फक्त २६ रुपये घेऊन फोटोग्राफर बनण्यासाठी मुंबईत आला अन् बनला कपटी खलनायक!

फोटोग्राफर बनायचं तर तांत्रिक कौशल्य आत्मसात करणं गरजेचं होतं आणि यासाठीच ते घरच्यांच्या विरोधाला न जुमानता पळून गेले ते थेट मुंबई गाठली.

Read more

मानहानीला कंटाळून अखेरिस ‘जातीचा दाखला’ काढणा-या मराठी अभिनेत्रीची दुर्दैवी कथा…

एखाद्या कलाकारासाठी ही खूपच अपमानास्पद आणि खेदाची गोषट आहे. पण ही वागणूक म्हणजे एकप्रकारे कलाकाराला दिलेली दादच होती, कशी ते वाचा!

Read more

अभिनयासाठी पुस्तकं विकून गाठली मुंबई आणि बनला बॉलीवूडचा जबरदस्त खलनायक

आजवर भारतीय चित्रपटात अनेक खलनायक होऊन गेले आहेत ज्यांची चर्चा आजही होत असते नायकापेक्षा खलनायक जास्त लक्षात राहतो

Read more

‘विमा एजंट’ ते ‘मोगॅम्बो’ – बॉलिवूडच्या आयकॉनिक ‘व्हिलन’ चा रंजक प्रवास!

खरोखरच त्या सिनेमात त्यांना बघितल्यानंतर लोकांच्या मनात चीड निर्माण व्हायची. खरंतर हेच त्यांच्या भूमिकेचे यश होतं.

Read more

…तर इंडस्ट्रीतला सर्वात मोठा व्हिलन म्हणून अनुपम खेर नावारूपाला आले असते!

एका बहुचर्चित चित्रपटात महत्वाकांक्षी भूमिका साकारायला मिळणं कोणत्याही अभिनेत्यासाठी अभिमानाचीच गोष्ट असते. चित्रपटाचं शुटिंग सुरू झालं.

Read more

उत्साहाच्या भरात मित्राला कळवलं आणि बॉलिवूडच्या ‘बॅड मॅन’ची हॉलीवूडवारी हुकली…

कास्टिंग टीम जगभरातील व्हिलनचं काम करणाऱ्या कलाकारांचा अभ्यास करत होती. भारतातील खलनायक त्यांच्या पसंतीस पडला होता.

Read more

रणजीत मुलींचे कपडे ओढायचा म्हणून त्याला घरच्यांनी धक्के मारून बाहेर काढलं होतं!

या गोष्टीचा रणजीत यांना सुरुवातीला त्रास झाला खरा पण कामावर निस्सीम श्रद्धा असणाऱ्या या कलाकाराने कोणालाही नकार दिला नाही!

Read more

शाहरुखचा ‘तो’ अवतार बघून सनी देओलची ‘पॅन्ट फाटली’..वाचा नेमकी भानगड काय?

बऱ्याच वर्षांनी यमला पगला दिवानासाठी त्याने यश चोप्रा बॅनरखाली काम केलं पण डरनंतर सनीने कधीच शाहरुखसोबत काम केलं नाही.

Read more

IAS चं स्वप्नं, वृत्तपत्रात नोकरी ते हिरॉईन्सचा कर्दनकाळ – एका भन्नाट व्हिलनचा प्रवास

कोणत्याही रोलला “नाही” म्हणायचं नाही आणि सतत प्रयोग करत राहणे हे प्रेम चोप्रा यांच्या यशस्वी करिअरच्या यशाचं गमक म्हणता येईल.

Read more

बॉलीवूडमध्ये अनोख्या अंदाजासाठी गाजलेल्या या खलनायकांची मुलं काय करतात माहिती आहे?

आपल्या भारतीय चित्रपटांना जेवढे चांगले हिरो मिळाले आहे तेवढेच चांगले खलनायक देखील मिळाले आहे. त्यांच्या अभिनयाने चित्रपटांना यशस्वी होण्यास हातभार लावला.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?