झाले? तर तिने उत्तर दिले, आजचं शूटिंग कॅन्सल करा. माझी तब्येत ठीक नाहीय.

Read more

“हिंदू असणं गुन्हा आहे का?” – समीक्षकाच्या खोचक टिप्पणीवर नंबी नारायणन वैतागले

हिंदूघृणा म्हणजे उत्तम आणि हिंदुत्व किंवा राष्ट्रवाद म्हणजे वाईट ही मानसिकता लोकांच्या मनात पदोपदी रुजवणाऱ्या या लोकांना समीक्षक म्हणावं का?

Read more

Vivo ने चीन बरोबर संधान साधून केली आहे भारताची घोर फसवणूक!

या सगळ्या प्रकरणात नितीन गर्ग नावाच्या एका चार्टर्ड आकाउंटंटने मदत केली असल्याची गोष्टसुद्धा या चौकशीदरम्यान समोर आली.

Read more

मोदी – छ. शिवाजी महाराज, मोदी – डॉ. आंबेडकर : या विचित्र तुलना कधी थांबणार?

इलैयाराजा यांना राज्यसभेच्या सदस्यत्वासाठी मिळालेल्या नामनिर्देशनानंतर मात्र या कॉंट्रोवर्सीमागची राजकीय बाजू आणखीन स्पष्ट झाली आहे.

Read more

मराठी मंचावरील हिंदी-मराठी कलाकारांमधील भेदभाव डोक्यात तिडीक आणतो…

अशोक सराफ असताना समोरची मानाची खुर्ची आणि अनिल कपूर आल्यावर त्यांच्या बाजूला बसणं हा भेदभाव कशासाठी? असा सवालसुद्धा लोकं विचारत आहेत.

Read more

शरीराच्या “त्या” भागावर मारहाण, विनयभंगाचा प्रयत्न : केतकी चितळेचे कोठडीतले भयाण अनुभव!

कानाखाली मारणं किंवा डोक्यावर मारणं इथपासून ते अगदी तिच्या उजव्या ब्रेस्टवरसुद्धा काही महिला कर्मचाऱ्यांनी मारहाण केली!

Read more

इकडे ज्ञानवापीवरून गदारोळ, तिकडे मशिदीवरून ज्यू आणि मुस्लिम धर्मीयांमध्ये संघर्ष!

वर्षानुवर्षे मंदिराच्या आवारात ज्यूंची दैनंदिन प्रार्थना होते. मशिदीच्या पश्चिमेकडील भिंतीकडे ज्यू समुदायाचे लोक रोज नमाज अदा करतात.

Read more

काश्मिरी पंडित नरसंहार आणि मॉब लिंचिंगवर व्यक्त होणाऱ्या साई पल्लवीवर एवढी टीका का होतीये?

साई पल्लवीच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही ट्विटर युजर्सनी तिच्या धाडसाचे कौतुक केले

Read more

मिंत्राच्या “M” वरून वाद झाला खरा, मात्र त्यानंतरचे हे ७ वादग्रस्त लोगो माहित आहेत का?

कुठल्याही गोष्टीकडे चौकसरित्या बघायची सवय तशी आपल्याकडे आहे, मग अगदी घरातल्या छोट्यातल्या छोट्या गोष्टीपासून ते अगदी कंपनीच्या लोगो पर्यंत.

Read more

जोडप्याच्या बेडरूममधले ते किळसवाणे प्रसंग समोर आणणारा ‘लाईव्ह’ घटस्फोट खटला!

एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेली, किमान लोकांना तसं भासवणारी ही जोडपी एकमेकांपासून वेगळी कशी बरं झाली असा प्रश्न लोकांना पडतो.

Read more

वाराणसीच्या मशिदीत शिवलिंग : हा तिढा सुटणार की वाद आणखीन चिघळणार?

या सर्वेक्षणाचा व्हिडियो तयार केला गेला. सर्वेक्षण झाल्यानंतर हिंदू पक्षकारांनी या मंदिरात शिवलिंग आढळल्याची खात्रीशीर माहिती दिली.

