हिंदी Vs. प्रादेशिक भाषा या वादात भर घालतोय चिरंजीवींचा हा व्हायरल व्हिडिओ…

सिनेमा कोणत्याही भाषेचा असो प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादाशिवाय तो अपूर्णच असतो हे प्रत्येक फिल्म इंडस्ट्रीने ध्यानात ठेवलं पाहिजे.

Read more

या ७ सेलिब्रिटिंचा अभिनयाचा प्रयत्न म्हणजे प्रेक्षकांसाठी ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’!

आपल्या देशातलं सिनेमावेड पाहता रामधीर सिंगचा तो डायलॉग नक्की आठवतो तो म्हणजे “जब तक हिंदुस्तान में सिनेमा है तब तक लोग #### बनते रहेंगे!”

Read more

पैसा, प्रसिद्धी अगदी क्षणात धुळीला मिळू शकते, हे या ८ जणांकडे बघून लक्षात येतं…

त्यांनी कष्टाने कमावलेले ‘नेम आणि फेम’ दोन्ही त्यांच्या काही चुकांमुळे त्यांना गमवावे लागले. कसे ते पाहूया.

Read more

या ५ महारथींनी आयुष्यात जे कमावलं ते सगळं ‘अशा’ कृतींमुळे एका झटक्यात गमावलं!

चांगल्या गोष्टी असो किंवा थुकरट गोष्टी त्यांना ट्रेंड व्हायला वेळ लागत नाही, आणि या सगळ्याचा सर्वात जास्त फायदा घेतात म्हणजे मीमकरी लोकं!

Read more

जेव्हा हॉलिवूडचा सुपरस्टार हिंदू रीती-रिवाजाप्रमाणे स्वतःच्या मुलाचं श्राद्ध घालतो!

कुणाच्याही भावना, मग तो सेलिब्रिटी असो की सामान्य माणूस, सारख्याच असतात. मनःशांती मिळावी म्हणून सगळेचजण आपापल्या परीने प्रयत्न करत असतात.

Read more

“बाबा रामदेव” यांच्याबद्दल तुम्हाला ठाऊक नसलेल्या १० गोष्टी!

बाबा रामदेव हे आठवी इयत्तेनंतर घरातून पळून गेले होते आणि तरीही त्यांच्याकडे भारतामधील चार विद्यापीठांमधून डॉक्टरेटची पदवी आहे.

Read more

प्रेमात वय म्हणजे फक्त एक आकडा असतो हे या ८ जोडप्यांकडे बघून समजतं!

एकंदरीत या सर्व जोडप्यानं पाहून आपण हे नक्कीच म्हणू शकतो की खऱ्या प्रेमात वय हा केवळ अकडाचं असतो. प्रेमात वयापेक्षा भावना महत्वाच्या असतात

Read more

“शाहरुख अंगावर धावून आला तेव्हा मी त्याला बोचकारलं”: मराठमोळ्या अभिनेत्रीचा खुलासा

सिनेमातल्या एका सीनची चर्चा झाली तो सीन म्हणजे शाहरुख एका मुलीला मारून, पुरावे नष्ट करण्यासाठी एक फोटोग्राफ फाडून चक्क खातो.

Read more

“बाळाला अंगावरचं दूध पाजताना त्रास झाला, पण..” पहा या अभिनेत्री काय म्हणतायत!

या प्रसिद्ध अभिनेत्रीला एका शूटिंगच्या दरम्यान, आपल्या मुलीला दूध पाजण्यासाठी झाड्याच्या मागे जावं लागलं होतं.

Read more

एकमेव भारतीय फलंदाज जो संपूर्ण करियरमध्ये शून्यावर कधीच बाद झाला नाही!

विश्वास बसत नसला तरी असे काही फलंदाज आहेत. या यादीत चक्क एका भारतीय फलंदाजांचा सुद्धा समावेश आहे. या भारतीय खेळाडूचं नाव आहे यशपाल शर्मा.

Read more

जेव्हा विकीने सलमानसमोरच कतरिनाला मागणी घातली…

हा सगळा प्रसंग सुरु असताना कॅमेरे हे सलमानवरच खिळले होते. सलमानही आपल्या भावना लपवण्याचा पुरेपुर प्रयत्न करत होता.

Read more

महागड्या वस्तू भेट म्हणून देणाऱ्या सुकेशचं, जॅकलिन सोबत नक्की काय शिजतंय?

तिहार जेलमध्ये कैद झालेला सुकेश कारागृहातूनच मनी लॉंड्रिंग करत असल्याची धक्कादायक बाब उघड झाल्यानंतर आता बॉलिवूडमधील अनेक नावं पुढे येत आहेत.

Read more

पडद्यावर रोमान्स, घरात मारहाण: अनिकेत-स्नेहा सारख्या या ८ जोड्यांचं धक्कादायक वास्तव

प्रेक्षकांचे आदर्श असणा-या, सुशिक्षित, सुसंस्कृत म्हणविणा-या सेलिब्रिटींच्या घरात अशा स्वरुपाच्या घटना धक्कादायक आहेत.

Read more

सरोज खान यांच्या मोहक हास्य व हावभावांच्या मागे एका दीर्घ खडतर जीवनाची सावली होती…

नृत्य माझे जीवन आहे. मी आता वेग कमी केला असला तरीही मी काम करण्यास पुरेशी तंदुरुस्त आहे.’ असं म्हणणाऱ्या सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शिकेला मानाचा मुजरा.

Read more

महाभारतातील रील लाईफ मधला ‘अर्जुन’ रिअल लाईफ मध्ये देखील ‘अर्जुन’ का बनला?

अर्जून म्हणतो, की हा रोल त्याला केवळ सुदैवानेच मिळाला. कारण अर्जूनाची भूमिका त्या आधी जॅकी श्रॉफला देण्यात आली होती. या मालिकेने मला अमाप लोकप्रियता दिली

Read more

कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत असणारे हे “सेलिब्रिटीज” देखील अडकले आहेत कोरोनाच्या विळख्यात

अनेक चित्रपट, टीव्ही सिरियल्स यामध्ये काम करणारे कलाकार याबरोबरच राजकारणी आणि खेळाडू हे देखील कोरोना व्हायरसने आजारी आहेत.

Read more

मृत्यूवर विजय मिळवणारा ‘डेडमॅन’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ‘अंडरटेकर’च्या अचाट गोष्टी!

डायहार्ड अंडरटेकर फॅनसोबत हा लेख शेअर करा, अंडरटेकर बद्दलच्या कधीही न कळलेल्या गोष्टी जाणून घेऊन तो भलताच खुश होईल.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?