अंग्रेज गए इसे छोडके : भारतातल्या या “खास” स्टेशनवर एकही गाडी थांबत नाही

जगातील सातव्या क्रमांकाचा देश असल्याने आशियामध्ये भारताची एक वेगळी ओळख आहे. अशा या भारतावर कधीकाळी इंग्रजांचे राज्य होते.

Read more

या ५ मुलभूत चुका झाल्या अन् बीएसएनएल सारखी बाप कंपनी डबघाईला आली

कंपनीत कार्यरत असलेले कर्मचारी सध्या या सर्व समस्यांवर तोडगा काढावा आणि त्यांचे पगार नियमित व्हावेत अशी केंद्र सरकरकडे प्रार्थना करत आहेत.

Read more

पाटील काकींचा बिझनेस मोठमोठ्या पिझ्झा-बर्गर वाल्यांना पण मागे टाकतो!

आज त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या कित्येक स्त्रियांचे संसार सुरळीतपणे चालू आहेत. खुद्द आनंद महिंद्रांनी त्यांचं कौतुक केलंय.

Read more

गृहिणींसाठी अत्यंत फायद्याचं! हे १५ कोर्सेस तुम्हाला घरबसल्या भरघोस उत्पन्न मिळवून देतील!

नव्या नव्या फॅशनचे दागिने तयार करायचे ऑनलाईन कोर्सेस आहेत. त्यावरून तुम्ही शिकून घरातून अशी फॅशन ज्वेलरी तयार करून विकू शकता.

Read more

“धंदा यशस्वी कसा करावा?”- पतंजलिकडून शिका यशाचे “हे” सिक्रेट्स

म्हणूनच फक्त MBA च्या विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर नवउद्योजकांना सुद्धा हा एक आदर्श आणि शिकवणारा प्रोजेक्ट ठरला आहे. वाचा ह्यातून काय घ्यायचं?

Read more

‘मेलडी इतनी चॉकलेटी क्यू है’? कोड्याचं उत्तर आहे एक सिक्रेट पदार्थ!

मेलडीची टॉफी बनवत असताना साखरेचे खडे योग्य प्रकारे मिसळून जावेत आणि चॉकलेटला योग्य घट्टपणा यावा यासाठी हा घटक महत्त्वाचा ठरतो.

Read more

बलाढ्य व्हिडिओकॉनच्या दिवाळखोरी मागची कथा एखाद्या थरारक सिनेमासारखी आहे

व्हिडिओकॉनच्या ९०००० करोड रुपयांच्या दिवाळखोरीची बातमी वणव्यासारखी पसरली, आणि कित्येक वर्षांच्या मेहनतीने उभा केलेला डोलारा कोसळू लागला.

Read more

तुम्हाला या ५ वाईट सवयी नसतील तरच यशस्वी ‘बिझनेस’ करू शकाल!

प्रत्येक उद्योजकाकडे हा गुण हवाच. काही लोकांना असे वाटते की पारंपरिक व्यवसायातील खाचाखोचा जाणून घेण्याची काही गरज नसते.

Read more

साठीनंतर सुरु केला व्यवसाय, वयाच्या नव्वदीत लाखो कमावणाऱ्या महिलांच्या थक्क करणाऱ्या गोष्टी

प्रतिभा बिझनेस शो शार्क टॅंक मध्ये देखील सहभागी झाल्या होत्या. आपल्या संस्थेच्या भारतभर शाखा उघडण्याचे प्रतिभा यांचे स्वप्न आहे.

Read more

मराठी माणूस धंद्यांत “अशी” फसवणूक करेल तर अपयशी होणारच, नाही का?

सायेब तुम्ही मराठी माणूस, मी पन मराठी माणूस…मी जास्त घेईन का? बघा पटत असल तर करू, नाहीतर दुसरा माणूस मिळतंय का बघा ह्याहून कमीमध्ये.

Read more

स्टार्ट अप – बिझनेस – स्वयंरोजगार – ह्या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. कश्या काय? वाचा!

