तुरटी गुणकारक असते हे माहीत असेलच – पण “हे” भन्नाट फायदे महितीयेत का?

अर्धा तासांनी ही पूड त्या तेलामध्ये चांगलीच विरघळलेली दिसेल. मग या तेलाने डोक्याला मसाज करावा. नंतर नेहमीप्रमाणे केस शॅम्पूने धुऊन टाकावे.

Read more

सिंगल राहण्याचे हे फायदे वाचलेत, तर ‘कोणीतरी असावं’ याची गरजच वाटणार नाही

आहेत ते दिवस तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे जगू शकता. त्यात कुणाचीही आडकाठी नसते. हवे ते ड्रेस वापरू शकता. हवी ती फॅशन, हेअर स्टाईल करू शकता.

Read more

रक्तदानाने फक्त दुसऱ्याचाच फायदा होतो असं नाही, वाचा रक्तदानाचे आश्चर्य वाटावेत असे फायदे!

रक्तदान करणे, न करणे ही प्रत्येकाची ऐच्छिक निवड आहे. परंतु अनेकदा केवळ गैरसमजांमुळे रक्तदान करण्यापासून लोक परावृत्त होतात.

Read more

बिअरचे आरोग्यावर होणारे ‘हे’ १० परिणाम तुम्हाला थक्क करून सोडतील!

बिअर पिणारे लठ्ठ असतात असा समज आहे. पण बिअर पिणे आणि लठ्ठपणा यात अगदी नाममात्र संबंध असल्याचे संशोधकांचे मत आहे.

Read more

समुद्रमंथनातून मिळालेला ‘लसूण’ आहे गुणकारी, या फायद्यांची तुम्हाला कल्पनाही नसेल

ज्यांना अपचनाचा त्रास होत असेल, किंवा ज्यांना काही कारणाने भूक कमी लागत असेल, त्यांनी सकाळी रिकाम्या पोटी लसूण चावून खावा. 

Read more

केळाच्या सालीचे हे १० उपयोग वाचलेत तर पुढच्यावेळी केळाची साल फेकण्याआधी विचार कराल!

केळी खाऊन झाल्यावर लगेच सालीची रवानगी कचऱ्याच्या डब्यात करू नका. तिचा आवश्यक तो योग्य वापर करा, जो नक्कीच तुमच्या फायद्याचा ठरेल.

Read more

आरोग्याच्या अनेक समस्यांवर एक चांगला उपाय, बस्स हे इतकंच करा!

शरीरातून विषारी पदार्थाना बाहेर काढू इच्छित असाल, काही समस्या असेल, तर रात्री तर या विशिष्ट भांड्यामध्ये पाणी ठेवा आणि सकाळी उठून ते पाणी प्या.

Read more

वजन घटवण्यासाठी आहार कमी करायची गरज नाही, विश्वास बसत नाहीये? मग हे वाचा

सर्वानांच आपलं वजन कमी असावं असं वाटतं असतं. नट नट्यांसारखं आपणही चित्रपटांतील दिसावे, म्हणजे करीना सारखं झिरो फिगर किंवा सलमान सारखी बॉडी हवी असते.

Read more

अगदी हिवाळ्यातही थंड पाण्याने “अंघोळ” केल्याने खरंच फायदा होतो का?

काहीजण अंघोळ करायला खूप वेळ लावतात, तर काहीजण खूप झटपट अंघोळ करतात. काहींना थंड पाण्याने अंघोळ करायला आवडते, तर काहींना गरम पाण्याने…

Read more

प्रवास करण्याचे १३ फायदे – जे तुम्हाला जीवनात प्रचंड यशस्वी करू शकतात…

प्रवास करण्याचे फायदे नकळतपणे आपलं व्यक्तिमत्व घडवण्यात मोलाचा वाटादेखील उचलत असतात. ही गुंतवणूक महत्त्वाची आहे. तेव्हा एकट्याने, कुटुंबासोबत, मित्रांसोबत सहलीचा निर्णय नक्की घ्या.

Read more

केळीच्या सालीचे ‘हे’ १० फायदे वाचल्यावर तुम्ही साल कधीही फेकणार नाही!

बाजारात १२ महिने उपलब्ध असलेलं केळं जवळ जवळ सगळ्यांनाच आवडतं! बहुतांश करून सगळ्यांच्याच घरात केळी आणली जातात.

Read more

मानवी स्पर्श झाला तर पाने मिटवून घेणारी ही वनस्पती आहे अनेक आजारांवर उपयुक्त!

या वनस्पतीमुळे असाध्य रोग तर बरे होतातच त्यासोबतच या वनस्पतीचा नियमित सेवन केल्यामुळे मानसिक स्थिती देखील सुधारू शकते असे सांगण्यात येते.