Read more

बायकांच्या नकळत त्यांच्या अपत्यांचा बाप होणारा उलट्या काळजाचा “डॉक्टर”!

काहींच्या मते हा निव्वळ वेडेपणा होता. केवळ एक खुळचटपणा म्हणून त्याने हे कृत्य केलं असावं. सत्य नेमकं काय, हे आजवर उलगडलेलं नाही.

Read more

कुतुबमिनार जाऊच द्या, या राजकुमारी साहिबा म्हणताहेत “ताजमहालची जमीन माझीच…!”

२०१५ साली आग्र्याच्या दिवाणी न्यायालयात ताज महालाला ‘तेजोमहाल’ म्हणून घोषित केलं जावं अशी याचिका दाखल केली होती.

Read more

आपला नेहमीचा आणि आपुलकीचा वाद: व्हेज की नॉनव्हेज?

शाकाहार-मांसाहार असे म्हटले की लगेच “माणूस मूलतः Vegetarian की Non Vegetarian?” हा प्रश्न लोक विचारू लागतात.

Read more

बाबा रामदेव यांच्या पाठिंब्याने बहरलेली ‘राणा’ प्रेमकहाणी…

रामदेव बाबांच्या आश्रमात आयोजित एका योग शिबिरात त्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्री प्रेमात कधी बदलली त्या दोघांनाही समजले नाही.

Read more

अक्षय कुमार कॅनडाचा नागरिक असूनही, आयकर भारतात भरण्यामागचं खरं कारण

अक्षय कुमार राष्ट्रभक्तीने चित्रपटांसाठी आणि समाजकार्यासाठी ओळखला जातो, त्याच्या कागदोपत्री नागरीकत्वावरून राष्ट्रानिष्ठेची तपासणी करणे आवश्यक आहे काय?

Read more

ऑस्कर सोहळ्यातल्या विल स्मिथच्या वर्तणूकीमागे ‘ही’ कारणं असू शकतात!

हॉलिवूडमधल्या कित्येक मोठमोठ्या लोकांनी विल स्मिथच्या या वर्तणूकीवर टीका केली तर काहींनी विल स्मिथला पाठिंबा दिला.

Read more

‘काश्मीर भारतापेक्षा चीनकडे जास्त सुखी राहील’, फारूक अब्दुल्लांची वादग्रस्त वक्तव्ये

“काश्मीरच्या लोकांनी पाकिस्तानच्या हाताने मरावं का ?” असा प्रश्न देखील फारूक अब्दुल्ला यांनी आपल्या देशाला केला होता.

Read more

काश्मीर फाईल्समध्ये पल्लवी जोशीने साकारलेली वादग्रस्त प्रोफेसर आहे तरी कोण?

जशी या सिनेमाची कहाणी आपल्याला रडवते तशीच आपल्याला सुन्न करतात या सिनेमातील पात्रे, जी आपल्याच आजूबाजूला कुठेतरी वावरत असतात.

Read more

‘मुस्लिमांच्या हत्येवरही चित्रपट बनवायला हवा’, IAS अधिकाऱ्याची दिग्दर्शकाला मागणी

सालेमसोबत एक महिना तुरुंगात काढण्यासाठी त्याने सरकारकडे अर्ज केला होता. यामागे त्यांनी अबू सालेमला समजून घ्यायचे आहे

Read more

सिनेमावरुन निर्माण होणारा जातीयवाद किंवा टोकाच्या प्रतिक्रिया योग्य वाटतात का?

शिवाय हा सिनेमा अमुक पार्टीचा आणि तो सिनेमा तमुक पार्टीचा अशा बिनबुडाच्या पोस्ट टाकून या विषयाला राजकीय वळणसुद्धा दिलं जात आहे.

Read more

मुस्लिम गव्हर्नर म्हणतात “हिजाब नव्हे तर इस्लाममध्ये या ५ गोष्टी महत्वाच्या आहेत”

यात हिजाब नक्कीच नाही.शैक्षणिक संस्थामधील मुलींच्या हिजाबबंदी वर ते म्हणाले की हे संपूर्ण अज्ञानाचे परिणाम आहेत.

Read more

‘बॉम्बे’सारखा चित्रपट देणाऱ्या मणीरत्नमच्या घरावर बॉम्बहल्ला का झाला? वाचा! 

मद्रास आणि काही दाक्षिणात्य कलाकारांनी मणीरत्नम यांना आधार दिला पण या बॉलिवूडने या सगळ्या कृत्याची एका शब्दाने निंदादेखील केली नाही.

Read more

कर्तृत्ववान, फटकळ, कोट्याधीश अश्नीरची स्वतःच्याच कंपनीतून हकालपट्टी की…

२०१५ मध्ये, त्यांनी ग्रोफर्सची स्थापना केली आणि कंपनीचे मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून काम केले. २०१८ मध्ये, त्यांनी BharatPe ची सह-स्थापना केली.

Read more

“झुंड मराठीतून का नाही बनवला?” वाचा नागराज काय म्हणतोय…

आज सैराटला मराठी माणसाने, प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं त्यामुळेच बॉलिवूडलादेखील त्याची दाखल घ्यावी लागली हे नागराज विसरलाय का?

Read more

सिनेमॅटिक लिबर्टी की सत्य: कामाठीपुराच्या गंगूबाईला भन्साळी यांनी योग्य न्याय दिलाय का?

वेगळं किंवा असामान्य कथानक नसलं तरी कामाठिपुरा या बदनाम वस्तीतलं हे कथानक तितक्याच सन्मानाने मांडण्यात भन्साळी यांना यश मिळालं आहे.

Read more

“कुरकुरेमध्ये प्लास्टिक असतं” त्याकाळी पसरलेल्या या अफवेमागचं सत्य जाणून घ्या!

अर्थातच, ही एक अफवा होती हे वेगळं सांगण्याची गरज नाही. पण या अफवादेमागचं सत्य नेमकं काय आहे, ते ठाऊक आहे का? चला जाणून घेऊया.

Read more

नेहरूंचं कौतूक केलं म्हणून भारत आणि सिंगापूर यांच्या संबंधामध्ये बिघाड? वाचा…

अनेक अडचणींवर मात करून, लोकांसाठी आणि राष्ट्रासाठी जे लोक पुढे आले आहे त्यापैकी डेव्हिड बेन गुरियन आणि जवाहरलाल नेहरू आहेत

Read more

‘माझे आदर्श : नथुराम गोडसे’, शाळेने भरवली वादग्रस्त स्पर्धा आणि मग….

गुजरातमधल्या एका शाळेत भरवण्यात आलेल्या वक्तृत्त्व स्पर्धेत विद्यार्थ्यांना दिलेल्या विषयांपैकी एक विषय ‘माझे आदर्श : नथुराम गोडसे’ असा होता.

Read more

पत्रकार परिषदेत निशाण्यावर आलेला नील सोमय्या याआधीही वादाच्या भोवऱ्यात अडकला होता

निल सोमय्या आणि त्यांच्या सहकार्यांनी त्या कंत्राटदाराला धमकावले आणि ते काम आपल्या माणसाला मिळाले पाहिजे अशी धमकी दिली.

Read more

पाकड्यांना खुश करणाऱ्या हुंडाईला भारतीयांसाठी माफीनामा द्यावा लागला…

भारतात ब्रँड संकल्पनेला जरी उशिरा सुरवात झाली असली तरी भारतीय ब्रॅण्डची आज आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणावर नाव झाले आहे

Read more

तो ‘थुंकला’ नाहीये, ओठांमधून हवेचा फुत्कार केला फक्त…

पांढरा टी शर्ट आणि काळा मास्क घालून शिवाजी पार्कवर आलेल्या शाहरुख खानने लतादीदींचं अंतिम दर्शन घेतांना नेमकं काय केलं?