स्वतःचा उद्योग केल्यावर दिवसरात्र मेहनत घ्यावीच लागते. कुणी पगार देणारा नसतो…आपणच आपले मालक असतो. त्यामुळे सुरुवातीला हा स्वयंरोजगारच असतो.

Read more

इथे नागरिकांना घर बांधण्यासाठी फुकट जमीन दिली जाते!

स्वतःचे बैठे घर तर लांबच राहिले पण मोठ्या शहरांत छोटासा वन रूम किचनचा ब्लॉक घ्यायचा म्हटला तरी परवडत नाही.

Read more

अॅपलचे iphones – विक्री आणि नफ्याचं डोकं चक्रावून सोडणारं गणित

व्हिजनरी फाऊंडर स्टीव्ह जॉब्ज आणि त्यांच्या जोडीला अत्यंत हुशार कोडर – स्टीव्ह वॉझनियाक – ह्यांच्या मेहनतीचं अॅपल हे फळ…

Read more

“स्टार्ट-अप” विश्वाबद्दल अत्यंत महत्वाचे: नविन उद्योग अयशस्वी का होतात?

आपल्या भारतात पाउला-पाउला वर वेगवेगळी demand – मागणी असते. त्यातून आपल्याला योग्य मागणी लक्षात घेऊन त्या संबंधीत व्यवसाय निवडण्याची गरज असते.

Read more

हे ५ प्रॉब्लेम्स नोकरी करणाऱ्यांच्या पाचवीलाच पूजलेले असतात

काही नाही रे, जरा जॉबचं टेंशन होतं. श्या ऽऽऽ काहीपण हा! नोकरी म्हटलं की कसं ८ तास काम मग आराम.  आरामाचं कुठं टेंशन येतं होय???

Read more

१२ लाखांची नोकरी सोडून त्याने “गाय” पाळली आहे, पण का?

चांगला पगार आणि ऐशोआरामी जीवन असून देखील काही लोकांचं त्यात मन रमत नसतं. मग अश्या वेळेस चाकोरीबाहेरचा विचार करणं सुरु होतं.

Read more

मारवाडी लोकांसारखं अफाट यश, मराठी माणूसही मिळवू शकतो, वाचा १५ सिक्रेट्स!

मारवाडी वैशिष्ट्य म्हणजे विश्वासार्हता. महाराष्ट्रात व अन्यत्रही, राजकीय दिग्गजांचे बहुतेक वित्तीय सल्लागार व ट्रस्टी हे मारवाडी असतात.

Read more

बहुतेक मराठी नव-उद्योजक फक्त ह्या एका कारणामुळे अपयशी होतो…

उद्योगात नव्याने मुसंडी मारणाऱ्याने ती तयारी केलेली असतेच – त्रास तेव्हा अनावर होतो जेव्हा बिझनेस प्रेशर शिवाय इतर कटकटी सुरू होतात.

Read more

बाटलीत हिमालयाची हवा, तर कोणी पुरवतंय कपल्सना खोली; हटके भारतीय स्टार्टअप्स!

यातले काही स्टार्टअप्स पाहीले तर प्रथमदर्शनी जरी ते विचित्र वाटले तरी खरंच ते लोकांसाठी उपयोगाचे ठरू शकतील का या शक्यतेचा आपण विचार करू.

Read more

हे आहेत जगातील सर्वात कंटाळवाणे जॉब्स!!! यातील एखादा तुमचा तर नाही ना?

कोरोनाने जसे लोकांचे नुकसान केले तर काहींनी याकडे संधी म्हणून बघितले आणि पोटापाण्यासाठी काहीतरी किंवा आपला छंदाचे व्यवसायात रूपांतर केले

Read more

१० फायदेशीर व्यवसाय जे तुम्ही अवघ्या १०,००० रुपयांपासून सुरु करू शकता!

तुम्ही युट्युब चॅनेल विनामूल्य तयार करू शकता आणि त्यामध्ये कोणतेही शुल्क न देता विडीओ अपलोड करू शकता.

