चीनच्या छातीत धडकी भरणारं भारताचं “जळजळीत” अस्त्र !

चीन च्या मते ह्या मिसाईलची क्षमता ८००० किमी पेक्षा जास्त आहे. परंतु आंतराष्ट्रीय मंचावर भारत जाणून बुजून ह्याचा पल्ला कमी सांगत आहे.

Read more

आज आपला चंद्र रक्ताने माखल्यासारखा दिसणार आहे!

भारतातून जरी पूर्णवेळ चंद्रग्रहण दिसणार नसलं तरी आपल्याला ह्या अदभूत घटनेच साक्षीदार होता येणार आहे.

Read more

६००० वर्षापूर्वीचे “दोन सूर्य” : प्राचीन भारतीयांच्या कुतूहलबुद्धीचा अविष्कार!

आज तो सुपरनोव्हा नष्ट झाला असला तरी त्याची आठवण हे चित्र ६००० वर्षानंतर पण दोन सूर्याच्या रुपात आपल्याला करून देते आहे.

Read more

निरोधाचा कंडोम : मैथुनाचा आनंद की सुरक्षा? महत्वाचं काय?

इंटरनेटच्या काळात अशी बंदी काहीच उपयोगी नाही. रोज १ जीबी चा वापर करून पोर्न ते यु ट्यूब चे व्हिडीओ बघणारी पिढी असताना टी.व्ही. वर सकाळी ६ ते रात्री १० कंडोम च्या जाहिरातीवर बंदी टाकून काय होणार आहे? जाहिरातीवरील बंदी पेक्षा त्यातून समोर येणाऱ्या मेसेज वर काहीतरी उपाययोजना गरजेची होती.

Read more

भारताची चीन, पाक ला आणखी एक सणसणीत चपराक : वासेनार व्यवस्थेत स्थान

वासेनार व्यवस्था, एम.टी.सी.आर. ऑस्ट्रेलियन ग्रुप तसेच एन.एस.जी. ह्या संवेदनशील अश्या तंत्रज्ञानांच्या खरेदी, विक्री आणि हस्तांतरण ह्यासाठीच्या आंतराष्ट्रीय पातळीवरच्या व्यवस्था आहेत.

Read more

सह्याद्री मधला माजोरडा झिंगाट

निसर्गाचा मान आणि घराचं भान आपण ठेवू तेव्हा हा रांगडा सह्याद्री आपल्याला वेगळा जाणवेल. अगदी कोकणापासून ते गुजरात पर्यंत.

Read more

देशवासीयांसाठी आपण कोणत्याही थराला जाऊ शकतो हे दाखवून देणारं ‘ऑपरेशन थंडरबोल्ट’!

सगळेच्या सगळे ७ अपहरणकर्ते ह्यात मारले गेले. तसेच त्यांना मदत करणारे जवळपास ४५ युगांडाचे सैनिक ह्यात मारले गेले.

Read more

वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी, शरीरात १५ गोळ्या घुसून देखील ‘टायगर हिल’ वाचवणारा ‘शूर सुभेदार’!

शहीदो के चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मिटने वालों का यही बाकी निशॉ होगा!

Read more

भारतीय शास्त्रज्ञांची अभिमानास्पद कामगिरी, अवकाशात शोधली ‘सरस्वती’!

ह्या सरस्वती च्या शोधाने आपल्याला माहितीची अनेक दालने उघडतील ह्यात शंका नाही.

Read more

इस्राइल – ७० वर्ष दूर ठेवलेला भारताचा खरा मित्र, जो पाकिस्तान-चीनची डोकेदुखी ठरतोय!

अनेक वर्षांच्या अत्याचारावर जर मात करायची असेल तर स्वतःला सक्षम बनवून त्या अत्याचाराचा प्रतिकार हाच एक मार्ग आहे. हि खूप मोठी शिकवण माझ्या मते इस्राइल ने जगाला दिली आहे.

Read more

जे भल्या भल्या देशांना जमलं नाही, ते ‘अक्षयपात्र’ भारताने निर्माण केलंय!

जर हे थोरियम आपण वापरू शकलो तर ६०,००० वर्ष भारताची उर्जेची गरज भागवली जाईल. इतके हे प्रचंड मोठे साठे आहेत.

Read more