“खिलजी” आणि “मुघल” – दोघेही मुस्लिम शासकच, पण दोघांमध्ये हे महत्वाचे ८ फरक होते!

खिलजी आणि मुघल हे मुस्लीम हा एक समान धागा वगळता गुणात्मक दृष्टीने बरेच वेगळे होते.

Read more

मेघालयातल्या या गावात मुलांना नावेच नसतात, तर असते एक विचित्र ओळख!

ह्या गावातल्या मुलाच्या जन्मापूर्वी त्या मुलाची माता एक धून तयार करते.

Read more

भारतीयांच्या मनावर छाप पाडणाऱ्या या असामान्य स्त्री व्यक्तिरेखा आपण विसरणेच शक्य नाही!

भारतातील सिनेमा हा भारतातल्या बदलत जाणाऱ्या सांस्कृतिक आणि सामाजिक घटनांचा खूप जवळचा साक्षीदार मानायला हवा.

Read more

बाजीराव-शहाजहान ते थेट “३००” वाला लिओनायडस : खरा इतिहास उलथवून टाकणारे १० चित्रपट

जोधा बरोबरचा विवाह ही अकबराची नेहमीची राजकीय खेळी होती.

Read more

तुंबाड : भय, लालसा, वासना, कामभावना यांचा एक सुंदर मिलाफ!

प्रत्येक फ्रेम नीट विचार करून घेतलेली आहे आणि तितकंच विचारपूर्वक करण्यात आलेलं लायटिंग त्या फ्रेमला चार चाँद लावतं.

Read more

खळखळून हसवणाऱ्या या ११ टीव्ही जाहिराती भारतीय प्रेक्षक विसरूच शकत नाही

आम्ही दिलेल्या या जाहिराती पहिल्या नसतील तर जरूर बघा आणि आम्हाला कळवा.

Read more

उत्कंठेच्या टोकावर नेऊन श्वास रोखायला लावणारे “स्मार्ट” चोरीवरील सर्वोत्तम ११ चित्रपट

तर मग लिस्ट तर आम्ही दिली आहेच. तुम्ही ती बघा आणि चित्रपटांबाबतचे रिव्ह्यू आम्हाला कळवाच.

Read more

जिंदगी ना मिलेगी दोबाराबद्दल ह्या गमतीशीर गोष्टी ह्या अप्रतिम चित्रपटाला अजूनच खास करतात!

हृतिक रोशन बरोबर शाहरुख खान आणि विवेक ओबेरॉय अशी कास्टिंग ठरवली गेली होती.

Read more

‘तिने’ पासष्टीत पदार्पण केलंय यावर तुमचा विश्वास बसणार नाही!

रेखा, तू पुढे किती काळ आहेस, असशील त्या वरच्यालाच ठाऊक पण कित्येकांच्या मनात, हृदयात मात्र बराच मोठा काळ राहशील हे नक्की.

Read more

डोक्याला बॉल लागून चार टाके पडले, पण त्याने पुन्हा मैदानात येऊन त्याच बॉलरला पहिला षटकार ठोकला!

मोहिंदर अमरनाथ हे नाव ऐकल्यावर बहुतेकांना आठवतो तो ८३ च्या विश्वचषकातील त्याचा उपांत्य सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार

Read more

“अंधाधून” च्या निमित्ताने पुण्यावर विनोद करणाऱ्यांना खास पुणेरी उत्तरं

“तंदूर चहा, बासुंदी चहा, अमृततुल्य चहा यातले काहीही कुणीही पिताना दाखवलेले नाही.”

Read more

सडलेले अन्न खाणे ते रोज एक तास रडणे : देशोदेशीच्या लग्न लावण्याच्या अचाट प्रथा

इथले पुरुष अंगावर पक्ष्यांची पिसे चिकटवून आणि पक्ष्यांसारखा नाच करून स्त्रियांची मने जिंकण्याचा प्रयत्न करतात.

Read more

नाना पाटेकर – तनुश्री दत्ता प्रकरणाला अनपेक्षित वळण : रेणुका शहाणेंचा धक्कादायक खुलासा

कलाकारांना सोयीस्कर वाटतील अशा रीतीने डान्स स्टेप बदलल्या असत्या तर त्या चित्रपटाच्या पायाखालची जमीन सरकली असती का?

Read more

नट-नट्यांच्या मागे नाचणाऱ्या “बॅकग्राऊंड डान्सर्स” च्या कमाईचे आश्चर्यकारक आकडे

जर चित्रपटाचे बजेट कोटींच्या घरात असेल तर मात्र बॅकग्राऊंड डान्सर्सना चांगले मानधन मिळते.

Read more

बी एस सी, एमबीए करून चक्क टॅक्सी ड्रायव्हर! स्वप्न पूर्तीसाठी असाही धाडसी मार्ग!

मायक्रोबायोलॉजीमध्ये बी.एस.सी आणि मार्केटिंगमध्ये एम.बी.ए केल्यानंतर जर एखादा माणूस कॅब ड्रायवर बनायचा विचार करत असेल, तर समाज त्याच्या निर्णयावर प्रश्न नक्कीच उपस्थित करतो.

Read more

गाढवावर बसलेला अमीर खान – कॅप्टन जॅक स्पॅरोचं भारतीय व्हर्जन?

यात तथ्य किती हे तर येत्या दिवाळीत, ८ नोवेंबर ला हा सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच कळेल.

Read more

पोस्टाने आला होता “नेटफ्लिक्स”चा पहिला सिनेमा! विश्वास बसत नाही? मग हे वाचाच

नेमक्या याच मानसिकतेचा अभ्यास करून नेटफ्लिक्स लोकांना काय आवडतं याचा अभ्यास करते व ते देण्याचा प्रयत्न करते.

Read more

वाडेकरने गावसकरांना बाथरूममध्ये कोंडलं नसतं तर गॅरी सोबर्सने आणखी एक शतक ठोकलं असतं!

प्रत्येक वेळी गॅरी सोबर्स सुनील गावस्करच्या खांद्याला स्पर्श आवर्जून करत असे.

Read more

संस्कारी मुलांनो, या गोष्टी चुकूनही बघू नका! मनावर वाईट संस्कार होतील

नाहीतर इन्स्टंट मॅगी सारखे तुमच्या मनावरही इन्स्टंट वाईट परिणाम होतील.

Read more

ख्रिस गेल या “सिक्सर किंग” फलंदाजाबद्दल तुम्हाला माहीत नसलेल्या अविश्वसनीय गोष्टी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर === क्रिस गेल क्रिकेट विश्वातील एक फार मोठे नाव बनले

Read more

हे बघून गणेश मंडळ आणि मंडळ कार्यकर्त्याबद्दल आपला दृष्टिकोनच बदलून जाईल…!

गणपती मांडवात रात्रभर चालणारा जुगार आणि कॅरम! आणि ह्या सर्वात आपली सभ्यता आणि संस्कृती विसरणारी तरुणाई…

Read more

जगातील सर्वात महागड्या कुत्र्यांच्या प्रजातींच्या या किमती पाहूनच डोळे विस्फारतात

दृष्टिहीन लोकांसाठी हे श्वान एका गाईडचे काम करतात.

Read more

सुसंस्कृत शहरातील भुताटकीच्या गूढ गोष्टी: पुण्यातील तथाकथित ‘भुताने झपाटलेली’ ठिकाणे

पुण्यात अश्या अनेक जागा आहेत जिथे भुतांचा वावर आहे असे मानले जाते.

Read more

कवटीतून पाणी पिणाऱ्या कापालिक साधूंचं धक्कादायक वास्तव

कपालीक साधू मधील एक अत्यंत रहस्यमय पंथ आहे. ज्याचा बद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

Read more

मुंबईतला असा भाग जेथे प्रत्येक गल्लीमध्ये विराजमान होतात भव्यदिव्य बाप्पा!

मुख्य आकर्षण हे की या प्रत्येक गल्लीतला बाप्पा अतिशय भव्य आणि वेगळा असतो.

Read more

‘ह्या’ कारणामुळे गणपती बाप्पाला ‘तुळस’ वर्ज्य आहे?

तिने श्री गणेशाला शाप दिला की, “एक दिवस तुम्हाला माझ्या इच्छेविरुद्ध लग्न करावे लागेल.”

Read more

‘रणजी ट्रॉफी’ या नावामागची तुम्हाला माहित नसलेली कहाणी!

प्रसिद्ध इंग्रजी लेखक आणि समीक्षक नेव्हिल कार्ड्स यांनी एकदा रणजीबद्दल म्हटले होते की, “रणजी हे भारतीय क्रिकेटमधील सुवर्णमध्य आहेत”.

Read more

बालपण पुन्हा जगायचंय? : तुमच्या प्रिय बालपणी घेऊन जाणाऱ्या “टाईममशीन” मालिका

ज्या काळात सिरिअल्सच्या बजेटपेक्षा त्याच्या स्टोरीला महत्व होतं..

Read more

हेडफोन “शेअर” करता? दुसऱ्याचा हेडफोन वापरण्याचे हे परिणाम ठाऊक आहे का?

म्हणजे जे इयरफोन्स आपण कुठलाही विचार न करता एकमेकांचे अगदी सहजपणे वापरतो ते आपल्यासाठी अत्यंत घातक असे ठरू शकतात.

Read more

चक्क हाजी मस्तान आणि दाऊदला आपल्या इशाऱ्यावर नाचवणारी मुंबईची माफिया क्वीन!

जेनाबाई दाऊदच्या वडिलांना पहिल्यापासून ओळखत होती आणि ती त्याच्या घरी येत-जात असे.

