शेतीत “असाही” प्रयोग?! गुजरातचा हा शेतकरी शेतीची भाषाच बदलून भारत घडवतोय!

सौर पंप संचाच्या फायद्यांबाबत बोलताना परमार म्हणाले की, सौरपंप संचामुळे शेतकरी निर्धारित वेळेत शेतात पाणी देऊ शकतात.

Read more

आईच्या कॅन्सरची बातमी ऐकून मुलाने स्वतःच्या व्यवसायात केला हा मोठा बदल!

आईला कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी दवाखान्यात जाई तेंव्हा त्याच्या लक्षात येत गेले की ही कीटकनाशके किती धोकादायक आहेत, आणि मग त्याने स्वतःशीच एक निर्धार केला

Read more

इंजिनियर म्हणून कमवायचा २४ लाख आणि शेती करून कमावले २ करोड रुपये!

जेव्हा सचिनने सर्व जबाबदारी स्वत: घेण्याचे आश्वासन दिले तसे हळूहळू लोकांनी या नवीन संकल्पनेमध्ये रस दाखवण्यास सुरुवात केली.

Read more

घरच्या घरी, चक्क बाटलीत, तांदूळ पिकवणाऱ्या जोडप्याची जोरदार कहाणी…

केरळ मधील एका दांपत्याने तर दक्षिण भारतातील अत्यंत आवडीचं खाद्य तांदूळ त्यांनी चक्क आपल्या गच्चीवर पिकवला. आहे ना आश्चर्य?

Read more

अमेरिकेतील नोकरी सोडून ‘हा’ तरुण सेंद्रिय शेतीतून कमावतोय लाखो रुपये!

लोकांचा असा गैरसमज आहे की शेतीतून फायदा होत नाही उलट नुकसानच होते. परंतु इतर व्यवसायांप्रमाणेच शेतीतून सुद्धा फायदा मिळवता येतो.

Read more

कोरोना संकटाकडे मराठी तरुणांनी लक्षपूर्वक बघा.. त्यात एक उत्तम संधी लपली आहे

खरेच शहरातील जॉब मध्ये आज सेक्युरिटी राहिली आहे का? कोरोनामुळे जागतिक मंदी असणार आहे यात काही शंका नाही, अशावेळी उद्योगधंदे सुरु करावेत

Read more

१५,००० मराठी शेतकऱ्यांनी जे करून दाखवलंय त्यापासून आपण सगळ्यांनी प्रेरणा घ्यायला हवी

LTFS ने हा प्रकल्प सुरु करण्याआधीच शेतकऱ्यांशी ह्यासंदर्भात चर्चा केली आणि त्यामुळे गावकरी जलवैभव प्रकल्पात प्रत्यक्ष सहभागी झाले.

Read more

तिने सॉफ्टवेअर क्षेत्रातली नोकरी सोडून शेती आणि शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी मोहीम सुरु केलीय..

अशी ही ध्येयाने झपाटलेली माणसे आहेत जी पर्यावरणपूरक शेतीसाठी आणि देशी बियाणांच्या जतनासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना सरकारी मदतीची जोड मिळाली तर देशात खरंच पर्यावरणपूरक कृषिक्रांती होण्यास वेळ लागणार नाही.

Read more

या शेतकऱ्याच्या एकाच प्रयोगामुळे तो एका वर्षात कर्जमुक्त झालाय, आणि १४ कुटुंबांना रोजगारही देतोय!

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याविषयी ते सहमत आहे.

Read more

हमीभाव की कवडीमोल भाव – समस्या कशामुळे? उपाय काय? वाचा एका तज्ज्ञाचं उत्कृष्ट विवेचन

कृषी अर्थव्यवस्था एका नाजूक वळणावरून जात आहे. नफा-नुकसान यांच्या पलीकडे जिवंत माणसं त्याची किंमत चुकवत आहेत.

Read more

काँग्रेस काळातील कर्जमाफीत झाला होता ५२,००० कोटी रुपयांचा घोटाळा : कॅगचा रिपोर्ट

ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणे खूप गरजेचे आहे मात्र कर्जमाफीची वाट योग्य नाही.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?