“चिनमधल्या चिमण्या संपवा!” – माओचा आदेश निसर्गाचा संहार करून गेला

कीटक हे चिमण्यांचं अन्न आहे. चिमण्याच नाहीशा झाल्या, तर कीटकांची संख्या वाढत जाईल हे सगळ्यांनाच लक्षात आलं.

Read more

सिर्फ एक मच्छर…जेव्हा थेट चोर पकडण्यात पोलिसांची मदत करतो!

चीनमधील एका प्रांतात ही घटना घडली आणि बघता बघता चर्चेचा विषय झाली. या डासाने चोराला कसे पकडून दिले हे खरोखर इंटरेस्टिंग आहे.

Read more

Vivo ने चीन बरोबर संधान साधून केली आहे भारताची घोर फसवणूक!

या सगळ्या प्रकरणात नितीन गर्ग नावाच्या एका चार्टर्ड आकाउंटंटने मदत केली असल्याची गोष्टसुद्धा या चौकशीदरम्यान समोर आली.

Read more

चीनचा विकृत चेहरा दाखवणाऱ्या १३ गोष्टी : बुटक्यांचं प्रदर्शन, भुतांचं शहर आणि…

चीन म्हणजे आधुनिक असणारा प्रगत देश अशीच त्याची सर्वत्र ओळख आहे. चीनने सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे. हा देश सतत कौतुकाचा विषय ठरलाय.

Read more

‘गाढवांचा देश’, पाकिस्तानात का झपाट्याने वाढतेय गाढवांची संख्या?

२०१९-२०२० मध्ये पाकिस्तानात ५.५ दशलक्ष गाढवे होती आणि २०२१-२०२२ मध्ये पाकिस्तानातील गाढवांची संख्या ५.७ दशलक्ष झाली आहे.

Read more

चीनची इस्लामविरोधी कडवी नीति; प्रत्येक भारतीयाने समजून घेतली पाहिजे.

धार्मिक चालीरीती, प्रथा जर देशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेत अडथळा ठरत असतील तर त्यांना थारा न देणे अगदी साहजिक नाही का?

Read more

जेंव्हा वासनांध सैन्याने ८० हजार स्त्रीयांच्या अब्रूला हात घातला

संपूर्ण स्त्री जातीच्या आणि मानवतेच्या अस्तित्वाला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे जपानच्या चारित्र्यावरही कधी न पुसला जाणारा कलंक लागला!

Read more

चीनची भिंत म्हणजे ‘जगातील सर्वात मोठे कब्रस्तान’ असं का म्हणतात?

केवळ वाचण्यापेक्षा अश्या या महाकाय वास्तूला स्वत: अनुभवण्यात देखील अवर्णनीय आनंद आहे. संधी मिळाल्यास या भिंतीवर फेरफटका मारण्यास विसरू नका!

Read more

चीनच्या सर्वात गूढ आणि अद्भुत पर्वतावर आहे ‘स्वर्गाचे दार’!

हे ठिकाण मध्ये चीन मध्ये आहे. या पर्वताचे नाव आहे- Tianmen Mountain! चीनमधील सर्वात प्रमुख टुरिस्ट अॅट्रेक्शन म्हणजे हे ठिकाण होय.

Read more

आईचा फिटनेस मुलाच्या तोडीसतोड; जाणून घ्या तिच्या दिसण्याचं, चिरतारुण्याचं रहस्य!

सरकली ना पायाखालची जमीन?? यावर तुम्ही लगेच विश्वास ठेवणार नाही म्हणा! हा लेख पूर्ण वाचा आणि मग स्वत:चं ठरवा हे दिसतंय ते खरं आहे की खोटं??

Read more

महाराष्ट्र निर्बंधमुक्त, मात्र कोरोनाचा हा नवा व्हेरिएन्ट डोकेदुखी ठरणार का?

आत्तापर्यंत तरी, असा कोणताच पुरावा मिळाला नाही, ज्याने सिद्ध होईल की XE व्हेरिएन्ट हे ओम्रिकॉन च्या इतर प्रकारांपेक्षा वेगळे आहे.

Read more

बापरे! या गावातील सगळेजण आहेत बुटके, वाचा एक न उलगडलेलं रहस्य…

आजाराला घाबरून लोक गाव सोडून जाऊ लागले, कारण त्यांना वाटतं हा रोग नव्या पिढीला होऊ नये, हे रहस्य शास्त्रज्ञ गेल्या ६० वर्षांपासून शोधत आहेत

Read more

चीनशी वाढती जवळीक नडली आणि पाकिस्तान श्रीलंकेत अस्थिरता निर्माण झाली

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध संपल्यावर जगातील इतर देशांमध्ये या कर्जवसुली करण्यासाठी युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते हे स्पष्ट आहे.

Read more

सोन्याची लंका म्हणून ओळखला गेलेला देश आज या कारणांमुळे कर्जबाजारी झालाय

देशाला भेडसावत असलेली एक मोठी समस्या म्हणजे परदेशी कर्ज !.श्रीलंकेवर एकट्या चीनचे ५अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त कर्ज आहे

Read more

चीनसारखी स्वस्त प्रॉडक्टस भारतात का बनत नाहीत? हे सत्य तुमचे डोळे उघडेल!

चीनचा मजुरी दर हा भरपूर कमी आहे. याचा अर्थ चीनमध्ये कामे करण्यासाठी मनुष्यबळ संख्येने जास्त आहे आणि ते चटकन वेळेत उपलब्ध देखील होते.

Read more

‘काश्मीर भारतापेक्षा चीनकडे जास्त सुखी राहील’, फारूक अब्दुल्लांची वादग्रस्त वक्तव्ये

“काश्मीरच्या लोकांनी पाकिस्तानच्या हाताने मरावं का ?” असा प्रश्न देखील फारूक अब्दुल्ला यांनी आपल्या देशाला केला होता.