Read more

हा कचऱ्याचा ढीग इतका उंच आहे की लवकरच कुतुबमिनार त्याहून लहान ठरेल!

व्यवस्थापन होत नसल्याने दिल्लीतील नागरिक येणाऱ्या प्रत्येक दिवशी कचऱ्याच्या प्रश्नाबद्दल तक्रार करत असतो.

Read more

हसताय ना? हसायलाच पाहिजे! सनातन संस्थेचे हास्यास्पद प्रयोग : भाग २

आता तुम्ही लवकरात लवकर तुमच्या बाळाची आध्यात्मिक पातळी कशी वाढेल यासाठी सनातन संस्थेशी संपर्क करा

Read more

मायकल जॅक्सनच्या गुरुत्वाकर्षणाला ठेंगा दाखवणाऱ्या ४५ डिग्रीच्या “फॉरवर्ड लीन”चे हे आहे रहस्य

मायकल जॅक्सनने त्याच्या आयुष्यात अनेक वादग्रस्त गोष्टी केल्या. परंतु डान्सर्स साठी मात्र त्याने चॅलेंज निर्माण करून ठेवले.

Read more

लग्नाआधी प्रत्येक मुलीने हे ५ प्रश्न मुलाला विचारायलाच हवेत!

लग्न करण्याअगोदर ज्याच्याशी लग्न करणार आहात त्याच्याशी हे सर्व बोलणे, ह्यावर चर्चा करणे, त्याची मते जाणून घेणे महत्वाचे आहे.

Read more

गौतम बुद्ध नेपाळचे असूनही भारतीय त्यांना “आपले” म्हणवतात – त्यामागची ही कारणं योग्यच आहेत!

खरं तर हे महापुरुष कुठल्या एका देशाचे नसतात. सर्व जग त्यांचे व ते सर्व जगाचे असतात.

Read more

इंडियन आयडॉल मध्ये स्पर्धकावर शारीरिक अत्याचार? स्पर्धकाची धक्कादायक कहाणी…

निशांतने जे काही त्याच्या ह्या ट्वीट्स मधून वर्णन केले, त्यावर विश्वास ठेवणे खरंच कठीण आहे.

Read more

‘तो’ नसता तर कारगिल युद्धाचा निकालच वेगळा लागला असता..

योगेंद्र आणि त्यांच्यासारख्या सर्व भारतीय सैन्यातील जवानांना आमचा सलाम! ते आहेत म्हणूनच आज भारत ताठ मानेने जगासमोर उभा आहे.

Read more

आणि तब्बल ६ वेळा भारतीय खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांचे दात त्यांच्याच घशात घातले

ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे जगप्रसिद्ध स्लेजिंग आणि प्रेक्षकांच्या असभ्य वर्तणूकीमुळे भारताचे खेळाडू त्रस्त झाले होते.

Read more

बस कंडक्टर तिकिटांवर जे छिद्र पाडतात त्याचा अर्थ/लॉजिक काय?

आपल्याला समजायला थोडी कठीण आहे परंतु कंडक्टर लोकांसाठी हे नेहमीचे काम आहे.

Read more

पत्नी-पीडितांचं असं ही “कर्मकांड” – गंगेत डुबकी मारून जिवंत बायकांचं श्राद्ध!

आता हे बघणं रोचक ठरेल की स्त्रीवादी संघटना याचा कसा प्रतिकार करतात व काय प्रतिक्रिया देतात.

Read more

हिंदू धर्म शास्त्रातील युग “लक्ष” वर्षांचे असूनही राम-कृष्ण काही हजार वर्षांपूर्वीचेच कसे?

इतिहासाचे रुपांतर श्रद्धेत झाले आहे. लोकनेता राजा राम आज देव झला आहे आणि महाभारतात सपोर्टिंग रोल ज्याचा आहे तो कृष्ण सुद्धा आज पांडवांपेक्षाही मोठा झाला आणि पुढे तो देव झाला.

Read more

महागुरू सचिन, नव्या व्हिडीओमुळे ट्रोल: त्यांचं त्यावरील उत्तर वाचलंत का?

महागुरूंनी या आलेल्या व्हीडीओ कर कळकळीने दिलेले स्पष्टीकरण विचारात घेणे गरजेचे आहे! 

Read more

अटलजींच्या जीवनावर येऊ घातलेला “हा” चित्रपटातून काही अज्ञात अध्याय उलगडेल का?

ते एक उत्कृष्ट राजकारणी तर होतेच सोबतच ते एक अतिशय उत्कृष्ट कवी देखील होते.

Read more

चिनी स्त्रियांच्या सुंदर नितळ त्वचेचं काय आहे रहस्य? जाणून घ्या

भरपूर पाणी आणि ज्यूस पिणे देखील उत्तम. ते शरीराला हायड्रेटेड ठेवते आणि त्वचेला नितळ..!

Read more

कपटी मनुवाद्यांचा, रक्षाबंधन, सण का साजरा करू नये : एक तथाकथित पुरोगामी चिंतन

मित्रांनो, या बामणांच्या नादी लागून हा दिवस आनंदात साजरा करून तुम्ही आपल्यासाठी बलिदान देणाऱ्या राखीच्या हौतात्म्याचा अवमान करत आहात.

Read more

सेक्सनंतर स्त्रियांना या गोष्टी हव्या असतात पण पुरुषांना त्याची कल्पनाही नसते

सेक्स ही केवळ एक गरज नसून आनंद उपभोगण्याचं माध्यम आहे, असं समजा

Read more

तुला पाहते रे : श्रीमंतीला आसुसलेल्या मध्यमवर्गीय स्वप्नांची कच्ची खिचडी

वयाने खूप जास्ती असलेल्या प्रौढ पुरुषाची एका कोवळ्या वयाच्या मुलींवरच्या प्रेमाची कहाणी.

Read more

चित्रपटांमधले अॅक्शन, कराटे, मार्शलआर्ट सीन्स अत्यंत फसवी आणि घातक माहिती पेरत असतात!

चित्रपटात मात्र हिरो मार्शल आर्ट्स एक्स्पर्ट असल्याने लगेच अरे ला कारे करून शून्य सेकंदात प्रत्युत्तरादाखल हल्ला करणाऱ्यांना तुडवायला सुरुवात करतो.

Read more

ब्रिटनची महाराणी “व्हिक्टोरिया” भारतीय नोकर “अब्दुल”च्या प्रेमात पडते तेव्हा..!!

साध्याश्या चिकन करी आणि पुलावावरून धर्म, श्रीमंती गरिबी, राजा आणि रंकाच्या पलीकडे जाऊन वाढत गेलेल्या मैत्रीचे (का प्रेमाचे?) धागे मात्र पक्के झाले ते अगदी मृत्यू पर्यंत..!!

Read more

पेट्रोलच्या वाढत्या खर्चावर विजय मिळवा: दुचाकीचे ऍवरेज वाढविण्याच्या १० खास टिप्स

धुळीच्या रस्त्यावरून सतत वाहन चालणार असेल तर मोटरसायकल ची चेन धुळीमुळे जाम होते.

Read more

रात्री दरवाज्यावर थाप मारणारी भुताटकी बाई आपल्या सर्वांच्या समोर येतीये, लवकरच

आता आपला विश्वास बसेल किंवा नाही पण ९० च्या काळात एकंच थैमान घातलं होतं ह्या ‘स्त्री’ने.

Read more

रोहित शर्माने बीसीसीआयला धारेवर का धरलंय?: एका प्रामाणिक खेळाडूचा “सात्विक” संताप

‘रोहित शर्माची बॅटिंगची सरासरी बाकी नवख्या बॅट्समन पेक्षा नक्की चांगली आहे तर त्याला संघात घ्यायला काय हरकत होती?’

Read more

कपडे ओलसर राहिले तर त्यांना दुर्गंधी का येते? जाणून घ्या..

कपडे धुतांना त्यांना असा ओलाव्यामुळे दुर्गंधी लागू नये म्हणून कपडे धुतांना पाण्यात जरासा विनेगर घालावा.

Read more

कुठलाही कृत्रिम आव न आणता मानवी भावविश्व अलगद उलगडणारा हृदयस्पर्शी “कारवाँ”

आयडियालॉजीज आणि ह्यूमन सायकी अलगद उलगडणारी एक अप्रतिम अनुभूती

Read more

सुपर बाईक्स: भन्नाट वेग आणि एका लॉंग जर्नीसाठी जगातील सर्वोत्तम १० वेगवान बाईक्स

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === सरळसोट रोड…आजूबाजूला कुणाचाही मागमूस नाही…मागे पुढे गाड्यांची गर्दी

Read more

बुटक्या लोकांना “देडफुट्या” म्हणून चिडवलं तरी त्यांच्या ह्या खास गोष्टी कुणीच नाकारू शकत नाही

हे सर्व फायदे त्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात अनुभवले असतात आणि अनुभवत असतात ज्यांची उंची कमी असते.

Read more

“गुरूनाथ”ने “शनया”कडे आकर्षित होणं हा “राधिका”चा दोष आहे का?

राधिकाला स्वयंपाक येत नाही, ती मुलाला नीट सांभाळू शकत नाही. पण राधिका “सुंदर” आहे. शनाया दिसायला ठीक आहे पण हुशार आहे. ती बिझनेस सांभाळते आणि घरसुद्धा. तरीही गुरु आणि शनायाच्या नात्याला कुणी मान्यता देईल?

Read more

हे १० डायलॉग्ज तुम्हाला फार आवडले होते – पण हे खरं तर अत्यंत अर्थहीन आहेत!

