मंदिरात भिक मागून जमवलेले अडीच लाख दिले त्याच मंदिरात दान : दानशूर महिलेची अशीही कथा

हे पैसे मंदिरात येणाऱ्या भाविकांना आणखी चांगल्या सुविधा मिळाव्यात तसेच त्यांना प्रसाद देण्याकरिता दान केले आहेत. 

Read more

घरी मारहाण फक्त स्त्रियांना होत नाही – पुरुषांना होणाऱ्या मारहाणीचं धक्कादायक वास्तव!

शहरी क्षेत्रांमधून घरगुती हिंसाचाराच्या जास्त तक्रारी येतात.

Read more

पॉर्न ते आयफोन बंदी : हे आहेत उत्तर कोरियाचे विचित्र कायदे

येथे १००० लोकांपैकी फक्त एकालाच कार घेण्याची परवानगी असते.

Read more

फोटोतील कपड्यांवर आक्षेप घेणाऱ्याला तापसी पन्नू चं जबरदस्त प्रत्युत्तर

तिच्या उत्तरला तिच्या चाहत्यांनी तसेच खुद्द बॉलीवूडचा स्टार अभिनेता अर्जुन कपूर याने देखील शाबासकी दिली.

Read more

ह्या ८९ वर्षीय आजीबाईचे गमतीशीर फोटो तरूणांना लाजवतील असे आहेत

आज आम्ही तुम्हाला एक अशा आजीबद्दल सांगणार आहोत, जिने आपल्या करमतीने आजकालच्या खोडकर मुलांना देखील मागे पाडले आहे.

Read more

ही ८ तुरुंगं – पंचतारांकित हॉटेल्सपेक्षा कमी नाहीत

येथील कैद्यांना कोणत्याही प्रकारचा गणवेश नाही. त्यांना स्वतःच्या आवडीचे कपडे घालण्याची सूट आहे. याबद्दल येथील वॉर्डनचे म्हणणे आहे की, येथून बाहेर गेल्यानंतर येथील कैद्यांना बाहेरच्या वातावरणामध्ये लगेच रमता यावे, यासाठी येथे एवढी सूट दिली जाते.

Read more

‘ह्या’ उत्तराने तिने जिंकली मन आणि मिळविला ‘मिस वर्ल्ड 2017’ बनण्याचा मान

हरियाणा येथे डॉक्टर कुटुंबात जन्मलेली मानुषी ही स्वतः एक मेडिकल विद्यार्थिनी आहे.

Read more

अंबानीच्या घरचा कचरा फेकला जातं नाही. मग काय केलं जातं त्याचं? वाचा

अंबानीच्या घरचा कचरा हा आपल्या घरच्या कचऱ्याप्रमाणे फेकला जात नसून तो एका विशिष्ट प्रकारे उपयोगात आणला जातो.

Read more

पंजाबी ड्रेस घालून WWE च्या रिंगमध्ये लढणारी पंजाबी महिला

या स्त्रीची खास गोष्ट म्हणजे ही पंजाबी ड्रेस घालून रेसलिंग रिंगमध्ये उतरते आणि भल्याभल्यांना धूळ चारते.

Read more

तुम्हाला अनावश्यक वाटणाऱ्या ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत!

बूटांच्या बाजूच्या भागामध्ये २ छिद्रे देण्यात आलेली असतात. काही लोकांना ते स्टाइल म्हणून दिलेली असतात, असे वाटते.

Read more

स्त्रियांचं मन ओळखणं अशक्य! पण ह्या १५ गोष्टी पाळून ते जिंकणं सहज शक्य आहे!

मग असं काय करावं की रिलेशनशिप, प्रेम किंवा लग्न जुनं झाल्यावरही ते अद्याप ताजं वाटेल ?

Read more

आता स्क्रिन वर अडल्ट व्हिडीओच्या ऐवजी भजन सुरू होणार

हे अॅप तुम्हाला अचानक स्क्रीनवर येणाऱ्या पोर्नोग्राफी, हिंसा, वाईट संदेश यांपासून वाचवेल.

Read more

खुद्द भारतात बॅन झालेले पण जगभरात नावाजलेले १० भारतीय चित्रपट

भारत हा लोकशाही प्रधान देश असला तरीही तिथे लोकांना आपले मत व्यक्त करण्यास असलेली बंदी या बॅन चित्रपटांच्या माध्यमातून दिसून येते.

Read more

मुंबई महानगरपालिकेचं हे पाऊल स्त्रियांचं आपल्या समाजातील स्थान अधिकच उंचावणार आहे

मुंबई महानगरपालिकेने पारंपारिक नियमांना छेद देत तब्बल 97 महिलांची अग्ऩिशमन दलात भरती केली आहे.

Read more

रघुराम राजन कडून हार्दिक पटेल चे भाकित?

दोन वर्षांपूर्वी दैनिक लोकसत्तामध्ये श्री मिलिंद मुरुगकर ह्यांचा प्रसिद्ध झालेला लेख वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत. === लेखक : मिलिंद मुरुगकर

Read more

तुमचे फेव्हरेट क्रिकेटर्स “शोधून” कुणी काढलेत माहितीये? वाचा!

बीसीसीआयचे टॅलेंट रिसर्च ऑफिसर प्रकाश पोद्दार यांनी धोनीचा खेळ पाहून त्याला संधी देण्यास सांगितले होते.

Read more

आफ्रिकेतील या महिलांना “नहाना मना है”

त्या महिलांना आंघोळ करण्यास मनाई आहे, किंवा आंघोळ करणं हा त्यांच्या संस्कृतीचा भाग नाही.

Read more

जळगावचा हा तरुण वैद्यकीय शिक्षण सोडून शेतीतून लाखो रूपये कमावतोय

सुरवातील त्यांचे वडील आणि काका त्यांच्या या निर्णयाच्या विरोधात होते, पण संदेश त्यांच्या निश्चयावर अटळ होते.

Read more

नेपोलियन वर सश्यांनी हल्ला चढवला – आणि ससे जिंकले!

