हे पदार्थ खाल्ल्याने मेंदूवर विपरित परिणाम होतो याचा तुम्ही विचारही केला नसेल

आपल्या आहारामधून खालील ७ वस्तू एक-एक करून काढा, हळूहळू नष्ट करा ज्यामुळे आपल्या मेंदूच्या आरोग्यास दीर्घकाळापर्यंत संरक्षण मिळेल.

Read more

ब्रेन हॅमरेज नेमका कसा होतो? ज्यामुळे एका कलाकाराला आपला जीव गमवावा लागला?

उच्च रक्तदाब असल्यास त्यावर नियंत्रण ठेवणं . जर तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर त्यावर वेळेवर उपचार करा.

Read more

अत्यंत महत्वपूर्ण! सुंदर हस्ताक्षराचा परिणाम थेट आरोग्यावर!!

चांगलं आलेलं अक्षर पाहून लिहिणाऱ्या व्यक्तीची लिहिण्याची इच्छा आणखी वाढते. साहजिक जास्त लिहिल्यामुळे लेखनकौशल्य सुधारते.

Read more

विसराळू असाल तर स्वतःला दोष देण्याऐवजी जाणून घ्या त्याचे हे ७ फायदे!

एका संशोधनाअंती असा निष्कर्ष निघाला आहे की एखाद्या व्यक्तीची स्मरणशक्ती ही त्या व्यक्तीच्या उच्च बुद्धिमत्तेशी जोडली जाते हे गैर आहे.

Read more

मृत्यूच्या समीप असलेल्या माणसाच्या मनामध्ये नक्की काय विचार चालू असतात..?

मृत्यू जरी अटळ असला तरीदेखील तो येण्याअगोदर तो टाळण्यासाठी रुग्णाच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या हालचाली घडत असतात.

Read more

मेंदू तल्लख करण्यासाठी या १० सवयी तात्काळ थांबवा, नाहीतर…

आजकालच्या घाईगडबडीच्या जीवनशैलीत आपण अश्या काही गोष्टी करतो ज्याने आपल्या मेंदूला त्रास तर होतोच पण त्याची कार्यक्षमता पण कमी होते.

Read more

मनुष्याला हसू का येते? जाणून घ्या यामागची वैज्ञानिक कारणे…

हसल्याने आयुष्य वाढतं, असाही शोध विज्ञानाने लावलेला आहे. त्यामुळेच नेहमी हसत राहावं, असं अनेकजण म्हणत असतात

Read more

मेंदूवर सतत येणारा ताण कमी करायचा असेल तर याअफलातून ट्रिक्स ट्राय करून पहाच!

आपल्याला या तणावाची इतकी सवय झालेली असते की, त्याचा आपल्या मनावर किंवा शरीरावर काही विशेष परिणाम जाणवत नाही.

Read more

साडेसहा तासांपेक्षा जास्त झोपेची सवय तुमच्यासाठी घातक ठरू शकते…

आताच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाची सतत धावपळ सुरूच असते, अशा वेळी आपण पूरक आरामाकडे दुर्लक्ष करत राहतो अगदी नकळत.

Read more

माणसाच्या आठवणी “खोट्या” असू शकतात – वाचा यामागचं रहस्य!

आठवणी म्हणजे तुमच्या भूतकाळात घडून गेलेल्या एखाद्या गोष्टीची किंवा घटनेची तुमच्या मेंदूत तयार झालेली डुप्लीकेट फाइल, आणि यामागच कारण म्हणजे अनुभवलेली घटना!

Read more

सावधान! जंक फूडचा मेंदूवरही विपरीत परिणाम! जाणून घ्या संशोधन काय सांगतंय…

आपल्या हवामानाला ते अन्न अत्यंत चुकीचे आहे. त्याचा आपल्या शरीरावरच नाही तर मेंदूवर देखील विपरित परिणाम होतो हे संशोधकांनी सिद्ध केले आहे.

Read more

तुमचा मेंदू आणखी तल्लख करायचा असेल तर या टीप्स वाचायलाच हव्यात!

आपल्या मेंदूला सतत कार्यरत ठेवल्याने तो अजून कार्यशील होतो. वरील टिप्स वापरल्या, तर फायदाच होईल आणि आपल्याला योग्य निर्णय घेण्यास मेंदूची मदत होईल.

Read more

अभ्यासकांच्या मते, स्वप्नं लक्षात रहाणं स्व-विकासाठी महत्त्वाचं असतं! पण स्वप्नं लक्षात ठेवावी कशी? वाचा

आपले स्वप्न लक्षात राहू लागले, की आपण वेगवेगळ्या परिस्थितीत आपण अगदी सहजपणे निर्णय घेऊ शकतो असं ही एक रिसर्च सांगतो.

Read more

रोज ठरलेल्या वेळी चहा-कॉफीची तलफ का येते? जाणून घ्या

कॅफेन हा पदार्थ हा नैसर्गिकदृष्ट्या उत्तेजक असतो. लोक या प्रकियेचा चहा, कॉफी, सोडा किंवा ऊर्जा देणारी पेय यामधून दैनंदिन लाभ घेतात.

Read more

आहारात या गोष्टी खा आणि एक कार्यक्षम, लक्ष विचलित न होणारा मेंदू विकसित करा!

मेंदूच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेले ओमेगा – ३ फॅटी ऍसिड हे उत्तम बुद्धीसाठी एक प्रोटीन स्रोत आहे. जे माशांपासून आपल्याला मिळते.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?