Read more

१० वादग्रस्त एन्काऊंटर्स ज्यावर सर्वांच्या मनात कायमचं प्रश्नचिन्ह आहे!

पोलिसांकडून झालेल्या अश्या १० एन्काऊंटर ची माहिती देत आहोत त्यानंतर पोलिसांना कौतुकापेक्षा मीडियाच्या प्रश्नांना सामोरं जावं लागलं होतं!

Read more

काहींनी पायदळी तुडवून तर काहींनी नग्नता झाकत केला होता राष्ट्रध्वजाचा अपमान!

अभिनेत्री प्रीती झिंटाने एका मॅचच्या दरम्यान तिरंगा असलेला हॅन्डफॅन वापरला होता. राष्ट्रध्वज असा पंख्यासारखा वापरणे अत्यंत चुकीचे आहे.

Read more

किरण माने विरुद्ध अमोल कोल्हे : लोकांचा दुटप्पीपणा उघड होतोय

ज्या पद्धतीने किरण मानेंच्या समर्थानात लोकांनी आपला पाठिंबा दिला असला  त्यांच्या विरोधात देखील अनेकांनी निषेध नोंदवला आहे

Read more

तिरंग्याचा अपमान ते शोएब मलिकशी लग्न, सानिया मिर्झाचे ५ वादग्रस्त मुद्दे

देशासाठी गोल्ड मेडल्स मिळवणाऱ्या सानियाला एकदा चक्क राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी तिला टिकेला सामोरे जावे लागले होते.

Read more

शेअरमार्केट मधून श्रीमंतीची स्वप्ने दाखवून करोडोंचा गंडा घालणारा विशाल फटे!

तीन महिन्यात दुप्पट पैसे देण्याच्या अमिषाला बळी पडून बार्शीतील बड्या मंडळींनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली.

Read more

देशाला पहिला वर्ल्डकप मिळवून देणारा कपिल देव त्या दिवशी मात्र टीव्हीवर ढसाढसा रडला!

कपिलदेव यांना मात्र प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. त्यांचं मुलाखतीत भावुक होणं आणि अश्रूंचा बांध फुटणं, हे याला दुजोरा देतं!

Read more

या पंतप्रधानांना महागात पडली दारू पार्टी, नारायण मूर्तींच्या जावयाची लागणार वर्णी?

२०१६ मध्ये जेव्हा ‘ब्रेक्झिट’ म्हणजेच ब्रिटन युरोपियन युनियन मधून बाहेर पडण्याची घटना घडली, तेव्हा ऋषी सुनक यांनी त्याचं समर्थन केलं होतं.

Read more

पेन-किंग, करोडोंचा घोटाळा बहाद्दर आपल्याच ‘उद्योगांमुळे’ गेला रसातळाला …

बँकांचे पैसे थकले आणि बॅन्का (नेहमीप्रमाणे) जाग्या झाल्या. असं सांगितलं जातं की ज्या ज्या बॅन्कांकडे कोठारीची थकबाकी होती

Read more

बायकोचे ‘अश्लील’ व्हिडिओ काढणारा, तिला मारहाण करणारा : पुनम पांडेचा मिस्ट्रीमॅन..

शिक्षण दुबईत पूर्ण करून फिल्म इंडस्ट्रीत काम करण्याच्या उद्देशाने सॅमने मुंबईत आपलं बस्तान बसवलं. त्याने मार्केटिंग क्षेत्रात काम केलं

Read more

राजकीय मतांमुळे किरण मानेंचा बळी? या मोठ्या वादामागे आहे नेमकं काय…

काही लोकांनी #istandwithkiranmane म्हणत किरण माने यांना पाठिंबा दाखवला आणि स्टारप्रवाहच्या या कृत्याचा सांस्कृतिक दहशतवाद म्हणत निषेध केला!

Read more

लहान मुलांचे प्रौढ बायकांसोबत तसले चाळे : मांजरेकरांचा सिनेमा ‘बोल्ड’ की ‘अश्लील’?

“दम असेल तर थिएटरात येऊन पाहायचं” असं धमकीवजा आव्हान देत महेश मांजरेकर यांनी या सिनेमाचं प्रमोशन केलं आणि सुरुवातीला चांगलाच प्रतिसाद आला!

Read more

आदित्य ठाकरेंना डिवचणे असो किंवा खंडणी प्रकरण, वादग्रस्त नितेश राणे…

टोल भरण्यास नकार दिल्याने तिकडच्या लोकांशी नितेश राणे यांचा वाद झाला, नितेश राणे यांच्या कार्यकर्त्यांनी टोलबूथची तोडफोड केली.

Read more

”कमीपणा वाटावा असं काही झालेलं नाही”; हार्वर्ड बनावट नोकरी प्रकरणावर निधी राझदानचे भाष्य

या सगळ्या प्रकराबद्दल निधी राजदान हिने भाष्य केलं, तीने म्हंटलं की “मी एका गुह्याला बळी पडले हे सांगायला मला अजिबात लाज वाटत नाही!”

Read more

संजय राऊतांच्या ” X X या ” शब्दप्रयोगाबद्दल सोशल मीडियावर वादाचं वादळ!

याचमुळे सध्या सोशल मीडियावर वादळ उभं राहिलं आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये जरूर कळवा!

Read more

हिंदुजा कुटुंबातील आपापसातील भांडणांमुळे त्यांचीच करोडोंची संपत्ती धोक्यात…!

एखाद्या टीव्ही मालिकेत दाखवतात तसं सध्या या परिवारात कौटुंबिक कलह सुरु आहेत अशी बातमी इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये गाजत आहे.

Read more

गिरीश कुबेरांना शाई फासण्याच्या संभाजी ब्रिगेडच्या कृत्याबद्दल तुमचं मत काय?

मराठी साहित्य संमेलन म्हटलं की वैचारिक वाद आलेच! परंतु यावेळी संपादक गिरीश कुबेर यांच्या तोंडाला शाई फासण्याचा प्रकार घडला.

Read more

“प्रियांका, हा अवॉर्ड तुझ्यासाठी नव्हताच…” आशुतोषचा नाराजीचा सूर!

हा अवॉर्ड घेताना ती म्हणाली होती ऐश्वर्या आणि काजोलसारख्या अभिनेत्री असताना मला या पुरस्कारासाठी पसंती मिळाली ही खूप आनंदाची गोष्ट आहे.

Read more

“मी कोरोनाचा नवा व्हेरियंट आहे!” शो रद्द केल्याने कॉमेडियन कुणाल कामराची आगपाखड!

खरंतर सध्या या स्टँड-अप कॉमेडीयन्सच्या बाबतीत घडणाऱ्या या घटनांना राजकीय रंग दिला जातोय, पण वास्तव काहीसं वेगळं आहे.

Read more

‘चला हवा येऊ द्या’चे सर्वेसर्वा निलेश साबळे जेव्हा नारायण राणेंचे पाय धरून माफी मागतात…

यातल्या प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांनी मोठं केलं आहे, पण राणे समर्थकांनी घातलेल्या राड्यानंतर नीलेश साबळे टीम सावध राहून काम करतील हे नक्की!

Read more

रामायण सर्किट ट्रेन: भगवी वस्त्र परिधान केलेले वेटर पाहून नेटकरी संतप्त

भाजपचं सरकार येताच जसा राममंदिराचा प्रश्न मिटल्यानंतर, हिंदूंच्या धार्मिक स्थळांना चालना देण्यासाठी IRCTC ने एक विशेष योजना बनवली

Read more

राफेल विमानांची “ही” माहिती वाचल्यावर, सध्या सुरू असलेल्या राजकारणाबद्दल चीड वाटते

पाकिस्तानकडे सद्यस्थितीत असलेल्या F-१६ Falcon आणि JF-१७ Thunder सारख्या विमानांना मजबूत टक्कर देण्यासाठी राफेल सर्वोत्तम ठरतो.

Read more

गाण्यातला झंडू बाम कंपनीला चांगलाच झोंबला! नंतर तीच मुन्नी बनली ब्रँड अँबेसेडर

सलमानने वॉन्टेड केला आणि सुपरहिट ठरला मात्र पुढे काय सलमान एका सुपरडुपर हिटच्या प्रतीक्षेत होता. आणि त्याला स्क्रिप्ट मिळाली.

Read more

बाप तसा पोरगा : खुद्द शाहरुखलासुद्धा एकदा पोलिस स्टेशनची हवा खावी लागली होती!

तो जमाना सोशल मीडियाचा नव्हता, ते स्मार्टफोन्स नव्हते त्यामुळे वर्तमानपत्रात किंवा मॅगजिनमध्ये येणाऱ्या या न्यूजवर लोकांचा विश्वास सहज बसायचा.

Read more

”शास्त्रीजी एकदा नाही, दोनदा निधन पावले. एकदा परदेशात, नि दुसऱ्यांदा स्वदेशात…”

मेलेल्या व्यक्तीचंही पोस्ट मॉर्टेम केलं जातं. पण याच देशाच्या पंतप्रधानाचं ना पोस्ट मॉर्टेम होतं ना त्यांच्याबद्दल कुठे चकार शब्द लिहिला जातो.

Read more

देशाचे तुकडे करू पाहणारा कन्हैया गांधींच्या कॉंग्रेसमध्ये; आता या पक्षाचा विनाश अटळ!

गेल्या काही वर्षात कॉंग्रेस पक्ष विनाशाकडे जातोय का अशी शंका होती, पण कन्हैयाच्या कॉंग्रेस प्रवेशानंतर मला या गोष्टीची खात्रीच पटली.

Read more

राखी आणि महात्मा गांधींच्या कमी कपड्यांची तुलना करणारे ‘विद्वान’ विधानसभा अध्यक्ष!

राखी सावंत आणि राजकारण हे समीकरणही नवीन नाहीये. काही दिवसांपूर्वी १७ तारखेला पंजाबच्या राजकीय वर्तुळात राखी सावंतचा उल्लेख निघाला होता.

Read more

मजुरांसाठी अतोनात कष्ट घेतल्यानंतर आता सोनू सूद एका नव्या निमित्ताने अनेकांना आधार देतोय!

कधीतरी स्वतःची पॉलिटिकल आयडियोलॉजी बाजूला ठेवून इतर लोकांच्या कल्याणासाठी सेलिब्रिटीजनी स्टँड घेणं गरजेचं असतं. कदाचित काहीतरी फरक पडू शकतो.

Read more

गोकुळाष्टमीच्या उर्दूत शुभेच्छा: महागुरू, तुमच्यावर उखडलेल्यांच्या प्रतिक्रिया वाचल्या का?

सचिनजी ट्रोलर्सना काहीच किंमत देत नसले तरी एक उमदा कलाकार म्हणून निर्माण झालेली त्यांची प्रतिमा या कारणांमुळे सोशलमीडियावर मलिन होत आहे

Read more

“मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण म्हणून मी धर्मांतर करणार नाही!”

एका पंजाबी फॅमिलीच्या बॅकग्राऊंड मधून आल्याने गौरीला ह्या लग्नानंतर बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारले की तू आता मुसलमान धर्म स्वीकारणार का?

Read more

बाळासाहेबांनी दिलीप कुमार यांना देशभक्ती सिद्ध करायला भाग पाडलं तेव्हा….

पुरस्कार परत करावा किंवा पाकिस्तानात निघून जावं असा इशारा दिलिप कुमार यांना देण्यात येत होता. त्यांच्या घराबाहेर निदर्शनं केली जात होती.

Read more

माध्यमांच्या बेजबाबदार पत्रकारितेवर उमेश कामत करणार कायदेशीर कारवाई!!!

आज पत्रकारिता खूपच खालच्या स्तरावर गेल्याने एकूणच या माध्यमावर मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे चुकीची माहित देऊन चॅनेल चालवत आहेत

Read more

सैफच्या आगामी सिनेमाच्या पोस्टरवरून हिंदूंच्या भावना पुन्हा दुखावल्या आहेत, वाचा!

