हृतिकला सुद्धा केलं “झिंगाट”!

आजच्या पिढीचा Dancing चा hero असलेला हृतिक रोशन सर्वांचा लाडका आहेच पण त्याला मराठीचं एक वेगळंच आकर्षण आहे.

थोडसं मोडकंतोडकं का होईना पण त्याला मराठी बोलायला आवडत. मग तो मुंबई पोलिस साठीचा उमंग-२०१५ कार्यक्रम असो जिथे तो “कसाकाय मुंबाई?” म्हणत हालचाल विचारतो किंवा मराठी चित्रपट “मनातल्या उन्हात” चा प्रीमिअर असो जिथे नवीन कलाकारांच्या प्रोत्साहनासाठी आवर्जून हजर राहतो.

हेच त्याचं आकर्षण टिपलंय अक्षय तांबे ह्याने. त्याने हृतिकला चक्क झिंगाट वर सैराट “नाचवलंय”. 😀

 

hrithik dancing marathipizza

स्त्रोत

=====

=====


=====

=====

तर मित्रांनो पहा हृतिकला झिंगाट च्या तालावर नाचताना…!

 

 

काय तर मग?

आली का मजा?

हसलात ना पोटभर?

मित्रांनो…हा व्हिडिओ तयार केलाय अक्षय तांबे ह्याने. कलाकुसरीच्या एका नव्या नमुन्याचं आमच्या सर्वांकडूनच कौतुक.

मित्रा अक्षय, आम्ही तुझा हा निरोप हृतिक कडे नेण्याचा पूर्ण प्रयत्न करू !

Abhidnya Adwant

Author @ मराठी pizza

abhidnya has 53 posts and counting.See all posts by abhidnya

One thought on “हृतिकला सुद्धा केलं “झिंगाट”!

Leave a Reply

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?
%d bloggers like this: