हार्ले डेव्हिडसन विरुद्ध हापूस आंबा : अमेरिका विरुद्ध भारत अश्याही एका युद्धाची कथा

भारत १९८८ पासून अमेरिकेला आंबा निर्यात करत आहे, परंतु फळांच्या माश्या आणि इतर कीटकांच्या समस्येमुळे हापूस आंब्यांवर बंदी घातली गेली होती.

Read more

पेट्रोलचे वाढते दर बघता बेस्ट ऍव्हरेज देणाऱ्या ८ बाईक्स!

कमी देखभाल आणि परवडणारी किंमत हे या बाईकचे वैशिष्ट्य आहे. होंडा सीडी 110 ड्रीमचे इंजिन 8.31bhp पॉवर आणि 9.09Nm टॉर्क जनरेट करते.

Read more

चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला: ऍक्टिव्हा ७० हजारांची आणि नंबर १५ लाखांचा

मुख्यमंत्री खट्टर यांनी इतक्यातच हे नंबर्स विकायला काढायचं आणि ५ लाखांच्या बोलीपासून सुरुवात करून इ-लिलावाद्वारे महसूल मिळवण्याचं ठरवलं.

Read more

पेट्रोलची ३०% बचत करणाऱ्या यंत्राचा शोध लावणाऱ्या “मराठी” माणसाबद्दल जरूर वाचा!

या यंत्रामुळे पेट्रोल सप्लायच्या टक्केवारीत घट होते, गाडीत कार्बन कमी साठतो, इंजिनचे आयुष्य वाढते. इंजिन ऑईलही जास्त काळ काम देते

Read more

गाडी थांबवताना ब्रेक आणि क्लचचा वापर चुकीचा तर करत नाही ना? जाणून घ्या

‘गाडी थांबवताना ब्रेक दाबायच्या आधी क्लच दाबावा की नाही?’ हा एक प्रश्न बऱ्याच लोकांच्या डोक्यात असतो. अशाच प्रश्नांची ‘योग्य’ उत्तरं…

Read more

कुत्रे तुमच्या गाडीच्या मागे लागतात ते इजा करण्यासाठी नव्हे! मग कशासाठी?

कुत्रे हे निसर्गतः जिज्ञासू प्रवृत्तीचे असतात. त्यामुळे एखादी अनोळखी गाडी बाजूने गेल्यावर त्यांची ते वाहनांचा पाठलाग करतात.

Read more

तरुणाईचा जीव की प्राण असलेल्या, जबरदस्त पॉवरफुल KTM च्या नावामागची गोष्ट!

दुकानाचं नाव क्राफ्टफॅर्जु टुर्केन्पोल्झ मेटायोफेन असं ठेवलं. त्यानं विचारही केला नव्हता, की अल्पावधीतच हे जगप्रसिध्द ब्रॅण्ड बनणार आहे

Read more

डिस्क ब्रेकवरील छिद्रं केवळ “शो” साठी असतात का? वाचा त्यामागचं नेमकं कारण…

डिस्कला असणारी छिद्रं, केवळ डिझाईनसाठी पाडलेली नसतात. त्यामागे शास्त्रीय कारणं आहेत. सुरक्षेसाठी ती महत्त्वाची आहेत.

Read more

पेट्रोलचे भाव वाढतच राहणार… तुमच्या गाडीचं ऍव्हरेज वाढवण्याच्या १० भारी टिप्स!

जर ती पेट्रोलची बचत कशी करावी हेच माहिती नसेल तर खर्चाचे प्रमाण वाढतच जाते. दुचाकी चालकांना पेट्रोलची बचत करणे सहज सोपे आहे. कशी करायची ही बचत?

Read more

तीन मित्रांनी डोकं चालवून बनवलेल्या या बाईकमुळे अनेक प्रश्न सहज सुटणार आहेत!

या बाईकचे वैशिष्ट्य म्हणजे ही बाईक फोल्ड करता येते. ती हाताळण्यास सोपी आहे. मोठ्या मेट्रो स्टेशन पासून अपार्टमेंटपर्यंत कोठेही नेता-आणता येऊ शकते.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?