हा विनोद किंवा अतिशयोक्ती नाही, असे प्रत्यक्षात घडले होते. आणि ज्यावेळी सशाने नेपोलियनवर हल्ला केला होता, त्यावेळी नेपोलियन जगातील सर्वात शक्तिशाली मनुष्य होता.

Read more

ह्या ७ गोष्टी होत असतील तर काम्पुटर/लॅपटॉपमध्ये व्हायरस असण्याची शक्यता आहे

काही लक्षणं अशी आहेत जी अँटीव्हायरसला नाही ओळखता येणार – पण तुमच्या नजरेतून सुटणार नाहीत. अश्या ७ लक्षणांची यादी देत आहोत.

Read more

ह्या १० प्रकारच्या पुरुषांशी चुकूनही लग्न करू नका!

‘परी कथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का  भाव दाटले मनी अनामिक साद तयाला देशील का’

Read more

एका भारतीय व्यक्तीने न लढता मिळवले राज्य !

पण समजा या पृथ्वी तलावर तुम्हाला एक असा जमीनीचा तुकडा भेटला जिथे कोणाचेच राज्य नाही. फक्त तुमचेच राज्य आहे.

Read more

हे आहेत ते लोक ज्यांनी यशाला वयाची मर्यादा नसते हे सिद्ध केलं!

ज्यांनी वयाच्या 40 शी नंतर भरघोस यश मिळवलंय. जगभर नाव झालंय.

Read more

शाही घराण्यापासून तर जगातील श्रीमंत लोकांची मुले देखील शिकत आहेत ‘मँडरीन’

त्यांनी आपल्या मुलांना मंदारीन शिकवण्यासाठी घरात मंदारीन बोलणारी आजी ठेवली आहे.

Read more

दारू-सिगारेटची व्यसनं सर्वश्रुत आहेत – पण “ह्या” ७ व्यसनांच्या बाबतीत अनेक जण गाफील असतात.

काही लोकांना कोणतेही काम करताना बॅकग्राउंडला म्युझिक ऐकण्याची सवय असते.

Read more

नेहरू – अफवा, अपप्रचार आणि सत्यता

कॅबिनेट मिशनची योजना जेव्हा प्रथम मुस्लिम लीगकडून व नंतर काँग्रेसकडून फेटाळली गेली, तेव्हाच फाळणी अपरिहार्य झाली होती.

Read more

कुठे दारू तर कुठे नूडल्स : मंदिरांचे विचित्र नैवेद्य अन प्रसाद…

या मंदिरात नुडल्स, भात आणि भाज्यांचेच नैवेद्य चढविल्या जाते आणि भाविकांनाही हेच प्रसाद म्हणून दिल्या जाते.

Read more

नव्या नोटांमधील हे १० बदल आवर्जून समजून घ्या!

नवीन नोटांवरील आकडे हे देवनागरी लिपीत लिहिण्यात आले आहे, जेव्हा की जुन्या नोटांवर असे नव्हते.

Read more

ह्या ७ लहानग्यांची संपत्ती भल्या भल्यांचे डोळे विस्फारणारी आहे!

काही अशी लहान मुलं देखील आहेत ज्यांचा बँक बॅलेंस मोठ-मोठ्या लोकांनाही लाजवेल.

Read more

त्सुनामीचा चौफेर विध्वंस असो वा डच लुटारू : कित्येक शतके अढळ राहिलेलं कार्तिकेय मंदिर

लोक मानतात की, भगवान वरुणाने आपले वचन पाळले आणि त्यामुळे मंदिराला पाण्याने स्पर्श देखील केला नाही. अर्थात, या मागील एक वैज्ञानिक कारण देखील शास्त्रज्ञांनी दिले आहे.

Read more

सायकलवर दूध विकणारे नारायण मुजुमदार – आता आहेत २२५ कोटींचे मालक

आज रेड काऊ डेअरी ही कंपनी पश्चिम बंगालमधील सर्वात मोठी खाजगी दुग्धशाळा असलेली कंपनी आहे. ज्यामध्ये ४०० पेक्षा अधिक कर्मचारी आणि राज्यभरामध्ये २२५ वितरक आहेत.

Read more

“पत्नी पिडीत लोकांचा आश्रम” – इथे चक्क कावळ्याची पुजा होते !

सर्वात महत्वाचं म्हणजे दुसऱ्या लग्नाचा विचारही मनात न आणणाऱ्यांनाच इथे प्रवेश दिला जातो…!

Read more

बहुचर्चित हिंदी चित्रपटांची ११ रंजक तथ्ये

जज्बा या चित्रपटात दाखविण्यात आलेल्या बॉम्बे हायकोर्टाच्या सेट उभारणीकरिता ८० लाख रुपये खर्च करण्यात आले होते.

Read more

कुठे बोलल्या जाते ‘संस्कृत’ तर कुठे आहेत ‘सोलर इंजिनीअर्स’, अशी आहेत भारतातील ही ८ गावं!

फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यांदरम्यान या गावात कासवांना बघण्यासाठी दुरून-दुरून लोकं येतात.

Read more

कुणी जन्मजात तर कुणी कृत्रिमरीत्या : जगातील १० खऱ्या “वंडर वूमन”

अनास्ताशियाच्या केसांपासून चेहऱ्यापर्यंत तसेच तिचे डोळे देखील एखाद्या बाहुलीसारखे आहेत.

Read more

सिनेस्टार्सच्या विविध कार्यक्रमांमधील “हजेरी” मागचं ‘अर्थपूर्ण गणित

ह्रितिक कुठल्याही प्रायवेट फंक्शन मध्ये जायचे २.५ कोटी रुपये घेतो.

Read more

‘ह्या’ व्यक्तीला ३९ बायका, ९४ मुलं आणि ३३ नातवंड आहेत!

चाना यांनी एकाच वर्षात १० लग्न केली असून ते अजूनही लग्नासाठी उत्सुक आहेत.

Read more

शर्ट-टाय घालून रोज कचरा उचलणाऱ्या ७९ वर्षीय आजोबांची डोळे उघडणारी कथा…

सतीश कपूर यांना कचरा उचलताना पाहून लोकं त्यांना हसतात.