चित्रपट हा काल्पनिक असतो, त्यातल्या वाक्यांचा अवलंब आपण तत्व म्हणून करू लागलो की मनस्ताप ठरलेला असतो.

Read more

सकाळी उठून जॉगिंगला जाण्याचा कंटाळा येतो? ह्या ९ गोष्टी तुमचं जॉगिंग प्रचंड आनंददायी करतील!

रनिंग हे नेहमी बोरिंग वाटत असतं आणि म्हणून हळूहळू आपला त्यातील रस कमी होत जातो.

Read more

मराठी सिरियल्स आमच्या खऱ्या जीवनातल्या खऱ्या विषयांना कधी हाताळणार?

या मालिकांमध्ये दाखवली जाणारी पात्रे, जागा, त्यांची राहण्याची ठिकाणे याचाही एक ठराविक बाज आहे.

Read more

जाणून घ्या : ‘केबीसी’मध्ये अमिताभ बच्चन यांच्या संगणक स्क्रीनवर काय दिसतं?

अमिताभ बच्चन यांच्या स्क्रीनवर प्रश्न, ऑप्शन, प्रश्नांचा टप्पा, राहिलेल्या लाइफलाइन दाखवल्या जातात.

Read more

ही १० ‘हास्यास्पद’ भाकिते कधीच प्रत्यक्षात आली नाहीत, येण्याची शक्यताही नाही

चाप्लीन ह्यांचे हे भविष्य भाकीत देखील कधीच प्रत्यक्ष रूप घेऊ शकलं नाही.

Read more

सुप्रसिद्ध “मोना लिसा” – स्त्री आणि तिचं चित्र – दोन्हींबद्दल सगळंकाही जाणून घ्या

मोना लिसाची ही पेंटिंग जगभरात अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे.

Read more

फटाके तयार करण्यामागची (आणि फुटण्यामागची) “अमेझिंग” प्रक्रिया समजून घ्या!

फटाक्यांमागे खूप मोठं रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र आहे आणि त्यात कुठलीही जादू नसते.

Read more

कोरिओग्राफर आणि डान्स डिरेक्टर मध्ये काय फरक असतो? कोरिओग्राफी म्हणजे काय? समजून घ्या

कोरिओग्राफर ला फक्त एकाच प्रकारची नृत्यकला शिकून चालत नाही.

Read more

“सनस्क्रीन” बाबत प्रचलित असलेले “हे” समज निव्वळ ‘गैरसमज’ आहेत

उन्हात गेल्यानंतर काहीच वेळात सनस्क्रीनचा असर संपून जातो, त्यामुळे दर २-४ तासांत नेहमी सनस्क्रीन लावत राहावे.

Read more

नवऱ्यांनो, “दोघात तिसरा” नको असेल तर बायकोला घरकामात मदत करा!

जर स्त्रियाही नोकरी करत असतील तर प्रत्येक पुरुषाची ही जबाबदारी आहे, की त्याने आपल्या पत्नीची घरकामात मदत करावी

Read more

इंजिनिअर व्हायचंय? कशाला?! : इंजिनिअरिंग आणि बेरोजगारी

आत्ताच्या युगातील विद्यार्थी उच्च शिक्षणसाठी नुसतं डॉक्टर, इंजिनीअरिंगच करण्याच्या भानगडीत असतात.

Read more

निळावंती : पशु पक्ष्यांना “ताब्यात” ठेवण्याची तांत्रिक शक्ती देणाऱ्या ग्रंथाचं अगम्य गूढ

हा ग्रंथ आता पाहायला मिळत नाही. भारत सरकार नी याच्या छपाई वर बंदी आणली आहे आणि ही बंदी स्वातंत्र्यापूर्व काळात आणली गेली आहे.

Read more

वडिलांनी मुलींसाठी बांधलेल्या या अफलातून “फिरत्या घराची” उपयुक्तता थक्क करणारी आहे

रात्रीच्या वेळी हा ट्रक ह्यावर लागलेल्या लाईट्सच्या प्रकाशात उजळून निघतो.

Read more

WWE कुस्तीतील “फसवणूक” : जी आपल्याला कळत असून ही वळत नाही!

या शोमध्ये दाखवल्या जाणाऱ्या मानवी क्षमतेच्या बाहेरच्या असणाऱ्या करामती कधीच घरी करण्याचा प्रयत्न करू नका

Read more

हनुमानाचा “द्वेष” करणाऱ्या या गावात लाल रंगाचा झेंडा लावणेही अमान्य आहे! कारण वाचा..

आपल्याच भारतात एक असे गाव देखील आहे, जिथे आपल्या बजरंगबलीची पूजाअर्चा करणे तर दूरच राहिलं त्यांचं नावही घेणे वर्ज्य आहे.

Read more

पावसाळ्यातही निरोगी राहायचंय? मग रोजच्या आहारात या पदार्थांचा समावेश करा

दिवसा झोपणे, जास्त परीश्रम, रूक्ष पदार्थ सेवन हेही आयुर्वेदाने निषिद्ध मानले आहे.

Read more

गिनीज बुकमध्ये नोंद झालेल्या जगातील सर्वात जुन्या हॉटेलचे ‘वय’ थक्क करणारे आहे!

एवढं जुने आणि सुंदर हॉटेल कदाचितच जगाच्या पाठीवर आणखी कुठे असेल.

Read more

हे जगभर प्रिय असे आंतरराष्ट्रीय खेळ भारताने जगाला दिलेत आणि आपल्याला त्याची कल्पनाही नाही

कबड्डी हा खेळ शाळेत असताना सर्वांनीच खेळला असेल, आज तर ह्या खेळाने एक अंतरराष्ट्रीय ओळख निर्माण केली आहे.

Read more

त्रिपुरा येथे सापडलेल्या या रहस्यमय शिल्पाकृतींनी संशोधकही भारावून गेलेत!

उत्तर पूर्वेच्या मानवी स्पर्श नसलेल्या गर्द जंगलात हि शिल्प इतिहासाची, विस्तृत पसरलेल्या हिंदू संस्कृतीची आणि अद्भुत स्थापत्याची प्रचिती करून देत असतात.

Read more

भारतीय संघाचा पराभव, इतिहासाची पुनरावृत्ती नको रे बाबा! : द्वारकानाथ संझगिरी

आपण टी-20 मालिका जिंकली. वाटलं, लग्न जमलं. कसोटी मालिका जिंकून लंडनच्या सेंट जॉन्स कॅथेड्रेलमध्ये लग्न होणार.

Read more

तुमच्या आवडत्या खाद्यपदार्थांच्या शोधामागच्या या अफलातून रंजक कथा तुम्हाला माहित आहेत का?

जेव्हा ह्या पदार्थाचा जन्म झाला तेव्हा हा पदार्थ म्हणजे गरिबांचं जेवण होतं.

Read more

तुम्हाला माहित आहे का बँकचे चेक तब्बल ८ प्रकारचे असतात!

जर चेक दिल्यानंतरच्या तारखेनंतर बँक मध्ये पास होण्यासाठी आल्यास अश्या चेकला शिळा म्हणजेच स्टेल चेक म्हटले जाते.

Read more

भारतीय क्रिकेटची अंधारातली बाजू उजळवून टाकणाऱ्या मोहम्मद कैफला लक्षात ठेवायला हवं!

मोहम्मद कैफचा फिटनेस सर्वात चांगला होता. त्याला बघूनच किंबहुना गल्ली गल्लीतल्या डांबरी रस्त्यांवरही सूर मारत, लोळण घेत मुलं चेंडू धरायला लागली.

Read more

त्यांनी बियरच्या बाटलीत फुंकर मारून संगीत बनवलंय, ज्यावर येणाऱ्या पिढ्याही फिदा होत राहतील..

त्या काळात ही १९४२ लव्ह स्टोरीच्या संगीताने पंचम युग कायम असल्याचा निर्वाळा दिला होता.

Read more

एकदाच जगायला मिळणाऱ्या आयुष्याचं महत्व सांगणारा चित्रपट, “ZNMD” सात वर्षांचा झालाय!

आज या चित्रपटाला सात वर्षे झाली तरीही तो मनात अजूनही तितकाच ताजा आहे.

Read more

प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असे “रियल लाईफ हिरो” आणि त्यांचे प्रेरणादायी कार्य

जिथून जाताना लोकांना नाकावर रुमाल धरावा लागायचा आज त्याच नदीकाठी लोक पिकनिक साठी जातात.

Read more

या अफलातून कलाकारांनी भारतातील ‘स्ट्रीट आर्ट’चा चेहराच बदलून टाकलाय..

कला हा प्रकार बंदिस्त न राहता तो हर एका स्मार्ट सिटीचा मोठा भाग बनावा म्हणून या कलाकारांचे जे काम चालले आहे ते निश्चित कौतुकास्पद आहे.

Read more

छोट्या समस्या सोडवण्यासाठी रोजच्या वापरातील या गोष्टींचे ‘असेही’ उपयोग होऊ शकतात!

क्रोसिनमध्ये सॅलिसिलिक अॅसिड असते ज्यामुळे केसांतील डँड्रफ पूर्णपणे निघून जातो.

Read more

ही थरारक ठिकाणे पृथ्वीवर असूनही माणसाला तेथे जाण्यास सक्त मनाई आहे!

भलेही ह्या ठिकाणांबाबत आपल्याला कुतूहल असले तरी देखील ह्या ठिकाणी जाणे म्हणजे आपला जीव धोक्यात घालणे आहे.

Read more

एका खोलीतून दुसऱ्या खोलीत ज्या कामासाठी गेलो होतो ते कामच विसरलो, तुमच्यासोबत पण असं होतं का?