Read more

भारतात पांढऱ्या रंगाच्या कार्सचीच सर्वात जास्त विक्री का होते? जाणून घ्या ६ कारणे

जे.डी.पाँवरच्या सर्वेक्षणात असे आढळून आले की, भारतात विकल्या जाणाऱ्या प्रत्येत २ कारमागे एका कारचा रंग पांढरा आहे.

Read more

२०० रुपये ते ३० कोटी पर्यंतचा यशस्वी प्रवास, वाचा आणि मित्रांना सांगा!

सुरुवात बेकरीत ताटे धुण्यापासून झाली त्यासाठी त्यांना दरमहा १५०/- मिळत. पुढे दोन वर्षात त्यांनी विविध रेस्टॉरंट्समध्ये अने लहानमोठ्या नोकऱ्या केल्या

Read more

पोलिओशी झुंज देत ती झालीये बिझनेसवूमन! या जिद्दीला सलाम हवाच

दिव्यांग असूनही दिजा आज गृहोद्योगाच्या माध्यमातून ‘आपल्या पायांवर’ उभी राहात आहे. यामागची तिची जिद्द आणि चिकाटी खरोखरच वाखाणण्याजोगी आहे.

Read more

मोजकेच चित्रपट करून सुनील शेट्टी १०० कोटींचा मालक कसा? वाचा थक्क करणारा प्रवास

त्याचं नाव घेतलं की, डोळ्यासमोर येतो तो हेराफेरी मधला श्याम, धडकन मधला देव, बॉर्डर मधला भैरव सिंग आणि बरंच काही…

Read more

मराठी माणूस गुजराती लोकांसारखा, धंद्यात पुढे का जात नाही? वाचा काय कारणे आहेत

आपल्या मराठी माणसाला व्यवसाय करण्यात मदत केली, त्याचे पाय खेचले नाहीत तर आपण सुद्धा व्यवसाय यशस्वीपणे नक्कीच करू शकतो.

Read more

‘पहिला नेत्रहीन राष्ट्रपती होईन’ कलमांना दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी तो करतोय अथक प्रयत्न

एमआयटीचा पहिला भारतीय अंध विद्यार्थी बनला इतकंच, नव्हे तर तो या शाळेचा पहिला आंतरराष्ट्रीय अंध विद्यार्थी देखील बनला.

Read more

स्टीव्ह जॉब्सने ३० वर्षांपूर्वी केलेल्या या भविष्यवाण्या आज तंतोतंत खऱ्या ठरल्या!

तुम्हाला विश्वास बसणार नाही पण, तुम्ही तुमच्या खिशात कम्प्युटर ठेवू शकाल आणि अगदी पाच मिनिटात तो तुम्ही वापरायलाही शिकाल.

Read more

अब्जावधींची संपत्ती तरीही २ खोल्यांच्या घरात राहणारा रतन टाटांचा भाऊ…

टाटा आडनाव असूनही प्रसिद्धीपासून दूर असणारा, संपत्तीच्या वादांपेक्षा ‘साधी राहणी’ हा विचार आत्मसात करणारा हा अवलिया अनेकांसाठी आदर्श ठरतील.

Read more

तुम्हाला ‘या’ गोष्टीची “चटक” पारशी लोकांमुळे लागली, हे माहित आहे का?

एकेकाळी लोकप्रिय असलेले हे ‘पेय’ नंतर लोकप्रियतेच्या उतरणीला लागले आणि आता ते पुन्हा लोकांच्या मागणीत प्रवेश करते झाले आहे.

Read more

फक्त ८०० रू. कमावणाऱ्या नीता दलालला मुकेश अंबानींनी बायको म्हणून कसं निवडलं?

नीता यांनी होकार ‘अंबानी’ घराकडे न बघता केवळ मुकेश यांचा साधेपण, ध्येयवादी स्वभावाकडे बघून दिला होता असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

Read more

वर्षाला तब्बल दोन कोटी कमाई, फक्त निर्माल्य गोळा करून! वाचा…

गंगेमध्ये फेकल्या जाणाऱ्या फुलांबद्दल चर्चा करत त्यांनी ठरवले की, नद्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रदूषणमुक्त करायचे.

Read more

पडद्यामागे राहून घडलेला यशस्वी उद्योजक, वाचा ‘बिग बीं’च्या खऱ्या “बिग”ब्रदरचा प्रवास

स्वतः अजिताभ आणि रमोला अमिताभ बच्चन यांचे जबरदस्त फॅन आहेत. दोघेही त्यांचा येणारा सिनेमा फर्स्ट डे फर्स्ट शो बघतात.

Read more

२५७ करोड कॅश, किलोभर सोनं चांदी: अत्तर बिझनेसमधला पाब्लो एस्कोबार पियुष जैन

पियुषचं उत्तर प्रदेशातील राजकीय पक्षाशी असणारं साटलोटंही या प्रकरणामुळेच प्रकाशात आलं आणि एकूणच या विषयाला एक वेगळी दिशा मिळाली.

Read more

अलूरकर केस: १३ वर्षं झाली तरी या गूढ हत्येचं कोडं सुटलेलं नाही…

या घटनेनंतर काही वर्ष पोलिस तपास करत होते, मात्र पडद्यामागील बड्या सुत्रधारांमुळे या केसच्या फाईल्स कधी बंद झाल्या ते कुणालाही कळलं नाही.

Read more

व्यवसायाची गुरुकिल्ली सांगणारे मिलिंद तारे यांचे हे पुस्तक वाचायलाच हवे…

खादी ग्रामोद्योगाना चालना मिळण्यासाठी आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांनी नेमकं काय केले पाहिजे

Read more

९०० भारतीय कर्मचाऱ्यांना फक्त एका zoom कॉलवर निलंबित करणाऱ्या CEO चा व्हिडिओ व्हायरल…

१ डिसेंबरला Better.com या वेबसाईटच्या सीईओने एक झुम मीटिंग घेतली आणि या मीटिंगमध्ये तब्बल ९०० कर्मचाऱ्यांना त्यांने निलंबित केलं.

Read more

श्रीमंत लोक अधिकाधिक श्रीमंत होण्यासाठी ‘या’ गोष्टींचं हमखास पालन करतात

सामान्य लोक पैशाला खर्च करायचं साधन मानतात, आणि त्याउलट श्रीमंत लोक पैशाकडे अजून पैसे मिळवण्याचा मार्ग म्हणून बघतात.

Read more

तेव्हा त्यांच्याकडे घरभाडे देण्यासाठी पैसे नव्हते; आणि आज आहेत अब्जावधींचे मालक…

या कंपनीचे फाऊंडर जो गेबिया आणि ब्रायन चेस्के यांची मैत्री रौड आयलँड स्कूल ऑफ डिझाइनमध्ये एकत्रित शिक्षण घेताना झाली.

Read more

या मराठमोळ्या व्यावसायिकाची गगनभरारी, खुद्द फोर्ब्सने घेतली दखल!!

मराठी माणूस धंदा करू शकत नाही ही म्हण आता मागे पडत चालली आहे आक अनेक तरुण पुढे येऊन व्यवसाय करत आहेत आणि यशस्वी होत आहेत

Read more

धंदा बसायला लॉकडाऊन नव्हे, तुम्हीच कारणीभूत आहात का? वाचा

आज कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत रोजच जगणं मुश्किल झाले आहे कोरोनासारखे संकट कधी संपणार हे कोणीच सांगू शकत नाही

Read more

टाटा-अंबानीसारख्या बड्या उद्योगपतींशी युद्ध छेडणारे ‘नुस्लि वाडिया’ आहेत तरी कोण?

पारशी समाजात बिझनेसचा असलेला किडा, त्यांना बिझनेस निर्माण करायला कसा प्रवृत्त करतो हे नुस्ली वाडिया यांच्या उदाहरणावरून दिसून येते.

Read more

श्रीमंत होण्याचा खात्रीशीर मार्ग: इतर श्रीमंत लोक वागतात तसे वागा

यशस्वी आणि श्रीमंत लोकांच्या यशा मागचं नेमकं रहस्य काय असतं? इतरांपेक्षा ते कोणत्या वेगळ्या गोष्टी करतात किंवा कोणत्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने करतात हे माहित आहे का तुम्हाला?

