“एका खांबावर उभी असलेली वर्तमानातील द्वारका”

प्रामुख्यानं शिवचरित्र या एकाच विषयावर जाहीरपणे गेली ८० वर्षं बोलणे अन् लिहिणे हा बाबासाहेब पुरंदरे यांचा विश्वविक्रम च म्हणावं लागेल.

Read more

काल-परवाचे रस्ते वाहून गेले, मात्र शिवरायांनी बांधलेला हा पूल आजही अभेद्य आहे

शिवरायांच्या आदेशाप्रमाणे या सेतू बांधणीचं काम वेगात सुरु झालं, मात्र ही खबर आदिलशहाला समजल्याने त्याने अडचणी उभ्या केल्या.

Read more

छ. शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचं उगमस्थान हेच आपलं खरं तीर्थस्थान : रायरेश्वर!

पुण्यातील भोर तालुक्यात समुद्रसपाटीपासून जवळपास १३३६ मीटर उंचीवर असणारं रायरेश्वर मंदिर, हे पूर्वी रोहिरेश्वर नावाने ओळखलं जात असे.

Read more

मोदी – छ. शिवाजी महाराज, मोदी – डॉ. आंबेडकर : या विचित्र तुलना कधी थांबणार?

इलैयाराजा यांना राज्यसभेच्या सदस्यत्वासाठी मिळालेल्या नामनिर्देशनानंतर मात्र या कॉंट्रोवर्सीमागची राजकीय बाजू आणखीन स्पष्ट झाली आहे.

Read more

सुरतहून महाराजांनी आणलेल्या या खजिन्याचा अर्धा भाग आजही अज्ञात आहे.

सुरक्षितपणे खजिना स्वराज्यात यावा यासाठी खजिन्याचे दोन भाग पाडले गेले. अर्धा खजिना सैन्यासोबत आणला गेला आणि अर्धा, अज्ञात ठिकाणी दडवला गेला.

Read more

जेव्हा आपले छत्रपती शिवाजी महाराज थेट कर्नाटकातील जनतेसाठी धावून गेले होते

शिवाजी महाराज दक्षिणेत उतरणार ही बातमी वार्‍याच्या वेगाने पसरली आणि कर्नाटकातील जनतेला आदिलशाही जाचातून स्वतंत्र होण्याची स्वप्ने पडू लागली.

Read more

मराठ्यांनी एकेकाळी भगवा फडकवलेला हा किल्ला आज पाकिस्तानात आहे..

ते सैनिक त्याला तत्काळ अटक करायचे. म्हणूनच या किल्ल्याला आणि प्रदेशाला ‘अटक’ म्हणत असावेत असा एक तर्क इतिहासात पाहायला मिळतो.

Read more

छत्रपती शिवरायांचे अस्सल रेखाचित्र शोधून काढणारे दिग्गज इतिहासकार!

बेंद्र्यांनी लंडनमधे ठेवलेल्या जगदंबा तलवारीचाही शोध लावला. आज जी भवानी तलवार म्हणून आपण वाचतो, ऐकतो. ती जगदंबा तलवार आहे.

Read more

राजमाता जिजाऊ : शिवबांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून घडविणारी एक धैर्यवान माता…

राजमाता जिजाऊ ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री आणि प्रतापशाली छत्रपती संभाजी महाराज यांच्या आजी होत्या.

Read more

“गोब्राह्मणप्रतिपालक” म्हणजे काय? खरा अर्थ जाणून घ्या!

चारही वर्णांचे म्हणजेच पूर्ण समाजाचे रक्षण करणे ह्यालाच राजधर्म असे म्हणतात आणि त्या अर्थाने शिवराय हे आदर्श धार्मिक राजे होते.

Read more

हिंदू बहुसंख्य, एकसंध नाही! : धर्मवीर आनंद दिघेंच्या वाक्यातलं भेदक वास्तव

शतकानुशतके हिंदू समाज याच गोष्टींमध्ये विभागला गेलाय, पण आपण कोणीच याचा विचार करत नाही, यावर कृती करत नाही..

