देशभरात सेलिब्रेटींवर ईडीच्या धाडी मात्र रजनीकांत यांचं कौतूक होतंय

बॉलीवूडमध्ये जसा अक्षय कुमार आहे तसा तामिळ सिनेमाचा थैलवा रजनीकांत यांचा नंबर लागला आहे. यासाठी त्यांचा सत्कार देखील केला आहे.

Read more

शाहरुख म्हणतो, इच्छा असूनही मी कधीच अक्षय कुमारसोबत काम करणार नाही…!!

अक्षय सोबत काम करायला नक्कीच आवडेल अशी भूमिका मांडणारा शाहरुख, ते एकत्र काम करणार कसं हा प्रश्न पुढे करतो.

Read more

वाढतं वजन, डाएटविषयी बॉलिवूड स्टार्सनी तोडलेले अकलेचे तारे पाहून तुम्ही पोट धरून हसाल!

काही वर्शांपूर्वी करिना कपूरनं झिरो फ़िगरचं खूळ पसरविलं होतं. परिणामी तिच्यासारखं डाएट करणारा एक मोठा गट समाजात तयार झाला.

Read more

पृथ्वीराज सिनेमा फ्लॉप होण्यामागे या ५ चूका तर नाहीत ना?

पती पत्नी दोघांनी मिळून समाजातील दोन्ही बाजूंना दुखावल्यानं या दोन्ही गटांनी पृथ्वीराज चित्रपटाला फ्लॉपचा रस्ता दाखवला.

Read more

पृथ्वीराज सिनेमा यशराज बॅनरच्या हातात गेला नसता तर हा अभिनेता मुख्य भूमिकेत दिसला असता

होय दिग्दर्शकाच्या मनात रांगड्या अशा पृथ्वीराज यांच्या भूमिकेसाठी एक वेगळाच अभिनेता डोक्यात होता मात्र गणित फिस्कटलं.

Read more

धाकड गर्ल कंगना ने सलमान-अक्षय सकट अनेक “स्टार्स”ना थेट “नकार” दिला होता

रुस्तम या चित्रपटाच्या भूमिकेसाठी चित्रपट निर्मात्यांनी कंगनाशी अनेकवेळा संपर्क साधला होता, परंतु तिने शेवटी नकार दिला.

Read more

राहुल द्रविड कधीकाळी रविनाच्या मागे होता? अफवांमागचं सत्य वाचा

रवीनाने अक्षयला रेखा आणि सुस्मिता सेन यांच्यासह नकोशा स्थितीत रंगेहाथ पकडल्याचं सुद्धा रवीनाने अनेकदा सांगितलं असल्याचं म्हटलं जातं.

Read more

अक्षय कुमार कॅनडाचा नागरिक असूनही, आयकर भारतात भरण्यामागचं खरं कारण

अक्षय कुमार राष्ट्रभक्तीने चित्रपटांसाठी आणि समाजकार्यासाठी ओळखला जातो, त्याच्या कागदोपत्री नागरीकत्वावरून राष्ट्रानिष्ठेची तपासणी करणे आवश्यक आहे काय?

Read more

‘बोलो जुबां केसरी’ मध्ये अडकलेलं बॉलिवूड, आणि प्रेक्षकांचं मन जिंकणारा अल्लू अर्जुन…

आधी फक्त अजय देवगण या जाहिरातीत दिसायचा, नंतर शाहरुख खानही त्याला जॉइन झाला आणि आता यात नव्या भिडूची एंट्री झालीये ती म्हणजे अक्षय कुमारची.

Read more

अशी कोर्ट केस ज्याची चर्चा साऱ्या भारतात रंगली, खऱ्या “रुस्तम”ची रोमांचक कहाणी!

स्वतंत्र भारतातील हा असा पहिला खटला होता ज्याची चर्चा सर्वत्र मिडियामध्ये, गल्लीबोळात, आणि चहाच्या टपऱ्यांवर चांगलीच रंगू लागली.

Read more

या कलाकारांनी बॉलिवूडमधील “गलिच्छ” प्रकारांवर दणदणीत विजय मिळवलाय!

आत्मविश्वास आणि ध्येय निश्चित असलं, की यश मिळतंच याचं एक उदाहरण प्रियांका चोप्रा ला म्हणता येईल.

Read more

ट्विंकल खन्ना एका विचित्र आजाराने ग्रस्त: सोशल मिडीयावर चर्चेला उधाण

अनेक ज्वलंत विषयांवर आणि इतरही गोष्टींवर निडरपणे आपली मत मांडणारी ट्विंकल यापूर्वीच्याही तिच्या काही पोस्टमुळे चर्चेत राहिली आहे.

Read more

बॉलीवूडच्या या ६ बीभत्स सिनेमांची आजही लोकं प्रचंड टर उडवतात, कारण…

हा सिनेमा सध्याची अभिनेत्री कतरिना कैफ हिच्यासाठी मोठा ब्रेक ठरला. या सिनेमातल्या अत्यंत बोल्ड सीन्स आणि लुकमुळे तिचं नाव चर्चेत आलं

Read more

सगळं काही आहे मात्र ही एक गोष्ट नाही; १० कलाकारांची दुखरी नस…

राजेंद्र कुमार हे ज्येष्ठ अभिनेते ‘जुबिली कुमार’ या नावानेही ओळखले जातात. कारण, त्यांचे ६० च्या दशकातले अनेक चित्रपट ‘जुबिली हिट्स’ ठरले.

Read more

‘अर्ध्या रात्री उठून तो आजही…’ लारा दत्ताने केला सलमानच्या एका सवयीचा खुलासा

माणूस सवयीचा गुलाम असतो असं म्हणतात. कुठलीही गोष्ट आपण नेहमी कश्याप्रकारे करतो त्यावरून आपली ती सवय कशी आहे हे ठरत असतं.