Read more

पद्मावती वाद, प्रकरण नेक्स्ट: संजय लीला भन्साळींनी आता सरळ व्हिडिओच रिलीज केलाय 

भन्साळी यांनी यापूर्वी देखील स्पष्ट केले होते की, असा कोणताच सीन या चित्रपटात नाही.

Read more

हैदराबादेत “भिक बॅन”… एका महिलेची करामत!

या हाय-प्रोफाईल कार्यक्रमांना बघता हैद्राबाद स्थानीय प्रशासनाने शहराला स्वच्छ-सुंदर करण्यावर भर दिला आहे.

Read more

हिटलरला दुसऱ्या महायुद्धात हरवणारा पडद्यामागचा “जादूगार”

पण सैन्यातही त्याने जादू करायचे ठरवले आणि हाताशी अंगी कलाकुसर असणाऱ्या व्यक्तींची जमवाजमव केली.

Read more

एक तरुण – तब्ब्ल १४० “ट्रेन रोमियो” थांबवणारा, स्त्रियांसाठी लोकल “सुरक्षित” करणारा

एकेदिवशी कामावरून घरी जात असताना, त्याने पाहिले की, एक मुलांचा ग्रुप लोकल ट्रेनमध्ये एका बाईला त्रास देत होता.

Read more

३९९ वर्ष जुन्या पेंटिंग वरील पिवळेपणा काढल्यानंतर जे “खरं चित्र” समोर आलं ते अचंभित करणारं आहे.

२०० वर्षापर्यंत त्या वार्निशमध्ये राहून देखील या चित्राचा रंग अजिबात उतरला नाही.

Read more

स्पेशल लोकांसाठी स्पेशल जेल – चक्क फाईव्ह स्टार हॉटेलचं केलं जेल मध्ये रूपांतर

या परिषदेच्या दोन आठवड्यानंतर लगेचच या पंचतारांकित हॉटेलला लक्झरी जेलमध्ये परिवर्तीत करण्यात आले.

Read more

बहिणीसाठी कायपण! : लाडक्या ताईसाठी भावाने जमा केली ६२,००० रुपयांची चिल्लर

जेव्हा ते शोरूममध्ये पोहोचले तेव्हा शोरूम बंद व्हायची वेळ झाली होती .

Read more

महादेवाला एक बहिण सुद्धा आहे!

शंकर म्हणजेच महादेव हा अनादी अनंत आहे. त्याला कोणी नाही. पण एका दंतकथेनुसार शंकराला बहिण होती. हो. शंकराला बहिण होती.

Read more

एलियन्स हल्ला करणारेत : ह्या दोघांच्या दाव्यांमुळे अमेरिका, रशिया चक्रावलेत

त्याने पोलिसांना हे देखील सांगितले की २०१८ ला एलियन्स पृथ्वीवर हल्ला करणार आहेत.

Read more

असं काय केल ‘ह्या’ भारतीय महिलेने कि लंडनमध्ये तिचं स्मारक बनवल्या गेलं!

नूर इनायत खानला त्यांनी फ्रान्समध्ये केलेल्या कामासाठी मरणोत्तर जॉर्ज क्रॉस देण्यात आला होता.

Read more

ह्या हिंदी चित्रपटांनी अमेरिकन बॉक्स ऑफिसवर इंग्रजी चित्रपटांना मागे टाकलं होतं..

फास्ट अँड फ्युरीयस-६, हँगओवर पार्ट-३ आणि आर्यन मॅन-३  यासारखे मोठे चित्रपट या चित्रपटाच्या बरोबर शर्यतीला होते.

Read more

पद्मश्री सितारा देवी : ज्यांचा जन्मताच त्यांच्या कुटुंबाने केला होता तिरस्कार…

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना नृत्य सम्राज्ञी ही उपाधी दिली होती.

Read more

कोल्हापूरचा मान, महाराष्ट्राची शान असणाऱ्या फेट्याचा इतिहास आणि काही रंजक माहिती

जुन्या काळात फेटा हा केवळ कुटुंबातील वरिष्ठ पुरुषच घालायचे.

Read more

नोटबंदी नंतर झाले १५ लाख लोक बेरोजगार, एकूण बेरोजगारांचा आकडा अधिकच भयावह आहे

जानेवारी २०१७ ते एप्रिल २०१७ ह्या केवळ चार महिन्यांत, तब्बल १५ लाख लोक बेरोजगार झाले आहेत.

Read more

वियाग्रा : “अपघाती जन्म” आणि आणखी बरंच काही!

आपल्या साथीदारासोबत जास्तवेळ घालवण्यासाठी हा वियाग्रा पुरुषांना मदत करतो.

Read more

इंदिरा गांधींचा निर्णय, आत्महत्या करणाऱ्या बेगम अन दागिने विकून कुत्र्यांना पोसणारे नवाब

इंदिरा गांधींच्या या निर्णयामुळे बेगम विलायत महाल आणि त्यांच्या मुलांना खूप हलाखीच्या परिस्थितीचा सामना कराव लागला.

Read more

व्यवसायात यशस्वी होण्यासाठी “योग्य” व्यक्तींबरोबर नेटवर्क तयार करण्याच्या ७ स्टेप्स

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === कोणताही व्यवसाय करणे कधीही सोपे नसते. एखादा व्यवसाय

Read more

हे एखाद्या आलिशान बंगल्याचे फोटो वाटतात ना? पण हा बंगला किंवा घर नाहीये!

याव्यतिरिक्त या गाडीमध्ये एक इलेक्ट्रोहायड्रोलिक लिफ्ट देखील आहे

Read more

मनमोहन सिंग सरकारच्या काळात भारतातील गरिबी एवढ्या झपाट्याने का कमी झाली? एक अभ्यासपूर्ण विश्लेषण

मनमोहन सिंग हे २००४ ते २००९ च्या पहिल्या सत्रामध्ये देशाच्या विकासासाठी जेवढे वचनबद्ध होते, तेवढे स्वतंत्र भारतातील काँग्रेस सरकारच्या ५५ वर्षामध्ये कुणीही नव्हते.

Read more

राहुल गांधी कॅनडाच्या पंतप्रधानांची नक्कल करताहेत…! अगदी स्टेप बाय स्टेप…!

