आमिरच्या ‘परफेक्शनची’ खिल्ली उडवणारे हे ५ चित्रपट खुद्द आमिरही विसरणार नाही!

आमिरने असेही सिनेमे केले जे आता जर कोणी पाहिले तर त्यांना आमिरच्या परफेक्शनिस्ट या उपाधीवर प्रश्न निर्माण होतील

Read more

‘चोली के पीछे’साठी डायरेक्टरची लज्जास्पद मागणी: नीना गुप्तांनी सांगितली आठवण…

मध्यमवयीन स्त्रीच्या शरीराकडे पाहण्याचा असा घाणेरडा दृष्टिकोन पहिल्यांदाच समोर आल्याने नीना शुटिंग न करता रागाने निघून गेल्या.

Read more

या १० illogical गोष्टी पचवून तुमच्या घरीही ‘हम साथ साथ है’ आवडीने पाहिला जातो का?

सूरज बडजात्यानं ‘मैने प्यार किया’मधून राजश्री प्रोडक्शनला नवसंजिवनी दिली. मात्र या संजीवनीचा डोस फारसा परिणामकारक नव्हता

Read more

फिल्म की वेबसिरीज: वादांच्या फैरींना कंटाळून ‘महाभारत’ संदर्भात आमीरचा मोठा निर्णय

आमिरला वाटते की, या वेबसिरीजसाठी आता योग्य वेळ नाहीये. हा प्रोजेक्ट अनेक वादांना देखील तोंडू फोडू शकतो. त्याला हे वाद टाळायचे आहेत.

Read more

सनी धावून आला नसता तर धर्मेंद्रची अॅडल्ट फिल्म बीग स्क्रीनवर झळकली असती

धर्मेंद्रला फसवून कांतीलाल शहानं त्याला शर्ट काढायला सांगितला त्यानंतर छातीवर तेल लावायला दिले. हे कशासाठी चाललंय हे धर्मेद्रला ठाऊक नव्हते.

Read more

“माझी आई समाजसेविका होती, सिनेमात तिला वेश्या केलंय…” गंगुबाई सिनेमा प्रदर्शित होणार का?

कितीही तगडी स्टारकास्ट असली तरी या सगळ्या वादामुळे ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

Read more

रक्तचंदन ते नदीत बाईक, सुपरहिट ‘पुष्पा’मधल्या “साऊथ स्टाइल्स”च्या ६ चूका!

खाली पडत असलेल्या लाकडांवरून पळत जाणं कसं शक्य आहे ? हा सुद्धा अनुत्तरित प्रश्नच आहे.अर्थात हे सिनेमा पाहताना कळतच नाही.

Read more

अमिताभ आणि माधुरी यांनी एकही चित्रपट एकत्र न करण्यामागे आहे एक विचित्र कारण

आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना वेड लावणा-या माधुरीसोबत काम करण्याची इच्छा अनेक हिरोंनी व्यक्त केली. यात अमिताब बच्चन यांचाही समावेश होता.

Read more

या अभिनेत्रींनी केवळ वडिलांसोबतच नव्हे तर त्यांच्या मुलांसोबतही ऑनस्क्रीन रोमान्स केलाय

बॉलिवूडमध्ये येणे, टिकून राहणे आणि यशाचे शिखर गाठणे हे वाटते तितके सोपे नाही.यासाठी प्रचंड मेहनत तसेच नशीबाची साथ

Read more

राजेश खन्नांचा फाडला शर्ट, शरीरावर नखांचे व्रण आणि मदतीला धावून आले कमल हसन

कमल हसन यांना भीती होती, की एकदा सिनेमा संपला आणि लाईट लागले तर सगळे लोक राजेश खन्ना यांना पाहण्यासाठी, भेटण्यासाठी गर्दी करतील

Read more

“शोले”बद्दल खूप चर्चा होते: पण शोलेच्या या पडद्यामागील गोष्टी ठाउक आहेत का?

रामनगर, बंगळूर पासून ५० किमी लांब असलेले ठिकाण सिप्पीनगर म्हणून ओळखल जात. कारण तिथे शोले चित्रित झाला होता.

Read more

महागड्या वस्तू भेट म्हणून देणाऱ्या सुकेशचं, जॅकलिन सोबत नक्की काय शिजतंय?

तिहार जेलमध्ये कैद झालेला सुकेश कारागृहातूनच मनी लॉंड्रिंग करत असल्याची धक्कादायक बाब उघड झाल्यानंतर आता बॉलिवूडमधील अनेक नावं पुढे येत आहेत.

Read more

मजुरांसाठी अतोनात कष्ट घेतल्यानंतर आता सोनू सूद एका नव्या निमित्ताने अनेकांना आधार देतोय!

कधीतरी स्वतःची पॉलिटिकल आयडियोलॉजी बाजूला ठेवून इतर लोकांच्या कल्याणासाठी सेलिब्रिटीजनी स्टँड घेणं गरजेचं असतं. कदाचित काहीतरी फरक पडू शकतो.

Read more

न्यूड फोटो मागणाऱ्या ‘आंबटशौकीन’ फॅनची मागणी अभिनेत्री पुजा हेगडेने अशी पुरवली

हे पोस्ट करण्यामागे पुजाचा उद्देश चांगला असला तरी आपली हीच कृती मनस्ताप देणारी ठरू शकेल याची तिला कल्पनाही नव्हती. 

Read more

चाळीशी ओलांडली म्हणून काय झालं? जाणून घ्या चाळीशीनंतर यशस्वी झालेल्या माणसांबद्दल!

अनेक माणसं अशी आहेत जी यशासाठी एका विशिष्ट वयोमर्यादेपर्यंतच प्रयत्न करतात. त्यांनी ठरवलेल्या वयानंतर ते प्रयत्न करणं सोडून देतात.

Read more

लॅटिन अमेरिकन सिनेविश्वाच्या या सुपरस्टारला बॉलीवुडने एकेकाळी नाकारले होते यावर विश्वास बसणार नाही

बॉलिवूडमध्ये अशा कितीतरी अभिनेते आणि अभिनेत्री पहिल्या असतील ज्यांनी एक किंवा दोन चित्रपट करून त्यानंतर ते कधीही आपल्याला कोणत्याही चित्रपटात दिसले नाहीत.

Read more

ठाकरे ते अक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर : राजकारण आणि चित्रपटांचं अदृश्य परंतु भेदक वास्तव

देश स्वतंत्र झाल्यानंतर नेहरूंचा समाजवाद चित्रपटात ठळकपणे दिसू लागला होता.

Read more

“मेरे पास माँ है!” – वेगळ्या शैलीने अजरामर झालेले शशी कपूर

कपूर घराण्याचे नाव लावूनही स्वक्षमतेच्या जोरावर इंडस्ट्रीत टिकून राहिलेले,घराण्यातील दुसऱ्या फळीतील सेन्सिबल अभिनेते म्हणून शशीजींची ओळख आहे.

Read more

तुमच्या आवडत्या बॉलीवूड स्टार्सची आवडती हॉलिडे डेस्टिनेशन्स तुम्हाला माहित आहेत का?

कंगना राणावतला पॅरीस हे  रोमँटिक शहर खूप आवडते.

Read more

“लिया है तो चुकाना पडेगा” : विविध चित्रपटांच्या चित्र-विचित्र टॅगलाईन्स…!

‘कहानी ‘ च्या पोस्टरवर प्रेग्नन्ट विद्याची छबी होती आणि पोस्टरवर टॅगलाईन होती – ‘Mother’ of story

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?