' ह्या मकरसंक्रांतीला – नात्यांचा गुंता सोडवा…! – InMarathi

ह्या मकरसंक्रांतीला – नात्यांचा गुंता सोडवा…!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

भारतीय सण, परंपरा ह्या ऋतुमानानुसार तर आहेतच, तसंच कुटुंबाला, मित्र-मैत्रीणीना जवळ आणणाऱ्यासुद्धा आहेत.

मकरसंक्रातीचा “पतंगोत्सव” असाच एक नात्यांना दृढ करणारा सण.

भारत, नेपाळ आणि बांग्लादेशात प्रामुख्याने साजरा केला जाणारा हा सण, सूर्याचा मकरराशीतला प्रवेश आणि पिकं काढण्याची सुरुवात साजरा करतो.

हा सण मकर संक्रांत, पोंगल, माघी, मकर संक्रमण, खिचडी अश्या विवीध नावाने celebrate केला जातो.

ह्या सणाच्या निमित्ताने Being Indian ने ‘काय पो चे’ चित्रपटातील “मांझा” गाण्याचं वेगळं version रिलीज केलंय. छान वाटतंय ऐकायला.

Enjoy :

 

टीम मराठी pizza तर्फे सर्व वाचकांना – तिळगुळ घ्या, गोड गोड बोला !

Featured image: YouTube

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Omkar Dabhadkar

Founder@ इनमराठी.कॉम

omkar has 167 posts and counting.See all posts by omkar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?