डुप्लिकेट वस्तू बनवण्यात चिन्यांना कोणीही पाठी काढू शकत नाही. जाणून घ्या असं का?

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

बऱ्याचदा आपण स्वस्त म्हणून मोठ्या ब्रँडचे प्रोडक्ट डोळे झाकून खरेदी करतो, पण मग आपल्या लक्षात येते की ती वस्तू ओरिजिनल ब्रँडची कॉपी आहे. तर अशी उत्पादने खरेदी करत असाल तर सावधान रहा. उत्पादन बनावटी असू शकते. तसे पाहिले तर हँडबॅग आणि परफ्यूमपासून ब्रँडेड स्ट्रॉबेरी ते केळीपर्यंत बनावटी निघू शकते. पण सर्वात जास्त बनावटी चप्पला तयार होतात. त्यानंतर कपडे, कातडी वस्तू आणि गॅजेट्स. चला जाणून घेऊया कुठे तयार होते बनावटी उत्पादन!

chinese-products-marathipizza01
izismile.com

मोठ्या ब्रँड्सची नक्कल सर्वात जास्त चीनमध्‍ये होते. एका अहवालानुसार ६३.२ टक्के बनावटी वस्तू बनवल्या जातात. याबाबत भारत १.२ टक्क्यांसह पाचव्या क्रमांकावर आहे. २०१६  देशांमध्‍ये बनावटी वस्तूंची आयात करण्‍यात आली. हे एकूण जागतिक आयातीतील २.५ टक्के आहे. २०१६ मध्‍ये जगात एकूण १७.९ लाख कोटी डॉलरची आयात झाली होती.

=====

=====


chinese-products-marathipizza02
picsworth.com

सर्वाधिक नक्कल अमेरिका, इटली आणि फ्रान्सच्या ब्रँड्सची होते. युरोपियन युनियनमध्‍ये ५ टक्के आयात वस्तूंमध्‍ये नकली माल असतो. सर्वाधिक ६२ टक्के नकली वस्तू पोस्टाच्या पार्सलमधून मिळतात. २००८ मध्‍ये १.९ टक्के आयात उत्पादनात नकली होते, २०१६ मध्‍ये ३.५ टक्क्यावर पोहोचले.

बनावटऑटो पार्ट्स लवकर खराब होऊ शकतात. बनावटी औषधांमुळे लोक जास्त आजारी पडतात. बनावट खेळण्‍यामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तपासणी यंत्र चुकीची माहिती देऊ शकते.

chinese-products-marathipizza03
dfuse.in

बनावट वस्तू बनवणारे देश :

चीन – ६३.२% , तुर्कस्तान – ३.३% , सिंगापुर – १.९% , थायलँड – १.६% , भारत – १.२ , मोरोक्को – ०.६%, यूएई – ०.५%, पाकिस्तान – ०.४%, इजिप्त – ०.४%

कोणत्या देशातील कंपन्यांच्या वस्तूंची नक्कल केली जाते?

अमेरिका २०% , इटली १५% , फ्रान्स १२% , स्वित्झलंड १२% , जपान ८% , जर्मनी ८% , इंग्लंड ४% , स्पेन २% , बेल्जियम २%

chinese-products-marathipizza04
dazedgroup.netdna-cdn.com

चला आता पाहूया कोणकोणत्या ब्रँड्सची चीनमध्ये नक्कल होते.

१)जागतिक दर्जाच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवणा-या सोनी कंपनीचे नकली उत्पादन. 

chinese-products-marathipizza05
bhaskar.com

२) नाईकी कंपनीचे बनावटी चप्पल. 

chinese-products-marathipizza06
kuikr.com

३) अदिदासशी मिळतेजुळते नाव तयार करुन बनवलेले स्पोर्ट्स शूज अशा पध्‍दतीने विकले जाते.

chinese-products-marathipizza07
dmcdn.net

४) नोकिया कंपनीचे नकली मोबाइल

chinese-products-marathipizza08
complex.com

५) प्रसिध्‍द अमेरिकन ब्रँड केएफसीचे चिनी रुप.

chinese-products-marathipizza09
cloudfront.net

६) पिझ्झा हटचे चिनी व्हर्जन

chinese-products-marathipizza10
photobucket.com

७) अमेरिकेच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीचा विंडोज ओएस चीनमध्‍ये त्यात झाला असा बदल.

chinese-products-marathipizza11
quoracdn.net

८) कॉफीसाठी प्रसिध्‍द अशा स्टारबक्स कंपनीचे चीनमध्‍ये नाव बदलून नकली उत्पादन विकले जात आहे.

chinese-products-marathipizza12
i.ytimg.com

९) अदिदास कंपनीत काही असे बदल झाले.

chinese-products-marathipizza13
dmcdn.net

=====

=====

१०) पॅनॉसॉनिकचे नकली उत्पादन

chinese-products-marathipizza14
itsnotforgirls.com

११) बर्गरसाठी प्रसिध्‍द मॅक्डोनाल्ड चीनमध्‍ये अशा पध्‍दतीने विकले जाते.

chinese-products-marathipizza15
consumercomplaints.co

तर मंडळी अशी आहे हि बनवाबनवी!!!

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?