षंढ, संवेदनाहीन समाज आणि आंधळ्या न्यायव्यवस्थेचं भोंगळ चित्र आपल्याला बेचैन करतं

नंबी नारायणन यांची कहाणी काय मनाने रचलेली नाही. तेसुद्धा धगधगतं वास्तव आहे जे पाहण्याचे कष्टसुद्धा आपल्या लोकांनी घेतलेले नाहीयेत.

Read more

जावेद अख्तर म्हणाले “सिनेमा फ्लॉप होईल”, पण लगान आणि स्वदेसने इतिहास रचला!

अशीच भविष्यवाणी जावेद साहेब यांनी आशुतोषच्या पुढील सिनेमाच्या बाबतीतसुद्धा केली, जेव्हा तो स्वदेस चित्रपटासाठी त्यांना विचारणा करायला गेला.

Read more

चक्क हॉलिवूडने केला आहे ह्या ७ भारतीय चित्रपटांचा रिमेक… वाचा!

ज्या पद्धतीने, बॉलीवूड सिनेमा अधिकाधिक matured होत चालला आहे, ते पाहता येत्या काळात अजून बरेच सिनेमे हॉलीवूड मध्ये कॉपी होतील यात शंका नाही.

Read more

भारतीय चित्रपटसृष्टीचा चेहरा बदलून टाकण्याची क्षमता “ब्रह्मास्त्र” मधे असेल?

राष्ट्रवादाची भावना, ऐतिहासिक पुरुष यांचं लालूच दाखवून सिनेमा चालत नसतो याचा पृथ्वीराज आणि धाकडसारख्या सिनेमावरून अंदाज आलाच आहे,

Read more

शहीद भावासाठी बनवलेल्या सुपरहिट “बॉर्डर”ला खुद्द PMनी दिला होता ग्रीन सिग्नल; आज २५ वर्षे पूर्ण!

गुंतवलेला सगळा पैसा या चित्रपटानं नंतर दामदुप्पट वसूलही केला. १९९७ चा हा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आणि इतिहास घडवला!

Read more

खुद्द भारतात बॅन झालेले पण जगभरात नावाजलेले १० भारतीय चित्रपट

भारत हा लोकशाही प्रधान देश असला तरीही तिथे लोकांना आपले मत व्यक्त करण्यास असलेली बंदी या बॅन चित्रपटांच्या माध्यमातून दिसून येते.

Read more

आजवर कुठल्याच अभिनेत्याला न जमलेली ‘ही’ गोष्ट मिथुनदांनी करून दाखवलीये!

गेल्या काही वर्षांत मिथुनदा मोठ्या पडद्यावर आपल्याला फारसे दिसले नव्हते. पण कुणाचं नशीब कधी पालटेल सांगता येत नाही!

Read more

चित्रपटात वापरलेल्या ‘महागड्या’ कपड्यांचे तसेच दागिन्यांचे पुढे काय होते?

आणि ही गोष्ट आज सुद्धा चालू आहे, हृतिक रोशन नी त्याच्या पहिल्या सिनेमात घातलेला लाल ड्रेस जसाच्या तसा बाहेर कपड्यांच्या दुकानात विकायला आला!

Read more

कश्मिर फाईल्स मधले ७ सीन्स सेन्सॉरने हटवले, नाहीतर वाद आणखीन चिघळला असता!

याचबरोबर या फ़िल्मला एडल्ट सर्टिफिकेट देण्यात आले आहे . म्हणजे हे चित्रपट बघण्याकरीता कमीत कमी वयाची १८ वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे.

Read more

कशाच्या आधारावर चित्रपट ‘टॅक्स फ्री’ होतात? यामागची कारणं, कमाईची गणितं जाणून घ्या

झुंड चित्रपटातूनही एक खूप मोठा सामाजिक संदेश दिला आहे. मग जर काश्मीर फाईल्स करमुक्त होऊ शकतो, तर झुंड का नाही?