Read more

बनारसी साड्यांमागे आहे श्रीमंत इतिहास, चीनच्या नकली साड्यांनी या वैभवाला पोहोचतोय धक्का?

या परंपरेला आता ग्रहण लागलं आहे, चायनिज तंत्रज्ञानाच्या रुपानं. आता कोणतीही नक्कल करणं इतकं सोपं झालं आहे की ही परंपरा, अभिमान लुप्त होत आहे.

Read more

कुठे ३००, तर कुठे चक्क २८,०००…विविध देशांमधील इंटरनेटच्या चक्रावून टाकणाऱ्या किंमती

एका अहवालानुसार, भारतात जवळपास ६२ कोटींपेक्षा जास्त लोक इंटरनेटचा वापर करतात. २०२५ पर्यंत ही संख्या ९० कोटींच्याही वर जाईल.

Read more

‘अंडी’ देणाऱ्या या खडकाने वैज्ञानिकांची सुद्धा झोप उडवली

या निसर्गाने अजूनही आपल्या पोटात काही रहस्यं लपवून ठेवलेली आहेत. ज्या गोष्टींमागील वैज्ञानिक कारण शोधता शोधता वैज्ञानिकांच्या नाकीनऊ आले

Read more

भारत विरुद्ध पाक+चीन युद्ध घडल्यास काय होईल? एका अभ्यासकाने मांडलेलं चित्र

तौलनिक अभ्यास करून संभाव्य परिणामांची केलेली मांडणी देखील तर्कसंगत वाटते. युद्ध घडूच नये ह्यासाठी केलेलं शक्ती-प्रदर्शन हीच सैन्यशक्तीची खरी गरज आहे.

Read more

अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेणारी अमेरिका खरंच दूधखुळी आहे का? वाचा.

२० वर्षे अरबो रुपये खर्च करून अफगाणिस्तानवर कंट्रोल ठेवायचा ज्यांनी प्रयत्न केला, त्यांनी अचानक तिथून आपलं सैन्य मागे का घेतलं?

Read more

चीनमधील ‘स्त्री-सौंदर्याचा’ असुरी मापदंड जगात कुठेही बघायला मिळणार नाही!

सौंदर्याचा मापदंड म्हणून ओळखली जाणारी, चीन मधली प्रथा फारच वेगळी आणि भयानक वाटते. काय आहे चीनमधील “सुंदर स्त्री”चा मापदंड?

Read more

तिसऱ्या महायुद्धाला सुरवात झाली? ही १० लक्षणं बरंच काही सांगून जातात…

अमेरिका आणि रशिया यांच्यात असलेले मतभेद हे जगजाहीर आहेत. हे मतभेद लक्षात घेऊन चीन रशिया सोबत मैत्री वाढवतोय

Read more

सोलेमानीच्या हत्येनंतर पडलेल्या पेचासारखा, एक संघर्ष जरी विकोपाला गेला, तर होऊ शकते तिसरे महायुद्ध!

इराणच्या सेनेतील मेजर जनरल “कासीम सोलेमानी” यांची अमेरिकेने हत्या केली, आणि एकदम अचानक, ट्विटर वर #WorldWar3 हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसतो आहे.

Read more

या १२ भारतीय चित्रपटांनी चीनमधल्या बॉक्स ऑफिसवर ही धिंगाणा घातला होता!!

जगभरातही बॉलीवूडचे आणि त्यातील स्टार्सचे अनेक चाहते आहेत.

Read more

या मराठमोळ्या डॉक्टरचा चीनमधील पुतळा चिनी बांधवांसाठी आहे आदराचं ठिकाण

भारतातला एक डॉक्टर केवळ आपल्यासाठी इथे राहतोय, हीच गोष्ट चिनी लोकांनाही आवडायला लागली.

Read more

ज्यावरून एवढं राजकारण तापलंय, त्या वाईनचे आरोग्यासाठी असलेले फायदे जाणून घ्या

ज्यांनी आठवड्यातून ५ किंवा त्यापेक्षा कमी व्हाईट वाईन प्यायली होती त्यांना हा धोका ७ ते ८ टक्के कमी असल्याचं आढळलं.

Read more

चीनचा अमानुषपणा, कोव्हीड संशयित रुग्णांना डांबतायत ‘मेटल बॉक्स’मध्ये

या ‘मेटल बॉक्सेस’मध्ये ज्याप्रकारे माणसांना डांबलं जातंय ते दृश्यं व्हिडियोमध्ये पाहतानाही अत्यंत विदारक दिसतंय.

Read more

पुष्पामध्ये दाखवल्या गेलेल्या रक्तचंदनाला एवढी मागणी का असते?

रक्तचंदनाला आज भारताचं नव्हे तर चीन, म्यानमार जपान आणि इस्ट एशिया या ठिकाणांवरून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

Read more

भारतातलंही एक शहर होणार ‘स्पंज सिटी’, म्हणजे नेमकं काय?

यामुळे शहरात येणाऱ्या पुराचं प्रमाण कमी होईल. जलसाठ्यांची जी कमतरता निर्माण झाली आहे ती कमी होईल. भूजल पातळी त्यामुळे वाढेल.

Read more

बापरे, १४ कोटींचं कबुतर? कारण वाचाल, तर थक्कच व्हाल….

हिरे जवाहीरे कोटीच्या कोटी उड्डाणे पार करतात. काही ब्रँडेड गाड्यांची किंमतही कोट्यवधी रुपये कसते, पण चक्क कबुतराची किंमत १४ कोटी?