Read more

“शिवाजी कोण होता?” पुस्तक – नाण्याची दुसरी बाजू

शिवछत्रपति हे आज आम्हाला खरचं समजले आहेत काय ?
की सत्याला जश्या तीन बाजू असतात त्याप्रमाणे प्रत्येक वेळी एक बाजू नेहमीच लपवली जाते .

Read more

मांजरेकर ‘वीर दौडले सात’ करतायत; त्याआधी हा लहानसा शैक्षणिक धडा प्रत्येकाने वाचावा

प्रतापराव गुजर सहा सैनिकांनीशी मारले गेले हे केवळ एका इंग्रजी पत्रात असून त्यातही, त्या सहा जणांची नावे इतिहासाला माहीत नाहीत.

Read more

वेडात मराठे वीर दौडले सात; या वीरांच्या पराक्रमाबद्दल आणि ‘त्या’ किल्ल्याबद्दल ठाऊक हवंच

ही होती वेडात मराठे वेळ दौडले सात, पण या सात वीरांची आणि तो प्रसंग पाहिलेल्या किल्ल्याच्या इतिहासाची ऐकावी अशी कहाणी!

Read more

छत्रपतींचे राज्य नेमके पेशव्यांच्या हाती गेले कसे?

१७ डिसेंबर १७४९ रोजी शाहू महाराजांचं निधन झालं. शाहू महाराजांना पुत्र नसल्याने सत्तेचा वारसदार कोण ? हा प्रश्न तेव्हा सर्वांसमोर होता.

Read more

एका दिवसासाठी “शिवाजी महाराज” बनून अजरामर झालेला शिवबांचा मावळा…!

निधड्या छातीच्या या मावळ्याने कसलीच परवा न करता एका क्षणात आपल्या राजासाठी, आपल्या स्वराज्यासाठी आपला जीव समर्पित केला.

Read more

पुष्पा डोक्यावर घेतलात, पण तेवढंच प्रेम ‘पावनखिंड’वर करणं हे मराठी माणसाचं कर्तव्य आहे!

ज्या लार्ज स्केलवर मराठी ऐतिहासिक सिनेमे प्रेझेंट करायला हवेत त्याची सुरुवात करणारा म्हणून आपण नक्कीच या सिनेमाकडे बघू शकतो.

Read more

चीनकडे डोळे रोखून पहाणारे छत्रपती शिवाजी महाराज : “मराठा इन्फन्ट्री” ची कमाल…!

अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे ३ जुन २००९ रोजी राज्यपाल जे.जे.सिंग यांच्या हस्ते ‘अश्वारुढ छत्रपती शिवाजी महाराज स्मारका’चे उद्घाटन केले

Read more

“राज्यघटना की कुराण? शिवाजी महाराज की औरंगजेब : आता निःसंदिग्ध उत्तर आवश्यक आहे!”

हमीद अन्सारी सारख्या माजी उपराष्ट्रपतींना पायउतार झाल्यावर भितीदायक वाटणारा हिंदू बहुसंख्य असलेला भारत हा सहिष्णु देश आहे का?

Read more

छत्रपती शिवाजी महाराजांचं “खरं” थोरपण दाखवून देणारा अप्रतिम लेख

छत्रपती शिवाजी महाराज हे व्यक्तिमत्व व माणूस म्हणून त्यांचे विविध पैलू आपण वाचत आलो आहोत ,प्रत्येकाने वेगवेगळ्या अर्थाने त्यांना समजून घेतले

Read more

खरे शिवभक्त असाल, तर हा प्रसंग कुठे घडलाय ते कमेंटमध्ये सांगा

तुम्हीही हा प्रसंग अनेकदा पुस्तकात वाचला असेल, तर आज दिलेल्या चित्रातील प्रसंग नेमका कोणता आहे आणि हा प्रसंग कुठे घडला हे ओळखा.

