शाहू महाराज आणि पेशव्यांचा इतिहास साताऱ्याजवळील या विहीरीच्या पोटात दडलाय!

विहिरीमध्‍ये तुम्‍ही कधी राजवाडा पाहिलाय? नाही ना! पण, अशी एक शिवकालीन विहिरी सातारा शहराजवळ असलेल्‍या लिंब नावाच्‍या गावात आहे.

Read more

स्वराज्याची पहिली महिला सेनापती जिने मुघलांना शब्दाने नव्हे शस्त्राने उत्तर दिले.

उमाबाईंच्या शौर्यावर खूश होत छत्रपती शाहू यांनी उमाबाईंना साताऱ्यात बोलावून दरबारात त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या पायात सोन्याचे तोडे घातले.

Read more

वेळप्रसंगी कठोर शिस्तीचा, पण साऱ्या रयतेला पोटच्या पोराप्रमाणे सांभाळणारा राजा!

समाजातील सर्व घटकांना समानतेने वागवावे यासाठी आदेशच दिला. शाळा, दवाखाने, सर्वांसाठी खुल्या केल्या. डेक्कन रयत असोसिएशन ही त्यांचीच देण.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?