Read more

उसाच्या रसाचा गोडवा आता पन्ह्यात सुद्धा…एका मराठी दाम्पत्याचा भन्नाट शोध

आज नोकरीतून कंटाळून अथवा नोकरीकडे न वळणारे अनेकजण आता व्यवसायाकडे वळत आहेत.व्यवसायात नवनवे प्रयोग करत आहेत

Read more

निर्माल्याला पुन्हा उपयोगात आणून निर्वाह करणाऱ्या महिलांना हवी तुमची साथ!

प्रचंड मेहनतीने पुण्यातील कामधेनू महिला बचत गटामार्फत निर्माल्यापासून पर्यावरणपूरक, बांबूविरहित, प्रदूषणमुक्त उदबत्ती तयार करण्याचा प्रकल्प..

Read more

…आणि अशा या भन्नाट ‘पिकनिक’ची कल्पना, त्या दोघींना लॉकडाऊनमुळे सुचली!

लोकांना मात्र विरंगुळा आवश्यक होता. म्हणूनच लोक पर्याय म्हणून लॉंग ड्राईव्ह किंवा कुठल्या तरी दूरच्या जागी जाऊन वेळ घालवणे पसंत करत असत.

Read more

छंदाचे रुपांतर व्यवसायात करून, महिन्याला ३० हजार रुपये कमावणाऱ्याची भन्नाट कथा

करियर स्विच करणे ही खूप अवघड गोष्ट आहे, पण आपल्या आवडीलाच आपलं प्रोफेशन बनवलं की सगळ्या गोष्टी या सोयीस्कर होत असतात.

Read more

रग्गड पगाराची नोकरी सोडून त्यांनी उभा केला फूडट्रक, आज कमावतायत १.५ कोटी!

आज दिल्ली, गुरगाव, नाॅयडा येथे ५० हजारापेक्षा जास्त ग्राहक दाक्षिणात्य पदार्थांचा आस्वाद घेत आहेत आणि कमाई आहे १.५ कोटी रुपये!

Read more

एसटीडी बूथ ते १४० कोटींची उलाढाल; अरुण खरात यांनी उभारलंय शून्यातून विश्व!

नजीकच्या काळात मॉरिशस, आशिया-पॅसिफिक भागातील देश आणि पुढे जाऊन अमेरिका आणि ब्रिटन येथे कंपनीचा विस्तार करण्याचा अरुण यांचा मनोदय आहे.

Read more

डावखुऱ्या मुलासाठी सुरू केला बिझनेस, घेतली ५००००हून अधिक ऑर्डर्सची भरारी!

संदीप आणि पवित्रा यांनी भारतातील एकूण डावखुऱ्या लोकांचा एक डेटाबेस काढला आहे त्यानुसार, किमान १० कोटी लोक भारतात डावखुरे आहेत.

Read more

अहमदाबादेतल्या त्या ड्रायव्हरने मला जगावं कसं यावर अस्सल तत्वज्ञान दिलं होतं…

गुटका वगैरे खाण्याच्या त्याला नसलेल्या सवयीबद्दल विचारले. तो एकदम तत्वज्ञानीच झाला. पुढचा सगळा प्रवास एकतर्फी संवादाचा झाला.

Read more

ह्या ७ गोष्टींची काळजी घेतली तर कोणत्याही व्यवसायातून पैश्यांचा पाऊस पाडू शकाल!

हे सातही पैलू तुम्हाला तुमच्या व्यवसायाचे नेटवर्क वाढवण्यासाठी खूप मदत करू शकतात. व्यवसाय करण्यासाठी आवश्यक गुण सुद्धा हवेत

Read more

शेअर मार्केटचा “बच्चन” की लुटारू ब्रोकर? भारतात सर्वाधिक गाजलेल्या स्कॅमची कहाणी

आयुष्य असो किंवा शेयर मार्केट कुठे स्वतःवर बंधनं घालायची, कुठे स्वतःच्या लालची वृत्तीला आळा घालायचा हे प्रत्येकाला समजायलाच हवं.