अगदी राहुल गांधी ह्यांच्या प्रमाणेच – जस्टिन ट्रुडॉ हेसुद्धा भूतपुर्व पंतप्रधानांचे चिरंजीव आहेत…!

Read more

भारतीय सैन्यात “मुसलमान रेजिमेंट” नसण्यामागे एक मोठं कारण आहे…

पाकिस्तान विरुद्ध १९६५ मध्ये झालेल्या युद्धात खेमकरणच्या युद्धात ४ ग्रेनेडीयरचे हवालदार अब्दुल हामिद यांना वीरमरण आले.

Read more

मोसाद आणि रॉ ने हातमिळवणी करून पाकिस्तानी न्यूक्लिअर रिऍक्टर पर्यंत धडक मारली होती!

भारताच्या या महान मोहिमेनंतर पाकिस्तान नेहमीच अणु रहस्य गुप्त ठेवण्यास बॅकफूटवरच राहिला.

Read more

ब्रिटिश काळापासून सुरू असलेली श्रमिकांसाठीची खास रेल्वे बंद होतीये…

ही रेल्वे ब्रिटीश काळापासून जमालपूर रेल्वे कारखान्याच्या कर्मचाऱ्यांसाठी चालविण्यात येणारी एक श्रमिक रेल्वे होती.

Read more

प्राचीन भारताचा जागतिक प्रभाव सिद्ध करणारी : “मातीवरची अक्षरं”

त्या भांड्यावर “பானை ஒறி” (पन्नी ओरी) हे कोरलेलं आहे, ज्याच अर्थ दोरखंडाच्या जाळ्यात ठेवलेले भांडे असा आहे.

Read more

अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी वाळवंटात उभं रहातंय “जगातील सर्वात मोठं शहर”

या शहरामध्ये मोठमोठे मॉल असणार आहेत, जेथे लक्झरी गाड्यांचे शोरूम, रेस्टॉरंट, कॅफे आणि अमेरिकन फूड मिळणारी शॉप्स असणार आहेत.

Read more

भारतात राहून, घराच्या बाल्कनीत भारत-पाकिस्तान दोन्ही झेंडे लावणारी, मोहम्मद जीनांची मुलगी

आपल्याच पित्याने बनविलेल्या पाकिस्तानात ९८ वर्षांत दीना केवळ दोनदाच गेल्या.

Read more

‘ह्या’ प्रसिद्ध राजकारण्यांना तुम्ही ह्या रुपात कधी पाहिलं आहे का?

त्या काळात त्या त्यांच्या बोल्ड लुक्ससाठी ओळखल्या जायच्या.

Read more

ऑस्ट्रेलियातील ही विचित्र खाद्यपदार्थ तुम्हाला माहित आहेत का?

यमू हा ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठा पक्षी आहे. त्याच्या मांसाचे खाद्यपदार्थ येथे आवडीने खाल्ले जातात.

Read more

स्त्री हक्क विरोधी पुरुषांनी प्रचारासाठी वापरलेले हे पोस्टर्स बघून तळपायाची आग मस्तकात जाते!

या पोस्टकार्डच्या माध्यमातून त्या काळामध्ये बदल घडवून आणण्याची कल्पना व्यक्त करण्यात आली आहे.

Read more

अमिताभ बच्चन ते सलमान खान पर्यंत या बॉलीवूड स्टार्ट्सची खरी नावं तुम्हाला माहित आहेत का?

आपल्या आवडत्या अभिनेता-अभिनेत्रीचे नाव एकले की डोळे आनंदाने विस्फारून जातात.

Read more

प्राचीन रोमचा अस्त होण्यामागची ६ प्रमुख ऐतिहासिक कारणं – ज्यांतून आपण शिकायला हवं

बाहेरील सैन्यांकडून रोमवर आक्रमण होत असतानाच, रोम हा आर्थिक अडचणींमुळे आतून खचत चालला होता.

Read more

ह्या महिलांनी एकत्र येऊन शेतकरी आत्महत्यांवर तोडगा काढलाय!

या गावातील महिला बाजार आणि बाहेरील सर्व कामे सांभाळतात तर पुरुषांची भूमिका ही केवळ घरापुरतीच आहे.

Read more

राहुल गांधी ह्या ६ कसोट्यांवर मोदींपेक्षा सरस ठरतात

काही कसोट्या अश्या आहेत, ज्यांत राहुल गांधी हे मोदींपेक्षा निर्विवादपणे उमदे ठरतात. आणि ह्या कसोट्यांवर खुद्द मोदी समर्थक देखील हे मान्य करतील की राहुल इज बेटर दॅन मोदी.

Read more

कंटाळवाणं काम रंजक करण्याचा वस्तुपाठ : हा विमानतळ कर्मचारी सर्व प्रवाश्यांचं मन जिंकतोय!

कायरन ऐशफोर्ड नावाचा हा कर्मचारी विमानतळावर विमानांना सिग्नल देण्याचे काम करतो.

Read more

एका महिलेच्या संघर्षाची ग्वाही देणारे ‘Humanity Hospital’…

त्यांच्या सोबत जे झालं त्यांनी जे कष्ट सहन केले तशी परिस्थिती अजून कोणावर येऊ नये म्हणून त्यांनी एक निश्चय केला.

Read more

आश्चर्य : नाश्त्यात “हे” सगळं खाऊन हे देश रहातात तंदुरुस्त

हे लोक नाश्त्यात जे खातात त्याची कल्पना करूनच विचित्र वाटतं.

Read more

१९ व्या शतकातील मुंबईकरांचं घड्याळ कधीच अचूक वेळ दाखवत नसे

‘बॉम्बे टाईम’ या शोधण्यात आलेल्या टाईम झोनला मुंबई शहरातील काही भागच फॉलो करत असत.

Read more

जम्मू काश्मीर मधील वादग्रस्त “कलम ३५” मुळे आजवर कोणत्या समस्या उद्भवल्या आहेत? वाचा !

एखाद्या मुलीने जर एखाद्या कश्मीरी नसलेल्या मुलाशी लग्न केले, तर ती एका कश्मीरी नागरिकाला मिळणारे सर्व अधिकार गमवेल.