धर्मांवरून सुरु झालेल्या वादात, जगा आणि जगू द्या, हे तत्व नाहीसे झाले असून, सगळेच एकमेकांच्या धर्मावरून घालून पडून बोलण्यात मोठेपणा घेत आहेत.

Read more

केवळ ऐश्वर्याच्या प्रेमाखातर सलमान या सिनेमाचा क्लायमॅक्स बदलणार होता पण….!

सलमानचं हे मत व्यवसायिकपेक्षा व्यक्तिगत जास्त वाटल्याने सुद्धा संजय लीला भन्साळी यांनी त्याकडे दुर्लक्षित केलं असावं.

Read more

दुर्गा माचा ग्लॅमरस लुक ते वादग्रस्त लग्न: इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या नुसरत जहाँचे किस्से

आपल्या देशातल्या एका राज्यातली महिला सांसद लग्नासारख्या पवित्र बंधनाची अशाप्रकारे खिल्ली उडवते हे किती लाजिरवाणे आहे!

Read more

“सचिन, अझरूद्दीन” मधल्या कडवट शीतयुद्धाच्या या बाबी कुणाला ठाऊक नाहीत…

आता प्रसिद्धी विभागली जाणार हे गोष्ट सुर्याप्रकाशाईतकी स्पष्ट होती. क्रिकेट हा जरी टीम मध्ये खेळला जाणार खेळ असला तरी अनेकदा वाद झाले आहेत

Read more

प्रक्षोभक जाहिरात ते विचित्र लग्न: मिलिंद सोमण आणि वादांचा इतिहास…

करियरच्या अगदी सुरवातीपासून ते आतापर्यंत बातम्यांच्या लाईम लाईट मध्ये सतत असलेलं एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व म्हणजे मिलिंद सोमण.

Read more

“भन्साळींचं डोकं ठिकाणावर आहे काय?” प्रेक्षकांना पुन्हा पडला सवाल!

कधी कधी असं वाटतं की “संजय” हे नावच इतकं controversial आहे की प्रत्येक क्षत्रातले संजय नाव असलेले सेलिब्रिटीज वाद निर्माण करण्यात पटाईत आहेत!

Read more

‘हिंदूद्वेष्ट्या’ ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील हे ‘तांडव’ वेळीच थांबायला हवं नाहीतर…

तांडव असो किंवा सेक्रेड गेम्स अशा कलाकृतींना आणि त्यात दाखवलेल्या आक्षेपहार्य दृश्यांना आपण सभ्य आणि सांविधानिक भाषेत विरोध दर्शवायला हवा!

Read more

तनिष्क जाहिरात वाद आणि लव्ह जिहाद: भारतीय हिंदू समाजाचं नवं रूप…

तनिष्कच्या जाहिरातीत तसा उद्देश नसेलही, पण जाहिरात क्षेत्रातल्या मातब्बर लोकांनी धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी!

Read more

आणि तथाकथित स्त्रीवाद्यांची स्त्रीला वस्तू समजण्याची विकृती उघडी पडलीये…

इतर दोघांनी नुसती माफी मागून त्या महिलांचा झालेला अपमान, त्यांना झालेला मनस्ताप कमी होणार आहे का?

Read more

DSK तील सर्वसामान्य गुंतवणूकदारांचं “विश्व”: भावनिक आवाहनांचं बळी

नुकसानभरपाई देणार कोण? हे सरकार? कागदी शिक्क्याच्या व्हेंटीलेटर वर जिवंत ठेवल्याचा आव आणणाऱ्या तुमच्या मृतप्राय कंपन्या?

Read more

कोहली या सुंदर स्वप्नाचा असा चुरा नकोय

‘विजेता निकाल पेश करतो आणि पराभूत, सबबी’ या वाक्याला जगणारा कोहली प्रत्येक मेहनती विद्यार्थ्याचा आदर्श ठरावा.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?