Read more

”बाबासाहेब त्या मोजक्या लोकांपैकी एक, ज्यांना बाळासाहेब चरणस्पर्श करायचे”

कोणताही कार्यक्रम असो, बाळासाहेब आणि बाबासाहेब यांची भेट झाली की चर्चेला उधाण यायचं, हास्यविनोद व्हायचे, शिवचरित्राचा खजिना उलगडला जायचा.

Read more

“शिवाजी महाराज आपल्या घरी आले होते, मी त्यांना जेवू घातलंय…” भाबड्या आईची गोड आठवण

आज त्यांच्या जाण्याने आणि आणि त्या निमित्ताने आलेल्या या अनेक आठवणीने आणि माझ्या आईच्या आठवणीने डोळे भरून आले.

Read more

बिझनेस असो वा नोकरी, महाराजांचे, सर्वोत्तम मॅनेजमेंट गुरुचे हे गुण अंगी नक्की बाळगा

छत्रपती शिवाजी महाराज हे नुसते राजे नव्हते तर रयतेचे राजे होते प्रजेच्या कल्याणच्या हितासाठी त्यांनी नेहमीच आग्रही होते

Read more

कोण म्हणतं इतिहास केवळ माणसांनी रचला? वाचा इतिहासातील धाडसी घोड्यांबद्दल…

प्रत्येक योद्ध्याने आपले घोडे हे युद्धानुसार बदलत राहिले पाहिजे ही सुद्धा शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्ध अभ्यासातून आपल्याला मिळते.

Read more

छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना धूळ चारली आणि सह्याद्रीचा सर्वात उंच साल्हेर जिंकला!

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले अक्ख आयुष्य मुघलांशी लढण्यात गेले त्यात त्यांनी अनेक पराक्रम गाजवून कायमच मोघलांना शह दिला आहे

Read more

‘शिवाजीचा मावळा मी, तुझा कौल हवाय कुणाला?’ वाचा ‘या’ योद्ध्याची शौर्यकथा

. मुरारबाजी आता आपल्याशीच लढायला येतोय हे पाहून खानाने धनुष्यबाण हाताशी घेतला.

Read more

जेव्हा स्त्री सैन्य शिवरायांच्या मावळ्यांना भिडतं, इतिहासातील एक अपरिचित लढाई

सतराव्या शतकात संपूर्णपणे स्त्रियांची फौज त्यांनी उभी केली होती. ब्रिटिशांशी युद्धाचा प्रसंग आलाच, तर त्याला तोंड देण्यासाठी ही फौज सज्ज होती.

Read more

शिवजयंती हा आमच्या ‘सोयीचा’ नव्हे अभिमानाचा विषय! म्हणून शिवजयंती तिथीनुसारच!

स्वतःच्या नावाचा शक सुरू करणाऱ्या शिवरायांची जयंती इंग्रजी तारखेनुसार करणे ही सोय असेल, पण त्यातून शिवरायांचा आदर्श जपला जातो आहे का?

Read more

तोफगोळ्यांसारखे शिवकालीन ऐवज जपणाऱ्या या गडाचा इतिहास अंगावर रोमांच उभे करेल

राजांच्या एका हाकेला प्रतिसाद म्हणून अवघा महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा राहिला, आणि गडकिल्ल्यांवर स्वराज्याचा भगवा जरीपटका फडकला.

Read more

छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकचे? वाचा यामागचा खरा इतिहास!

यामागे इतिहास, संशोधन कितीही गोष्टी असल्या तरी शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच आहेत आणि राहतील हे सत्य काही केल्या बदलणार नाही!

Read more

…म्हणून ‘मोहम्मद कुली खान’ याला छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्मात घेतलं!

धर्म भेद, जाती भेद त्यांनी कधीच मानले नाहीत. एका समर्थकाला त्यांनी समाजाचा विरोध पत्करून कशी साथ दिली त्याबद्दल जाणून घेऊया.

Read more

…तर छत्रपतींच्या स्वराज्याची राजधानी “राजगड” न होता दुसरीच असली असती…!

