जेव्हा पवारांना डॉक्टरांनी सांगितलं, ”तुमच्याकडे फक्त ६ महिनेच आहेत”

२००४ साली पवारांना सहा महिन्यांची मुदत दिली असतानाच आज २०२२ सालापर्यंत पवार न थकता, उत्साहाने काम करत आहेत.

Read more

रोजच्या जीवनातील या पदार्थानी खरोखरच किडनी स्टोन होतो का? जाणून घ्या

टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात आॅक्सलेट असते आणि यांच्या सेवनाने किडनी स्टोन होण्याचा संभव जास्त असतो असं सांगितलं जातं,  पण यात किती तथ्य आहे?

Read more

महिलांनो ब्रेस्ट कॅन्सरपासून स्वतःला वाचवा!! या पदार्थांचा आजच आहारात समावेश करा

हे प्रमाण वाढण्यामागे अनुवंशिकता याबरोबर आजची जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी ही मुख्य कारणे आहेत. असे तज्ञ मंडळी सांगतात.

Read more

ऐतिहासिक: कॅन्सर संपूर्णपणे नष्ट करणारं औषध सापडलंय, जाणून घ्या या प्रयोगाबद्दल

कॅन्सरशी झुंज देत असलेल्या एका ग्रुपसोबत एक चमत्कार घडला आहे. उपचारात या रुग्णांचा कर्करोग पूर्णपणे बरा होऊन त्यांना नवजीवन मिळाले.

Read more

रक्तदानाने फक्त दुसऱ्याचाच फायदा होतो असं नाही, वाचा रक्तदानाचे आश्चर्य वाटावेत असे फायदे!

रक्तदान करणे, न करणे ही प्रत्येकाची ऐच्छिक निवड आहे. परंतु अनेकदा केवळ गैरसमजांमुळे रक्तदान करण्यापासून लोक परावृत्त होतात.

Read more

कॅन्सर उपचारांमध्ये जीवघेण्या केमोथेरपीची आता गरज नाही, संशोधकांचा दावा

या नव्या उपचारांमुळे कॅन्सर पेशंट वाचण्याची, त्याचे आयुष्य वाढण्याची शक्यता अधिक असेल यात शंका नसल्याचा दावा सुद्धा करण्यात आला आहे.

Read more

अरुण लाल यांच्या लग्नाची चर्चा करण्याआधी त्यांनी असाध्य रोगावर कशी मात केली, वाचा

मूळचे कपूरथला, पंजाबचे, १९५५ मध्ये जन्मलेले लाल चहाच्या कंपनीत नोकरी मिळाल्यानंतर १९७८ मध्ये कोलकाता येथे आले.

Read more

फॅशन नव्हे पुण्यकर्म: या तरुणासाठी एक कडक सॅल्युट व्हायलाच हवा

कॅन्सरसारखा दुर्धर आजार आज प्रचंड फोफावताना दिसतो. घराघरात या रोगाची दहशत आहे. या रोगाने एखाद्याला आपल्या विळख्यात घेतले की केवळ तो रुग्णच नव्हे तर संपूर्ण कुटुंब होरपळले जाते.

Read more

सायकलिंग म्हणजे विरंगुळा आणि आरोग्य! आनंदासह मिळवा आरोग्याचे ६ फायदे…!!

एक महत्त्वाचा पर्याय म्हणजे सायकलिंग! सायकलिंग हा काहींचा विरंगुळा, काहींचे प्रवासाचे साधन आणि त्याचबरोबरीने अनेकजणांचा व्यायाम असतो.

Read more

मनुष्याला घोड्याप्रमाणे एनर्जी आणि स्टॅमिना देणारे आणि ७ गोष्टींवर अतिशय उपयोगी औषध!

शांत झोप न लागणे हा कॉमन प्रॉब्लेम झालाय, यासोबत पुरुष वंध्यत्व, संधिवात यासारख्या गोष्टींवर वाचा एक हमखास उपाय!

Read more

भारतीय सेलिब्रिटीज ‘कॅन्सरवर’ उपचार घ्यायला परदेशीच का जातात? जाणून घेऊया!

