चकाचक इमारतींपल्याड बुरसटलेल्या विचारांच्या खचलेल्या भिंती दाखवणारा “पिरीयारूम पेरूमल”
बेगडी आणि चकाचौंदवाल्या चित्रपटाच्या कक्षेच्या बाहेर जाऊन खऱ्या विषयावरचा, विचार करायला भाग पाडणारा हा चित्रपट एक अस्वस्थ अनुभव आहे.
Read moreबेगडी आणि चकाचौंदवाल्या चित्रपटाच्या कक्षेच्या बाहेर जाऊन खऱ्या विषयावरचा, विचार करायला भाग पाडणारा हा चित्रपट एक अस्वस्थ अनुभव आहे.
Read moreया गाण्याचा उल्लेख झाल्या झाल्या, सुरुवातीला वाजणारी सिग्नेचर ट्यून आपसूक मनात वाजली नाही, तर तुम्ही नाइन्टीज फॅन नाही, असेच म्हणावे लागेल.
Read moreआज या चित्रपटाला सात वर्षे झाली तरीही तो मनात अजूनही तितकाच ताजा आहे.
Read moreपहिला चित्रपट असल्याने, संतोषी यांना घायल अत्यंत प्रिय आहे.
Read moreज्या दिवशी आपण अमिताभपेक्षा त्याची स्वतःशी, जुन्या आणि दिवसेंदिवस प्रगल्भ होत चाललेल्या, पण नशीबाशी झगडणाऱ्या अभिषेकशीच तुलना करू, त्याच दिवशी या शापित राजपुत्राचा शाप मिटु शकेल.
Read more‘ऑक्टोबर’ हा प्रामाणिक प्रयत्न तुम्हाला निरागस आणि निरपेक्ष प्रेमाची नवी परिभाषा शिकवतो. प्रेम, जे अव्यक्त आहे. प्रेम आहे म्हणावे तर त्याचा कुठेच उल्लेख नाही आणि नाही म्हणावे तर प्रत्येक फ्रेम, प्रत्येक नजर, समोरच्या व्यक्तीसाठी कोणत्याही अपेक्षेशिवाय मनापासून केलेला प्रत्येक अटेम्प्ट, चित्रपटभर प्रेमाचीच साक्ष देत राहतो.
Read moreस्टोरी, स्क्रीनप्ले आणि दिग्दर्शन अश्या तीनही बाजू ‘जॉन मॅथ्यू मॅथन’ यांनी अत्यंत ताकतीने पेलल्या आहेत.
Read moreवरुणने आजवर केलेल्या चित्रपटांपैकी एकही चित्रपट बॉक्सऑफिसवर फ्लॉप गेलेला नाहीये
Read moreडॉक्टरने ती आता वाचणार नाहीये असं सांगितल्यावर हरलेला, रडवेला, अस्वस्थ झालेला सिड प्रेमाची परिभाषा नव्याने शिकवतो.
Read moreकपूर घराण्याचे नाव पाठीशी लावूनही स्वतःच्या क्षमतेच्या जोरावर इंडस्ट्रीत टिकून राहिलेले, कपूर घराण्यातील दुसऱ्या फळीतील सर्वात सेन्सिबल अभिनेते, म्हणून शशी कपूर कायम स्मरणात राहतील.
Read moreआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page === वेगवेगळ्या विचारसरणींच्या तीन युवकांना मध्यवर्ती भूमिकेत घेऊन
Read more