“एका खांबावर उभी असलेली वर्तमानातील द्वारका”

प्रामुख्यानं शिवचरित्र या एकाच विषयावर जाहीरपणे गेली ८० वर्षं बोलणे अन् लिहिणे हा बाबासाहेब पुरंदरे यांचा विश्वविक्रम च म्हणावं लागेल.

Read more

”बाबासाहेब त्या मोजक्या लोकांपैकी एक, ज्यांना बाळासाहेब चरणस्पर्श करायचे”

कोणताही कार्यक्रम असो, बाळासाहेब आणि बाबासाहेब यांची भेट झाली की चर्चेला उधाण यायचं, हास्यविनोद व्हायचे, शिवचरित्राचा खजिना उलगडला जायचा.

Read more

“शिवाजी महाराज आपल्या घरी आले होते, मी त्यांना जेवू घातलंय…” भाबड्या आईची गोड आठवण

आज त्यांच्या जाण्याने आणि आणि त्या निमित्ताने आलेल्या या अनेक आठवणीने आणि माझ्या आईच्या आठवणीने डोळे भरून आले.

Read more

रंगभूमीवरील भूमिका; अटलजी आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रतिक्रिया…

कोणत्याही महापुरुषाचा वेश धारण करताना फक्त त्याबरोबर येणाऱ्या जबाबदारीची जाणीव वेश करणाऱ्याला असायला हवी, अन्यथा त्यांचा अपमान होऊ शकतो.

Read more

पवार कायम सत्तेत असते, तर बाबासाहेबांसह त्यांचे संबंध कधीच बिघडले नसते, कारण…

दरम्यानच्या काळात झालेल्या निवडणुकांमध्ये या सगळ्याचा राष्ट्रवादी पक्षाला मर्यादित फायदा झाला. पण स्वबळावर सत्तेत येणे हे स्वप्नच राहिले.

Read more

श्रोत्यांना शिवचरित्राचा अविस्मरणीय अनुभव देणा-या बाबासाहेब पुरंदरे ह्या ऋषीच्या अचाट स्मरणशक्तीची कथा!

शिवचरित्रातील कोणतीही माहिती ते इतक्या झटकन, सहजतेने सांगतात, की ऐकणारा थक्क होवून केवळ त्यांच्या चेह-यावरील विलक्षण तेजाकडे बघत राहतो.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?