ज्या नावावरून इतका गदारोळ सुरू आहे ते ‘औरंगाबाद’ नाव कसं पडलं ? वाचा!

औरंगाबाद शहराचा इतिहासाचा लवकरच अभ्यास व्हावा आणि त्या शहराला तिथल्या लोकांना प्रेरणा देणारं नाव मिळावं अशी आशा करूयात.

Read more

मुघलांच्या वारसदारांना आर्थिक टिप्स देणारा अन ब्रिटीशांना कर्ज पुरवून कंगाल झालेला असाही एक “शेठ”

अठराव्या शतकात मुघलांनी त्यांना जगत सेठ म्हणजे जगाचा बँकर ही पदवी बहाल केली होती. माणिकचंदने एकूण ५० वर्षं बंगालवर राज्य केलं.

Read more

कोहिनूर गमावणारा, बाई, बाटली आणि अय्याशीत मुघलांना कर्जबाजारी करणारा विक्षिप्त राजा

सदासर्वकाळ सुंदर स्त्री सेवक त्याच्या अवतीभवती लागायचे. अनेक महिलांना त्याने जबरदस्तीने गुलाम म्हणून नेमले होते.

Read more

ओवेसींपासून ते सामान्य जनतेपर्यंत, सर्वांनाच का आहे औरंजेबाच्या कबरीचं कुतूहल

औरंगजेबाबरोबर मुघल साम्राज्याचा अस्त झाला. १६८३ मध्ये औरंगजेब औरंगाबाद शहरात आला आपल्या मृत्यूपर्यंत तिथेच राहिला.

Read more

अन आग्र्यात शिवबा नावाच्या मराठी वाघाची डरकाळी दुमदुमली!

शिवराय व शंभूराजांनी सादर केलेल्या नजर निसारचा स्वीकार करून बादशाहाने त्या तेजसंपन्न पिता पुत्राला न्याहाळले..

Read more

भारतातील ‘ह्या’ देवीसमोर गुडघे टेकले होते दस्तुरखुद्द औरंगजेबाने!

हिंदू द्वेषाने भरलेल्या औरंगजेबाने हे मंदिर तोडण्यासाठी सैनिकांना आज्ञा दिली. गावकऱ्यांनी मंदिर न तोडण्यासाठी सैनिकांना हरएक प्रकारे विनवणी केली.

Read more

औरंगजेबाची अनैतिहासिक भलामण – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभाग प्रमुखाकडून…!

दुर्दैवाची गोष्ट ही आहे की हा विपर्यास करणारी व्यक्ती कुणी हौशी लेखिका नसून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासारख्या प्रतिष्ठित आणि ज्ञानदानाची उज्ज्वल परंपरा असलेल्या संस्थेमध्ये इतिहास विषयाची विभाग प्रमुख आहे.

Read more

छत्रपती राजाराम महाराजांच्या रक्षणार्थ औरंगजेबाचे गर्वहरण करणारी लढवय्यी राणी!

राणी चेन्नमाने आपल्या शेजारील राज्यांसोबत शांतीपूर्वक धोरण अवलंबले. भारतात नव्याने पाउल ठेवणाऱ्या पोर्तुगीजांशी व्यापारी संबंध प्रस्थापित केले आणि आपले राज्य समृद्ध केले.

Read more

औरंगजेब…देश तुझं बलिदान विसरणार नाही…

या भूमीसाठी जीव ओवाळून टाकणाऱ्या, या देशावर-मातीवर प्रेम करणाऱ्या मुस्लिम बांधवांच्या मनात जर असुरक्षिततेची भावना निर्माण झाली तर त्याला जबाबदार कोण?

Read more

आलमगीर औरंगजेब वि. छत्रपती शिवाजी महाराज : भारतीय इतिहासातील दोन प्रवाह

कोणत्या प्रवाहाला बळ द्यावं हे आपल्याला ठरवावं लागेल, त्यावरच आपलं आणि आपल्या पिढ्यांच भवितव्य अवलंबून आहे.

Read more

औरंगजेबने देखील लावले होते फटक्यांवर निर्बंध…

१६६७ साली औरंगजेबने फटाके जाळण्यावर एक फर्मान जारी करत निर्बंध लावला होता.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?