बिअरचे आरोग्यावर होणारे ‘हे’ १० परिणाम तुम्हाला थक्क करून सोडतील!

बिअर पिणारे लठ्ठ असतात असा समज आहे. पण बिअर पिणे आणि लठ्ठपणा यात अगदी नाममात्र संबंध असल्याचे संशोधकांचे मत आहे.

Read more

ग्लास ओठाला लावण्याआधी ‘चिअर्स’ का म्हणतात? वाचा त्यामागील भन्नाट इतिहास

चिअर्स म्हणणाची सवय इतकी अंगवळणी पडलीय की आपल्याही नकळत ही क्रिया आपण पार पाडतो मात्र त्यामागील कारणं ठाऊकच नसतात.

Read more

चकणा म्हणून या ५ गोष्टी टाळाच, नाहीतर ‘एकच प्याला’ तुम्हाला चांगलाच महागात पडेल!

सोबत रुचकर स्टार्टर्सं असतील तर ‘सोनेपे सुहागा.’ चार घास जरा जास्तच जातात अशावेळी. पण मद्यासोबतच्या काही खाद्यपदार्थांमुळे त्रास होऊ शकतो.

Read more

दारू उतरण्यासाठी कडक कॉफी प्यावी, खरं की खोटं? खास टिप्स…

तर अशी ही दारू आणि अश्या या दारूबद्दलच्या अफवा! तुमचे जे मित्र अशा निरर्थक उपायांचा आधार घेत असतील, त्यांच्यापर्यंत ही माहिती जरुर शेअर करा.

Read more

मुतखड्यावर “रामबाण उपाय” म्हणून बिअर पिण्याआधी हे वाचा, नीट समजून घ्या!

लोकं सल्लेबहाद्दुरांचे सल्ले ऐकून काही बाही टाणेटुणे उपचार सुरू करतात, पण त्याचे परिणाम पुढे काय होणार याची कल्पनाच नसते त्यांना

Read more

बिअर बॉटल्स या हिरव्या किंवा तपकिरी रंगाच्याच का असतात?

बिअर जास्त काळ फ्रेश राहावी म्हणून काचेच्या बॉटल्सचा वापरण्याची सुरुवात १७ व्या शतकापासूनच झाली, पण त्या हिरव्या किंवा तपकिरी रंगाच्याच का?

Read more

“पुष्पा, आय हेट बीअर” : राजस्थान पोलीस असं का बरं म्हणतायत?

लोकांनी या ट्विटकडे अधिक आकर्षित व्हावं म्हणून त्यांनी या ट्विटसोबत राजेश खन्ना यांचा एक फोटोही शेअर केला आहे.

Read more

२०२२ मधील ‘ड्राय डे’ लिस्ट : पार्टी करण्यासाठी या दिवसांपुर्वीच तळीरामांना स्टॉक घेऊन ठेवावा लागेल…!

वर्ष बदलले की सण-उत्सव, वाढदिवस कॅलेंडरमध्ये पाहिले जात असताना दारू पिणारे लोक येणाऱ्या नवीन वर्षात ड्राय डे कधी येणार याची लिस्ट शोधत बसतात.

Read more

बियर नेहेमी हिरव्या किंवा तपकिरी रंगाच्या बाटलीतच का ठेवली जाते?

हिरव्या रंगाच्या बाटल्या ह्या दुसऱ्या महायुद्धा दरम्यान चलनात आल्या. विश्वयुद्धा दरम्यान बियरच्या तपकिरी बाटल्यांची मोठ्या प्रमाणात टंचाई भासत होती.

Read more

बियरवर चालणाऱ्या कारचा अचाट शोध आपल्या वाहतुकीचा चेहरामोहराच बदलून टाकेल का?

हा शोध पर्यावरणाच्या दृष्टीने खूप सुरक्षित ठरू शकतो. तसेच पेट्रोलचे वाढते दर आणि कमी साठा बघता हा खरंच एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकेल.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?