अश्या परिस्थितीत आपला मेंदू अचानक झालेल्या समोरील दृश्यांमधील बदलाशी संघर्ष करत असतो.

Read more

“चीन” नावाचं भारतीय कनेक्शन! भारत-चीन प्राचीन संबंधांबद्दल ह्या गोष्टी माहितीच हव्यात

चीन मध्ये भारताला “तिनाझू” असं संबोधलं जातं. ज्याचा चीनी भाषेत अर्थ होतो “स्वर्ग”.

Read more

फक्त सुशिक्षितांनाच मतदानाचा अधिकार दिला तर भारताचा फायदा होईल का? विचारात पाडणारं अभ्यासपूर्ण उत्तर वाचा

लोकशाही न बनता ती फक्त ठोकशाही बनेल.

Read more

मंगळावर जाणाऱ्या पहिल्या व्यक्तीची रंजक कहाणी..

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page === लहानपणी आपण सर्वांनीच काही स्वप्ने बघितलेली असतात

Read more

लेजेंडरी नुसरत फतेह अली खानांच्या ह्या गजल हिंदी चित्रपटसृष्टीने निर्लज्जपणे चोरल्या आहेत

त्यांचे घराणे कव्वाल गायकी जिवंत ठेवणारे ६०० वर्षांचे जुने घराणे आहे.

Read more

साबुदाण्याच्या सेवनाने होणाऱ्या ‘या’ फायद्यांची तुम्ही कल्पनाही केली नसेल

साबुदाण्यामध्ये कॅल्शियम, आयर्न व व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात असल्याने हाडांचे आरोग्य सुधारून हाडे लवचिक होण्यास मदत होते.

Read more

हिंदुस्थानची इंग्लंडात “गरुड” भरारी : द्वारकानाथ संझगिरींचा अप्रतिम लेख

आज सुभाष गुप्ते खेळत असता तर त्याने आजच्या फलंदाजांना दिवसातून दोनदा क्लिन बोल्ड काढलं असतं

Read more

विज्ञानातील ‘या’ गोष्टी सहसा सांगितल्या जात नाहीत पण त्या आपल्याला माहित असणं गरजेचं आहे

कदाचित त्या गोष्टी एवढ्या महत्वाच्या नाहीत असं मानलं जात असावं. पण ह्या गोष्टी देखील इतर वैज्ञानिक गोष्टींप्रमाणे आपल्यासाठी महत्वाच्या ठरतात.

Read more

खास “पोलिसांसाठी” असलेले हे वाहतुकीचे नियम प्रत्येकाने जाणून घ्यायलाच हवेत!

हे नियम आणि अधिकार माहित असणे जेवढे गरजेचे आहे तेवढेच ते पाळणे देखील महत्वाचे आहे.

Read more

“संजू” वरील हे अप्रतिम मिम्स बघा – सगळे वाद विसरून खळखळून हसल्याशिवाय रहाणार नाही

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page === संजय दत्त च्या जीवनावर आधारित ‘संजू’ हा

Read more

खोटं वाटेल, पण शंभर टक्के खरं! चक्क “हिऱ्यांची” बाग..

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page === डायमंड/हीरा.. आपल्याकडेही एखादा डायमंड असावा भलेही तो

Read more

लोक “संजू” वर भांडताहेत, तिकडे संजुबाबाचे हे तब्बल १४ चित्रपट येऊ घातलेत

प्रस्थानम हा चित्रपट २०१० साली आलेल्या तेलगू चित्रपटाचा रिमेक आहे.

Read more

ह्या ७ अप्रतिम पर्यटन स्थळांची आजची अवस्था प्रत्येक भारतीयाच्या मनात चीड आणेल

सगळ्याच देशांना हेवा वाटेल अशी ही मौल्यवान संपत्ती. पण भारतातल्या लोकांना आणि व्यवस्थेलाच तिची किंमत नाही असे चित्र आहे. 

Read more

अर्ध्या जगाच्या शूर शासक, चंगेज खानची “कबर” आजही एक गुंतागुंतीचं गुपित आहे

त्यांच्या मतानुसार चंगेज खानला स्वत:च नाव अमर करायचं होतं त्यासाठी त्याने त्याची कुठलीच निशाणी न ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

Read more

हॉटेलमध्ये ग्राहकांना दिली जबरदस्त ऑफर, पण परिणाम झाला काहीतरी भलताच!

ही ऑफर देणाऱ्या रेस्टॉरंटच्या मालकाला कदाचित हे माहितच नव्हते की त्याने किती मोठी समस्या स्वतःवर ओढवून घेतली आहे.

Read more

‘संजू’ : तुमच्या आवडत्या सिनेपरीक्षकाचे पितळ उघडे पडणारा चित्रपट

त्यामुळे सैराट प्रमाणे हा संजू भाग १ मग इंटरवल नंतर संजू भाग २ असा सिनेमा वाटतो. कथाकथनामध्ये येणारा तुटकपणा हिराणीकडून अपेक्षित नाहीच.

Read more

“मला स्तनांचा आकार वाढवण्यास सांगितलं गेलं”: दीपिका पदुकोणचे धक्कादायक गौप्यस्फोट

जसाजसा काळ जातोय तसा तसा ह्या प्रचंड प्रमाणात पैसा खेचणाऱ्या मनोरंजन व्यवसायात काहीतरी भयंकर चुकीचे पायंडेही पडत चालले आहेत.

Read more

“मी तुला चांगला मित्र समजते रे” : हे काही मुलांचं नशीबच का असतं? कुठे चुका होतात? समजून घ्या

जर तू मित्र म्हणून चांगला असशील, विश्वासार्ह असशील तर प्रेमाच्या नात्यांची सुरुवात चांगल्या मैत्रीपासूनच होते हे लक्षात ठेव.

Read more

हे पदार्थ ‘रिकाम्या पोटी’ खाताय? त्याचे आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात!

सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपत पर्यंत काय खावे काय खाऊ नये हे सर्व ते पाळतात देखील तरीही कुठे ना कुठे लोक चुकतात.

Read more

वाळूसारख्या वस्तूचा सुद्धा चालतो काळाबाजार कसा तो जाणून घ्या !

जगातील जितके काही बांधकाम व्यवसाय आहेत त्या सगळ्यांना सिमेंट बनवण्यासाठी वाळू लागते.

Read more

“संजू” चं १००% नेमकं परीक्षण : “डिकोडिंग संजू” : गणेश मतकरी

परेश रावल सुनील दत्तसारखा दिसत नसला, तरी त्याने काम आपल्या नेहमीच्याच सफाईने केलय.

Read more

तुमच्या नखावर असलेले अर्धचंद्र तुमच्याबद्दल काय गुपित सांगत असतात? जाणून घ्या..

व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा आणि आरोग्याचा लेखाजोखाच या अर्धगोलाकार चिन्हांच्या द्वारे एकंदर दाखविला जातो.

Read more

कथा भारताच्या विश्वविजयाची आणि – शॅम्पेन उधार घेऊन केलेल्या सेलिब्रेशनची…

शेवटी कपिल देव पुढे झाला आणि त्याने क्लाइव लॉइड ला विचारले की आम्ही एकही शाम्पेन मागवली नाही, यातल्या काही मी घेऊ शकतो का?

Read more

हस्तमैथुन करताना लता दीदींचं गाणं! मंगेशकर कुटुंब संतप्त!

मागे अश्याचप्रकारचा रोष स्वरा भास्करला तिने वीरें दि वेडिंग या चित्रपटात केलेल्या सिन वर ओढवून घ्यावा लागला होता.

Read more

मेस्सी आणि रोनाल्डोसारख्या दिग्गजांच्या चेंडू आणि गोलपोस्टमधला नवा अज्ञात पहारेकरी गवसलाय

जेव्हा Halldorsson २० वर्षांचा होता तेव्हा त्याला थर्ड डिव्हिजन टिममधून काढण्यात आले

Read more

तुमच्यात असलेल्या या काही गोष्टी स्त्रियांना तुमच्याकडे नकळत आकर्षित करतात!

ह्या काही गोष्टी जर तुमच्यात असतील किंवा जर तुम्ही तसे वागत असाल तर तुम्ही स्त्रियांना नक्की आकर्षक वाटत असाल.

Read more

विविध देशांच्या चलनी नोटांनी केलेले हे अनोखे विक्रम वाचून थक्क व्हाल!

चीनमध्ये भ्रष्ट्राचार आणि काळाबाजारी थांबविण्यासाठी १०० युआन च्या वरच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली आहे.

Read more

बॉलिवूडने चितारलेली तुमची आमची मैत्री! ह्यांतील तुमचा दोस्त कोणता?!

या फिल्मी दोस्त कॅरेक्टर्ससारखा कोणी न कोणी तुमचा दोस्त नक्की असेल, ज्याने एखादवेळेस भलेही रडवलं असेल पण बहुतांश वेळेस खूप हसवलं असेल

Read more

जर तुम्ही पोह्यातील हे गुण जाणून घेतले कधीही पोह्यांना ‘नाही’ म्हणणार नाही

पोह्यात प्रोटीन्स देखील खूप मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे योग किंवा वर्कआउट केल्यावर पोहे खाण्याचा सल्ला दिला जातो.

Read more

हास्यास्पद कारणे देऊन पाकिस्तानात या भारतीय चित्रपटांवर बंदी घालण्यात आलीय !

आज आम्ही आपल्याला अश्या काही चित्रपटांबाबत सांगणार आहोत ज्यांना काही हास्यापद कारणे देऊन पाकिस्तान सेन्सर बोर्डाने बॅन केले आहे.

