कॉमेडी किंग ते पंजाबचा भावी मुख्यमंत्री: वादग्रस्त भगवंत मान यांचा बेधडक प्रवास

त्यांचं खाजगी आयुष्य चर्चेचा विषय ठरला. त्यांना अनेक कॉंट्रोव्हर्सीजनी घेरलं. त्यांच्यावर मुख्यतः दारूच्या नशेच्या आहारी गेल्याचे आरोप झाले.

Read more

बॉलीवूडवाले म्हणत होते ‘स्टँडअप सोड सिनेमात ये’, मात्र राजू आपल्या कलेशी एकनिष्ठ होता

जॉनी वॉकर पासून सुरू होणारा विनोद जॉनी लिव्हरवर येऊन थांबायचा. मुंबईत आल्यानंतर सुरुवातीचा त्यांचा काळ खूप खडतर गेला.

Read more

जन्मापासून मृत्यूपर्यंत गूढ आणि नाट्यमय आयुष्य जगलेला पडद्यामागचा ‘चार्ली’!

चार्ली चॅप्लिन हा टाइम मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकलेला पहिला कलाकार होता. अश्या या जगाला हसवणाऱ्या अवलियाचे आयुष्य नेहमीच नाट्यमय राहिले.

Read more

हसवलं नाही म्हणून, एकेकाळी हाकलून दिलेला तरुण झाला लोकप्रिय कॉमेडियन!

फक्त स्टँडअप कॉमेडीयनच नव्हे तर झाकीर हा उत्तम कवि आणि अभिनेता सुद्धा आहे. त्याच्या कित्येक कविता युट्यूबवर तुम्हाला सापडतील!

Read more

अडखळत बोलणारा इंजिनियर ते अख्या जगाचा हास्यसम्राट, वाचा असामान्य प्रवास!

हिरो सारखी शरीरयष्टी नसतांना, हँडसम चेहरा नसताना सुद्धा एक व्यक्ती केवळ अभिनयाच्या जोरावर लोकांचा इतका आवडता अभिनेता होऊ शकतो!

Read more

कॉमेडी विश्वाचा ध्रुव तारा झालेल्या जिम कॅरीचं बालपण ते तारुण्य “असं” असेल यावर विश्वासच बसत नाही!

त्याचा प्रसिद्ध डायलॉग आहे, परिस्थितीला शरण जाण्यापेक्षा भुकेनं मरणं कधीही चांगलं. तुम्ही जर तुमच्या स्वप्नांकडं पाठ फिरवली तर आयुष्यात आहेच काय बाकी?

Read more

इंजिनियरिंगचे प्रोफेसर ते एक अष्टपैलू कलाकार – कादर खान ह्यांचा प्रेरणादायक प्रवास!

कादर खान ह्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे.

Read more

ह्या ७ गोष्टी सिद्ध करतात की कपिल शर्मा हा काही निव्वळ नशीबाने यशस्वी झालेला नाही!

कॉमेडी नाईट्स विथ कपिलच्या अपार यशानंतर कपिलला बॉलीवूड मधून ऑफर येऊ लागल्या. कपिल शर्माने या ऑफर देखील स्वीकारल्या आणि ‘किस किस को प्यार करू’ या कॉमेडी मसाला चित्रपटाने आपल्या बॉलीवूड करिअरची सुरुवात केली.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?