Read more

युद्धापूर्वी युक्रेन होतं कमालीचं सुंदर, या ६ भारतीय चित्रपटांचं शूटिंग तिथेच झालंय

‘नाचो नाचो’ गाण्याने सगळ्यांनाच वेड लावलं होतं. या गाण्यातील डान्स स्टेप करणं, त्यावर आधारित रील्स बनवणं याला सोशल मीडियावर उधाण आलं होतं.

Read more

सिनेमॅटिक लिबर्टी की सत्य: कामाठीपुराच्या गंगूबाईला भन्साळी यांनी योग्य न्याय दिलाय का?

वेगळं किंवा असामान्य कथानक नसलं तरी कामाठिपुरा या बदनाम वस्तीतलं हे कथानक तितक्याच सन्मानाने मांडण्यात भन्साळी यांना यश मिळालं आहे.

Read more

भारतीय चित्रपटसृष्टीतला एकमेव अभिनेता ज्याला उत्कृष्ट “अभिनेत्रीचा” पुरस्कार मिळाला!

प्रतिष्ठित ‘टाईम्स’ मासिकाने सुद्धा त्याचं भरभरून कौतुक केलं. फ्रांसमध्ये झालेल्या पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

Read more

संजय दत्तचा फोन-कॉल या मोठ्या चित्रपटासाठी मारक ठरला!

टेप जगजाहीर झाल्यावर फिल्म च्या दिग्दर्शकापासून, संजय- महेश यांचे अंडरवर्ल्ड सोबतचे संबंध उघड झाले होते. त्यामुळे सिनेमात सुद्धा अडचणी आल्या!

Read more

बच्चनने ही फिल्म नाकारल्यामुळे चित्रपटसृष्टीत इतिहास रचणारे सलीम-जावेद वेगळे झाले

चित्रपटसृष्टीतली हिच गंमत आहे. कोणीतरी एखादा चित्रपट नाकारतं आणि तो चित्रपट पुढे ज्यानं स्विकारला त्याच्या हीटलिस्टमध्ये भर पडते!

Read more

हे १० उत्कृष्ट भारतीय सिनेमे समजून घेण्यात आपला प्रेक्षकवर्ग नक्कीच कमी पडला!

माऊथ पब्लिसिटीवर करोडोचा टप्पा पार करणारा एकमेव सिनेमा म्हणजे तुंबाड. वरकरणी हॉरर वाटणारा हा सिनेमा फार गहन विषयाला हात घालून थक्क करतो.

Read more

सत्ते पे सत्ता हा क्लासिक चित्रपट म्हणजे “रिमेकच्या रिमेक”ची अजबच कहाणी आहे!

सत्ते पे सत्ता हीट झाला तेंव्हाही या चित्रपटाची आठवण कुणीच काढली नाही आणि आम्ही सातपुते फ्लॉप झाला तेंव्हादेखील हा सिनेमा स्मरणात नव्हता. 

Read more

बॉलीवूडच्या या ६ बीभत्स सिनेमांची आजही लोकं प्रचंड टर उडवतात, कारण…

हा सिनेमा सध्याची अभिनेत्री कतरिना कैफ हिच्यासाठी मोठा ब्रेक ठरला. या सिनेमातल्या अत्यंत बोल्ड सीन्स आणि लुकमुळे तिचं नाव चर्चेत आलं

Read more

लैंगिक स्वातंत्र्य, नेपोटीजम, धार्मिक-जातीय द्वेष या कोषातून हिंदी सिनेमा कधी बाहेर पडणार?

हिंदी चित्रपटसृष्टिने आपल्याला काय दिलं तर रिमेक, बायोपीक किंवा दळभद्री सिक्वल्स. यापलीकडे हिंदी सिनेमा जाईल अशी आपण आशाच उराशी बाळगून आहोत.

Read more

शास्त्रींनी विनंती केली आणि मनोज कुमारने ट्रेनमध्ये या सुपरहीट सिनेमाची कथा लिहिली!

चित्रपटाचं दिग्दर्शन, अभिनय आणि लेखन या तिन्ही क्षेत्रात त्यांनी स्वतःची उत्तम छाप पाडली. हे करत असताना, त्यांचे विचार अतिशय स्पष्ट होते.

