मुघलांना चकवा देत हरिहरगडाचे रक्षण करणारी ‘मास्टरमाईंड आजीबाई’ आजही अनेकांना ठाऊक नाही

राजनिती, व्यवस्थापन, कुटनिती यांचा कोणताही अनुभव नसलेल्या अशिक्षित आजीबाईने शेकडो मराठ्यांचे प्राण वाचवले होते. 

Read more

कायमच इतिहासकारांकडून दुर्लक्षित राहिलेल्या ‘बांदल’ कुटुंबाचा इतिहास

जेधे यांनी आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने असलेली ‘मानाची तलवार’ ही महाराजांच्या एका शब्दावर बांदल यांना देऊन एक आदर्श प्रस्थापित केला होता.

Read more

छत्रपती संभाजी महाराजांचं कर्तृत्व नाकारणाऱ्यांना ‘हे’ सत्य दिसत नाही की मान्य नाही?

दुष्काळ ग्रस्त गावांना कायमस्वरूपी पाणी मिळावे म्हणून डोंगर पोखरून जल नियोजन केले. रयतेसाठी असंख्य नवीन गावे वसवली आणि धरणे बांधली.

Read more

१०० तोळ्याचा नाग आणि मराठ्यांच्या भूतांनी ‘मंतरलेल्या’ अभेद्य किल्ल्याची गोष्ट

हा किल्ला कित्येक वार झेलूनही अभिमानाने मान उंचावून उभा होता. महान पराक्रमाबद्दल महाराजांनी किल्लेदारांचा जंगी सत्कार केला.

Read more

स्वराज्याची पहिली महिला सेनापती जिने मुघलांना शब्दाने नव्हे शस्त्राने उत्तर दिले.

उमाबाईंच्या शौर्यावर खूश होत छत्रपती शाहू यांनी उमाबाईंना साताऱ्यात बोलावून दरबारात त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या पायात सोन्याचे तोडे घातले.

Read more

इतिहासकारांनी छत्रपती संभाजी राजांवर खूप “अन्याय” केलाय… जाणून घ्या

मात्र इतिहासाचा संबंध व्यक्तींशी, व्यक्तीनिगडीत भावनांशी आणि त्याहून वाईट म्हणजे राजकारणाशी असल्यामुळे इतिहास संशोधनातील चढ-उतार कधी कधी जास्त महागात पडू शकतात.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?