Read more

परदेशी जातीच्या कुत्र्यांच्या प्रेमापोटी, ‘ह्या’ देशी जातींची कुत्री दुर्मिळ होताहेत!

या प्रजातीच्या कुत्री लग्नात नवरदेवाला भेटवस्तू म्हणून देण्यात येत असत.

Read more

तृतीयपंथीयांसाठी रेल्वे ने स्वतःत घडवून आणलाय एक मोठा बदल

रेल्वे तिकीट आरक्षणाच्या फॉर्मवर आता तृतीयपंथीना देखील स्थान देण्यात येणार आहे.

Read more

‘ह्या’ गोष्टी केवळ जाहिरातींमध्येचं शक्य होऊ शकतात!

कुठली अशी सेलिब्रिटी आहे जी एखादा शो करून येते आणि मग आपल्या गाडीत बसून पानमसाला खाते.

Read more

हे मंदिर कशाने बनलंय… वाचून आश्चर्यचकित व्हाल !

मंदिर हे आपल्यासाठी एक असं पवित्र ठिकाण आहे जिथे आपण चुकुनही काही असभ्य वर्तन करत नाही.

Read more

देशविदेशातील शहरांना नावं देण्यामागे काय तर्क असतो? समजून घ्या!

संभ्रम टाळण्यासाठी ठिकाणांच्या नावामध्ये अचूकता आणि सुसंगतता असणे आवश्यक आहे.

Read more

शिवरायांच्या गनिमी काव्याचा वापर करून व्हिएतनामने केली होती अमेरिकेवर मात!

अमेरिकेच्या बलाढ्य लष्कराचा थेट सामना करणे व्हिएतनामच्या सैन्याला काही शक्य नव्हते.

Read more

ट्रम्प, पुतीन… ह्या सर्वांची विमानं कशी आहेत? त्यांसमोर मोदींचं विमान कसंय? वाचा!

सौदी अरेबियाचे राजा सलमान बिन अब्दुल अझीझ बोइंग- 747 चा प्रवासासाठी उपयोग करतात.

Read more

भगवान शंकराचा जन्म कसा झाला- कथा, आख्यायिका आणि गुढतेचं वलय

भगवान शंकरांना अनाडी असे संबोधले जाते. अनाडी या शब्दाचा शाब्दिक अर्थ आहे की, ज्याला कोणतीही सुरुवात वा अंत नाही.

Read more

रोमन लोक ते इंग्रज : इन्कम टॅक्सच्या सुरुवात व बदलत्या स्वरूपाचा रंजक इतिहास

१८६० साली जेम्स विल्सन ह्या भारताच्या पहिल्या ब्रिटीश अर्थ अधिकाऱ्याने भारतीयांवर इन्कम टॅक्स लादला.

Read more

सुटी एन्जॉय करण्याचा, फारसा माहिती नसलेला हा अनोखा पर्याय नक्की आजमावून बघा!

आपण नेहमी म्हणतो की शेतीच्या कामात जेवढे एकूण कष्ट पडतात तेवढे कष्ट कोणत्याही कामात पडत नाही आणि ही गोष्ट अगदीच

Read more

६ भारतीय अभिनेत्री – ज्यांचे पाकिस्तानी क्रिकेटर्सशी सूर जुळले होते

२०१० मध्ये सानिया मिर्झाने आपल्या लहानपणीचा मित्र सोहरब मिर्झा याचबरोबर झालेला साखरपुडा मोडला आणि तिने शोएब मलिक या पाकिस्तानी क्रिकेटरशी लग्न केले.

Read more

राष्ट्रगीताची “सक्ती” आणि “वंदेमातरम की जन गण मन वाद” : RSS कार्यकर्त्याच्या नजरेतून

खरा मुद्दा हा आहे की, राष्ट्रगीत सुरु असताना आम्ही राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभे का राहायचं?

Read more

जगातील १० सर्वोत्तम नौदलांमध्ये भारत कितवा असेल बरं? वाचा!

इटलीचे नौदल ९ व्या क्रमांकावर आहे आणि तसेच हे जगातील सर्वात लांब आणि रुंद नौसेनांपैकी एक आहे.

Read more

प्रसिद्धी पासून वंचित राहिलेली एक शूर क्रांतिकारी : राणी गाइदिनल्यू

नागा जनजाती त्यांना देवी चेराचमदीनलू यांचा अवतार मानायला लागली.

Read more

डॉ. टी. वीराराघवन- एमबीबीएस : फी – केवळ २ रुपये…

हे शिक्षण त्यांनी समाजाच्या सेवेसाठी घेतले आहे, मग ते त्यांच्याकडे आलेल्या रुग्णांकडून पैसे कसे घेणार

Read more

भूत, पिशाच्च, चेटकीण, तांत्रिक आणि भोपळ्यांचा सण : हॅलोविन !

हॅलोविन मध्ये सगळ्यात जास्त पाहायला मिळतात चित्र विचित्र पद्धतीने भीतीदायक वाटतील अश्या रीतीने कोरलेले भोपळे!

Read more

भारतावर १५० वर्षे राज्य करणाऱ्या इंग्लंड बद्दल आपल्या मनात एक फार मोठा गैरसमज आहे!

अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे युनायटेड किंगडम, ग्रेट ब्रिटन आणि ब्रिटीश आईसलेस ह्यांमध्ये देखील फरक आहे.

Read more

आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असणाऱ्या ह्या १० गोष्टींवर चीनमध्ये चक्क बंदी आहे!

हा चित्रपट चीनी चित्रपटांपेक्षा जास्त प्रसिद्ध होऊ नये, यासाठी चीन सरकारने या चित्रपटाच्या टूडी वर्जनवरती बंदी घातली

Read more

इंग्रजांसाठी, लपून-छपून, रूप पालटून, कोणत्याही उपकरणाविना तयार केला तिबेटचा नकाशा…

फॉरबिडन लैंड मानल्या जाणाऱ्या तिबेटमध्ये कुठल्याही विदेशी व्यक्तीला जाण्यास मनाई होती. त्यामुळे एखाद्या भारतीय नागरिकाला येथे पाठविण्याची योजना आखण्यात आली.