Read more

चीनच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी अमेरिकेचा डाव; तिबेट प्रश्न चर्चेसाठी केली या व्यक्तीची निवड

तिबेटमधील सांस्कृतिक आणि धार्मिक स्वातंत्र्य दडपल्याचा चीनवर आरोप आहे. चीनने मात्र हे आरोप वारंवार फेटाळून लावले आहेत.

Read more

चीनशी वाकडं, त्यांच्याशीच करार.. इस्रोने केली चिनी कंपनीशी हातमिळवणी

एवढं सगळं असूनही चिनी कंपनीशी केलेला हा करार म्हणजे सगळ्यांसाठीच आश्चर्याची बाब आहे. अनेक नेत्यांनी यावर टीकेची झोड उठवली आहे.

Read more

चीनमध्ये ह्या गोष्टींवर चक्क बंदी आहे, याला काय म्हणावं?

चीनमधील सरकारचे निर्णय अनेकदा हुकूमशाहीचा प्रत्यय येईल असेच असतात. मग ते माध्यमांवरील निर्बंध असो, किंवा जनतेवर लादलेले काही कठोर निर्णय असो…

Read more

RAW चं धाडसी ‘नंदादेवी मिशन’, जे खुद्द नेहरूंपासून लपवून ठेवण्यात आलं!

२३७५० फुट उंचीच्या शिखरावर ५६ किलो चा सरंजाम वाहून नेऊन, हे अवघड दिव्य पार पाडायला २४ सप्टेंबर १९६५ या दिवशी सुरवात झाली.

Read more

८०,००० ची “समुद्री फौज” असणारी वेश्या, जिच्या समोर सरकारने गुडघे टेकले होते

बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला मृत्युदंडाची शिक्षा ठरवून तिने समस्त महिला वर्गात आपण जहाजावर ‘सुरक्षित’ असल्याची भावना निर्माण केली होती.

Read more

चायनीज मालावर, भारत सरळ बंदी का घालत नाही? डोळे उघडणारं सत्य…

अर्थशास्त्राला भावनेशी काही घेणेदेणे नसते, त्याला फक्त स्वार्थ कळतो. आणि हाच अनेक राष्ट्रांच्या आर्थिक समृद्धीचा मार्ग राहिला आहे!

Read more

चीनच्या नवीन हायपरसॉनिक मिसाईल्समुळे अमेरिका आणि भारतावरही संकट?

१९५७ मध्ये रशियाने ‘स्पुतनिक’ हा उपग्रह लाँच केला होता, आणि आता चीनने केलेली ही मिसाईल टेस्ट त्यासारखीच आहे’

Read more

बॅन कुराण ॲप, चीनच्या अटींसमोर झुकून ॲप्पलने बंदीला लगेच होकार दिला, असं का?

प्रत्येक क्षेत्रात प्रथम क्रमांक मिळवण्याची इच्छा बाळगणाऱ्या चीनने सर्वात श्रीमंत, सर्वात शक्तिशाली ही बिरुद मिळवली आहेत

Read more

भारत आणि तालिबानमधील संघर्ष अटळ आहे का? काय म्हणतायत अविनाश धर्माधिकारी

तालिबान बदलला नाही, कधीही बदलणारही नाही फक्त आपण अतिचांगुलपणाने त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलावी असा सल्लाही ते देतात.

Read more

अफगाणिस्तानमध्ये अरबो रुपये खर्च करूनही अमेरिका सपशेल हरण्याची कारणे

आज अगदी विकसनशील देश असो किंवा विकसित देश अमेरिकेसारखा देश ज्यात त्यात आपले लक्ष घालताना दिसून येतो मात्र तो यशस्वी ठरत नाही

Read more

व्यसन सुटत नाही? मेंदूच बदलून टाकू…! व्यसनमुक्तीसाठी चीनचा अघोरी उपाय

व्यसनं अनेक प्रकारची असतात काही चांगली तर काही वाईट. दारू, सिगरेट, ड्रग्स असल्या व्यसनाच्या तावडीत सापडलेल्या माणसाला त्यातून बाहेर काढणं हे जवळपास अशक्यच.

Read more

भारत-चीन सीमावादाचा प्रश्न सोडवण्यासाठी, अटलजी चक्क ८०० मेंढ्या घेऊन पोचले…!!

चीनचा वात्रटपणा आणि इतर देशांनी त्यासमोर घेतलेली माघार, अशा अनेक घटना ऐकलेल्या, वाचलेल्या, पाहिलेल्या असतील.

Read more

वेटरला टिप द्यावी की नको हा प्रश्न पडतोय? यामागचा इतिहास बघा, तुम्हाला उत्तर मिळेल

टीप या शब्दाची उत्पत्ती कधी, कशी आणि कुठे झाली याविषयी दोन-तीन मतप्रवाह आहेत. मात्र एक त्यातल्या त्यात सर्वमान्य प्रवाह असा….

Read more

आता चायनीज रॉकेटचं संकट! कोसळणार रॉकेटचा २३ टन वजनाचा भाग…!

आता त्या रॉकेटवरील चीनच्या अंतराळ संशोधन संस्थेचे नियंत्रण तुटले आहेत. त्यामुळे आता ते रॉकेट पृथ्वीवर पडणार आहे.

Read more

माघार घेतल्यानंतर ३ महिन्यांतच चीनने केलं होतं भारतावर आक्रमण! रात्र वैऱ्याची आहे!

त्यानंतर जे घडलं, ते मात्र भलतंच होतं. मागच्या वेळी दुधाने तोंड भाजलं असल्याने, यावेळी भारत ताकही फुंकून पिणार हे नक्की!

Read more

कुटुंबव्यवस्थेला निर्माण झालाय धोका; कारण आहे कोरोनाचा “भलताच” परिणाम!

