माझी गोष्ट

मराठी pizzaवर आम्ही ग्लोबल कंटेंट सोप्या, सुटसुटीत भाषेत पब्लिश करायचा प्रयत्न करत आहोत. आर्टिकल्सचा format – text + images असा ठेवलाय.

हा format तुम्हाला आवडत असेल, मराठी pizza साठी लिहायची इच्छा असेल तर आम्हाला आपलं लिखाण नक्की पाठवा. लेखनाच्या अटी अगदी साध्या आहेत –

=====

=====

१) लिखाण इतरत्र पब्लिश झालेलं, फेसबुक/whatsapp वर आधी शेअर केलेलं नसावं
२) एक तर सध्या चर्चेत असणाऱ्या घडामोडींवर भाष्य करणारा विषय असावा किंवा चर्चेत नसलेला विषय असेल तर वाचकांना माहितीपर लिखाण हवं – जेणेकरून आपला लेख वाचून वाचकांच्या माहितीत भर पडेल
३) लेख सुटसुटीत, साध्या-सोप्या भाषेत असावा – क्लिष्ट, गुंतागुंतीची वाक्यरचना टाळावी आणि –
४) आपला लेख प्रसिद्ध झाल्यावर फेसबुक, WhatsaApp द्वारे आपण त्या लेखाची लिंक प्रसिद्ध करावीत (संपूर्ण पसरवू नये, लिंक शेअर करावीत)

आम्ही तुमच्या लेखनाची वाट बघतोय!

=====

=====


तुमचं लिखाण आम्हाला mypost@marathipizza.com ह्या ईमेलवर पाठवा.

 

Cheers!

टीम “मराठी pizza”

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?