Read more

तुमच्या आवडत्या ब्रँड्सच्या जन्माच्या काही अफलातून कहाण्या, जाणून घ्या…

अश्याप्रकारे झाली होती आपल्या आवडत्या ब्रँड्स सुरवात, जी खरच त्यांच्या आजच्या इमेजपेक्षा खुप वेगळी होती.

Read more

भीतीने पराभूत झालेला सेहवाग तर त्याच भीतीवर विजय मिळवणारा पार्थिव…एक विलक्षण अनुभव

बिचकत खेळणाऱ्या पार्थिव ने द्रविड कडे पाहून आपला खेळ सुधारला. अन आपल्या भीतीवर मात केली. तर दुसरीकडे सेहवाग आपल्याच भीतीने पराभूत झाला…

Read more

‘लोकशाही’ देश असलेल्या ब्रिटनच्या ‘शाही’ कुटुंबाने बनवलेले विचित्र नियम आजही पाळले जातात !

ब्रिटनचे हे शाही कुटुंब जगातील सर्वात महाशक्तिशाली लोकांपैकी एक समजले जात असले, तरी त्यांना त्यांच्या रोजच्या दिनचर्येत आपल्या मनानुसार वागता देखील येत नाही

Read more

अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या “whatsapp”च्या निर्मात्यांच्या जिद्दीची थक्क करणारी कहाणी

जर तुमच्यात काही करून दाखविण्याची इच्छा आणि जिद्द असेलं तर तुम्हाला ते करण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही

Read more

बॉक्स-ऑफिस म्हणजे काय, आणि त्याला बॉक्स-ऑफिसच का म्हणतात? जाणून घ्या..

आज भलेही चित्रपट दाखविण्याच्या पद्धतीत बदल झाला असला तरी बॉक्स-ऑफिस हा शब्द आजही चित्रपट सृष्टीसाठी अतिशय महत्वाचा आहे, कारण हाच त्याचं भविष्य ठरवत असतो.

Read more

रोजच्या वापरातील ह्या वस्तू भविष्यात लुप्त होऊ शकतात

आज जगातील सर्वच देशातील एक खूप मोठा वर्ग हा हा मधुमेह ह्या रोगाने त्रस्त आहे. पण भविष्यात कदाचित हा आजाराच राहणार नाही.

Read more

यशस्वी आयुष्य जगायचंय ? या गोष्टी आचरणात आणल्या तर ते जास्त अवघड नाही..

ह्या काही नियमांचे पालन तुम्ही तुमच्या जीवनात केले तर तुमच्या आयुष्यात नक्कीच एक प्रभावी बदल घडून आल्याचं तुमच्या लक्षात येईल.

Read more

टीव्ही चॅनेलचा “टीआरपी” म्हणजे काय? तो कसा मोजतात? जाणून घ्या..

प्राईम टाईमला तोच कार्यक्रम प्रसारित केला जातो, ज्याद्वारे चॅनेलला अधिक टीआरपी अर्थातच अधिक नफा मिळू शकेल.

Read more

तुमच्या कमी झोपेचा परिणाम चक्क तुमच्या देशाच्या आर्थिक परिस्थितीवर कसा होतो ? जाणून घ्या..

आपल्या देशातील नागरिक आवश्यक तेवढी झोपं घेत नसल्याचा त्याचे आर्थिक नुकसान कदाचित भारतालाही होत असेल.

Read more

या देशांमध्ये नागरिकांना चक्क मरण्यावरही बंदी आहे !

येथील नागरिक तोवर मरू शकत नाही जोवर इथल्या नगरपालिका अधिकाऱ्यांना नव्या स्मशानभूमीसाठी जागा मिळत नाही.

Read more

चित्रपटाला “सेन्सॉर बोर्ड”चं सर्टिफिकेट मिळण्याचे निकष काय असतात? जाणून घ्या..

ज्या चित्रपटात खूप जास्त प्रमाणात अडल्ट कंटेंट असतो त्या चित्रपटांना ए सर्टिफिकेट देण्यात येते.

Read more

निरोगी आयुष्य जगायचंय? जेवणानंतर या पाच गोष्टी चुकूनही करू नका!

जर तुम्ही जेवल्यानंतर लगेच झोपत असाल तर तुम्ही तुमच्या शरीरात अनेक आजारांची निर्मिती करत आहात.

Read more

किस करताना मुली एक पाय वर का करत असतील? ही आहेत काही “संभाव्य” कारणं

पण तुम्ही कधी हा विचार केला आहे का की, किस करताना मुलगी नेहेमी आपला एक पाय वर का करते?

Read more

त्वचेचं सौंदर्य ते वजनाची समस्या : ह्या एकाच “प्रयोगामुळे” तुम्ही पूर्णपणे फिट राहू शकता

हा एवढा गुणकारी पदार्थ असल्याने आपल्या नियमित आहारात त्याचा प्रकर्षाने समावेश करावा.

Read more

प्रेमभंगाचे हे भयंकर शारीरिक प्रभाव वाचून, प्रेमापासूनच जपून रहाण्याचा विचार येतो

ब्रेकअप झाल्यानंतर जेवढा मानसिक आधार आवश्यक असतो तेवढेच आरोग्याकडे लक्ष देणेही गरजेचे असते.

Read more

परफ्युम लावताना काय काळजी घ्यावी, जाणून घ्या

वेगवेगळ्या प्रकारच्या परफ्युम्सना एकत्र करून तुम्ही तुमचं एक्सक्लूसिव परफ्युम तयार करू शकतात.

Read more

उन्हाळ्यात फळांचा रस पिताय ? मग या गोष्टी जाणून घेतल्याच पाहिजेत !

फळांचा रस पीत आहात तर तो तुमच्यासाठी तेव्हाच फायद्याचा ठरेल जेव्हा तुम्ही त्याबाबत काही महत्वाच्या बाबी जाणून घ्याल.

Read more

भावेश जोशी : सर्वांनी नकारात्मक रिव्ह्यूज दिलेला, परंतु आवर्जून बघायलाच हवा असा

थोडक्यात आणि अनकाॅम्प्लिकेटेड रितीने सांगायचं तर भावेश जोशी उत्तम सिनेमा आहे. हायली रेकमेन्डेड.

Read more

कार घेऊन फिरायला जाताय? या गोष्टींची खात्री करायला विसरू नका

प्रवासाचा आणि सुट्ट्यांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी गाडी नीट तपासून घ्या म्हणजे प्रवासादरम्यान कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा अडथळा येणार नाही.

Read more

गुजरातजवळील समुद्रात सापडला समुद्रमंथनातील मंदाराचल पर्वत !

समुद्रशास्त्र विभागाने या पर्वताचा बारकाईने अभ्यास करण्यास सुरुवात केली.

Read more

व्यायाम आणि डायट न करता देखील तुम्ही प्रदीर्घ आयुष्य जगू शकता ! कसं? जाणून घ्या..

प्रदीर्घ आयुष्य लाभण्यासाठी केवळ स्वस्थ निरोगी राहणेच गरजेचे नाही

Read more

या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या सुविधा पाहून डोळे विस्फारल्याशिवाय राहणार नाहीत !

हे वाचून तुम्हालाही ह्या कंपन्यांमध्ये काम करण्यची इच्छा होईल.

Read more

लिफ्टमध्ये आरसा बसवण्यामागचे रंजक कारण! जाणून घ्या…

लोकांच्या मते आधीपेक्षा आता लिफ्ट जास्त गतिमान झाली आहे. खरंतर असं काहीही नसून फक्त हा केवळ आरश्याचा होता.

Read more

परमाणु : भारताच्या अण्वस्त्रसज्जतेच्या मोहिमेची सफर घडवणारा रोमांचकारी अनुभव

इतिहासाचा हा तुकडा ज्ञात व्हावा, स्मरणात राहावा म्हणून चित्रपटाच्या टीमने जे परिश्रम घेतले आहेत त्याला दाद देण्यासाठी तरी नक्की हा चित्रपट पहिला जावा.

Read more

उन्हाळ्यात जास्त चिडचिड होते? आहारात ह्या स्ट्रेस रिलीज करणाऱ्या पदार्थांचा समावेश करून बघा!

या काही हेल्थ टिप्स वापरून तुम्ही तुमच्या ह्या ट्रेस आणि चिडचिडेपणापासून नक्कीच सुटका मिळवू शकता.

Read more

मुलींचे हे कॉमन “फॅशन ट्रेंड्स” मुलांना अजिबात आवडत नाहीत

तसेच जर तुम्हाला मुलांना इम्प्रेस करायचं असेल तर त्यांची आवड-निवड ही माहिती असायला नको?

Read more

सर्वात अपयशी करोडपती IPL खेळाडू : दर रन-विकेट-कॅच मागे लाखो रुपयांचा चुना!

यंदाची आयपीएल जरी रंजक असली, तरी संघमालकांना अनेक खेळाडूंकडून त्यांनी लावलेल्या पैश्याचा मोबदल्यात निराशा आली आहे.

Read more

इशा फाउंडेशनचा हास्यास्पद शोध : कथित “कैलाश तीर्था”ची छोटीशी बाटली तीन हजारात विक्रीला !

ह्याबाबत सांगितल्या गेलं आहे की, कैलास तीर्थ एक अश्याप्रकारच पाणी आहे , ज्यात दिव्यशक्ती आहेत.

Read more

टॅक्सी चालवणारा कोलकात्याचा राजा

‘मी माझ्या आयुष्यात एवढा क्रिएटिव्ह टॅक्सी ड्रायव्हर आधी कधीही बघितला नव्हता. ह्या टॅक्सीमध्ये फिरण्याचा एक वेगळाच अनुभव आहे.’

Read more

संगीत ऐकण्याच्या या आरोग्यदायी फायद्यांची तुम्ही कल्पनाही केली नसेल !

संशोधन सांगते की, स्ट्रोक आल्यावर क्लासिकल संगीत ऐकल्यावर लोक लवकर रिकव्हर होतात.

Read more

हसताय ना? हसायलाच पाहिजे ! सनातन संस्थेचे हास्यास्पद प्रयोग – भाग १

थर्मल स्कॅनर ची माहिती काढली तर कळून चुकले की हे यंत्र जंगलात रात्रीच्या वेळी उष्ण रक्ताच्या प्राण्यांना टिपण्यासाठी वापरतात, Infra red कॅमेरा देखील याच technology पासून बनवण्यात आला आहे.

Read more

व्हॉट्सअप, फेसबुक आणि इंस्टाग्राम घेऊन येत आहेत काही भन्नाट फीचर्स

हे सर्व फीचर्स सोशल मिडियाच्या अनुभवाला आणखीनच आधुनिक आणि रोमांचक बनविणार आहे.

Read more

भारतीयांनी रोजच्या जीवनात आत्मसात केलेल्या ह्या ७ गोष्टी चक्क पाश्चात्यांच्या कॉपी आहेत!

कितीतरी गोष्टीत आपण पश्मिमात्य देशांची विचार न करता नक्कल करत आलो आहोत आणि आज ती नक्कल आपल्या दैनंंदिन जीवनाचा भाग झालेली आहे.

Read more

हे आहेत “कांन्स फिल्म फेस्टिवल”मध्ये भारताचा डंका वाजवणारे भारतीय चित्रपट !

ह्या चित्रपटात दिल्लीच्या एका अश्या कुटुंबाची कहाणी दाखविण्यात आली आहे जे गाड्या लुटतात.

Read more

कंपनी राहिलेला पगार वेळेत देत नसेल तर कायदेशीर मदत घेता येते का? जाणून घ्या..

आपल्या देशात प्रत्येक गुन्ह्याविरोधात, तसेच अन्याया विरोधात लढण्याकरिता अनेक न्यायिक तरतुदी आहे, गरज आहे ती फक्त जागरूक राहण्याची.

Read more

एका शापित राजपुत्राची गोष्ट

ज्या दिवशी आपण अमिताभपेक्षा त्याची स्वतःशी, जुन्या आणि दिवसेंदिवस प्रगल्भ होत चाललेल्या, पण नशीबाशी झगडणाऱ्या अभिषेकशीच तुलना करू, त्याच दिवशी या शापित राजपुत्राचा शाप मिटु शकेल.

Read more

IPL मध्ये खेळाडूंना भरपूर पैसा मिळतो, पण चीअरलीडर्सना किती पैसा मिळत असेल? जाणून घ्या..

IPLमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना जसा पैसा मिळतो तसाच ह्या चीअरलीडर्सना देखील मिळतो.

Read more

काश्मीरमधील जवानांच्या डोक्यावरील त्या आगळ्यावेगळ्या टोपीला काय म्हणतात? जाणून घ्या..

ह्याची विशेषता म्हणजे हे हेल्मेट सेनेच्या स्टॅण्डर्ड हेल्मेटच्या तुलनेत हलके आणि आरामदायी आहे.

Read more

थॅनॉस ठरणार मैलाचा “स्टोन”? : इन्फिनिटी वॉरच्या कमाईचे डोळे दिपवणारे आकडे

इथेही समर वॅकेशन्सचं औचित्य साधून या सिनेमांना पोजिशन केलेलं असतं पण समर सीजनमध्ये नेहमी एकापेक्षा जास्त मोठे सिनेमे रिलीज होतात. 

Read more

स्टीव्हन स्पीलबर्गने सत्यजित रे यांची कथा चोरून तयार केला होता हा जगप्रसिद्ध चित्रपट!

खरेतर सत्यजित रे यांनी कुठलीही कायदेशीर प्रतिक्रिया न देण्याचं कारण विचारलं तेव्हा त्यांनी सांगितल होत की स्पीलबर्ग एक उत्कृष्ट दिग्दर्शक आहे, कुठलीही कायदेशीर कारवाई करून या दिग्दर्शकाच भविष्य खराब करायचं नव्हतं.

Read more

३९९ वर्ष जुन्या पेंटिंग वरील पिवळेपणा काढल्यानंतर जे “खरं चित्र” समोर आलं ते अचंबित करणारं आहे.

२०० वर्षापर्यंत त्या वार्निशमध्ये राहून देखील या चित्राचा रंग अजिबात उतरला नाही.

Read more

ह्या आहेत जगातील सर्वात महाग “कॉकटेल्स”, ज्यांची किंमत एका १ BHK फ्लॅटएवढी आहे !

तर ह्या आहेत जगती काही सर्वात महाग कॉकटेल्स ज्या ऑर्डर करायसाठी आपल्याला कर्ज काढावं लागेलं…

Read more

चतुरचं “चमत्कार”वालं भाषण ते दीपिकाचं “एक चुटकी सिंदूर” : चित्रपट दृष्यामागील अफलातून कथा!

विनोदी चित्रपटाकडे बॉलिवूडमध्ये कायमच एक हुकुमी एक्का म्हणून पाहिलं जातं.

Read more

फळांच्या सालींचे हे कित्येक फायदे जाणून घेतल्यावर तुम्ही कधीही त्या फेकून देणार नाही!

तर ह्यानंतर कुठल्याही फळांच्या अथवा भाज्यांच्या साली फेकून देण्याआधी त्या खरंच फालतू आहेत का की त्यांचा आणखीन काही उपयोग होऊ शकतो हे नक्की तपासून घ्या.

Read more

उन्हाळ्यात बुटांची दुर्गंधी दूर करण्यासाठी वापरा या काही सोप्या टिप्स…

बूट घालण्याआधी पायावर देखील थोडा बेकिंग सोडा घाला. ह्यामुळे वास निर्माण करणारे बॅक्टेरिया दूर होतात आणि वास येत नाही.

Read more

ऍव्हेंजर्स इन्फिनिटी वॉरच्या कलाकारांची “सॅलरी” चक्रावून टाकणारी आहे

एवेंजर्स पैकी विन डिजल हा सर्वात जास्त मानधन असलेला एवेंजर आहे

Read more

तुम्ही फक्त दिवसा नव्हे, तर रात्रीही वजन कमी करू शकता !

आजपासून रात्री झोपण्यापूर्वी ह्या चार नियमांचे काटेकोरपणे पालन करा आणि दिवसच नाही तर रात्रीही आपले वजन कमी करण्याची प्रक्रिया सुरु ठेवा.

Read more

ह्या स्टेशनवर थांबलेल्या रेल्वेगाडीचे इंजिन महाराष्ट्रात, तर डब्बे गुजरातमध्ये असतात !

‘नवापूर’ नावाचे हे स्टेशन गुजरात आणि महाराष्ट्र ह्या दोन राज्यांच्या सीमेवर आहे.

Read more

ह्या उन्हाळ्यात कुल राहण्यासाठी हे ५ गॅजेट्स तुम्हाला नक्की मदत करतील

USB ने चालणाऱ्या ह्या गॅजेटमध्ये तुम्ही तुम्हाला हवं ते तापमान सेट करू शकता.

Read more

हस्तिदंताच्या तस्करीचे रक्तरंजित सत्य – मानवी क्रूरतेची हद्द!

अमेरिका, चीन, इंग्लंड या देशात हस्तिदंताचा अवैध व्यापार मोठ्या प्रमाणावर होतो.

Read more

इस्लामी अतिरेकी मानसिकता भेदकपणे दाखवणारा ओमर्टा : “त्यांना” आपली भीती कधी वाटणार?

न्यूटन, बोस – डेड ऑर अलाइव्ह नंतर राजकुमार राव ने पुन्हा एकदा भन्नाट अभिनय ओमर्टा मध्ये केलाय. थंड डोक्याचा, जिहादी झॉम्बी आतंकवादी त्याने चांगला रंगवलाय.

Read more

टॅरो कार्ड्सची दुनिया आणि त्यातील महिलांच्या वर्चस्वाचं रंजक कारण..

टॅरो कार्डच्या आधारे भविष्य सांगणाऱ्या बहुतांश महिला आहेत. याचे कारण असे की टॅरो कार्ड ही एक अशी प्रणाली आहे ज्यात गणिती आकडेमोड केली जात नाही.

Read more

“कहा राजा भोज, कहा गंगू तेली” या म्हणीच्या जन्मामागची कधीही न सांगितली गेलेली रोचक कथा

तर ही आहे “कुठे राजा भोज आणि कुठे गंगू तेली ” या म्हणीची न सांगितलेली गोष्ट.

Read more

प्रणयाचा आनंद स्त्री अधिक घेते की पुरुष? वाचा पुराण काय सांगतात!

त्या स्त्रिया आयुष्यभर माणसांचे कपडे घालून राहतात व त्यांना अल्बानिया च्या समाजात “पुरुष” म्हणूनच स्वीकारले जाते

Read more

भुजबळांची कोठडीतून सुटका : अर्थात, गुप्त खलित्याचे रहस्य उलगडले !

बाहुबलीच्या सुटकेच्या मुहूर्तावर शरदमती च्या बालेकिल्ल्यातील खलबतखान्यात सुपारी कुटता कुटता कुटली गेलेली कुटनीती फळास आली!