लग्नाच्या आधी आणाभाका घेतलेले, एकमेकांशिवाय राहणे अशक्य असणारे सतत देखील एकत्र घालवायला कंटाळू लागले. कदाचित एकत्र राहिल्यामुळे स्वभाव कळले.

Read more

चीनसारखीच ‘वन चाईल्ड पॉलिसी’ भारत का स्वीकारत नाही, वाचा!

जनतेकडून त्यांना योगदान अपेक्षित असते आणि म्हणूनच भारत सरकारने ‘हम दो हमारे दो’ हे धोरण जनतेला राबवायला सांगितले.

Read more

समुद्राखालील जगात शिरण्यासाठी या हॉटेल्सची दारं कायम उघडी असतात!

आज आम्ही तुम्हाला अशा काही हॉटेल्सबद्दल सांगणार आहोत, जी पाण्याखाली बांधली गेली आहेत आणि यांच्यामधून तुम्ही पाण्याच्या आतमधील जगाला अनुभवू शकतो.

Read more

चीनच्या नाकावर टिच्चून भारतीय सैन्याने बांधलाय गलवान नदीवर ६० मीटर लांब पूल

भारतीय लष्कराच्या अभियंत्यांना जेव्हा हे काम मिळालं तेव्हापासून एका क्षणाचीही उसंत न घेता त्यांनी लडाखमधील गलवान नदीवर हा पूल बांधून तयार केला आहे.

Read more

तिबेट – चीन – भारत : हा किचकट त्रिकोण समजून घेणं प्रत्येक भारतीयासाठी अत्यावश्यक आहे!

हम नही सुधरेंगे म्हणत चीनने पुन्हा गलवान व्हॅली आपली आहे म्हणत भारताच्या लडाख भागात घुसखोरी केली. अन नव्या वादाला तोंड फुटलं.

Read more

देशाचं रक्षण करत अखेरिस चीनलाही नमविणा-या या धाडसी सैनिकाची कथा वाचून अंगावर रोमांच उभे राहतात

डेल्टा कंपनीची ११ वी प्लाटून आयबी रीजवर तैनात होती. ज्याचे कमांडर सुभेदार जोगिंदर सिंग होते.

Read more

अमेरिका विरुद्ध भारत : कोरोना काय करतोय? – हे शास्त्रशुद्ध विवेचन बरंचसं चित्र स्पष्ट करेल

इतिहासात डास आणि डायनोसॉर एकाच काळात होते. डायनोसॉर मेले डास जगले. उल्कापातात जगायची क्षमता डासापाशी होती डायनोसॉर पाशी नव्हती.

Read more

‘मिल्क – टी अलायन्स’ हॉंगकॉंग चा जगावेगळा “स्वातंत्र्यलढा”!

गेल्या वर्षी सुरू झालेली जाळपोळ अजूनही सुरू आहे. वर्षाच्या अखेपर्यंत हाॅंगकाॅंगमध्ये निवडणूका असून प्रो – बिजींग नेत्यांची निवडून येण्याची शक्यता कमी आहे.

Read more

‘तो’ रणगाड्यांच्या समोर छाती काढून उभा राहिला, त्या फोटोने चीनमध्ये हाहाकार माजवला!

वाइडनरला कल्पनाही नव्हती की, आपल्या हातून अप्रतिम अशी कलाकृती निर्माण झाली आहे.

Read more

जगापासून गुप्त राहिलेला, CIA आणि पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यातला करार नेमका होता काय?

‘सीआयए’ला यू-2 या टेहळणी विमानांसाठी हवाई तळ हवा होता. या विमानांचा वापर भारतीय भूभागात घुसलेल्या चिनी सैन्याची माहिती देण्यासाठी केला जात होता.

Read more

‘डब्ल्यूएचओ’ ची रसद रोखणे हा अमेरिकेचा निव्वळ “मूर्खपणाच”!

अमेरिकेने निधी रोखल्यामुळे चीनने डब्ल्यूएचओला वाढीव निधी देण्याची तरतूद केली आहे. त्यामुळे जागतीक आरोग्य संघटनेचे वैयक्तिक नुकसान होणार नाही.

Read more

कोरोना: भारतीयांनी चीन व भारत, दोन्ही देशांबाबत “ह्या” मोठ्या प्रश्नांवर उत्तरं शोधणं आवश्यक आहे!

या वैश्विक महामारीमुळे संपूर्ण जागतिक व्यवहार, सामाजिक देवाणघेवाण, सांस्कृतिक व्यवहार, इतर अनेक अनेक बाबी एक ‘रिस्टार्ट’ बटण दाबल्यासारख्या बदलल्या आहेत.

Read more

‘डॉलरचं’ वर्चस्व कमी व्हावं म्हणून चीनची ही नवी ‘खेळी’ बदलू शकेल जगाची आर्थिक गणितं

झॅकॉनच्या नवीन भागात डिजिटल युआनची चाचणी घेण्यासाठी मॅकडोनाल्ड्स, स्टारबक्स आणि सबवेसह १९ किरकोळ विक्रेत्यांना आमंत्रित केले गेले आहे.

Read more

१३०० चीनी विरुद्ध १२० भारतीय- ‘चीनी’ सैन्याला अद्दल घडविणारी एक ऐतिहासिक लढाई!

चीनच्या पहिल्या दलाने भारतीय सैनिकांवर हल्ला चढवल्यानंतर लगेचच भारतीय सैनिकांनी या हल्ल्याला धाडसाने प्रत्युतर दिले आणि हा हल्ला अयशस्वी करून दाखवला.

Read more

झुम ॲपच्या असुरक्षिततेनंतर या ५ चीनी ॲप्सच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय; तुम्ही वापरताय?