Read more

…तर इंडस्ट्रीतला सर्वात मोठा व्हिलन म्हणून अनुपम खेर नावारूपाला आले असते!

एका बहुचर्चित चित्रपटात महत्वाकांक्षी भूमिका साकारायला मिळणं कोणत्याही अभिनेत्यासाठी अभिमानाचीच गोष्ट असते. चित्रपटाचं शुटिंग सुरू झालं.

Read more

“या कारणासाठी” थिएटरमध्ये पिक्चरच्या दरम्यान इंटर्व्हल/ मध्यांतर केली जाते…

मध्यांतर खरंतर प्रेक्षकांसाठी सुरु झालंच नव्हतं. मग नेमकं का केलं जायचं मध्यांतर आणि आजही बॉलिवूडमध्येच हे मध्यांतर का सुरु आहे…

Read more

‘K3G’च्या यशाचा सोहळा; मात्र काजोलच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ…

काजोलसाठी या चित्रपटाच्या आठवणी आनंददायी नसतील कारण जेव्हा चित्रपटातील कलाकार यशाचे सोहळे साजरे करत होते तेव्हा काजोल त्रास सहन करत होती!

Read more

फाळणीनंतर भारतात आलेल्या भावांनी केली चित्रपटांवर “काळी जादू”…

उत्तान नायिका आणि भडक मांडणी हा त्यांच्या चित्रपटांचा साचा. तरी ते बघताना ना उत्तान नायिकेकडे लक्ष जायचं ना इतर कशाकडे…

Read more

वडील जर्मन आणि आई बंगाली तरी दिया तिच्या नावापुढे ‘मिर्ज़ा’ हे आडनाव का लावते?

जिने २००० सालचा मिस् एशिया पॅसिफिक हा किताब जिंकला! त्या कार्यक्रमात तिला मिस् ब्युटिफुल स्माइल आणि सोनी व्ह्युअर्स् हे खिताबही देण्यात आले.

Read more

बॉलिवूडमधील ‘या’ पात्रांचा ‘शेवट मात्र वाईट’च झाला! त्यांना ‘न्याय’ देता आला नसता का?

काही पात्र अशी आहेत, ज्यांचा चित्रपटातील शेवट मात्र अधिक चांगला असू शकला असता असं अनेकांना वाटून गेलं. अशाच काही पात्रांविषयी आज जाणून घेऊया.

Read more

सलमानने ‘डोळे बंद करून’ एक रिमेक केला आणि बॉलिवूडची सगळी गणितंच बदलली

वॉन्टेडनंतर सलमानने मागे वळून पाहिलं नाही, पण राधेसारखा सिनेमा प्रेक्षकांच्या माथी मारणाऱ्या सलमानने पुन्हा एकदा मागे वळून पाहायची गरज आहे!

Read more

खुद्द शाहरुखने काउंटरवर उभं राहून त्याच्या या सिनेमाची तिकिटं विकली होती!

आपल्या अभिनयापेक्षा व्यवसायिकतेकडे जास्त झुकलेल्या शाहरुख खानसाठी पुन्हा असाच रोल लिहिला जावो असे त्याचे चाहते नक्कीच आशा करत असतील.

Read more

टुकार ट्रेलर्स, मराठी सिनेमांची भ्रष्ट नक्कल : बॉलिवूडचा बेगडीपणा पुन्हा सिद्ध झालाय!

प्रवीण तरडेसारख्या गुणी माणसाच्या सिनेमाला महेश मांजरेकरसारखा दिग्दर्शक हिंदीत बनवून त्यांची जी थट्टा करू पाहतोय हे खरंच नाही बघवत.

Read more

बच्चनच्या ‘कुली’मधल्या अपघातामुळे या अभिनेत्याच्या फिल्मी करियरचे तीन तेरा वाजले!

संपूर्ण देश बच्चनसाठी प्रार्थना करत होता, पण यादरम्यान पुनीत ईस्सरबद्दल सगळीकडेच उलट सुलट छापून यायला सुरुवात झाली होती,

Read more

रणजीत मुलींचे कपडे ओढायचा म्हणून त्याला घरच्यांनी धक्के मारून बाहेर काढलं होतं!