Read more

“भांडणं लावणारी विहीर” : तांत्रिक-शक्तीची, आजही जिवंत असलेली दंतकथा

अगदी सख्ये भाऊ बहिणी म्हणा किंवा जिवलग मित्र असो इथलं पाणी प्यायले की त्यांच्यात भांडणे सुरू होतात.

Read more

गरिबांचा सुपरहिरो रॉबिनहूड, त्याचे साथीदार आणि त्यांचं “खास झाड” !

रॉबिन हूड बद्दल अशी चर्चा रहायची की तो श्रीमंतांना लुटून गरिबांना दान करायचा.

Read more

गंगा नदी व गंगापुत्र भीष्मांच्या जन्माची “मानवी” कथा

ऐतिहासिक सत्य एवढेच उरते की, भीष्मांच्या मातेचे नाव गंगा होते. ती महाराजांची विलक्षण आवडती महाराणी होती. तिचे काही पुत्र वारले! सगळ्यात शेवटच्या पुत्राचा जन्म झाल्यावर ती काही कारणाने वारली!

Read more

निरागस, निरपेक्ष प्रेमाची परिभाषा शिकवणारा, प्राजक्ताप्रमाणे दरवळणारा “ऑक्टोबर”

‘ऑक्टोबर’ हा प्रामाणिक प्रयत्न तुम्हाला निरागस आणि निरपेक्ष प्रेमाची नवी परिभाषा शिकवतो. प्रेम, जे अव्यक्त आहे. प्रेम आहे म्हणावे तर त्याचा कुठेच उल्लेख नाही आणि नाही म्हणावे तर प्रत्येक फ्रेम, प्रत्येक नजर, समोरच्या व्यक्तीसाठी कोणत्याही अपेक्षेशिवाय मनापासून केलेला प्रत्येक अटेम्प्ट, चित्रपटभर प्रेमाचीच साक्ष देत राहतो.

Read more

“Horn OK Please” : शब्दप्रयोगाच्या जन्ममागची कथा

केवळ ट्रकच नाही तर ट्रान्सपोर्टच्या अनेक गाड्यांवर सर्रास हा शब्द तुम्हाला लिहिलेला आढळेल.

Read more

इंग्रजांच्या एका आदेशामुळे पारश्यांनी मुंबईत दंगल पेटवली होती!

आपल्याला नेहमी शांत, सभ्य, कायदे पाळणारे म्हणून माहिती असणारे पारशी हे मुंबईतल्या पहिल्या वाहिल्या दंग्याचे जनक ठरले.

Read more

हसताय ना? हसायलाच पाहिजे ! – इस्लामी धर्मगुरुंचे मनोरंजक फतवे : भाग १

कायदेशीर उत्पन्नातून सुरु झालेल्या विमान कंपनीच्या विमानातून प्रवास करणे मुस्लीम व्यक्तीला वर्ज्य नाही. ते अशा विमानातून प्रवास करू शकतात.”

Read more

दुसऱ्या महायुद्धादरम्यान बॉम्ब कारखाना लपवण्यासाठी अमेरिकेने लढवली होती अनोखी शक्कल !

दुसऱ्या महायुद्धा दरम्यान १२,७३१ बॉम्ब येथे बनविण्यात आले होते.

Read more

लंडनमध्ये चहाचं दुकान टाकणारा भारतीय युवक आज करोडपती झालाय !

रुपेश थॉमस ह्यांनी दाखवून दिले की मेहनत आणि महत्वाकांक्षेच्या जोरावर आपल्याला हवं ते आपण मिळवू शकतो.

Read more

“के तेरा हिरो इधर है!” : वरूण धवन : जबरदस्त ताकदीचा ऑलराउंडर कलाकार

वरुणने आजवर केलेल्या चित्रपटांपैकी एकही चित्रपट बॉक्सऑफिसवर फ्लॉप गेलेला नाहीये

Read more

सामान्यांसाठी हानिकारक असणारी ‘दारू’ सैन्यातल्या जवानांसाठी इतकी ‘खास’ का आहे? जाणून घ्या..

नेहेमी शिस्तबद्ध असलेल्या भारतीय सैन्यात दारूला जागा का दिली जाते? तर ह्यामागे अनेक अज्ञात अशी कारणे आहेत.

Read more

बहुचर्चित (आणि अनेक महिलांसाठी दुःखद!) मिलिंद सोमण लग्नाचे खास फोटोज!

या लग्नाचे फोटोज सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. कॅमेरात कैद झालेले हे खास क्षण इनमराठीच्या वाचकांसाठी..

Read more

सिलेंडर किती सुरक्षित आहे हे केवळ लिकेज चेक करून कळत नसतं !

चाचण्यांत पास झालेले सिलेंडर हे गॅस भरून समोर पाठवले जातात तर नापास झालेले सिलेंडर हे नष्ट केले जातात.

Read more

काय आहे आपल्या देशातील राज्यांच्या नावामागील लॉजिक? जाणून घ्या…

आपल्या देशातील राज्यांची नवे देखील अशीच अर्थपूर्ण आहेत. त्या प्रत्येकाच्या मागे काही ना काही अर्थ हा लपलेला आहे.

Read more

सर्जनशीलता वाढवण्यासाठी फ्रांसमध्ये लढवली गेलीय अनोखी शक्कल : लघुकथांचे ATM

सर्जनशीलता विकसित व्हावी म्हणून लढवलेली ही शक्कल खरंच कौतुकास्पद आहे.

Read more

मॅकडोनल्ड मधला c हा नेहेमी स्मॉल का असतो? जाणून घ्या

आपण एवढ्यांदा मॅकडोनल्ड ला गेले असाल पण नक्कीच तुम्ही त्या छोट्या c मागील करणापासून अज्ञात असाल.

Read more

पूर्वीचे लोक वजन कमी करण्यासाठी हे विचित्र उपाय करायचे !

असे उपाय करण्यापेक्षा नियमित व्यायाम करा आणि खाण्यावर जरा नियंत्रण ठेवा म्हणजे तुमचं वजन नियंत्रणात राहिल.

Read more

ह्या आहेत भारतीय सेनेत वापरल्या जाणाऱ्या सर्वोत्कृष्ठ दहा बंदुकी !

ही गन हवेत १५०० मीटर आणि जमिनीवर २००० मीटर पर्यंतचे ध्येय साधू शकते.

Read more

‘प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट!’ चार्ली चाप्लीन जीवन प्रवास – भाग ४

कोणता चार्ली खरा? पडद्यावरचा? की पडद्यामागचा? असल्या प्रश्नांची उत्तरं शोधायचीच नसतात.

Read more

सुरावटींच्या बादशहाची अज्ञात साथीदार : मीरा दास गुप्ता (बर्मन)

बर्मनदांचे जन्म्शाताब्दीवर्ष म्हणून त्रिपुरा सरकारने साजरे केले त्यानिमित्ताने त्याने मीरा देव बर्मन ह्यांचा सत्कार करायचे ठरवले तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी उजेडात आल्या.

Read more

२१ किलोमीटर सहज धावणारी ४५ वर्षांची महिला अॅथलिट : कोईम्बतूरच्या महिलेचा आदर्श प्रवास

त्या आजही दर रविवारी २१ किलोमीटर धावतात. म्हणूनच त्यांच्या टीमने त्यांना ‘Phoenix Runner’ असे नावं दिले आहे.

Read more

“प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट” – चार्ली चॅॅप्लीन जीवन प्रवास : भाग ३

ही बाई सुंदर होती आणि एका अशाच टाईमपास म्हणून खेळल्या गेलेल्या टेनिस स्पर्धेच्या निमित्ताने ती चार्लीला भेटली.

Read more

भारताला गवसलेली नवी “वेटलिफ्टिंग विनर” : मीराबाई चानू

मीराबाई चानू हिने पुन्हा एकदा हे सिद्ध केले की जिद्द असेल तर कोणीही त्यांना हवं ते ध्येय साध्य करू शकतो..!

Read more

कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केले स्वतःचे ड्रॅगनमध्ये रुपांतर

त्या जगातील एकमेव अश्या ट्रांसजेंडर आहेत ज्यांनी आपल्या शरीरात एवढे बदल करवून घेतले आहे.

Read more

नवीन कपड्यांसोबत जास्तीचे बटन आणि कापड का दिले जाते? जाणून घ्या…

जर शर्ट किंवा कुर्त्याचे बटन तुटले तर त्याजागी आपण हे एक्स्ट्रा बटन वापरू शकतो.

Read more

शेवटच्या मिनिटापर्यंत खिळवून ठेवणारा अप्रतिम थरारपट !

टेन्शन बिल्ड करत करत डायरेक्टर आपल्याला क्लायमॅक्स पर्यंत नेतो …आणि क्लायमॅक्स फक्त १० सेकंदांचा मोजून.

Read more

प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट! चार्ली चॅप्लीन जीवन प्रवास – भाग २

अशा अनेक भूमिका करता करता त्याला त्याच्या आयुष्यातले प्रभावी पात्र सापडले, तेच ते.. वेंधळय़ा चार्लीचे.

Read more

एखाद्या प्राण्याची प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे हे कसे ठरवले जाते? जाणून घ्या

यादीनुसार ५,५८३ अश्या प्रजाती आहेत ज्यांना वाचविण्यासाठी काही गंभीर प्रयत्न करणे गरजेचे आहे.

Read more

पुरुषी वर्चस्व झुगारून देत ‘ती’ बनली बॉलीवूडची पहिली महिला गॅफर !

तिला अनेकदा टोमणे देखील सहन करावे लागले की, “हिच्याकडून काहीही होणार नाही…”

Read more

जगभरातील सर्व प्रसिध्द इमारती एका तासासाठी का होतात ‘लाईट्स ऑफ’! जाणून घ्या…

ह्यावेळी जगभरातील अनेक प्रसिद्ध ठिकाणांच्या, इमारतींच्या लाईट बंद ठेवण्यात आल्या होत्या.