चीन बद्दल एकूणच विश्वासार्हता आता कमी होत आहे. जगभरातच चीनच्या प्रत्येक कृतीकडे संशयाने पाहिले जाते.

Read more

कोरोनाचा असाही फटका: या वस्तु खरेदी करण्यासाठी तुमच्या खिशावर चांगलाच भार येऊ शकतो

चीनसोबत जगाला बसलेल्या कोरोनाच्या धक्क्याचे हे परिणाम आहेत असं म्हणायला हरकत नाही. 

Read more

कोरोना संकट : जागतिक मंदीतही, चीनची चांदी

पुढील काही काळात कोरोना नावाच्या विषाणुंवर मानवजात निश्चित नियंत्रण मिळवेल. परंतु, यापुढे प्रत्येक राष्ट्राने कमीत कमी आरोग्याच्या बाबतीत स्वावलंबी असावे हे चित्र अधोरेखित होते

Read more

कोरोनासमोर जे जगाला जमलं नाही ते इवल्याश्या ‘तैवान’ ने करून दाखवलंय…!

आज तैवाननं कोरोनाच्या साथीवर उत्तम नियंत्रण ठेवलंय. तैवानची लोकसंख्या २ कोटी चाळीस लाख आहे. तिथे दिवसाला ९२ लाख मास्क तयार होतायत.

Read more

चीनमध्ये “कोरोना” पुन्हा उफाळला? बरे झालेले रुग्ण पुन्हा पॉझिटिव्ह?

कोरोनाचा पेशंट बरा झाला तरी आणि त्याची टेस्ट निगेटिव्ह आली तरी त्याच्या शरीरात कोरोनाचा विषाणू हा असतो आणि तो दुसऱ्याला हा आजार देऊ शकतो.

Read more

कधी सीमेवर हल्ले तर कधी कोरोना टेस्ट किट्समध्ये मोठा फ्रॉड, चीनचा हा उपद्रव जीवघेणा ठरु शकला असता

कोरोना आता जगातल्या सर्वच देशात पसरला आहे आणि सर्वच राष्ट्रांना लवकर निदान करण्याची आवश्यकता वाटू लागली आहे. 

Read more

कोरोनाचं संकट अधिक भीषण झालंय का? “या” घटना काळजीत टाकणाऱ्या आहेत

वस्तीतील एका २५ वर्षाच्या तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. घाटकोपरच्या ह्या झोपडपट्टीत जवळ-जवळ २३ हजार लोकांची वस्ती आहे.

Read more

काय आहे कोरोना व्हायरसची भयंकर “थर्ड स्टेज”? जिथे पोहचू नये म्हणून आपण प्रयत्न करतोय?

हा रोग दुसऱ्या टप्प्यात रोखण्याचा प्रयत्न आपल्यालाच करावा लागेल. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जबाबदारीने वागले पाहिजे.

Read more

कोरोनाशी लढत असताना “हे” वेगवेगळे व्हायरस भयावह संकट घेऊन येण्याची काळजी तज्ञांना वाटतेय

संकट भयानक आहे आणि त्याचा सामना शांत घरी राहूनच करता येऊ शकतो.

Read more

करोना विरुद्ध लढाईत जगभरात एक नवा सैनिक दाखल झालाय : विज्ञानाची थक्क करणारी झेप!

त्यामुळे एखादं हॉस्पिटल, एअरपोर्ट किंवा अन्य कोणत्याही महत्वाच्या ठिकाणी तुमची भेट एखाद्या रोबोटशी झाली तर घाबरु नका.

Read more

चीनच्या हेरगिरीसाठी भारताच्या उंच डोंगरावर ‘न्यूक्लियर यंत्र’ कुणी नेऊन ठेवलं?

जेव्हा १९६६  मध्ये हे लोक नंदादेवी कॅम्प ४ कडे ते उपकरण शोधण्यासाठी गेले, त्यावेळेस त्यांना धक्काच बसला. कारण त्यांनी जिथे उपकरण ठेवलं होतं ते तिथं नव्हतं.

Read more

पाकिस्तानात सुरु आहे स्वातंत्र्याचा लढा, आणि “ते” मागत आहेत भारताची मदत, वाचा…

पाकिस्तानशी जबरदस्तीने जोडला गेलेल्या ह्या प्रदेशातील लोक गेली अनेक वर्षे स्वातंत्र्याची मागणी करत आहेत आणि त्यासाठी लढा देत आहेत; भारताची मदत मागत आहेत…

Read more

एकाचे दोन्ही हात नाहीत, तर दुसऱ्याचे दोन्ही डोळे नाहीत, पण दोघांचं कार्य आपल्याला नवा दृष्टिकोन देतं.

दोघांनी सुरु केलेल्या या कार्याने या गावाच्या आसपासच्या प्रांतात जाणून चळवळ उभी केली आहे.

Read more

‘करोना व्हायरस’मुळे चिंतित आहात? या आहेत १३ चुकीच्या समजुती

अशा कोणत्याही गोष्टीवर विश्वास न ठेवता आपल्या मेडिकल कन्सल्टंट किंवा डॉक्टर यांचा सल्ला घ्यावा.

Read more

चीनमध्ये करोनाग्रस्त रुग्णांसोबत काय होतंय? वाचा, व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य

चीन या व्हायरस बद्दल माहिती लपवत असल्याचा संशय आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यक्त करण्यात येतोय, सरकारने दिलेला आकडा विश्वासार्ह आहे का याबाबत साशंकता आहे.

Read more

करोना व्हायरस वर औषध शोधणाऱ्या भारतीय संशोधकाचं यश जाणून घ्यायलाच हवं

मूळ भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. एस. वासन यांना या व्हायरस वरील संशोधनात यश मिळाले आहे.

