जपान तयार करतोय थेट चंद्रापर्यंत नेणारी बुलेट ट्रेन!

आज एकीकडे चर्चा आहे तिसऱ्या महायुद्धाची तर दुसरीकडे प्रत्येक देश अंतराळात सुद्धा आपलं प्रस्थ निर्माण करत आहे

Read more

स्टीम इंजिन असो वा बुलेट ट्रेन; रेल्वेला तुमच्या बाईक सारखेच गियर्स असतात का?

इलेक्ट्रिक मोटर्सना गियरची आवश्यकता नसते कारण त्यांचा टॉर्क शक्तिशाली असतो किंवा कधी कधी इलेक्ट्रिक लोकोमोटरला एक सिंगल गियर दिलेला असतो.

Read more

बुलेट ट्रेन (२) : सरकारी तिजोरी रिकामी करणारं “आर्थिक बेशिस्त” धोरण

भारतात प्रकल्प जर करातून उभा केला असेल तर देशाची तिजोरी खाली होणे अटळ असते. आणि कर्जातून उभा केला असेल तरीही तिसऱ्या प्रकारचे लाभार्थी न वाढवल्यामुळे, प्रकल्प दिवाळखोरीत जातो, मग सरकार त्याला पुन्हा वित्तपुरवठा करते, म्हणजे परतफेड शेवटी करातूनच केली जाते, त्यामुळे देशाची तिजोरी खाली होणे काही टळत नाही.

Read more

भारतात येणाऱ्या शिंकासेन बुलेट ट्रेनची “ही” वैशिष्ट्ये तुम्हाला माहिती आहेत का ?

जपानच्या सरकारने आणि रेल्वे कंपन्यांनी अमेरिकेला या बुलेट ट्रेन बनवण्याचे तंत्रज्ञान विकण्यास खूपवेळा नकार दिला आहे.

Read more

बुलेट ट्रेन (१) : आर्थिक दृष्ट्या तोट्यातील ताजमहाल अन जगप्रसिद्ध हूवर धरण

दोन्ही प्रकल्पांवर काम करणाऱ्या लोकांची संख्या जवळपास सारखी असली तरी प्रकल्पांची फलिते वेगवेगळी कशी काय झाली? कारण प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या रोजगारापेक्षा प्रकल्पामुळे नंतर कुठल्या वस्तू आणि सेवा तयार करण्यात येतील याबाबत अमेरिकन विचार स्पष्ट होते.

Read more

बुलेट ट्रेनवरील वाद – विरोधकांचा सेल्फ गोल!

मुंबई मेट्रोच्या वेळी मी असेच महाग प्रवास, त्यापेक्षा आहे त्या लोकल धड चालवा, रस्ते नीट करा अश्या तक्रारी केल्या होत्या. आता दुथडी भरून वहाणारी मेट्रो दिसते आणि निर्णयाची महती पटते.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?