माझे “माळी”, “इंगळे”, “कुलकर्णी”, “पवार”, “कांबळे” – हे मित्र आणि जातीयवाद

आपल्या समोरची जातीय व्यक्ती कुठल्या प्रकारची आहे हे ओळखता यायला हवं. पहिल्या प्रकारातील व्यक्तीच्या तोंडी सामान्य माणसाने लागू नये.

Read more

जातीवरून घडलेला हा घृणास्पद प्रसंग वाचल्यानंतर माणुसकी शिल्लक आहे का? हा प्रश्न पडेल

आजही किती खोलवर जातीवाद मूळ धरून आहे याचा प्रत्यय या घटनेतून येतो. द्वेष माणसाला कशाप्रकारे पाशवी वर्तन करायला भाग पाडू शकतो हेच यातून दिसलं.

Read more

राजू शेट्टी यांच्या जातीयवादी वक्तव्याचा समाचार घेणाऱ्या या पोस्ट वाचायलाच हव्या अशा आहेत

कुणाला कधी राजकीय सिंहासनावरून खाली उतरवायचे याची समाज भारताती जनतेला आहे याची अशा राजकीय नेत्यांनी जाण असू द्यावी.

Read more

माने साहेब मुली कोणाच्याही असोत त्यांना ‘नाचायला’ नव्हे तर ‘वाचायला’ शिकवा!

मराठा समाजाला आरक्षण जाहिर झाल्यापासून महाराष्ट्रात एक फॅड आलेले आहे. कोणीही उठतो व मराठा समाजाबद्दल काहीही बरळतो..

Read more

एक बाप जेव्हा जनावरावर “मालकी” गाजवणाऱ्या कसायासारखा वागतो

या समाजात तुम्हाला कसे आणि कुणासोबत जगायचेय हे तुम्ही स्वतः ठरवणे गुन्हा आहे.

Read more

दलितांवरील अत्याचाराची ही ६ प्रकरणे भारतातील लज्जास्पद वास्तव समोर आणतात!

एक अपंग मुलगी आणि तिच्या वडिलांना जिवंत जाळण्यात आले.

Read more

‘ते’ नालायकच आहेत, आरक्षण काढून घ्या त्यांचं! : सुशिक्षित/उच्चवर्णियांच्या चर्चेचं वास्तव

सामाजिक प्रबोधन चळवळी द्वेषआधारित बनण्यापासून रोखणे हे सुद्धा एक फार मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. ‘ते’ नालायकच आहेत, ही मानसिकता बदलण्यासाठी संतुलित साहित्य निर्माण करणे आणि दैनंदिन व्यवहारात त्याचे आचरण या दोन्हीही गोष्टी व्हायला हव्यात.

Read more

डॉ. मेधा खोले यांना ट्रोल करताय? थांबा – सत्य जाणून घ्या

या प्रकरणाच्या निमित्ताने निर्माण होणाऱ्या पोस्टचा खच आणि त्यातून उठणारे मुद्दे पाहता, माध्यमांकडून मिळणाऱ्या माहितीवरून आपले मत बनविणे किती सोपी गोष्ट आहे हेही पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

Read more

जात लपवून “सोवळे मोडले” म्हणून पोलीस केस? – जातीयवाद की व्यक्तिस्वातंत्र्य?

खोले ह्यांचं सोवळं स्वच्छता, शुचिर्भूतता ह्यांच्यामुळे भंगलं नाहीये. जातीमुळे भांगलं आहे. खोलेंची तक्रार ती आहे!

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?