Read more

करोना व्हायरस चीनने मुद्दाम तयार केलाय, हे खरं की खोटं?

करोना व्हायरस बद्दल अनेक शंका-कुशंका निर्माण होत आहेत. हा आजार नेमका आला कुठून? सापांपर्यंत तो कसा गेला याविषयी आता चर्चा सुरू झाल्या आहेत.

Read more

करोना व्हायरसला हरवायच असेल तर हे ११ गैरसमज दूर होणं अत्यावश्यक आहे

काही लोक मुद्दाम चुकीची माहिती पसरवत राहतात आणि त्यांच्यापासूनच खरंतर मोठा धोका आहे. आपल्या लोकसंख्येचा मोठा भाग हा वैज्ञानिकदृष्ट्या साक्षर नाही.

Read more

संयुक्त राष्ट्रात ड्रॅगनचे फुत्कार : भारत- चीन संघर्षाची वेळ येणार का?

सन १९६२ नंतर भारत – चीन यांच्यात प्रत्यक्ष संघर्षाची वेळ कधीच आली नाही, परंतु ह्याचा अर्थ भविष्यात येणार नाही असेही नाही.

Read more

मेड इन चायना, डुप्लिकेट वस्तूपासून जरा जपून… समजून घ्या!

बऱ्याचदा आपण स्वस्त म्हणून मोठ्या ब्रँडचे प्रोडक्ट डोळे झाकून खरेदी करतो, पण मग आपल्या लक्षात येते की ती वस्तू ओरिजिनल ब्रँडची कॉपी आहे.

Read more

जगातल्या ७ आश्चर्यांमध्ये मोडणाऱ्या चीनच्या भिंतीबद्दल ही आहेत काही अज्ञात रहस्ये!

जगातील सर्वात मोठी भिंत म्हणून ओळखली जाणारी ही भिंत अवकाशातूनही दिसते अशीही एक वंदता आहे. अर्थात यात काहीही तथ्य नाही हे नंतर सिद्ध झालेच.

Read more

माशाचे बुबुळ ते बदकाचे नवजात पिल्लू, जगातील “७” विचित्र ब्रेकफास्ट डिश!

काही पदार्थ विचित्र वाटत असले तरी काही लोकांचे अन्न आहे त्यामुळे अन्न हे पूर्णब्रह्म अस म्हणत आदर ठेवून जाणून घेऊया हे पदार्थ नक्की आहेत तरी काय?

Read more

चीनच्या वाढत्या कुरापतींमुळे भारताला चीनकडून भविष्यात धोका संभावण्याची शक्यता?

चीन हा भारताचा शेजारी असल्यामुळे एका मर्यादेपेक्षा जास्त खराब संबंध भारताबरोबर ठेवणे हे चीनला सध्या तरी परवडण्यासारखे नाही. परंतु, याचा अर्थ असाही नाही की चीनकडून भारताला भविष्यात धोका नाही.

Read more

चीनकडून झालेला पराभव टळला असता, जर तेव्हाच्या सरकारने ‘ही’ काळजी घेतली असती…

आपल्या वैयक्तिक हितसंबंधापेक्षा राष्ट्रप्रेम, राष्ट्रहित या गोष्टींचा अधिकाधिक विचार करावा अन्यथा जो अनर्थ होतो तो याहून वेगळा नसतो.

Read more

चीनने शेक्सपिअरच्या कलाकृतींवर बंदी घालण्यामागच्या या कारणांची कल्पनाही आपण करू शकत नाही…!

विल्यम शेक्सपिअर हे एक जगप्रसिद्ध इंग्रजी कवी, नाटककार आणि अभिनेता होते. त्यामुळे शेक्सपिअर हे नाव माहीत नाही असा एकही माणूस सापडणे मुश्कील आहे. ४०० वर्षांपूर्वी त्यांनी लिहून ठेवलेल्या कलाकृती आजही अजरामर आहेत.

Read more

पाकिस्तान असो वा चीन : ‘हे’ आकडे सिद्ध करतात की युद्धाच्या तयारीत भारत सक्षमच!

अण्वस्त्र युद्धाने कोणाचाच फायदा होणार नसून नुकसानच होणार आहे. फरक फक्त नुकसान कोणाचे जास्त व कोणाचे कमी होणार एवढाच आहे.

Read more

PoK आणि अक्साई चीनच्या मध्यभागी असलेल्या “सियाचीन” या सर्वात धोकादायक युद्धभूमीबद्दल…

आपले कर्तव्य बजावणाऱ्या अनेक सैनिकांना कामगिरीवर असताना झोप न येण्याची, वजन अचानक कमी होण्याची तक्रार सतावते. कधी-कधी त्याचा परिणाम मेंदूवर देखील होऊ शकतो.

Read more

चीनचा एक “असाही” पराभव, भारतीय रिक्षांकडून!

भल्या भल्यांच्या आर्थिक नाड्या चीनच्या हातात आहे. असा हा आपला पक्का शेजारी कायम भारतावर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असतो.पण आपण त्याला माग टाकलय.

Read more

संयुक्त राष्ट्रातील बदलासाठी ‘ब्रिक्स’ आग्रही..!

“सर्वंकष विकासासाठी ब्रिक्स ही महत्वाची संघटना असून भारताच्या महासत्तेकडे घेऊन जाणाऱ्या मार्गाची पहिली पायरी आहे असेच म्हणावे लागेल.”

Read more

पहिलं “राफेल” विमान भारतीय ताफ्यात! चिनी ड्रॅगनची पकड होणार सैल? अचंभित करणारं वास्तव!

राफेल विमानांची क्षमता केवळ संख्यात्मक मोजता येणार नाही तर गुणात्मक क्षमता देखील लक्षात घ्यावी लागेल.