Read more

५ असे विमान अपघात ज्यांनी विमान उद्योग जगतात बदल घडवून आणले!

या दुर्घटनेनंतर सर्व क्रू मेंबर्संना कॉकपिटचे प्रशिक्षण देण्‍यात आले. नवा कॉकपिट रिसोर्स मॅनेजमेंट ( सीआरएम) अवलंबण्‍यात आला.

Read more

‘बिग बॉस-11’ मध्ये कोणाला किती मानधन मिळत? जाणून घ्या!

ढिंच्याक पूजा यायच्या आधीपर्यंत  ती ‘बिग बॉस’च्या ११ व्या सिझनमधील सर्वात जास्त मानधन मिळविणारी कंटेस्टंट होती.

Read more

हे ५ पदार्थ तुमचं सुटलेलं पोट कमी करण्यात मदत करतील..!

तुम्ही खूप व्यायाम करून देखील तुमचे पोट सुटत, कारण तुम्ही योग्य पदार्थ खात नाहीत.

Read more

आईन्स्टाईनच्या हस्ताक्षरातील “सुखी होण्याचं गुपित” लिलावात विकलं गेलंय!

या दोन्ही नोट्सचा लिलाव जवळपास १.८ मिलियन डॉलरमध्ये म्हणजेच जवळपास ११ कोटींना जेरुसलेम ऑक्शन हाऊसमध्ये झाला आहे.

Read more

शॉपिंग मॉलमध्ये ‘ह्या’ ट्रिक्स वापरून तुमच्याकडून जास्त खरेदी करवली जाते!

खोगिरभरती हा शब्द आपण ऐकला असेल. नको असलेल्या वस्तू जमवणे म्हणजे खोगिरभरती. यामध्ये महिला आघाडीवर असतात असं काही पुरुषांचं म्हणणं असतं. तसंच महिलांनंतर बालकांचे बालहट्ट आपल्याला म्हणजे पालकांना पुरवावे लागतात.

Read more

मुलाच्या आठवणीत या पालकांनी सुरू केली मोफत खाणावळ…

आमच्या मुलाच्या मृत्युनंतर आम्ही खूप हताश झालो होतो, आता काय करावे हे आम्हाला समजत नव्हते.

Read more

मैत्रिणीशी चॅटिंग करताय? ह्या टिप्स वापरा!

जर तिला तुमच्याशी बोलण्याची इच्छा असले तर मग तुम्ही पुढे संवाद वाढवू शकता. तुम्ही स्वतःच्या दिसण्याची फारशी काळजी न करता तिच्यासमोर आत्मविश्वासाने बोला.

Read more

‘जाती’ वर विचार करणाऱ्या प्रत्येकाने पाहावा असा माहितीपट : ‘अजात’ !

गणपती महाराजांच्या अभंगांची प्रसंगानुरूप पेरणी संपूर्ण माहितीपटासह वैचारिक मांडणीची पाठराखण करत असते.

Read more

एजंटशिवाय ड्रायव्हिंग लायसन्स कसं काढावं? वाचा!

ड्रायव्हिंग लायसन काय किंवा बँकेत डिडी बनवणं काय आत्तापर्यंत या गोष्टी वेळ खाऊपणाच्या होत्या. त्यावरून एक म्हणही तयार झाली आहे. ‘सरकारी काम आणि १० वर्षं थांब’. पण आता तुम्हाला १० वर्षं थांबावं लागणार नाही.

Read more

“त्या” नाजूक क्षणांचं काहीतरी विचित्रच होऊ शकतं -विवाहित / प्रेमी युगुलांनो – सावध रहा!

त्या नाजूक क्षणांचं पर्यवसान एका भयंकर घटनेत होऊ शकतं.

Read more

आठ वर्षांची चिमुकली महिन्याला कमावते ८० लाख रुपये! जाणून घ्या कसे !

एवढ्या हिट्स मिळाल्याने चार्लीच्या चॅनलला खूप जाहिरातीही मिळतात.

Read more

‘मोदी’ची मिमिक्री करणे पडले महागात! लाफ्टर शो मधून कॉमेडीयनची घरवापसी

चॅनेलने हा एपिसोड दाखवायला हवा होता. मला खात्री आहे मोदींना यावर कुठलाही आक्षेप नसता.

Read more

जगातील सर्वात महागड्या वेबसाईट्स, ज्यांची किंमत अब्जावधींच्या घरात आहे !

२०१० मध्ये या डोमेनसाठी सर्वात मोठी बोली लावण्यात आली.

Read more

“भारत एक “राष्ट्र” नाही” असं म्हणणाऱ्यांनी एकदा विचार करून पहावा

भारताचा मुद्देसूद लिखित इतिहास जरी “अलेक्झांडर” च्या नंतरच्या काळापासून असला तरी त्या अगोदर भारताला इतिहासच नव्हता/नाही असे नाही…!

Read more

मोदींची ऑडिओ क्लिप, गुजरात निवडणूका : मार्केटिंग मोड ऑन झालाय!

गोपालभाई हे केवळ भाजप कार्यकर्ते नसून हे एक दुकानदारदेखील आहेत. गुजरातचे व्यापारी हे भाजपच्या विरोधात आहेत अशी हवा तयार केली जात असताना एक व्यापारी; कार्यकर्ता अशा व्यक्तीला थेट पंतप्रधान फोन करत आहेत ही भावनिक सादच नव्हे का?

Read more

या राजाच्या अंत्ययांत्रेवर केला गेला तब्बल ५८५ कोटी रुपयांचा खर्च! पण का?

राजा भुमिबोल अदुलयादेश याने थायलंडवर ७० वर्ष राज्य केले.

Read more

अनेकांचे ‘आयडॉल’ असणारे हे हिंदी अभिनेते एका फार मोठ्या दुर्गुणाने ग्रासलेले आहेत

जे आपल्या व्यसनांबद्दल म्हणा किंवा आवडीबद्दल म्हणा ते सर्वांसमोर आपल्या पिण्याचा कबुलीजबाब देतात. कोण आहेत हे कलाकार ते वाचा…

Read more

जॉब ला कंटाळलेल्यांनो – ह्या तडफदार स्त्रीची कथा तुम्हाला जबरदस्त प्रेरणा देऊन जाईल!