Read more

यशस्वी झालेल्या ८ भारतीय स्टार्टअप्स बद्दल आणि त्यांच्या स्ट्रगल बद्दल जाणून घ्या!

या लेखात आपण आघाडीच्या ८ भारतीय स्टार्ट अप्स विषयी जाणून घेऊ ज्यांचे मूल्यांकन आज एक अब्ज डॉलर पेक्षाही जास्त आहे.

Read more

पुणेकर उद्योजिकेची कहाणी – ३५०० रुपयातून लाखोंची कमाई, नक्की वाचा!

मेघा यांनी वेगळा रस्ता निवडला. १५ वर्षं चालू असलेली नोकरी सोडून दिली आणि एका वेगळ्या व्यवसायाची सुरुवात केली.

Read more

शून्यापासून विश्व उभारत; सामाजिक क्षेत्रात मुशाफिरी करणारा हा उद्योजक माहित नसणं हेच दुर्दैव!!

ज्या वयात सवंगड्यांबरोबर खेळायचे, अशा वयात भागोजींनी आपले नशीब अजमावण्यासाठी मुंबईला जाणाऱ्या बोटीवर पाय ठेवला.

Read more

प्रत्येक उद्योजकाने प्रेरणा घ्यावी अश्या रेड-लेबलच्या या जबरदस्त ७ Ads…

चहा हा भारतात ब्रिटिशांकडून आला आहे. ब्रिटिश लोक दुधाशिवाय चहा प्यायचे. आपण भारतीय लोकांनी त्यात दूध समाविष्ट केलं आणि त्याला आपली ओळख दिली.

Read more

“बॉयकॉट चायना” च्या पार्श्वभूमीवर गुगल-रिलायन्सच्या युतीचं “हे” महत्व प्रत्येक भारतीयाने समजून घ्यायला हवं!

टेलिकॉम मध्ये जिओ एक एक नवीन मैलाचा दगड पार करत आहे आणि फेसबुक, गुगल सारखे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खणखणीत नाणे वाजवणारे कंपन्या जिओला येऊन मिळत आहेत.

Read more

स्टार्टअप सुरु करायचाय? मग त्यासाठी या देशांची निवड केलीत, तर बाकी कशाचीही चिंता करावी लागणार नाही

आपल्याकडे सध्या बिझनेसची क्रेझ खूप वाढली आहे. कारण आपल्या देशात नोकऱ्यांची वानवा आहे. म्हणजे काम करणारे तर आहेत पण कामच नाही, अशी आपली स्थिती.

Read more

‘कोरोनानंतर’ सिने इंडस्ट्रीसमोर निर्माण होणारा हा पेच हजारोंसाठी मनस्ताप ठरणार आहे!

करण जोहर आपल्या तख्त’ या बिगबजेट सिनेमाचं शुटींग या महिन्यात सुरू करणार होता. त्यासाठी युरोपमध्ये भव्य सेट तयार करण्यासही सुरुवात झाली होती.

Read more

रोनाल्डोकडून एक खेळाडू म्हणूनच नव्हे तर बिझनेसमन म्हणूनही बरंच काही शिकण्यासारखं आहे

सध्या त्याची संपत्ती पाहिली तर त्याच्या पुढच्या अनेक पिढ्या बसून खातील.

Read more

तरुण वयात या १२ गोष्टी आवर्जून करा आणि आर्थिक सुरक्षितता मिळवा

आर्थिक सुरक्षितता महत्वाची आहे. या बाबतीत ज्यांचे प्लॅनिंग अचूक असते, ते आयुष्यात लवकर स्थिरस्थावर होतात. आणि या टिप्स उपयोगी ठरतील

Read more

McDonald’s ला भारतात तब्बल २२ वर्षांनंतर पहिल्यांदा नफा झाला, कारणं वाचनीय आहेत!