Read more

गरम किंवा थंड पाण्यापेक्षा ‘कोमट’ पाणी पिणे आरोग्यासाठी जास्त चांगले असते..?

आयुर्वेदानुसार पाणीसुद्धा पचावे लागते. त्यामुळे त्यावर अग्निसंस्कार होणे गरजेचे आहे.

Read more

ना महागडं क्रीम, ना औषधं : ‘पाण्याचा’ असा वापर तुमची त्वचा कायम तजेलदार ठेवेल!

पाण्याने चेहरा धुतल्याचाअजून एक फायदा, चेहऱ्यावर साठून राहीलेला मळ नी त्याने येणारी दुर्गंधी निघून जाते. त्वचा तेलकट असल्यानं जाणवतो

Read more

‘टर्मिनेट’ केलेल्या एम्प्लॉयींना कंपनीने कोणकोणत्या रक्कमेची देणी दयायला हवी??…जाणून घ्या!

सर्विस टर्मिनेट केलेल्या एम्प्लॉयीच्या भरपगारी सुट्ट्या शिल्लक असतील तर त्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात तितका पगार देणे कंपनीला आवश्यक आहे.

Read more

घामाची दुर्गंधी घालवण्याबरोबरच डिओचे ‘हे’ फायदे बघून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल!

केवळ काखेतच मारायला डीओ वापरला जातो असं नाही. शरीराच्या इतर भागांवरही हा सौम्य सेंट तुम्ही वापरु शकता. जवळपास सहा विविध प्रकारचे उपयोग डिओचे आहेत.

Read more

आंब्याची कोय आणि साल आपण फेकून देतो, पण त्यांचे “हे” औषधी गुणधर्म तुम्हाला माहितीयेत का?

काही डॉक्टर लोकांनी त्यांच्या अभ्यासातून हे सुद्धा सिद्ध केलं आहे की, आंब्याची साल ही आंब्यापेक्षा जास्त गुणकारी पदार्थ आहे.

Read more

सर्वश्रेष्ठ दानांपैकी ‘रक्तदानाचे’ हे ४ फायदे जाणून घ्या!

एका व्यक्तीच्या रक्ताने तीन लोकांचा जीव वाचवला जाऊ शकतो. मग आता जर आपले रक्त दान केल्याने इतरांना तसेच आपल्यालाही फायदा होत असेल तर रक्तदान का करू नये?

Read more

अगदी सहज उपलब्ध होणा-या या बहुगुणी फळाकडे लक्ष देणं तुमच्यासह कुटुंबियांसाठीही गरजेचं आहे

पपई हे अगदीच सहज मिळणारे फळ आहे. आपण ते आवडीने खातो देखील आज आपण पपईचे शरीराला होणारे फायदे बघणार आहोत. कुठलेही inflamation कमी करण्यास मदत करते.

Read more

तुमच्या घरात असलेल्या या फळाचे फायदे वाचून थक्क व्हाल

तसेच पोटॅशिअम शरीरातील द्रवपातळी (fluid level) नियमीत करून पोषणद्रव्ये व मल यांच्या पेशीतील देवाण घेवाणीस मदत करते.

Read more

फळांच्या राजाचे तुम्हाला अजिबात माहित नसलेले असेही फायदे : आहारावर बोलू काही – भाग ७

आंबा हे अत्यंत स्फुर्तीदायक (enegetic) फळ असून जीवनसत्व व खनिजांची खाण आहे.

Read more

मी आजही नोटाबंदीच्या निर्णयाचं समर्थन करतो…!

शाॅर्ट टर्म वर या निर्णयाचे काही प्रतिकूल परिणाम दिसून आलेत पण लाॅंग टर्म मध्ये काही फायदे निश्चित दिसून येऊ शकतात….

Read more

मेंदुपासून हृदयापर्यंत सर्वांसाठी उपयुक्त असलेल्या या फळाकडे चुकूनही दुर्लक्ष करु नका

Phenotol हा डाळींबातील घटक निसर्गोपचार पद्धतीत स्मृतीवर्धक मानला जातो. त्यामुळे Alzheimer (स्मृतिभ्रंश ) मध्ये ऊपयुक्त ठरते.

Read more

या पदार्थाचे आरोग्यदायी लाभ एवढे आहेत की कर्ज काढून खायला हवा हा पदार्थ!

पचनसंस्थेचे विकार, बद्धकोष्ठता,आंत्रविद्रधी (deodinal ulcer) यामध्ये तुप ऊपयुक्त ठरते.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?