जेव्हा जे आर डी टाटा स्वतः विमानातील टॉयलेट स्वच्छ करतात….

यावर झा यांनी विचारलं की नुसती पहाणी करायला एक तास का? तर जेआरडी उत्तरले की, टॉयलेट पेपर ठिक लागला नव्हता तो व्यवस्थित लावून आलो.

Read more

एअर इंडियाबद्दल टाटांनी घेतलेल्या ‘या’ निर्णयातून त्यांच्यातील कल्पक उद्योजक दिसून येतो

टाटाला एअर इंडियाला अधिक चांगली सेवा देणारी कंपनी बनवायची आहे. त्यामुळे विलीनीकरणाची शक्यता नाकारता येत नाही.

Read more

शेतकरी ते एअर इंडियाचे नवीन अध्यक्ष, एन. चंद्रशेखरन यांची प्रेरणादायी कथा

भारताच्या युनायटेड किंग्डम, युनायटेड स्टेट्स आणि जपान यांसारख्या देशांबरोबरच्या द्विपक्षीय फोरममध्ये ते सक्रिय सहभाग दर्शवत आले आहेत.

Read more

एअरइंडियाच्या प्रमुखाचं अल कायदा कनेक्शन आणि त्यामागचं सत्य जाणून घ्या!

एलकर एसी यांची सखोल चौकशी होण्याचं अजून एक कारण हे आहे की, ते तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांचे जवळचे मित्र आहेत.

Read more

एअर इंडियाचा महाराजा, ज्याच्या ‘आकर्षक मिशांचं’, ‘पाकिस्तान’शी असं कनेक्शन आहे!

हा महाराजा अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय झाला आणि त्यानंतर महाराजा हा अधिकृतरित्या एअर इंडियाचा मॅस्कॉट बनला.

Read more

६७ वर्षांच्या मालकी हक्कानंतर सरकारला एअर इंडिया नकोशी का झाली?

ऑक्टोबर २०२१ मध्ये भारत सरकारने १८,००० कोटी रुपयांत ‘एअर इंडिया’चे सूत्र टाटा उद्योग समूहाकडे सुपूर्त केले आहेत.

Read more

नेहरू विरुद्ध टाटा : विमानावरून झालेल्या संघर्षाची कहाणी नवं वळण घेतीये?

खरंच जर भविष्यात एयरइंडिया ही पुन्हा टाटा ग्रुपकडे आली तर ही त्यांची आजवरची सर्वात मोठी जीत असेल हे मात्र नक्की!

Read more

डॉक्टर/इंजिनियर नाही तर या कुटुंबाने हे ‘पिढीजात प्रोफेशन’ निवडलंय, कारण…

लग्नानंतर निवेदिता भसीन यांनी नोकरी सोडून देण्याचा विचार केला होता. पण, त्यांचे सासरे जयदेव भसीन यांनी असं करण्यास नकार दिला.

Read more

गरिबांची काळजी दाखवणारे डावे इकॉनॉमिस्ट्स स्वतः देशाचे पैसे “असे” उधळतात

आपल्याकडे सरकारी अधिकारी नेतेमंडळी त्यांना दिल्या जाणाऱ्या विशेष सवलतींचा ते गरजेपेक्षा अधिक वापर करताना दिसून येतात

Read more

एअर इंडियाच्या महिला कर्मचाऱ्यांनी पुरुषांना ही अशक्य होत ते करून दाखवलं

जो प्रवास अत्यंत खडतर व धोकादायक असा मनाला जातो अशा या मार्गावर आता पर्यंत कोणत्या ही पुरुष पायलट ने सुद्धा विमानाचे उड्डाण केले नाही

Read more

भारताचं “हवाई टायटॅनिक”… एका क्षुल्लक चुकीमुळे अरबी समुद्रात बुडालं होतं…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट – आता इनमराठीच्या लेखाच्या

Read more

खूषखबर! भारतात हा प्रयोग यशस्वी झाला, तर तुम्ही हवेतून पर्यटनाचा आनंद घेऊ शकाल!

भारतातल्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर, तज्ञांनी हा प्रयोग यशस्वी जरी झाला तरी हा प्रवास किती सुरक्षित असेल या बाबत शंका व्यक्त केली!

Read more

वायुसेनेतून निवृत्त होऊन सुद्धा त्यांनी इतरांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली!

एकूणच, दीपक साठे यांचा वायुसेनेतील आणि एयर इंडिया मधील अनुभव पाहता त्यांच्याकडून चूक झाल्याची शक्यता खुद्द एयर इंडिया नाकारते.

Read more

कोरोना संकट : इटलीत अडकलेल्या २६३ भारतीयांना परत आणणारी ‘सुपरवुमन’ कॅप्टन!

इटलीमधील परिस्थिती खरोखरच बिकट झालेली आहे, तिथे किती जणांना करोना आहे हेही आता कळत नाहीये.तरी अशा परिस्थितीत जाऊन त्यांनी २६३  भारतीयांना परत आणलं.

Read more

भारतीय महिला पायलटचं उत्कृष्ट प्रसंगावधान, २६१ प्रवाशांचे प्राण वाचले

आपल्या २० वर्षाच्या अनुभवाच्या जोरावर वरिष्ठ कमांडर अनुपमा कोहली यांनी एक मोठा अपघात होण्यापासून वाचवला होता.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?