भारतीय चित्रपटसृष्टीचा चेहरा बदलून टाकण्याची क्षमता “ब्रह्मास्त्र” मधे असेल?

राष्ट्रवादाची भावना, ऐतिहासिक पुरुष यांचं लालूच दाखवून सिनेमा चालत नसतो याचा पृथ्वीराज आणि धाकडसारख्या सिनेमावरून अंदाज आलाच आहे,

Read more

आपल्या सर्वांच्या लाडक्या ‘बागबान’मध्ये अमिताभ ऐवजी दुसराच चेहरा असणार होता!

खासकरून भारतीय पालकांच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा असा हा विषय आहे. म्हणूनच बागबान सिनेमा भारतीय पालकांना इतका आवडणारा ठरला.

Read more

स्मिता पाटील यांनी आपल्या मृत्युची केलेली भविष्यवाणी दुर्दैवाने खरी ठरली…

मृत्युनंतर मृतदेह नववधु सारखा सजवावा, ही इच्छाही तिने मृत्युपुर्वीच व्यक्त केली होती. अर्थात याचाच अर्थ तिला मृत्युची कल्पना आधीच आली होती.

Read more

अमिताभ बच्चनने राजकारणात आल्यावर एका रात्रीतुन “हा महत्वाचा” नियम बदलला…

शबानानं सहज गुगली म्हणून टाकलेल्या या प्रश्नाला अमिताभनं जे उत्तर दिलं ते ऐकून सेटवरचे तर चकीत झालेच पण हे उत्तर बातमीचा विषय बनलं.

Read more

पैसा, प्रसिद्धी अगदी क्षणात धुळीला मिळू शकते, हे या ८ जणांकडे बघून लक्षात येतं…

त्यांनी कष्टाने कमावलेले ‘नेम आणि फेम’ दोन्ही त्यांच्या काही चुकांमुळे त्यांना गमवावे लागले. कसे ते पाहूया.

Read more

शाब्दिक कोटी असावी अशी; जेव्हा रेखावरून अटलजींनी काढला होता अमिताभला चिमटा

दरम्यानच्या काळात बच्चन आणि रेखा यांच्या लव्ह स्टोरीच्या चर्चांना उधाण आले होते. मीडिया आणि सर्वांच्या बोलण्यात त्यांच्याच अफेयरची चर्चा होती.

Read more

पिंक चित्रपटामध्ये बिग बी नी चेहऱ्यावर घातलेल्या विशिष्ट मास्कचं रहस्य!

पिंक चित्रपटाची चर्चा तर सगळीकडेच सुरु आहे. कथानक, अभिनय, छायाचित्रण, दिग्दर्शन या सर्वच बाबतीत हा चित्रपट उजवा ठरला आहे.

Read more

समीक्षकांची कंपूशाही, बड्या कलाकारांची नौटंकी की जातीयवाद: ‘झुंड’ खरंच यशस्वी होतोय?

झुंडमध्ये मांडलेल्या मुद्द्याला पोलिटिकल आणि जातीयवादाचा अॅंगल देऊन सिनेमा सुपरहीट होईल असा काही लोकांचा समज होता!

Read more

“झुंड मराठीतून का नाही बनवला?” वाचा नागराज काय म्हणतोय…

आज सैराटला मराठी माणसाने, प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं त्यामुळेच बॉलिवूडलादेखील त्याची दाखल घ्यावी लागली हे नागराज विसरलाय का?

Read more

संजय दत्तचा फोन-कॉल या मोठ्या चित्रपटासाठी मारक ठरला!

टेप जगजाहीर झाल्यावर फिल्म च्या दिग्दर्शकापासून, संजय- महेश यांचे अंडरवर्ल्ड सोबतचे संबंध उघड झाले होते. त्यामुळे सिनेमात सुद्धा अडचणी आल्या!