भारतातील प्रसिद्ध व्यक्तींकडे जास्त करून विमा संरक्षण असते मग अशा वेळेस या विमा संरक्षणाचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ उचलला जातो.

Read more

कोरोनापेक्षा मोठे संकट कर्करोगाचे; सेलीब्रिटी, सर्वसामान्य लोकांना कॅन्सर होण्यामागची कारणं…

आज कॅन्सर सारख्या भयंकर आजाराने जगभरात अनेक लोक आपला जीव गमावतात. कॅन्सर हा रोग टाळण्यासाठी आपणच काळजी घेतली पाहिजे

Read more

अँटिबायोटिक्स आणि कॅन्सरवर जगात सर्वप्रथम शोध लावणारा, दुर्लक्षित भारतीय शास्त्रज्ञ

कॅन्सरग्रस्तांचा त्रास कमी करणारे संशोधन व औषधनिर्मिती एका भारतीय संशोधकाने पाऊल शतकाआधीच शोधून काढले आहे डॉ. येल्लप्रगडा सुब्बाराव

Read more

खरं वाटणार नाही, पण कोणतेही व्यसन नसले तरीही या गोष्टींमुळे होऊ शकतो कॅन्सर!

तुम्हाला माहित आहे का? १५ वर्षांहून जास्त काळ हेअर कलर्सचा वापर केल्याने गॉल ब्लॅडरचा कॅन्सर होण्याची शक्यता असते.

Read more

“ट्रॅफिक” रूल तोडूनही शिक्षा झाली नाही, का? डोळे पाणवणारी घटना…

वेगाच्या नियमाचा भंग केल्यामुळे त्यांना सुनावणीसाठी कोर्टात हजर केलेलं असतं. ते आजोबा त्यांची कहाणी सांगतात आणि सगळेच निःशब्द होतात.

Read more

प्रत्येक महिलेने भविष्यातील धोका टाळण्यासाठी या आरोग्य चाचण्या केल्याच पाहिजेत

सरकार स्त्रियांच्या आरोग्यासाठी अनेक योजना राबवत आहे. स्वतःकडे लक्ष दिले पाहिजे कारण स्त्री आरोग्यपूर्ण असेल तर संपूर्ण कुटुंब व्यवस्थित असते.

Read more

भारतीयांचा मृत्यूदर वाढून आयुर्मर्यादा घटत चालली आहे का? तज्ञांचे मत…

प्रत्येक व्यक्तीने आता कोणत्याही व्यायामाच्या साधनांवर अवलंबून न राहता घरीच योगासन करावेत असं सल्ला सध्या सर्वच डॉक्टर देत आहेत.

Read more

माधुरीच्या मुलाने २ वर्षांनंतर कापले केस, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल

रायनच्या या निर्णयाबद्दल माधुरी म्हणते, सगळेच वीर ‘टोपी’ घालत नाहीत, पण माझ्या लेकाने आज टोपी घातली याचा अभिमान वाटतोय.

Read more

कॅन्सर सोबतची झुंज, मनिषा कोईरालाने व्यक्त केले मनोगत..

कॅन्सरबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी तिने काल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. कॅन्सरवर मात करण्याचा तिचा संघर्ष तिने लिहिला आहे.

Read more

सिगरेट सोडायचा प्रयत्न करताय पण जमत नाहीये? मग या टिप्स नक्की वापरा!!

अनेकजण असे असतात ज्यांना हे व्यसन सोडायचं असतं, पण त्यांना हे शक्य होत नाही. या लेखामध्ये काही असे उपाय दिलेले आहेत

Read more

कडुनिंब आणि सणांच्या गोडव्याचा संबंध काय? महत्वपूर्ण माहिती समजून घ्याच!

आज आपल्या आजूबाजूला अनेक औषधी वनस्पती आढळून येतात ज्यांचे फायदे आणि महत्व आपल्याला माहिती देखील नसते ते जाणून घेणे महत्वाचे आहे!

Read more

भाजी एक फायदे अनेक! कांद्याच्या पातीचे ११ आरोग्यदायी फायदे तुम्ही वाचायलच हवेत…

चायनीज पदार्थ बनविताना कांद्याची पात हा सजावटीसाठी वापरला जाणारा महत्वाचा घटक आहे. परंतु कांद्याच्या पातीचे आरोग्यास अनेक फायदे आहेत.

Read more

होय! रेड वाईन पिणं हा कॅन्सर टाळण्याचा “आल्हाददायक” मार्ग आहे!

वैज्ञानिकांनी Resveratrol चा, म्हणजेच रेड वाईन मधील अँटीऑक्सिडेंटसचा स्तनाच्या कॅन्सरच्या पेशींवर काय परिणाम होतो याचा अभ्यास केला.

Read more

भारतीय महिलेने तयार केले आहेत कॅन्सर-पेशी नष्ट करणारे नॅनो-पार्टिकल्स!

कॅन्सर एक अतिशय घातक आजार आहे. ज्याच्या आयुष्यात हा आजार येतो त्याचं जीव अस्ताव्यस्त होऊन जातं. जगभरात कॅन्सरने ग्रासलेल्या लोकांसाठी आशेचा एक नवा किरण…

Read more

कॅन्सरवर ‘जालीम’ उपाय म्हणून ‘हा’ उपचार केला जातो – पण वास्तव मात्र भयावह आहे…

कॅन्सरचा ट्युमर आकाराने लहान होत असेल पण तो पूर्णपणे नष्ट होत नाही. एवढचं नाही तर तो शरीरातील इतर भागांत देखील पसरतो. त्यातून वाचण्याची खूप कमी शक्यता असते.

Read more

चहाबाज मंडळी, चहाचे त्रासदायक साईड इफेट्स समजून घ्या…

चहाप्रेम वगैरे एका मर्यादेपर्यंतच ठीक आहे. उगाच आवडतो म्हणून किंवा क्रेझ म्हणून खूप चहा पिला, तर त्याचे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतात.

Read more

या पदार्थांचं अतिसेवन वेळीच बंद केलं नाहीत तर तुम्ही कॅन्सरच्या विळख्यात अडकू शकाल

आपल्या देहाची काळजी आपण घेतली पाहिजे. पोट म्हणजे कचरा पेटी नव्हे. योग्य तो आणि योग्य पद्धतीने बनवलेला आहारच सेवन करणे उत्तम.

Read more

सावधान : पुन्हा उफाळून येणारा कॅन्सर ठरतोय धोक्याचा…! हताश न होता “असा” करा सामना

काहीजणांचं म्हणणं आहे, की दुसऱ्यांदा पुन्हा उद्भवलेला कॅन्सर माणसाला पहिल्यापेक्षा अधिक तणावयुक्त असतो.

Read more

कॅन्सरचा धोका वाढवणारे हे पदार्थ तुमच्या आहारात तर नाहीयेत ना?

कुठले पदार्थ खाल्यामुळे आपल्या शरीरात कॅन्सर वाढू शकतो जाणून घेऊयात…..

Read more

स्मोकिंग न करताही फुफुसांच्या कॅन्सरचं वाढतं प्रमाण, याची नेमकी कारणं…

नव्या आलेल्या काही धक्कादायक संशोधांचे निष्कर्ष असे सांगतात की ज्या व्यक्तीने कधी तंबाखू खाल्ली नाही किंवा सिगारेट ओढलेली नाही तिला सुद्धा कॅन्सर होतो

Read more

सावध व्हा: शरीरात रोज जाणवणाऱ्या या १९ गोष्टी चक्क कॅन्सरची लक्षणं असू शकतात

कॅन्सरची काही अगदी ठराविक आणि विशिष्ट लक्षणे आहेत असे नाही. पण, काही लक्षणांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

Read more

कॅन्सरपासून दूर राहण्यासाठी हे घरगुती पदार्थ तुमच्या उपयोगी पडू शकतात

टोमॅटो हा लायकोपेनचा चांगला स्त्रोत आहे. कारण ह्यात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात जे कॅन्सरशी लढण्यात मदत करतात.

Read more

आता केवळ ३० मिनिटांत होणार कॅन्सरचे निदान !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === कॅन्सर हा रोग तसा भयानक ! अजूनही या

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?