या गोष्टीचा रणजीत यांना सुरुवातीला त्रास झाला खरा पण कामावर निस्सीम श्रद्धा असणाऱ्या या कलाकाराने कोणालाही नकार दिला नाही!

Read more

रश्मी रॉकेटच्या ट्रेलरमुळे खेळाडूंच्या होणाऱ्या ‘लिंग तपासणी’मागचं उलगडलेलं रहस्य!

सत्य परिस्थिती, घटनेवर भाष्य करणारा हा विषय दिगदर्शकाने ताकदीने हाताळला आहे असं सिनेमाच्या ट्रेलरवरून जाणवत आहे.

Read more

पडदा उघडतोय…यापैकी कोणता सिनेमा मोठ्या पडद्यावर बघायला तुम्ही उत्सुक आहात?

बॉलिवूडकरांबद्दलचं प्रेक्षकांचं मत तितकंसं चांगलं नसून आता मोठं बॅनर किंवा मोठ्या स्टारचं नाव पाहून लोकं सिनेमा बघायचा जायची शक्यता कमी आहे.

Read more

फिरोज खानला ‘टक्कर’ देऊन ‘तो’ बनला ८० च्या दशकातला खलनायक!

भेदक डोळ्यांचा आणि देखणा चेहरा लाभलेला हा पंजाबी तरूण पुण्यातील इंन्स्टीट्यूटमधून अभिनयाचा डिप्लोमा घेऊन बाहेर पडला होता तेव्हाची ही गोष्ट.

Read more

जुहू बीचवर, एका रात्री, सिगरेटच्या पाकिटावर लिहिलं गेलं देवआनंदचं सुप्रसिद्ध गाणं…

असे होते त्या काळातील कलाकार ज्या की एकमेकांवर विश्वास ठेवून चांगलं काम करवून घ्यायच्या. ‘तू नाही तर दुसरा’ हा स्वभाव तेंव्हा नव्हता.

Read more

स्त्री-अत्याचारावर बेधडक भाष्य करणारा, न्यायदेवतेच्या डोळ्यात अंजन घालणारा ज्वलंत सिनेमा

निदान बलात्काराच्या बाबतीत तरी “Zero Tolerance” हे धोरण भारतातही राबवायलाच हवं, तरंच थोडंफार चित्र बदलेल अशी आशा करुयात!

Read more

भरपूर चर्चेत आलेल्या ११ हिंदी चित्रपटांच्या या रंजक गोष्टी जाणून घ्या!

हिंदी चित्रपटात, behind the Curtain काही अशा बऱ्याच गोष्टी घडतात ज्या आपल्याला माहीत नसतात. आज असेच काही Bollywood Facts आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत

Read more

‘भिगे होठ तेरे’ या गाण्यानंतर, आपलं करियर संपणार, असं या गुणी कलाकाराला का वाटलं?

त्या शब्दांमुळे कुणालला असे वाटले कि हे गाणं शेवटचे गाणे ठरेल. तेव्हा त्याने देवाला प्रार्थना केली की मी हे गाणं गातोय पण तू सांभाळून घे!

Read more

शाहरुखचा ‘तो’ अवतार बघून सनी देओलची ‘पॅन्ट फाटली’..वाचा नेमकी भानगड काय?

बऱ्याच वर्षांनी यमला पगला दिवानासाठी त्याने यश चोप्रा बॅनरखाली काम केलं पण डरनंतर सनीने कधीच शाहरुखसोबत काम केलं नाही.

Read more

बॉक्सिंगच्या मुखवट्याआड लव जिहाद! फरहानचं ‘तुफान’ खरंच बॅन व्हायला हवं होतं का?

इस्लामोफोबिया, लव जिहाद प्रमोट करून बॉक्सिंगच्या मुखवट्यामागे एक घिसंपिटं कथानक आणि अपेक्षित क्लायमॅक्स म्हणजे हा सिनेमा तुफान!

Read more

किशोर कुमारने ग्रीन सिग्नल दिला आणि ‘कुली’चं ते गाणं त्यांच्याऐवजी या गायकाने गायलं!

अमिताभला किशोर आणि रफी दोघांनी आवाज दिला असला तरीही अमिताभला खर्‍या अर्थानं आवाज शोभला तो किशोर कुमार यांचाच.

Read more

सैफच्या आगामी सिनेमाच्या पोस्टरवरून हिंदूंच्या भावना पुन्हा दुखावल्या आहेत, वाचा!

धर्मांवरून सुरु झालेल्या वादात, जगा आणि जगू द्या, हे तत्व नाहीसे झाले असून, सगळेच एकमेकांच्या धर्मावरून घालून पडून बोलण्यात मोठेपणा घेत आहेत.

Read more

म्हाताऱ्या भाईजानचा चित्रपट फ्लॉप होण्यामागची “ही” कारणं भाईचे फॅन्स समजून घ्यायला तयारच नाहीत!

जेव्हा कलाकृतीपेक्षा एका कलाकाराला अवाजवी महत्व दिले जाते तेव्हा वॉन्टेडसारखा सिनेमा देणाऱ्या लोकांकडून राधेसारखी भेळ तयार होते.

Read more

मियाँ मकबूल, ये कुबुल नहीं : “स्वप्न जगायला” शिकवणारा इरफान…!

तो त्याच्या अभिनयातून कायमच लक्षात राहील, पण त्याचा अभिनय अजूनही लोकांना पाहायचा होता. म्हणूनच त्याचं असं जाणं चटका लावून जातयं

Read more

देव आनंदचा पहिला रंगीत सिनेमा जो हिंदी आणि इंग्रजीत बनूनही फ्लॉप ठरला!

चित्रपटाचं शुटींग सुरू झाल्यावर अनेक किस्से घडत गेले आणि चित्रपट निर्मितीपासूनच चर्चेत राहिला. याच्या क्लायमॅक्सचा किस्सा फारच गंमतीशिर आहे.

Read more

आधी बायोपिकचा आधार, आता रिमेकच्या कुबड्या: बॉलिवूडचा कोडगेपणा पदोपदी सिद्ध होतोय!

साऊथ बॉम्बेला आपल्या आई बापाच्या पैशावर इंटरनॅशनल टूर करणाऱ्या स्टारकिड्सच्या हातात या इंडस्ट्रीचा लगाम जायला लागला तर आणखीन होणार तरी काय?

Read more

…तर ठाकरे सिनेमात नवाझुद्दीनऐवजी ‘हा’ स्टार बाळासाहेबांच्या भूमिकेत दिसला असता!

नवाजने तो रोल प्रामाणिकपणे केला, शिवाय साहेब उत्तम वक्ते असल्याने त्यांच्या बोलण्याची शैली, देहबोली हे सगळं त्याने हुबेहूब पडद्यावर मांडलं!

Read more

“भन्साळींचं डोकं ठिकाणावर आहे काय?” प्रेक्षकांना पुन्हा पडला सवाल!

कधी कधी असं वाटतं की “संजय” हे नावच इतकं controversial आहे की प्रत्येक क्षत्रातले संजय नाव असलेले सेलिब्रिटीज वाद निर्माण करण्यात पटाईत आहेत!

Read more

जे गाणं चित्रपटातच नव्हतं, ते जावेद यांनी असं काही लिहिलं की झालं एव्हरग्रीन सुपरहिट!

तब्बल २१ उपमा वापरून हे तरल गाणं बनलं. यासाठी गायक कुमार सानूला, गीतलेखनासाठी जावेद अख्तर यांना आणि संगीतासाठी आरडी यांना पुरस्कार लाभला.

Read more

सुपरहिट ‘कहो ना प्यार है’च्या या १० गोष्टी आज वाचाल तर कपाळावर हात मारून घ्याल!

मनोरंजन म्हणून या गोष्टींकडे बघावं आणि सोडून द्यावं. कारण, प्रत्येक गोष्ट लॉजिकल दाखवायची ठरवली तर तो सिनेमा नसेल, माहितीपट असेल.