Read more

भारतावर मंदीचं सावट असताना चीन ६०० महाकाय प्रोजेक्ट्स उभारून अख्ख्या जगाला कवेत घेतंय

इतिहासाकडून आपण जर काही शिकलो असलो तर चीनचे वाढते प्रभावक्षेत्र आपल्या केवळ चिंतेचा विषय नाही तर अभ्यास आणि पर्यायी नीती विकसित करण्याकडे असला पाहिजे.

Read more

हाफिज सईद: पाकिस्तानी वाताहतीचा पुढचा अंक

या FATF च्या मागे भारताचा मोठा हात आहे. कारण पाकिस्तानच्या वाईट वागणुकीची झळ थेट भारताला भेट लागते.

Read more

मिसाईल तंत्र चोरून दुसऱ्या देशाला विकणाऱ्या प्राध्यापकाला देण्यात आलेल्या शिक्षेची आपण कल्पनाही करु शकत नाही

संवेदनशील ठिकाणी कर्मचार्यांना नोकरी देताना किमान त्यांची पार्श्वभूमी सूक्ष्मरित्या का तपासली जात नाही अशी विचारणा नागरिकांतून होत आहे.

Read more

सत्तांध चीन : हॉंगकाँगमधील भयावह परिस्थिती आजही अंगावर काटा आणते!

जगातील एक शांतताप्रिय व पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेला हॉंगकॉंग हा प्रदेश अनेक दिवस संघर्षाच्या आगीत धगधगत होता.

Read more

‘सार्क‘ मधील चीनचा प्रवेश : भारताच्या सुरक्षेसमोरील धोकादायक आव्हान?

उद्दिष्टे सोडून सार्कने कायमच अंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासकांचे लक्ष वेधून घेतले ते भारत व पाकिस्तान यांच्यातील वादामुळे.

Read more

चीनची “संस्कृती रक्षक” दंडेलशाही : ख्रिसमस वर बॅन!

अलीकडे चीन मध्ये राष्ट्रवादाची पकड घट्ट करण्याचे प्रयत्न होत आहे.

Read more

चीनने स्वतःची एवढी प्रगती कशी घडवून आणली? भारताला हे कसं जमू शकेल? वाचा अभ्यासपूर्ण विवेचन

देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती हे प्रमुख क्षेत्र आहे. त्या शेतकऱ्यांचेच राहणीमान उंचावल्यामुळे अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल झाला.

Read more

भारताचा खरा शत्रू कोण? – पाकिस्तान का ‘चीनी ड्रॅगन’ 

चीनला महासत्ता बनण्यापासून रोखण्याची ताकद आजच्या घडीला फक्त भारताकडे आहे त्यामुळेच भारताचे पंख छाटून टाकायचे हर तऱ्हेचे प्रयत्न चीन कडून होताना दिसत आहेत!

Read more

“चीन” नावाचं भारतीय कनेक्शन! भारत-चीन प्राचीन संबंधांबद्दल ह्या गोष्टी माहितीच हव्यात

चीन मध्ये भारताला “तिनाझू” असं संबोधलं जातं. ज्याचा चीनी भाषेत अर्थ होतो “स्वर्ग”.

Read more

आता चंद्रावर दिसणार बटाट्याची शेती आणि फुलांची बाग !

ही योजना पूर्णत्वास आली तर ह्याने नक्कीच चंद्रावर जीवन असू शकते ह्या वैज्ञानिक बाबीला दुजोरा मिळेल.

Read more

चीनमधील मीडिया सेन्सॉरशिप आणि नेतृत्वाची एकाधिकारशाही: जगाची सूत्रे बदलण्यास सुरुवात

जिनपिंग यांच्याकडे देशाचे राष्ट्राध्यक्ष पद, कम्युनिस्ट पार्टीचे सेक्रेटरी पद आणि चीनच्या लष्कराचे सर्वोच्च पद असे तीनही सर्वोच्च वर्तमान नेतृत्वपदे आहेत.

Read more

‘ह्या’ पुलांवरून जाण्याआधी तुम्ही दोनदा नक्की विचार कराल, हे आहेत जगातील सर्वात धोकादायक पूल

हा पूल आशियातील सर्वात धोकादायक हँगिंग ब्रिज मानला जातो.

Read more

भारताची चिंता वाढवणारा : चिनी ड्रॅगनचा ५ वा अवतार

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === चीनचं नाव घेतलं कि येतो डोळ्यासमोर अजस्त्र लोकसंख्या

Read more

जेरुसलेम विषयात भारताने इज्राईल विरुद्ध मत देण्यामागचं आंतरराष्ट्रीय राजकारण

इजराईलची उघडपणे बाजू घेऊन इराणला नाराज करणे भारताला परवडणारे नाही.

Read more

या काही जोडप्यांनी चक्क हवेत आणि पाण्यात लग्नसोहळा पार पाडला!

या समारंभामध्ये सर्वात पहिल्यांदा सर्व १०० जोडपी हॉट एअर बलूनमध्ये बसून हवेत उडाली आणि त्यानंतर त्यांनी हवेत लग्नाच्या विधी पार पडल्या.

Read more

काळजी नसावी: चीनच्या महत्वाकांक्षी One Belt One Road आव्हानासाठी भारत तयार आहे!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === भारत-चीन नात्याला नेमकं काय म्हणावं कळत नाही. शत्रुत्व म्हणता

Read more

अवघ्या १२४ भारतीय जवानांनी हजारो चिनी सैनिकांना धूळ चारल्याची – रेझांगलाची अज्ञात समरगाथा

कंपनीचा नर्सिंग असिस्टंट धर्मपाल दहिया जाट वीर, तो हातात बँडेज आणि इंजेक्शन घेऊन मोर्चा मोर्चावर जाऊन जवानांना मदत करत होता.