अश्विनीने जेव्हा हा निर्णय घेतला, त्यावेळी तिला सर्वांनी वेड्यात काढले.

Read more

पशुपालनाचा ‘साड्डा हक’ आता टॅक्सेबल…!

कुत्रे-मांजरी, डुक्कर, बकरी आणि मेंढी यांसारख्या जनावरांना पाळण्याकरिता २००-२५० रुपये नोंदणीकरण शुल्क द्यावे लागेल

Read more

हैदराबादेतील बेघरांना आसरा देण्यासाठी सरकारची अभिनव शक्कल!

येथील गरीब जनतेला तात्पुरता निवारा मिळणार असून, त्यांच्या निवाऱ्याची गरज भागवण्यात सरकारी यंत्रणा किती यशस्वी होते हा अनेकांच्या उत्सुकतेचा विषय आहे.

Read more

भगतसिंगांची तुलना बुर्हान वाणीशी करू पाहणाऱ्या ह्या माणसाला उत्कृष्ट उत्तर मिळालंय!

असा विचार करणारा एक तर विचाराने दुर्बल असावा किंवा बुद्धीने विक्षिप्त असावा.

Read more

बॉलीवूडचा अश्लील अनैतिक चेहरा इरफान खानने समोर आणला!

पुरुषांवरही शय्यासोबत करण्यासाठी दबाव आणला जातो, असा खुलासा नावाजलेला अभिनेता इरफान खान करतो

Read more

मराठी उद्योजकांसाठी ही धोक्याची घंटा! BookMyShow मराठीत येतंय!

महाराष्ट्रातील पारंपरिक बिझनेस सर्कल अजूनही सूट बूट, ब्लेझर, व्हिजिटिंग कार्ड घेऊन नेटवर्किंग मिटिंग करण्यात प्रचंड मग्न आहेत. डोळे दिपवणारे सत्कार सोहळे आयोजित करणे या वर्तुळात जास्त महत्वाचे आहेत.

Read more

अपंग असूनही त्याने कसे पूर्ण केले ‘डीजे’ होण्याचे स्वप्न – जाणून घ्या एक थक्क करणारी कहाणी!

वरुणला हे सर्व साध्य करणे खूप कठीण होते, कारण त्याला कितीतरी वेळा रीजेक्शनला सामोरे जावे लागले.

Read more

ह्या मंदिरात हिंदूं व्यतिरिक्त इतर धर्मांच्या लोकांना जाण्यास मज्जाव आहे!

पुराणान‍ुसार पशुपतीनाथ मंदिराचा इतिहास हजारो वर्षे जूना आहे.

Read more

दुबई मधील ‘ह्या’ अविश्वसनीय गोष्टी तुम्हाला नक्कीच चक्रावून सोडतील!

येथील हॉटेल्स देखील असे असतात, ज्यांच्या भिंतीमध्ये Aquarium लावलेले असतात.

Read more

वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी हा तरुण ‘संपूर्ण देश’ सांभाळताना दिसू शकतो !

२०१० – ११ मध्ये तो व्हियेना सिटी कॉन्सिलचा मेंबर होता.

Read more

मराठा क्रांती मोर्चाचा इफेक्ट – सरकारतर्फे मराठा तरुणांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज!

मराठा समाजासाठी राज्य सरकारने घेतलेल्या ह्या ऐतिहासिक निर्णयामुळे तळागाळातील खस्ता खाणाऱ्या पण मनात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असणाऱ्या मराठा तरुणांना मोठे सहाय्य होणार आहे.

Read more

तीन कोटींच्या बंगल्यात राहूनही ‘ती’ रस्त्यावर स्टॉल लावते! वाचा महत्वाकांक्षी महिलेची कहाणी!

जेव्हा मी हा व्यवसाय सुरु केला, तेव्हा माझ्या कुटुंबियांना वाटले की, हा व्यवसाय दोन-तीन दिवसांमध्येच बंद पडेल. पण जेमतेम दीड महिन्याच्या आतच माझा हा स्टॉल खूप हिट झाला.

Read more

केजरीवालांचा “चप्पल – मफलर” साधेपणा एक नाटक आहे का? सत्य वाचा!

स्वतःला आम आदमीचे प्रतिनिधी म्हणवणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या पेहरावावर – त्यांच्या “चप्पल – मफलर” वर आपण अनेकदा जोक्स वाचले असतील. सोशल मीडीयावर चर्चा केली असेल. कित्येकांनी केजरीवाल “साधेपणाचं” ढोंग रचतात असा सर्रास आरोप अनेकदा केला आहे.

Read more

…जेव्हा एक किन्नर न्यायाधीश बनते!

भारतातल्या प्रत्येक किन्नर प्रमाणे जोयिता यांनाही लोकांचा तिरस्कार सहन करावा लागला आहे.

Read more

फळे आणि भाजीपाला विकणारी कंपनी ते जगातील अग्रगण्य कंपनी : सँमसंगचा अद्भुत प्रवास!

आदेश एवढा कडक होता की सर्वांनाच हातातील सर्व कामे सोडून जर्मनीला जावे लागले.

Read more

भारतातील शहरं किती सुरक्षित आहेत? वाचा विचार करायला लावणारा अहवाल..

भारतातील दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळूरू यांसारखी महत्वाची शहरेच आता सुरक्षेच्या दृष्टीने मागे पडत चालली आहेत.

Read more

ह्या कारणांमुळे अनेकांना बंगाली मुली लग्नासाठी परफेक्ट वाटतात!

सर्वात महत्वाचं म्हणजे त्या सर्वसमावेशक आहेत. तुम्ही त्यांना कलाकुसर, डेकोरेशन, नाच गाणं, जेवण यापैकी काही करायला सांगा. त्या सर्वांमध्ये पारंगत असतात.

Read more

ह्या ६ भारतीयांमधील विविध अफाट क्षमता अचंभित करणाऱ्या आहेत

9 वर्षांच्या नंदनाला ऑटिस्टिक स्पॅक्ट्रम डिसॉर्डर नावाची व्याधी आहे. या व्याधीतील लोक एकाजागी लक्षं केंद्रीत करू शकत नाहीत.