Read more

मी त्याला ओळखतही नव्हते, तेव्हा ज्योतिषाने सांगितलं, “तुझं लग्न अक्षय कुमारशी होईल”

असं सगळं असूनही भविष्य जाणून घेण्यात काही अर्थ नसतो असं ट्विंकल खन्नाचं मत आहे आणि जॅकी श्रॉफने तिच्या या मताला दुजोरा दिला.

Read more

शिल्पाशी जवळीक अक्षयला भोवली, मोडला होता ट्विंकलशी साखरपुडा

एका मुलाखतीत अक्षय कुमार म्हणाला होता की, “आम्ही दोघे दोन टोकं आहोत आणि हीच आमच्या नात्यातली सगळ्यात उत्तम गोष्ट आहे.”

Read more

“सिनेस्टार्स” खाजगी उदघाटने करायला का येतात या मागचं ‘गणित’ समजून घ्या!

स्टार्स केवळ जाहिराती, इवेन्ट्सच नाही तर मोठ-मोठ्या अलिशान लग्नात देखील जातात. कधीकधी त्यांना तिथे परफॉर्मन्स देण्याकरिता देखील बोलावले जाते.

Read more

पोलिसांची खिल्ली, धार्मिक कट्टरतेला खतपाणी: बॉलिवूड त्यांच्या ‘धुंद’ विश्वातून बाहेर पडणार का?

विद्या बालनच्या डायलॉगप्रमाणे सिनेमा म्हणजे फक्त ‘एंटरटेनमेंट’ आहे तसाच सिनेमा म्हणजे समाजाला आरसा दाखवणारं माध्यम आहे हे आपण विसरायला नको!

Read more

‘काडतुस साहेब’ने रणभूमीवर स्वतःचा पाय कापला, अंगावर रोमांच आणणारी शौर्यगाथा!

पराकोटीचं देशप्रेम, आणि देशासाठी कोणत्याही अवस्थेत युद्ध लढणाऱ्या इयान यांना एक कडक सल्युट तर व्हायलाच हवा.

Read more

पडदा उघडतोय…यापैकी कोणता सिनेमा मोठ्या पडद्यावर बघायला तुम्ही उत्सुक आहात?

बॉलिवूडकरांबद्दलचं प्रेक्षकांचं मत तितकंसं चांगलं नसून आता मोठं बॅनर किंवा मोठ्या स्टारचं नाव पाहून लोकं सिनेमा बघायचा जायची शक्यता कमी आहे.

Read more

लग्नाआधी ट्विंकलने घातली होती ही अट, आणि मग रामराम ठोकला फिल्मी करियरला!

अक्षयच्या इतर अभिनेत्रींसोबतच्या प्रेमप्रकरणाच्या बातम्या ऐकून ट्विंकलने अक्षयसोबत लग्न न करण्याचे ठरवले. यादरम्यान ती डिप्रेशनमध्ये गेली!

Read more

लक्ष्मी ते राम सेतू : “बिझनेसमन” अक्षय कुमारची तुम्हाला माहीत नसलेली बाजू!

या एका पोस्टरमुळे अक्षय फक्त एक अभिनेता नसून एक निर्लज्ज बिझनेसमन सुद्धा आहे यावर देखील शिक्कामोर्तब झाले आहे!

Read more

निकृष्ट दर्जाचं लिखाण, बॉलिवूडचा एकसुरी अजेंडा – म्हणून “लक्ष्मी” बॉम्ब गेला फुसका

वेळ घालवण्यासाठी कुटुंबासोबत तुम्ही हा सिनेमा नक्कीच बघू शकता, पण एवढा वेळ घालून चांगल्या कलाकारांचा लाऊड अभिनय बघणं हे जरा पचनी पडत नाही.

Read more

सुशांतसिंग-सीबीआय प्रकरणात अक्षय कुमार होतोय ट्रोल…!

थोडक्यात काय, तर नवा सिनेमा तोंडावर असल्यामुळेच आता अक्षयकुमार त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतोय; असं यांचं म्हणणं आहे.

Read more

“असं काहीतरी” केल्याशिवाय यश मिळणं अशक्यच! “या” कलाकारांकडून मिळतो मौल्यवान धडा

हे सांगण्याचा उद्देश इतकाच की, कोणतीच संधी कधीही छोटी किंवा मोठी नसते. ती व्यक्ती त्या संधीचा किती मोठा फायदा घ्यायचा हे ठरवत असते.

Read more

झगमगत्या चंदेरी दुनियेत स्वतःचं वेगळेपण जपणारा खिलाडी अक्षय कुमारवर आक्षेप घेणाऱ्यांनी हे वाचाच

अक्षयने हे बिनशर्त मान्य  केलय की त्याला चित्रपटात मिळालेली संधी हा नशिबाचा भाग आहे.

Read more

रजनीकांत-अक्षय कुमार चा “2.0” कसाय माहितीये? वाचा “2.0 ची गंमत”

सन्नी देओल आवडनार्या लोकांनी हा सिनेमा ताबडतोब थेटरात जाऊन बघितला पाहिजे. नक्की आवडेल. डॉट.

Read more

पॅडमॅन की ‘थापाड्या’मॅन?! – अक्षय कुमार भारताची खोटी बदनामी का करतोय?

अक्षयकुमारसारख्या अभिनेत्याची अशी बेजबाबदार वक्तव्ये जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा मलीन करत आहेत

Read more

तुमच्या आवडत्या बॉलीवूड स्टार्सची आवडती हॉलिडे डेस्टिनेशन्स तुम्हाला माहित आहेत का?

कंगना राणावतला पॅरीस हे  रोमँटिक शहर खूप आवडते.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?