८००० च्या आत येणारे हे स्मार्टफोन्स आहेत इतके जबरदस्त, की तुमचे पैसे वसूल होतीलच

कमी बजेटमध्ये स्टायलिश फोन हवा असेल, तर हा फोन तुमच्यासाठीच आहे. साडे सात हजार रुपये किंमत आणि लुकमध्ये अगदीच भारी असा हा फोन आहे.

Read more

DSLR कॅमेऱ्याच्या मॉडेल्सची नावं कशी ठरतात माहितीये? वाचा!

जेथे चार क्रमांक असतील (1200D) ती झाली कन्ज्यूमर रेंज. ह्या रेंजच्या कॅमेऱ्यामध्ये अगदीच बेसिक फीचर्स असतात.

Read more

हल्ली नवीन फोन्सच्या मागे ३-४ कॅमेरे असतात, एवढे कशाला? त्यांचं काम काय? वाचा

काही वर्षांपूर्वी स्मार्टफोनमध्ये २ कॅमेरे असायचे. आज मात्र फोटो मध्ये अल्ट्रावाईड मोड, वाईड मोड, Depth, असे वेगवेगळे प्रकार अस्तित्वात आले!

Read more

कॅमेऱ्यात उत्तमरीत्या फोटो टिपण्यासाठी पूर्वापार वापरल्या जाणाऱ्या “फ्लॅशलाईटचा” रंजक इतिहास!

सर्वसाधारणपणे मानलं जातं की, १८२६ साली जगातला पहिला फोटो घेतला गेला. त्यावेळी प्रकाश परावर्तित करण्यासाठी एका विशिष्ट प्रकारचं डांबर वापरलं गेलं होतं.

Read more

आज सगळ्यांच्या फोन मध्ये कॅमेरा आहे, पण जगात कॅमेराचा शोध कसा लागला महितेय?

आज आपण काढत असलेले डिजिटल फोटोज्, व्हिडिओज् ह्यांच्यामागे अनेक लोकांचे अथक प्रयत्न आहेत.

Read more

लोकांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालणारं ह्या फोनचं ‘एक्स रे’ फीचर ठरतंय धोकादायक!

खरंतर या फिचर मुळे कॅमेऱ्यामुळे लोकांना काही त्रास व्हावा असा उद्देश कंपनीचा नक्कीच नसेल, सध्या त्या फोनमधील ते फिचर काम करत नाही.

Read more

तुमची सुंदर छबी टिपणाऱ्या कॅमेऱ्याच्या या खास बाबी तुम्हाला ठाऊक आहेत का?

कुठेही नेण्यास सोईस्कर पडावा म्हणून डिजिकॅम, तर आपल्या फोटोची जरा अजून चांगली क्वालिटी यावी म्हणून डीएसएलआर विकत घेण्याकडे लोकांचा कल असतो.

Read more

फोटोग्राफी हा छंद असो वा व्यवसाय: कॅमेराचे हे २ प्रकार आणि त्याचे फायदे-तोटे माहीत असायलाच हवेत..!

नवीन कॅमेरा म्हटलं  की १०० फीचर्स, ब्रँडस आणि इतर तांत्रिक गोष्टी बघून आपण संभ्रमात पडतो.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?