Read more

बच्चनने ही फिल्म नाकारल्यामुळे चित्रपटसृष्टीत इतिहास रचणारे सलीम-जावेद वेगळे झाले

चित्रपटसृष्टीतली हिच गंमत आहे. कोणीतरी एखादा चित्रपट नाकारतं आणि तो चित्रपट पुढे ज्यानं स्विकारला त्याच्या हीटलिस्टमध्ये भर पडते!

Read more

एक शिक्षिका शाहरुखला मिठी मारण्यासाठी नकार देते तेव्हा….

शाहरुखने ज्या पद्धतीने हा प्रसंग जितक्या नाजुकतेने आणि कोपरखळ्या मारून हाताळला तो पाहून त्याच्या या हजरजवाबी पणाचे कौतुक नक्कीच करावेसे वाटते

Read more

अमिताभसारखा वेष करून रेखाच्या आसपास असणारी ही ‘खास’ व्यक्ती नक्की आहे तरी कोण?

फरजाना ही नेमकी कोण आहे? याचा शोध आजच्या सुपरफास्ट मिडिया आणि शोध पत्रकारितेलाही लागलेला नाही हे एक आश्चर्यच आहे.

Read more

ज्या घरात कविता, ज्वलंत विषयांवर चर्चा घडल्या तेच घर आज बच्चनजींनी विकले आहे

१९७०च्या दशकाच्या सुरुवातीला जेव्हा गुलमोहर पार्क आणि सोपानचं बांधकाम होत होतं तेव्हा अमिताभ बच्चन कुणी मोठे स्टार नव्हते.

Read more

केवळ बॉलिवूडचे नव्हे ‘क्रिप्टो’चे सुद्धा शहेनशहा; कमावतायेत करोडो रुपये…

हे चलन म्हणजे कॉम्प्युटरच्या माध्यमातून निर्माण केलेलं आभासी चलन, या चलन नित्यनेमाच्या वापरात नसलं तरी आर्थिक देवणघेणावाणीसाठी याची मदत होते.

Read more

सत्ते पे सत्ता हा क्लासिक चित्रपट म्हणजे “रिमेकच्या रिमेक”ची अजबच कहाणी आहे!

सत्ते पे सत्ता हीट झाला तेंव्हाही या चित्रपटाची आठवण कुणीच काढली नाही आणि आम्ही सातपुते फ्लॉप झाला तेंव्हादेखील हा सिनेमा स्मरणात नव्हता. 

Read more

अमिताभ आणि माधुरी यांनी एकही चित्रपट एकत्र न करण्यामागे आहे एक विचित्र कारण

आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना वेड लावणा-या माधुरीसोबत काम करण्याची इच्छा अनेक हिरोंनी व्यक्त केली. यात अमिताब बच्चन यांचाही समावेश होता.

Read more

पडद्यामागे राहून घडलेला यशस्वी उद्योजक, वाचा ‘बिग बीं’च्या खऱ्या “बिग”ब्रदरचा प्रवास

स्वतः अजिताभ आणि रमोला अमिताभ बच्चन यांचे जबरदस्त फॅन आहेत. दोघेही त्यांचा येणारा सिनेमा फर्स्ट डे फर्स्ट शो बघतात.

Read more

…म्हणून यश चोप्रा यांनी बमन इराणी ऐवजी या सिनेमात बच्चनला काम दिलं!

हाच तो काळ होता जेव्हा ३ खान स्टार आणि अक्षय कुमार सारख्या नायकांनी इंडस्ट्रीवर पकड घ्यायला सुरुवात केली होती!

Read more

“शोले”बद्दल खूप चर्चा होते: पण शोलेच्या या पडद्यामागील गोष्टी ठाउक आहेत का?

रामनगर, बंगळूर पासून ५० किमी लांब असलेले ठिकाण सिप्पीनगर म्हणून ओळखल जात. कारण तिथे शोले चित्रित झाला होता.

Read more

रेखाच्या या वागणुकीमुळे व्हायची अमिताभची चिडचिड, हट्टाने बदलायला लावली सवय

या दोघांचं नाव जरी एकत्र घेतलं तरी बॉलिवूडच्या अस्सल चाहत्यांच्या कानात “देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए” हे गाणं वाजायला लागतं.

Read more

KBC १००० – कट्टर फॅन्सना देखील ठाऊक नसतील शो मधील या २१ गोष्टी

सर्व प्रेक्षकांना खास खाऊ मिळतो…करोडपती झालेल्यांना “१ कोटी” कधीच मिळत नाहीत…अशा अनेक गोष्टी आपल्याला माहितीच नाहीत…!

Read more

रेखाच्या नादाला लागला आणि ‘तो’ इंडस्ट्रीचा ‘बच्चन’ होता होता राहिला!

बच्चन आणि यांच्यातल्या वादांमागच्या बऱ्याच थिओरीज समोर आल्या होत्या, त्यातला एक सर्वात महत्वाचा आणि गाजलेला मुद्दा म्हणजे रेखा!

Read more

फिल्म स्टुडिओत वॉचमनच्याही आधी हजर असणारा वक्तशीर ‘महानायक’!

सिनेमासृष्टीत अनेक सुपरस्टार त्यांच्या सेटवर उशिरा येण्याबद्दल कुप्रसिध्द आहेत. गोविंदा आणि राजेश खन्ना लेट लतीफ होते.

Read more

जेव्हा परवीन बाबीने केले होते अमिताभवर “अतिशय गंभीर” स्वरूपाचे आरोप

परवीन बाबीसुद्धा अमिताभ बच्चन यांच्या प्रेमात होत्या आणि त्यांना मिळवण्यासाठी ‘काहीही’ करायची त्यांची तयारी होती.

Read more

जाणून घ्या : ‘केबीसी’मध्ये अमिताभ बच्चन यांच्या संगणक स्क्रीनवर काय दिसतं?

टीव्हीवर शो बघत असताना आपल्याला या गोष्टी माहित नसतात, याविषयी उत्सुकता मात्र खूप असते. तुम्हाला पडलेल्या या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं असेल अशी आशा करतो. 

Read more

अमिताभ बच्चनजींमुळे चक्क एका मुख्यमंत्र्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली होती!

अमिताभ बच्चन यांनी त्या निवडणुकीत सहभाग घेतल्यामुळे ती रंगतदार होणार यात शंका नव्हती संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिलं होतं.

Read more

किशोर कुमारने ग्रीन सिग्नल दिला आणि ‘कुली’चं ते गाणं त्यांच्याऐवजी या गायकाने गायलं!

अमिताभला किशोर आणि रफी दोघांनी आवाज दिला असला तरीही अमिताभला खर्‍या अर्थानं आवाज शोभला तो किशोर कुमार यांचाच.

Read more

‘नाटक मत कर, रख फोन नीचे’ थेट अमिताभला झापणारे नितीन गडकरी…

गडकरी बोलण्याच्या बाबतीत अत्यंत शांत स्वभावाचे आहेत. जन्म नागपूरमधला असला, तरी नागपुरी खाक्या दाखवणं हा त्यांचा स्वभाव नाही.

Read more

फिल्मफेयर पुरस्कार चक्क विकत घेतल्याचं ऋषि कपूर यांनी मान्य केलं आणि…

भल्याभल्यांच्या सुपरहिट कामात एक ऋषीचं होतं! त्याकाळात पुरस्कारांची चर्चा आदरानं व्हायची. उत्तम कामाला पुरस्कार मिळतो यावर विश्र्वास होता.

Read more

बच्चनच्या शहेनशहा आणि हॉलिवूडच्या सुपरमॅनमधील एक साम्य अभिमानास्पद आहे

शहँशाहचं पात्र रंगवताना त्याच्या वेशभूषेतून तो काय आहे, का आहे आणि त्याचं उद्देश्य काय आहे हे कळावं अशी टीनु आनंदची इच्छा होती.

