स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करायचं असतं, (स्लीप) झोपायचं नसतं: भारतीय खेळाडूंना धडा घेण्याची गरज

स्लिप्स ही अत्यन्त महत्वाची जागा क्रिकेटमध्ये असते. आणि त्यासाठी खास प्रशिक्षण, मानसिकता लागते.

Read more

स्कुल चले हम : आमच्या क्रिकेटवीरांना साध्या साध्या गोष्टी पुन्हा शिकवण्याची गरज आहे

पांड्या ज्या प्रकारे बाद झालेला ते बघून जॉंटी रोहड्स बोलला ,” दक्षिण आफ्रिका संघातील कोणी खेळाडू असा आऊट झाला असता तर पुन्हा त्याला टीममध्ये घेतलं नसतं!”

Read more

शनिवारची दुसरी “कसोटी” : अब रण है सेंच्युरिअन में! गरज आहे ती रन्स ची!

आता पूढील सामना आहे तो, भारतीय टीमला खेळण्यास नेहमीच अत्यन्त कठीण असलेल्या ‘सेंच्युरिअन’मध्ये. जगातील फास्टेस्ट क्रिकेट पिच म्हणून ऑस्ट्रेलियातील “पर्थ पिच” ओळखल्या जातं, पण त्याखालोखाल दक्षिण आफ्रिकेतील सेंच्युरिअनचा नंबर लागण्यास हरकत नाही

Read more

इज इट दि राईट चॉईस बेबी…”साहा”…?!

भारतीय टीममध्ये फक्त विकेट किपर महत्त्वाचा नसून तो चांगला फलंदाज असणेही तितकेच गरजेचे असते. विशेषत्वे उपखंडाबाहेरील कसोटी दौऱ्यामध्ये.

Read more
error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?