हा किल्ला एक लोकप्रिय ‘ट्रेकिंग डेस्टिनेशन’ म्हणून ओळखला जातो. चांगल्या प्रकारे निगा राखण्यात आलेल्या किल्ल्यांपैकी एक म्हणून ह्याची ओळख आहे!

Read more

शिवरायांच्या मावळ्यांच्या “या” तंत्रामुळे जगातील मोठ्या कंपनीज अमाप यश मिळवतायत!

शिवरायांचे किल्ले बघा, त्यात किल्ले मजबूत असण्यावर भर दिलेला आढळेल, कुठेही अनावश्यक नक्षीकाम किंवा कोरीवकाम आढळणार नाही.

Read more

शिवबाचे मावळे गनिमी काव्यातच नव्हे, मोकळ्या मैदानातही महापराक्रमी होते हे सिध्द करणारी लढाई…

खानाचं सैन्य एक लाखाच्या वर होते आणि मराठी सैन्य त्याच्या अर्ध्यापेक्षाही कमी.

Read more

“तान्हाजी” वरील वादावर एकच प्रश्न : कोण म्हणतो शिवाजी महाराज “हिंदू राजा” नव्हते?

ज्यांना महाराज हिंदू राजा होते याबद्दल शंका वाटत असेल त्यांनी स्वतःची डीएनए टेस्ट करून घ्यावी.

Read more

अचाट कल्पनाशक्तीचा वापर करून कायद्यावर ‘शिवराय’ साकारणारा चित्रकार

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | === लेखक : दुष्यंत पाटील === राजा

Read more

“मुजरा राजे”- एका हुतात्मा सैनिकाने छत्रपती शिवरायांबरोबर साधलेला हृदय पिळवटून टाकणारा संवाद

त्यामुळे आज मी तिथे असताना एकतर मी राहणार होतो किंवा ते.  हिच भावना माझ्या प्रत्येक सहकाऱ्याच्या मनात असेल याची मला खात्री होती.

Read more

श्रोत्यांना शिवचरित्राचा अविस्मरणीय अनुभव देणा-या बाबासाहेब पुरंदरे ह्या ऋषीच्या अचाट स्मरणशक्तीची कथा!

शिवचरित्रातील कोणतीही माहिती ते इतक्या झटकन, सहजतेने सांगतात, की ऐकणारा थक्क होवून केवळ त्यांच्या चेह-यावरील विलक्षण तेजाकडे बघत राहतो.

Read more

शंभू राजे आणि कवी कलश ह्यांच्या हृद्य मैत्री हा जगासाठी एक वस्तुपाठ आहे

शंभू राजे आणि कवी कलश म्हणजे मृत्यूपर्यंत एकमेकांची साथ न सोडणाऱ्या दोन जिवलग मित्रांच्या असामान्य मैत्रीची हृदय हेलावून टाकणारी कथा…

Read more

शिवरायांसह स्वराज्याला दिशा दाखवणाऱ्या, गुरु दादोजी कोंडदेवांच्या भरीव योगदानाची ससंदर्भ माहिती

शके १५५८ फाल्गुन शुद्ध ११ म्हणजे शनिवार दि. २५ फेब्रु १६३७ चे शहाजीराजांचे एक खुर्दखत गणेशभट बिन मलारीभट भगत मोरया याला दिलेले उपलब्ध आहे.

Read more

आलमगीर औरंगजेब वि. छत्रपती शिवाजी महाराज : भारतीय इतिहासातील दोन प्रवाह

कोणत्या प्रवाहाला बळ द्यावं हे आपल्याला ठरवावं लागेल, त्यावरच आपलं आणि आपल्या पिढ्यांच भवितव्य अवलंबून आहे.

Read more

श्रीराम ते छत्रपती शिवाजी महाराज : अतिरेकी चिकित्सकांचा सूर्यावर डाग पहाण्याचा छंद

सतराव्या शतकात होऊन गेलेला राजा, त्या काळातील चालीरीती, रूढी इत्यादींच्या कसोट्यांवर जोखायचा असतो. एकविसाव्या शतकातील आधुनिक मूल्यांवर नाही.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?