संसदेतील २०० नेत्यांचा जीव वाचवण्यासाठी ११ गोळ्या झेलून धारातीर्थी पडलेली विरांगना

ह्या शौर्यासाठी मरणोत्तर त्यांना २००२ साली तत्कालीन राष्ट्रपती यांच्या हस्ते अशोक चक्र या भारतातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Read more

हिमालय पर्वतातील अज्ञात देवदूत : खास संस्कृती, खास ओळख असणारे…

गिर्यारोहण हे त्यांच्या नसानसांत भिनलंय आणि म्हणूनच त्यांचं शरीर हे इतक्या उंचीवरच्या खडतर जीवनासाठी तयार झालंय तसेच हा जीवनातील अविभाज्य भाग आहे.

Read more

रिक्षाचालकाने आपला प्राण गमावला, पण एका चिमुकल्याचे व त्याच्या आईचे प्राण वाचवले!

त्याचे प्राण गेले असले तर ही अत्यंत दु:खाची बाब आहे. त्याच्यासारख्या तरुणांची आज समाजाला व देशाला गरज आहे. त्याला त्याच्या शौर्यासाठी सॅल्यूट!

Read more

अद्रिका-कार्तिक यांनी जे साहस दाखवले त्यामुळे लहानग्यांनाच काय पण मोठ्यांना देखील प्रेरणा मिळेल

कार्तिक आणि अद्रिका यांचा हा प्रवास प्रेरणादायी आहे. या दोघांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. तसेच सदैव त्यांच्यामागे असणारे त्यांचे वडील यांचेही अभिनंदन!

Read more

२००० पाकिस्तानी सैनिक+रणगाड्यांना हरवणारे १२० शूर भारतीय सैनिक!

Barb wire – वेटोळी केलेली संरक्षक जाळी, भुसुरुंग आणि वाळवंटातील रेती…यामुळे रणगाड्यांचा आणि इतर सैनीकी वाहनांचा वापर कुचकामी ठरला होता.

Read more

गुन्हेगारांना पकडण्यात तरबेज असलेले दिल्ली पोलिसांचे पाच खास “स्टार कॅचर्स”

राजेश कुमार पहल ह्यांनी त्यांच्या करिअरची सुरवात ही एक ड्रायव्हर म्हणून केली होती.

Read more

भारतीय पोलिसांच्या असामान्य बहादुरीच्या या कथा वाचून त्यांचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही

त्यांनी पाकिस्तानमध्ये सात वर्ष भूमिगत राहुन काम केले आणि तेथील अत्यंत महत्त्वाची माहिती भारतात पाठवली.

Read more

‘बॉर्डर’ मध्ये सनी देओलने ज्यांची भूमिका केली, ते ब्रिगेडियर निवर्तले, आपल्याला त्याचा पत्ताच नाही!

आज या कारनाम्याच्या महानायकाचा वार्धक्याने मृत्यू झालाय आणि आम्ही बेदखल आहोत.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?