जातीवरून घडलेला हा घृणास्पद प्रसंग वाचल्यानंतर माणुसकी शिल्लक आहे का? हा प्रश्न पडेल

आजही किती खोलवर जातीवाद मूळ धरून आहे याचा प्रत्यय या घटनेतून येतो. द्वेष माणसाला कशाप्रकारे पाशवी वर्तन करायला भाग पाडू शकतो हेच यातून दिसलं.

Read more

जातीआधारित आरक्षण: आजची आवश्यकता…

प्रतिकूल परिस्थितीतून मिळालेले ५०-५५% आणि कोचिंग क्लास लावून मिळालेले ८५% यांचा सामना बरोबरीचा आहे असं आपण कसं काय म्हणणार?

Read more

भारतातून “जात” जात का नाहीये? वाचा ही ८ तर्कनिष्ठ कारणं

भारतात आज अनेक जातीजमाती आहेत गेल्या अनेक वर्षांपासून त्या जाती अस्तित्वात आहेत त्यावरून होणारे राजकारण कायमच असते

Read more

“ब्राह्मणवाद मुळासकट उखडून काढला पाहिजे” – NRI अभिनेत्याच्या विधानामागील सत्य!

जात, पात, धर्म, रंग असा भेदभाव न करता समाजाला प्रतिबिंब दाखवणाऱ्या या कलक्षेत्रात इतकी कटुता नेमकी का यावी?

Read more

आंतरजातीय विवाहांच्या मदतीने ‘सामाजिक कल्याण’ साधायचं असेल, तर…

जातीय अभिमानाचा मूर्खपणा सोडल्याशिवाय नुसते आंतरजातीय विवाह करून जाती संपणार नाहीत हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

Read more

ब्राह्मण…मुक्त (ता) चिंतन!

माझा जन्म एका ब्राह्मण कुटुंबात झाला. म्हणून मी जन्माने ब्राह्मण आहे पण तसं ते अर्धसत्य आहे. म्हणजे असं की माझी आई जातीने ब्राह्मण नव्हती.

Read more

जात लपवून “सोवळे मोडले” म्हणून पोलीस केस? – जातीयवाद की व्यक्तिस्वातंत्र्य?

खोले ह्यांचं सोवळं स्वच्छता, शुचिर्भूतता ह्यांच्यामुळे भंगलं नाहीये. जातीमुळे भांगलं आहे. खोलेंची तक्रार ती आहे!

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?