पुरुष आणि स्त्री मधला फरक दर्शवणारे ८ गमतीशीर cartoons

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

Differences Between Men & Women ह्या मथळ्याखाली Arteide ह्या वेबसाईटच्या फेसबुक पेजवर काही गमतीशीर cartoons पोस्ट केले गेले आहेत. अर्थात हे कार्टून्स फक्त मनोरंजनासाठी आहेत – स्त्री / पुरुषांना stereotype करणं हा हेतू नाही. तसं स्वतः Arteide ने म्हटलंय सुद्धा —

It’s funny. It’s for smile. Sexist? “At night all cows are black” Hegel

 

त्या कार्टून्समधली निवडक ८ कार्टून्स खाली देत आहोत — enjoy !

 

१ – स्त्री – फिट असून दुःखी आणि पुरुष – नसलेला फिटनेस बघून खुश !

========================

InMarathi चं नवं कोरं, चकचकीत मोफत अँड्रॉइड अॅप्लिकेशन इन्स्टॉल केलंत ना?

ह्या अॅप्लिकेशनमध्ये आपले आवडते लेख शेअर करणे, “फेव्हरेट” म्हणून सेव्ह करणे, तसेच लेखांच्या नोटीफिकेशन्स मिळवणे अश्या सर्व सुविधा आहेत.

त्यामुळे चुकूनही विसरू नका!

इथे क्लिक करून हे मोफत अॅप्लिकेशन त्वरित इन्स्टॉल करा!

========================

 

Arteide-men-&-women-marathipizza-01

 

२ – आपण सर्व हे जाणतोच !

 

Arteide-men-&-women-marathipizza-02

 

३ – प्रत्येक “गृहस्थाचं” दुःख !

 

Arteide-men-&-women-marathipizza-03

 

४ – ब्रेक-अप के बाद…!

 

Arteide-men-&-women-marathipizza-04

 

५ – Shopping च्या वेळी होणारा घोळ !

 

Arteide-men-&-women-marathipizza-05

 

६ – हे ही आपण सर्व जाणतोच !!!

 

Arteide-men-&-women-marathipizza-06

 

७ – फक्त शाम्पूच नाही, हे प्रत्येक “non-tech” वस्तुच्या बाबतीत खरं आहे !

 

Arteide-men-&-women-marathipizza-07

 

८ – This is just perfect !

 

Arteide-men-&-women-marathipizza-08

 

=====

=====


विनोद आहेच…पण काही प्रमाणात सत्यदेखील आहे… नाही? 🙂

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

 

Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 208 posts and counting.See all posts by omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?