Read more

निळू फुले, अमिताभ बच्चन आणि डबिंग…

हे डबींग प्रकरण आता तुलनेने फारच सोपं झालंय, एकेक वाक्य, एकेक शब्द पंच करता येतो! रीळांच्या काळात सीन आख्खा डब करण्याचं प्रेशर असायचं!

Read more

अमिताभ बच्चन यांचं वेगळेपण नेमकं रेखाटणारा अप्रतिम लेख!

कुली या तद्दन फालतु चित्रपटाच्या चित्रिकरणाच्यावेळी झालेल्या जीवघेण्या अपघाताच्या काळात आजच्यासारखा सोशल मीडिया नव्हता,

Read more

“यश” म्हणजे काय हे “नकारात्मक” नजरेने दाखवून देणारे हे कलाकार नेहमीच प्रेरणा देऊन जातात

आपली इमेज बदलूनही आपल्या कामाचा दर्जा तोच ठेवणं किंबहुना तो अधिक वाढवणं हा एक संदेश या सिनेस्टार्स ने नकळत आपल्या सर्वांना दिला आहे.

Read more

या चित्रपटाने अमिताभ बच्चन यांचं बालपणीचं स्वप्न पूर्ण केलं: काय होतं हे स्वप्न?

या प्रसंगाचे वर्णन अमिताभ बच्चन यांनी असं केलं की ,”काश इस लम्हे को मै उम्रभर के लिए रोक पाता”.

Read more

प्रसिद्धीच्या झोतात वावरणाऱ्या ह्या बॉलीवूड स्टार्सनी कसलंही मानधन न घेता केलेत हे सिनेमे!

या सिनेमासाठी मीना कुमारी यांनी १ रुपये इतकं मानधन घेतलं होतं. त्यावेळी त्या खरं तर दवाखान्यात भरती होत्या. पण त्यांनी मानधन वाढवून मागितलं नाही.

Read more

बाबूमोशाय! तुझा आवडता चित्रपट एका खऱ्या माणसावरून प्रेरित आहे रे!

आपल्याला आनंद सिनेमा म्हटलं की राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन हे दोन दिग्गज कलाकारच आठवतात. आनंद सिनेमाच्या वेळी राजेश खन्ना हा आधीच सुपरस्टार झालेला होता.

Read more

अमिताभजी, तुमची पुरुष-सत्ताक विचारसरणी सोडून द्या : KBC च्या प्रेक्षकांचा सल्ला…

अमिताभ बच्चन हे सुद्धा स्वतःला असे स्टीरियोटिपिकल आणि मायसोजेनिस्टिक विनोद नॅशनल टीव्हीवर करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत.

Read more

बच्चन साब, आज ही तुम्ही जिथे उभे असता, बॉलिवूडमधील लाईन तिथूनच सुरू होते!

त्याने काय नाही केले. सिनेमा केला, कविता वाचून दाखवल्या, रोज सकाळी उठून लोटापार्टीला बाहेर जाऊ नका असे सांगितले.

Read more

मृत्यूशय्येवर असलेल्या अमरसिंह यांनी अमिताभ बच्चन यांची माफी मागितली, का होती नाराजी?

अमरसिंह आणि अमिताभ यांचं नातं आता परत एकदा चर्चेत आलं आहे.

Read more

गाढवावर बसलेला अमीर खान – कॅप्टन जॅक स्पॅरोचं भारतीय व्हर्जन?

यात तथ्य किती हे तर येत्या दिवाळीत, ८ नोवेंबर ला हा सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच कळेल.

Read more

तुमच्या आवडत्या बॉलीवूड स्टार्सची आवडती हॉलिडे डेस्टिनेशन्स तुम्हाला माहित आहेत का?

कंगना राणावतला पॅरीस हे  रोमँटिक शहर खूप आवडते.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?