Read more

कारकुनी कामासाठी आपला जन्म झाला नसल्याची ‘त्यांना’ जाणीव झाली आणि…

त्यांनी खलनायक आणि विनोदी भूमिका अशा पद्धतीने साकारल्या की इतर मेनस्ट्रीम अभिनेत्यांसमोर परेश रावल हे स्वतःच एक ब्रँड बनले.

Read more

लक्ष्मी ते राम सेतू : “बिझनेसमन” अक्षय कुमारची तुम्हाला माहीत नसलेली बाजू!

या एका पोस्टरमुळे अक्षय फक्त एक अभिनेता नसून एक निर्लज्ज बिझनेसमन सुद्धा आहे यावर देखील शिक्कामोर्तब झाले आहे!

Read more

आपल्या डिफेन्स फोर्स मधल्या प्रत्येक “सॅल्युट” मागची ही कारणं तुम्हाला ठाऊक नसतील!

वायुदलात असलेली गुंजन आर्मीमधील सॅल्यूट कसा करेल? हा प्रश्न नेटिझन्स विचारात आहेत. भारतीय सैन्यातील सॅल्यूट करण्यामागची कारणं काय आहेत?

Read more

“सडकचा धडा”- महेश भट्ट आणि समस्त बॉलिवूडकरांच्या विकृत मानसिकतेचा मुखवटा आता नक्कीच उतरेल!

देशाला, संस्कृतीला नावं ठेवून खिसे भरणाऱ्या ह्या इंडस्ट्री पेक्षा मराठमोळे कलाकार संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या मराठी फिल्म्स शंभर पटीने उत्तम!

Read more

या ६ फिल्म्सच्या शूटिंगसाठी बॉलिवूड कलाकारांनी दिले होते स्वतःचे घर!

चित्रपटातील मोठमोठी घर बघितली असतील. तेव्हा आपण असा विचार करतो की, हा एखादा सेट असेल. पण ह्या ६ चित्रपटांत सेट नाही खरोखरची घरे आहेत!

Read more

‘सद्यस्थितीशी’ संबंधित असे युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारीत ‘हे’ सिनेमे प्रत्येक भारतीयाने बघायलाच हवे!

आपण सगळेच देशभक्त असतो. पण, ती भावना जागृत करण्याचं काम देशभक्तीपर गीतं, डायलॉग्स आणि सिनेमा करत असतात हे सर्वांना मान्य असेल.

Read more

या सिनेमांतली पात्र सुद्धा आपल्यासारखी लॉकडाऊनच्या विळख्यात अडकली होती, हे ८ सिनेमे बघाच

खरोखरच जर एकाच ठिकाणी आणि एकटचं राहायची परिस्थिती जर माणसावरओढावली तर ते सहन होईल का? त्या परिस्थितीला आपण कसे सामोरे जाऊ?

Read more

‘खऱ्या’ भारताची झलक बघण्यासाठी हे चित्रपट बघायलाच हवेत

भारत एक अतुलनीय देश आहे. जगभरातून अध्यात्मिक प्रेरणेसाठी, शांततेसाठी, ऐतिहासिक वास्तू,तसेच इथलं नैसर्गिक सौंदर्य सृष्टीचा आस्वाद घेण्यासाठी अनेक लोकं भारतात पर्यटनासाठी येतात.

Read more

१६ वर्षांच्या तपश्चर्येनंतर भारतीय सिनेसृष्टीत इतिहास रचणारा पहिला ‘महागडा’ सिनेमा

हे आश्चर्यचकित करणारे आहे, परंतु उस्ताद झाकीर हुसेन यांना सलीमची तरूणपणीची भूमिका करण्यासाठी विचारण्यात आले, जे शेवटी जलाल आघाकडे गेले.

Read more

राज कपूरने ‘कुरूप’ म्हणून हिणवलं; नाहीतर झीनतऐवजी या सिनेमात ‘दीदी’ दिसल्या असत्या!

राज कपूरने लता मंगेशकर यांना ‘अग्ली गर्ल’ म्हणजेच कुरूप मुलगी म्हणून धुतकारलं होतं, तो किस्सा नेमका आहे तरी काय हे या लेखातून जाणून घेऊया!

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?