Read more

प्रेमाची परिभाषा नव्याने शिकवणारा ‘सिड’ : अक्षय खन्ना

डॉक्टरने ती आता वाचणार नाहीये असं सांगितल्यावर हरलेला, रडवेला, अस्वस्थ झालेला सिड प्रेमाची परिभाषा नव्याने शिकवतो.

Read more

रूझवेल्टची दिलदारी आणि म्हाताऱ्या अस्वलाचे नशीब : टेडी बिअरच्या जन्माची रंजक कथा

ह्या खेळण्याला खुद्द राष्ट्रपती रूजवेल्ट ह्यांनी प्रमाणित केल्याचे सांगितले जाते.

Read more

मृत्यूला हसत हसत आलिंगन देणारा महाराष्ट्राच्या मातीतील थोर क्रांतिकारक

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === भारतीय स्वातंत्र्यलढा म्हणजे जगातील सर्वोत्तम क्रांतिपर्वांपैकी एक होय.

Read more

कॉकपिटमध्ये अभ्यासिका आणि पंखाची गॅलरी : त्यांनी विमानातच बनवले ‘स्वप्नातले घर’

जर तुम्हालाही असा विमानाचा महाल हवा असेल तर तुम्ही Bruce ह्यांना संपर्क करू शकता

Read more

फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवरून व्हिडीओज डाऊनलोड करायचे आहेत? या ट्रिक्स वापरा..

ह्या अप्लिकेशन्समुळे तुम्ही २४ वेगवेगळ्या वेबसाईट्स वरून वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये व्हिडीओ डाऊनलोड करू शकता.

Read more

अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचा निर्दयी व्यावहारिक चेहरा : हेन्री किसिंजर

अतिशय मुत्सद्दी स्वभावाचा ह्या माणसाने निर्दयी व्यवहारिक धोरणाचा वापर करत परराष्ट्र धोरणात एक वेगळा आयाम रचला.

Read more

बियर ही नेहेमी हिरव्या किंवा तपकिरी रंगाच्या बाटलीतच का ठेवली जाते?

हिरव्या रंगाच्या बाटल्या ह्या दुसऱ्या महायुद्धा दरम्यान चलनात आल्या.

Read more

अॅण्टीबायोटिक्स घेत असताना मद्यपान करू नये! खरं की खोटं… जाणून घ्या!

डॉक्टर नेहेमीच अॅण्टीबायोटिक्स घेताना मद्यपान करण्यास मनाई करतात.

Read more

CID आणि CBI या Investigating Agencies मध्ये काय फरक आहे…?

CID राज्यांतर्गत होणाऱ्या अपराधीक घटना जसे दंगा, हत्या, अपहरण, चोरी आणि हल्ला यांसारख्या प्रकरणांचा तपास करते तर CBI ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील घोटाळे, फसवणूक, हत्या, संस्थेचे घोटाळे इत्यादी प्रकरणात देश आणि विदेशात तपास करते.

Read more

Avengers च्या ट्रेलर मधून सिग्नल मिळालेत : आपल्या आवडत्या पात्रांचा मृत्यू बघण्यास तयार रहा!

हे ट्रेलर बघून तर उत्सुकता शिगेला पोहोचली आहे!!! सिनेमा कधी एकदाचा रिलीज होतोय असं झालंय!

Read more

“मेरे पास माँ है!” – वेगळ्या शैलीने अजरामर झालेले शशी कपूर

कपूर घराण्याचे नाव पाठीशी लावूनही स्वतःच्या क्षमतेच्या जोरावर इंडस्ट्रीत टिकून राहिलेले, कपूर घराण्यातील दुसऱ्या फळीतील सर्वात सेन्सिबल अभिनेते, म्हणून शशी कपूर कायम स्मरणात राहतील.

Read more

काहीच “फार खास” नसूनही अत्यंत मनोरंजक : सोनू के टीटू की स्वीटी

एका टिपिकल हॅपी गो लकी दिल्ली बेस्ड पंजाबी फॅमिलीसारखा, सोनू आणि टीटूच्या घरातला गोतावळा, त्यांचे स्वभाव, चटपटीत संवाद चित्रपटाची लज्जत अजून वाढवतात.

Read more

भारतीय व्यापाऱ्यानेच वास्को दा गामाला भारताचा सागरी मार्ग दाखवला होता!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === पाश्चिमात्य लोकांना “भारत सापडणं” ही त्यांच्यासाठी अपूर्व घटना

Read more

ह्या ६ वर्षीय मुलाची वार्षिक कमाई बघून तुम्ही नक्की डोकं खाजवायला लागाल

खेळण्यांशी खेळण्याच्या वयात तो वर्षाला ११ मिलियन म्हणजेच ७० कोटी रुपये कमवतो.

Read more

भारतीय रेल्वेच्या प्रत्येक ट्रेनवर नंबर का बरं दिलेला असतो?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === आपल्यासाठी रेल्वे म्हणजे काही नवीन गोष्ट नाही. कुठेही

Read more

प्रजासत्ताक दिनी दिल्या जाणाऱ्या बंदुकींच्या २१ फैरींच्या सलामी मागचा रंजक इतिहास!

ही सलामी केवळ राष्ट्राच्या प्रमुखालाच दिली जाते.

Read more

काय आहे हा आईन्स्टाईन व्हिजा आणि तो मेलेनिया ट्रम्पला का दिला गेला? जाणून घ्या

त्यांना हा व्हिजा कसा का मिळाला? हा प्रश्न प्रकर्षाने विचारण्यात येत आहे.

Read more

धोनीच्या हेल्मेटवर आपल्या तिरंग्याचे चित्र का नसते?

धोनी नेहमी त्याच्या चाहत्यांना त्याच्यावर प्रेम करण्याचं काही ना काही कारण देत असतो

Read more

होळीची विविध राज्यांतील रूपं पाहून “भारत” देशाचं एक वेगळंच रंगीत चित्र उभं रहातं!

ह्या राज्यांत होलिका दहनाच्या पाचव्या दिवशीपर्यंत होळी खेळली जाते.

Read more

कठीण प्रसंगातील मानवी भावनांचा गुंता दर्शवणाऱ्या ३ अप्रतिम कलाकृती

काही सिनेमे पाहिल्यांनंतर १-२ दिवस आपण त्यांच्यावर विचार करत बसतो

Read more

“रंगपर्व” : होळीच्या रंगोत्सवाचे आजपर्यंतचे सर्वात अफलातून फोटोज

तुमच्याही काही अश्या होळीच्या आठवणी असतील तर आमच्यासोबत शेअर करायला विसरू नका…

Read more

स्मार्टफोनचा अतिवापर तुमच्या मुलांचं भविष्य धोक्यात घालू शकतो

पुढे चालून तुमच्या मुलांनाही पेन-पेन्सिल हातात धरताना त्रास होऊ शकतो.

Read more

हिम्मतवाला ते इंग्लिश विंग्लिश : ‘हवा हवाई’ चा असामान्य प्रवास

ती आज आपल्यात नसली तरी तिने ज्या भूमिका साकारल्या त्यातून ती नेहेमीच वेगवेगळ्या अंदाजात आपल्याला भेटत राहील.

Read more

तुम्हालाही बोटं मोडायला मजा वाटते ना? मग हे नक्की वाचा!

नेहमी असे बोट मोडत राहिल्याने आपल्या हाडांतील लिक्विड कमी होऊ लागत, जर ते पूर्णपणे संपल तर त्यामुळे संधिवात होऊ शकतो.

Read more

अंमली पदार्थ, खून आणि सत्ता : एक खिळवून ठेवणारे भयानक सूडनाट्य

“सूड हा असा खाद्यपदार्थ आहे जो थंड असतनाच खायला चांगला लागतो”

Read more

याने फक्त पीएनबीलाच नव्हे, तर प्रियांका चोप्रालाही चुना लावलाय!

निरवने प्रियांका चोप्राला आपल्या कंपनीची इंटरनॅशनल ब्रांड एम्बेसडर बनवलं होत.

Read more

रामसेतूच्या निर्माणाची ग्वाही देणारं ठिकाण आज भुताटकीने पछाडलेलं आहे

हे तेच ठिकाण आहे जिथून भगवान रामने लंकेपर्यंतचा प्रवास करण्यासाठी रामसेतू बनविला होता.

Read more

क्रिकेटच्या मॅचनंतर वापरून जुन्या झालेल्या बॉलचं काय होत असेल?

सामन्यादरम्यान बॉल खराब होतो, तेव्हा त्याच्या जागी जो बॉल वापरला जातो तो नवीन नसतो.

Read more

ह्या ७ इरिटेटिंग चुकांमुळेच तुम्ही ह्या वॅलेंटाईनला देखील सिंगल आहात

अरे पण काळजी का करताय वॅलेंटाईन्स डे अजून संपला नाहीये, अजूनही तुमच्या हातात वेळ आहे.

Read more

आपल्याकडे पॉर्न मुव्हीजला “ब्लू फिल्म्स” का म्हणत असतील?

जवळपास एका शतकाआधी पश्चिमी देशांत ‘ब्लू लॉ’ हा एक धार्मिक कायदा होता.

Read more

जेव्हा खिलजी “पुण्यातल्या पोरी” शोधायला बाहेर पडतो…

एका काकांना थांबवून त्यांनी विचारलं “मस्तानी कुठं राहते?” काका म्हणाले” तुला का सांगू?” अन निघून गेले.