मॅकडोनाल्ड्सला तब्बल २२ वर्षानंतर नफा झाला ही जशी आश्चर्याची गोष्ट आहे त्याचप्रमाणे भारतात स्थिरावण्यासाठी केलेले प्रयत्न देखील तितकेच वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

Read more

जयभीम साबण, बहुजन मसाले आणि बहुजन डिश वॉशर: उद्योगातून दलित उत्थानाचा मार्ग!

जो आपल्यातील बुद्धिमत्ता जाणून त्याचं चीज करेल तो नेहमीच पुढं जाईल हे तर सर्वमान्यच आहे. तशीच प्रगती या ‘जयभीम’ प्रॉडक्टची पण होवो ही सदिच्छा.

Read more

भारतातील उत्कृष्ठ स्टार्टअप्स सिंगापूरमध्ये का नोंदणीकृत आहेत? कारण विचारात टाकणारं आहे..

पूर्व अर्धगोलातील एक मजबूत स्टार्टअप हब अशी मान्यता मिळवण्यातही हा देश यशस्वी ठरला आहे.

Read more

स्टार्ट अप इंडियाचा गाजावाजा अयशस्वी, भारतीय स्टार्ट अप मोदी सरकारवर प्रचंड नाराज

या दोन घटनांमुळे सर्व नवीन उद्योजकांमध्ये खळबळ माजलेली आहे.

Read more

जीएसटी बद्दल हा मराठी व्यावसायिक कळकळीने जे बोलतोय ते सर्वांना विचारात पाडणारं आहे

अनेक प्रॉब्लेम छोट्या व्यावसायिकांना आज भेडसावत आहेत.

Read more

तुमच्या स्वप्नातली राणी-Yamaha RX 100-पुन्हा येतीये?अफवा की सत्य?वाचा!

दुचाकी बद्दल असणारं प्रेम हे स्वीकार करण्याजोगं नक्कीच आहे पण आधुनिक तंत्रज्ञान बघता एखादी जुनी रचना असलेली दुचाकी परत बाजारात उतरवणं हे खूपच अवघड दिसतंय.

Read more

हीच वाईट सवय मराठी माणसाला श्रीमंत होण्यापासून थांबवते!

ज्या घरांत “पैसा सर्व नाही” हे सारखं घोकलं जाईल, तिथे पैसा “वाढवणं” ची मानसिकता तयारच कशी होईल?!

Read more

DSK तील सर्वसामान्य गुंतवणूकदारांचं “विश्व”: भावनिक आवाहनांचं बळी

नुकसानभरपाई देणार कोण? हे सरकार? कागदी शिक्क्याच्या व्हेंटीलेटर वर जिवंत ठेवल्याचा आव आणणाऱ्या तुमच्या मृतप्राय कंपन्या?

Read more

पुरुषी वर्चस्वाला झुगारून देणाऱ्या ५ कर्तृत्ववान स्त्रिया!

पेप्सिकोच्या भारतीय वंशाच्या सीईओ इंदिरा नुयी यांनी आपल्या करिअरची सुरुवात एक रिसेप्शनिस्ट म्हणून केली होती.

Read more

शेअरहोल्डर की स्टेकहोल्डर? यात अनेकांची गल्लत होते! तुम्ही होऊ देऊ नका! वाचा!

अनेक जण असेही म्हणतात की शेअरहोल्डर आणि स्टेकहोल्डर मध्ये जास्त फरक नसतो. पण खरंच असं आहे का? तर त्याचं उत्तर आहे- नाही.

Read more

GST मुळे वस्तूंच्या किमतीवर फरक कसा पडेल? (GST वर बोलू काही – भाग ६)

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === आधीचा लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा. आज आपण

Read more

जेव्हा जसपाल भट्टी “पाणीपुरी”च्या बिझनेसचे शेअर्स विकायला काढतात!

जसपालजींनी ह्या एपिसोडमधे चक्क एक ‘गोलगप्पा’ म्हणजेच पाणीपुरी चा बिझनेस stock exchange मधे लिस्ट करतात! गंमत ही, की शेअर तुफान हिट होतो !!!

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?