लोकांनी “India is Nothing” म्हणत हिणवलं आणि मिल्खा सिंग यांनी विजयातून सणसणीत उत्तर दिलं

जिथे ‘INDIA is NOTHING’ असे म्हणून भारतीय खेळाडूंना हिणवले गेले तिथेच मिल्खा सिंग यांनी सुवर्ण पदक मिळवत भारताचे नाव उंचावले होते.

Read more

रश्मी रॉकेटच्या ट्रेलरमुळे खेळाडूंच्या होणाऱ्या ‘लिंग तपासणी’मागचं उलगडलेलं रहस्य!

सत्य परिस्थिती, घटनेवर भाष्य करणारा हा विषय दिगदर्शकाने ताकदीने हाताळला आहे असं सिनेमाच्या ट्रेलरवरून जाणवत आहे.

Read more

पॅरालिम्पिकचा अज्ञात इतिहास आणि यंदाच्या सहभागी भारतीय खेळाडूंबद्दल जाणून घ्या!

भारतीय पॅरालिंपिकपटूंनी आतापर्यंत १२ पदकं पटकावली आहेत. भारताने सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशा तिन्ही प्रकारात प्रत्येकी ४ पदकं पटकावली आहेत.

Read more

या पठ्ठ्याने ऑलिम्पिक्समध्ये अनवाणी धावून सुवर्णपदक पटकवल्याची गोष्ट जगाला सदैव प्रेरणा देत राहील!

आपल्या देशाच्या ह्या नायकाच्या सन्मानार्थ आणि स्मरणार्थ, गेनाने शर्यतीच्या शेवटच्या ३०० मी मध्ये आपले बूट काढले आणि २:०८:३९ मध्ये अंतिम रेखा पार केली.

Read more

२१ किलोमीटर सहज धावणारी ४५ वर्षांची महिला अॅथलिट : कोईम्बतूरच्या महिलेचा आदर्श प्रवास

त्या आजही दर रविवारी २१ किलोमीटर धावतात. म्हणूनच त्यांच्या टीमने त्यांना ‘Phoenix Runner’ असे नावं दिले आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?