आयफोन ८ आहे, १० सुद्धा आहे, पण ‘आयफोन ९’ नाही, असं का बरं??

हा दहा अंक निवडताना ॲपलच्या इतिहासात प्रथमच अंकाऐवजी अक्षर निवडण्यात आलं. जगभरात ॲपल एक्स म्हणून ज्याची ओळख बनली तो खरंतर दहा होता.

Read more

खाण्यात किडे, अस्वच्छतेचा कळस : भारताच्या आयफोन प्लँटमध्ये कामगारांची गैरसोय!

या फॉक्सकॉनच्या प्लांट मध्ये जवळपास १७ हजार लोक काम करत होते, परंतु आता या प्लांटमध्ये काही मोजक्या लोकांना सोडून काळं कुत्रही दिसत नाहीये.

Read more

आयफोनला टक्कर देणारी ‘ब्लॅकबेरी’ दिवाळखोरीपर्यंत कशी काय पोहोचली?

ब्लॅकबेरीसारखी इतकी मोठी आणि ताकदीची कंपनी अशी बंद होते यातून मोबाईल कंपनीजना बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.

Read more

डिफेन्स मिनिस्टरपासून आयफोनच्या सुरक्षा यंत्रणेला गुंगारा देणारा चलाख चोर!

काही वर्षांपासून ‘हॅकर’ हे एक प्रोफेशन म्हणून अस्तिवात आलं आहे. त्यामध्ये एथिकल आणि अन-एथिकल हे दोन प्रकार असतात.

Read more

आयफोन कवडीमोलाच्या किंमतीला विकणाऱ्या टेलिग्रामच्या या रॅकेट पासून सावध रहा!

आयफोन १२ ची विक्री १२००० रुपयात करण्याची ग्वाही देणाऱ्या या टोळीने आपले पैसे खाण्यासाठी हा खेळ मांडला असावा.

Read more

जेम्स बॉण्डने स्टीव्ह जॉब्सला लिहिलेल्या व्हायरल पत्रामागचं सत्य तुम्ही वाचायलाच हवं!

३१ ऑक्टोबर रोजी राहत्या घरी बहामा इथे शॉन केनेरी यांचं निधन झालं. फ्लेमिंग यांनी लिहिलेला पहिला जेम्स बॉण्ड शॉन केनेरी यांनी पडद्यावर साकारला!

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?