Read more

शाही घराण्यापासून तर जगातील श्रीमंत लोकांची मुले देखील शिकत आहेत ‘मँडरीन’

त्यांनी आपल्या मुलांना मंदारीन शिकवण्यासाठी घरात मंदारीन बोलणारी आजी ठेवली आहे.

Read more

महासत्तांच्या संघर्षामुळे झालेल्या कोरियाच्या करुण वाताहतीचा इतिहास!

शांतता प्रस्थापित झाल्यावर १९४८ ला संपूर्ण कोरियात निवडणूक घेणे अपेक्षित होते, ज्याकारणाने २ वेगवेगळ्या फौजांच्या आधिपत्याखाली असलेला कोरिया एकसंध बनेल. घडले मात्र विपरीतच.

Read more

….आणि चीनने अख्खं मंदिर उचलून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवलं!

असे म्हटले जाते की, या मंदिरातील बुद्धांच्या मुर्त्या १८८२ मध्ये म्यानमारमधून बनवून आणलेल्या होत्या.

Read more

चीनी मालावर सरसकट बंदी सरकारसाठी खरचं शक्य आहे? वाचा तुम्हाला माहित नसलेली दुसरी बाजू!

एका देशाने जर दुसऱ्या देशास हे स्टेटस दिले तर त्या देशातील आयात ही उत्पादन मुल्यावर, निर्यात करणाऱ्या देशास स्विकारावी लागते. अतिशय कमी किंमतीत तयार झालेली चीनी वस्तु भारतात त्याच मुल्यात विकता येते.

Read more

जाणून घ्या भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्यास शिक्षेची काय तरतूद होऊ शकते?

भारताचा नकाशा चुकीच्या पद्धतीने दाखवणाऱ्या लोकांवर १०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.

Read more

चीनमधील जागतिक रोबोट कॉन्फरन्समधील हे १३ फोटोज बघायलाच हवेत!

या कॉन्फरन्सची विशेष गोष्ट म्हणजे जगभरातील रोबोट्सप्रेमी या कॉन्फरन्समध्ये सहभागी होतात.

Read more

डोकलाम : चीनची माघार आणि भारताचा कुटनितीक विजय!

राजकारणात गुप्तता अत्यंत आवश्यक असते. लोक जोडावे लागतात, संकल्पसिद्धीसाठी त्यांची मोट बांधावी लागते.

Read more

चीनी शेअरमार्केटमधील हेराफेरी आणि सामान्य चीनी माणसाची दैनावस्था : चीनचं करावं तरी काय (३)

जिनपिंग यांनी ठरवलं शेअर बाजार “वर” न्यायचा. संपत्ती निर्मिती तर हवीच शिवाय गुंतवणूकही घसघशीत हवी. जिनपिंग यांनी लोकांना शेयर मार्केट मध्ये उतरायला सक्ती सुरु केली.

Read more

“विकासाच्या” पोलादी पडद्यामागील भेसूर चीनची वस्तुस्थिती : चीनचं करायचं तरी काय (२)

प्रगती म्हणजे काय यावर विचारवंतांमध्ये अजून एकमत झालेलं नाही. पण विचारवंतांमध्ये चर्चा व्हायला किमान लोकशाही असावी लागते. चीन मध्ये तिचा मागमूस नाही.

Read more

चिनी समाजवादमागचा भांडवलवाद : चीन चं करायचं तरी काय? (१)

चीनबद्दल विचार करणारा तिसरा वर्ग बराचसा वास्तववादी आहे. स्पर्धा असो की सहकार्य, भारत आणि चीन यांची बरोबरी होऊच शकत नाही असा यांचा रास्त होरा असतो.

Read more

धोक्याची घंटा : चीनच्या रुपात नवी विश्वव्यापी वसाहतवादी ताकद जन्माला येतेय!

भारतास आणखी एका मुद्यावर सावध राहण्याची गरज आहे, ती म्हणजे चीन-रशिया मैत्रीने रशिया-भारत दरम्यान अंतर वाढु नये.

Read more

चीनचा मुसलमान आणि त्या मुसलमानांची गळचेपी करणारा शिनजियांग प्रदेश!

जोरजबरदस्तीनं झालेल्या सामीलीकरणाच्या क्षणांपासूनच इथले उईगूर मुसलमान हे स्वत:ला चिनी समजत नाहीत. ते शिनजियांगला पूर्व तुर्कस्तान असा स्वतंत्र देश मानतात.

Read more

चीनची भीती आणि सिक्कीमला स्वतंत्र राष्ट्र बनवण्याचा घाट : सिक्कीम भारतात सामील झाला कसा – २

भारत सरकार व सिक्कीम सरकारने ५ डिसेंबर १९५० ला करार करून सिक्कीमच्या परराष्ट्रसंबंधाची, दळण वळणाची, अंतर्गत तसेच बाह्य संरक्षणाची जबाबदारी भारताने उचलली.

Read more

इस्राइल – ७० वर्ष दूर ठेवलेला भारताचा खरा मित्र, जो पाकिस्तान-चीनची डोकेदुखी ठरतोय!

अनेक वर्षांच्या अत्याचारावर जर मात करायची असेल तर स्वतःला सक्षम बनवून त्या अत्याचाराचा प्रतिकार हाच एक मार्ग आहे. हि खूप मोठी शिकवण माझ्या मते इस्राइल ने जगाला दिली आहे.

Read more

चीनची चलाख खेळी- एकीकडे कुरापती तर दुसरीकडे गुंतवणूक!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === भारत चीन सीमेवर तणाव आता काही नवीन नाही.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?