हार्ले डेव्हिडसन विरुद्ध हापूस आंबा : अमेरिका विरुद्ध भारत अश्याही एका युद्धाची कथा

भारत १९८८ पासून अमेरिकेला आंबा निर्यात करत आहे, परंतु फळांच्या माश्या आणि इतर कीटकांच्या समस्येमुळे हापूस आंब्यांवर बंदी घातली गेली होती.

Read more

पृथ्वीराजच नव्हे, तर बॉलिवूडचे हे सिनेमे मुस्लिम देशांमध्ये केले आहेत बॅन

हा चित्रपट आपल्या संस्कृतीच्या विरोधात आहे असं सांगून पाकिस्तानने हा चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित होऊ देण्यापासून रोखला होता.

Read more

सरकारचा उफराटा निर्णय? जगात भारतीय गव्हाला ‘सोन्याचा’ भाव असताना सरकारची निर्यातीवर बंदी!

शेतकऱ्यांची आधी जितकी कमाई व्हायची त्यापेक्षा अधिक कमाई यापुढेही होईल. मात्र त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर कमाई करता येणं शक्य होणार नाही

Read more

महाराष्ट्रातील या गावात भोंगे चार वर्षांपूर्वीच उतरवले गेलेत…

नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात बारड नावाचं एक गाव आहे. नावाला आणि दिसायला जरी गाव असलं, तरी हे गाव पुढारलेलं आहे.

Read more

हिजाब हलाल नंतर मुस्लिमांची मक्तेदारी असलेल्या या व्यवसायावर बंदी?

कर्नाटक राज्य सरकारमधील शिक्षणमंत्री अश्वथ नारायण यांनी सुद्धा या विषयावर आपलं मत मांडल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

या गावात “फोटोग्राफीवर” आहे बंदी…पण का? कारण ऐकून तुम्हाला हसू येईल!

एखाद्या मंदिरात वगैरे फोटोग्राफीला बंदी असल्याचे आपल्याकडे देखील आढळून येते, पण ह्या गावामधील फोटोग्राफी बंदी मागचे कारण फारच विचित्र आहे.

Read more

डायरेक्ट सेलिंग कंपन्यांना सरकारचा दणका!! या दोन योजना होणार बंद

ग्राहकांच्या तक्रारीला ४८ तासांच्या आत प्रतिसाद द्यायला हवा त्याचबरोबरीने त्यांच्या तक्रारीचे निवारण महिनाभरात करायला हवे.

Read more

‘तबलिघी जमात म्हणजे छुपे दहशतवादी’ : सौदी अरेबियाने घातली बंदी

तबलीघी’ जमात ही आतंकवाद पसरवणार नाही असा दावा केला आहे. पण, सौदी अरेबिया सरकारने त्यावर कोणतंही उत्तर न देणं पसंत केलं आहे.

Read more

उत्तर कोरिआमध्ये ही सिरीज बघणाऱ्याला थेट परलोकात पाठवायचा निर्णय घेतला गेलाय!

केसाच्या रचनेपासून ते मनोरंजनापर्यंत सगळ्या गोष्टी हे सरकार ठरवतं अशा देशात रोजच जीवन जगणं हे देखील एक प्रकारची समस्या होऊन बसले आहे.

Read more

रामदेव बाबांनी नेपाळमध्ये सुरु केले बेकायदेशीर चॅनल्स; सरकारने केली कडक कारवाई…

मोदींनी सत्तेत आल्यावर मेक इन इंडियाचा नारा त्यांनी भारतीयांना दिला. अनेक नवनवे तरुण नोकरीच्या मागे न पळता आपापले उद्योगधंदे सुरु केले होते

Read more

कुठे समोसा तर कुठे किंडरजॉय, जगातील अनेक देशांत खाण्याच्या या १० वस्तू बॅन आहेत

‘किंडर जॉय’ आजच्या पिढीच्या लहान पोरांचं आवडतं आहे. पण या फूड आयटमवर युएस आणि इतर अनेक देशांत बॅन लावण्यात आला आहे.

Read more

पायातले बूट चोरीला गेले तरीही गोल्ड मेडल मिळवणाऱ्या जिद्दी पठ्ठ्याची कथा

सामन्यात सहभागी होतांना त्याच्या लक्षात आलं होतं की, आपले बूट चोरीला गेले आहेत. तरीही त्याने मॅचमध्ये मोलाची कामगिरी करून दाखवली होती.

Read more

विनोदी रामायण ते गांधीहत्येचं षडयंत्र उलगडणाऱ्या या १० पुस्तकांवर भारतात बंदी आहे!

ही पुस्तकं तुम्ही खरेदी किंवा विक्री करू शकत नाही, इम्पोर्ट करू शकत नाही एवढंच नाही तर ही पुस्तकं संग्रही असणं हा देखील एक गुन्हाच आहे!

Read more

सौदी अरेबियाच्या स्त्रियांवर लादण्यात आलेले कल्पनेपलीकडील काही कठोर नियम!

जर आपण एक स्त्री असाल आणि जर तुम्हाला तुमच्या दफनभूमीमधील नातेवाईकांना भेट द्यायची इच्छा असेल, तरीदेखील तुम्ही तिथे जाऊ शकत नाही.

Read more

जुही चावला “फटाके बंदी” च्या समर्थनात उतरली पण पुढे वेगळेच फटाके फुटले

तिचे हे समर्थन आता तिच्याच अंगलट आले आहे आणि त्यासाठी सोशल मिडियावरच्या ट्रोलर्सनी तिचा खरपूस समाचार घेतला.

Read more

चीनी मालावर सरसकट बंदी सरकारसाठी खरचं शक्य आहे? वाचा तुम्हाला माहित नसलेली दुसरी बाजू!

एका देशाने जर दुसऱ्या देशास हे स्टेटस दिले तर त्या देशातील आयात ही उत्पादन मुल्यावर, निर्यात करणाऱ्या देशास स्विकारावी लागते. अतिशय कमी किंमतीत तयार झालेली चीनी वस्तु भारतात त्याच मुल्यात विकता येते.

Read more

ह्या देशांमध्ये ट्रिपल तलाकवर आहे बंदी, यात आपले शेजारी देखील आहेत बरं का!

तलाक हा शब्द एका अरबी आयतामधून तयार झाला आहे ज्याचा अर्थ “बंधनातून मुक्त होणे” असा होतो. जो विवाहातून मुक्त होणे याच्याशी निगडीत आहे.

Read more

“समोसा is Banned!” : जगभरात विविध देशांमध्ये ह्या खाद्यपदार्थांवर बंदी आहे

जगभरात अनेक देशांनी अनेक चित्रविचित्र कारणे देत अनेक खाद्यपदार्थांवर बंदी घातली आहे. जाणून घेऊ या – ह्या ‘बंदिस्त’ खाद्यपदार्थांपैकी काही….

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?