Read more

मोबाईल गेम्स जरी ‘फ्री’ असले तरी त्यातून निर्माते ‘अब्जावधी’ रुपये कमावत आहेत!

गेल्या वर्षी मोबाइल गेमद्वारे ग्लोबल कमाई १६०० अब्ज रुपये होती.

Read more

पुरुषी वर्चस्वाला झुगारून देणाऱ्या ५ कर्तृत्ववान स्त्रिया!

पेप्सिकोच्या भारतीय वंशाच्या सीईओ इंदिरा नुयी यांनी आपल्या करिअरची सुरुवात एक रिसेप्शनिस्ट म्हणून केली होती.

Read more

अलेक्झांडर ग्रॅहम बेल बद्दल ‘ह्या’ रंजक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी ग्रॅहम बेल यांनी एका मुलांच्या निवासी शाळेत शिकवण्यास सुरुवात केली होती.

Read more

आता गुगलच्या सहाय्याने मारा ‘अंतराळाचा’ फेरफटका !

या फिचरच्या मदतीने तुम्ही पृथ्वी व्यतिरिक्त इतर ग्रह आणि चंद्र देखील घरबसल्या पाहू शकता.

Read more

आता व्हॉट्सअप करणार तुमची ‘पोलखोल’..!

जर आपण कुठल्या समस्येमध्ये पडलो, तर आपले कुटुंबीय आपल्यापर्यंत सहजरित्या पोहोचू शकतात.

Read more

भारतातल्या या राज्यांत बायको भाड्याने मिळते !

मध्यप्रदेश आणि गुजरात सारख्या राज्यांमध्ये महिलांना पत्नी म्हणून भाड्याने देण्यात येते.

Read more

जागतिक महिला दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या महत्वपूर्ण इतिहास

अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली.

Read more

सरोवरावर वसलेलं आगळं वेगळं गाव…

तोफिनु समुदायाच्या लोकांनी या सरोवराचा उपयोग आपल्या बचावाकरिता केला आणि त्यांनी या सरोवरावर आपलं गाव वसवलं.

Read more

भाऊबीज : सांस्कृतिक महत्व…

आपल्या मनातील द्वेष व असूया निघाल्यामुळे सर्वत्र बंधुभावनेची कल्पना जागृत होते; म्हणून त्याकरिता भाऊबीजेच्या सण साजरा केला जातो.

Read more

बलिप्रतिपदा : कथा व सांस्कृतिक महत्व…

बळीराजाची दानशूरता पाहून वामनाने त्याला पाताळीचे राज्य दिले आणि दात्याची सेवा करण्यास वामनाने बळीराज्याचे द्वारपाल होण्याचे काम स्वीकारले.

Read more

तामिळनाडूतील गावाची ख-या अर्थाने दिवाळी !

या गावात भारत स्वतंत्र झाल्यानंतर या दिवाळीत पहिल्यांदाच इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन मिळाल्याने ते आनंदात आहेत.

Read more

दिवाळीमध्ये बाईक खरेदी करताय? तर ‘ह्या’ १ लाखांपेक्षा कमी किंमतीच्या बाईक्सचा नक्की विचार करा!

कोणतीही बाईक घेताना तिची योग्य ती माहिती काढणे गरजेचे आहे.

Read more

लक्ष्मीपूजन : कथा व सांस्कृतिक महत्व…

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले अशी कथा आहे.

Read more

१९ वर्षाचा अक्षय – मेहनत आणि हुशारीने झाला एका वर्षात कोट्याधीश!

भारतीय वंशाचा अक्षय रुपारेलिया हा १९ वर्षाचा युवक इंग्लंडमधील कोट्याधीशांपैकी एक आहे. असं काय केलं अक्षयने, त्याची कौटुंबीक पार्श्वभूमी व्यापार करण्याची होती का, तर नाही..

Read more

या माणसाने आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी जॉब सोडला आणि बनला कॅब ड्रायवर..

मायक्रोबायोलॉजीमध्ये बी.एस.सी आणि मार्केटिंगमध्ये एम.बी.ए केल्यानंतर जर एखादा माणूस कॅब ड्रायवर बनायचा विचार करत असेल, तर समाज त्याच्या निर्णयावर प्रश्न नक्कीच उपस्थित करतो.

Read more

दिवाळीत फटाके फोडण्याची खरंच गरज आहे ?

दिवाळी म्हणजे फटाके आणि आवाज हे एक समीकरणच झाले आहे. मोठमोठया फटाक्यांच्या माळा, सुतळीबॉम्ब फोडणे म्हणजे अनेक सणा-उत्सवांचे, आनंद व्यक्त करण्याचे, जल्लोष करण्याचा स्टेटस् सिम्बॉलच झाले आहे.

Read more

१२ वर्षाच्या मुलाची किमया – आदिवासी पाड्यातील मुलां- मुलींचे जीवन पालटले

शक्तीच्या या कामासाठी त्याला ‘इंटरनेशनल पीस प्राइज़ फॉर चिल्ड्रन २०१७’ साठी नामांकन दिले गेले आहे

Read more

दिवाळीत फटाके उडवावेत की नाही याचं उत्तर तुम्हाला या गावांत मिळेल..!

या गावांत मागील १४ वर्षांपासून दिवाळीत एकही फटाका फोडला गेलेला नाही.

Read more

नरक चतुर्दशी : कथा व सांस्कृतिक महत्व

बाणासुराच्या संगतीत पडून तो दुष्ट झाला. त्यामुळे वशिष्ठ यांनी नरकासुराला विष्णूच्या हाती मारले जाण्याचा शाप दिला.

Read more

दिवाळी साजरी करण्यामागे ‘राम आगमन’ हे एकच कारण नाही! जाणून घ्या इतर ९ कारणं!

इतिहासकारांच्या मते या दिवशी विक्रम संवतचे प्रवर्तक हिंदू धर्मातील महान राजा चक्रवर्ती विक्रमादित्य यांचा राज्याभिषेक झाला होता. म्हणून दिवाळी हा एक ऐतिहासिक सण देखील आहे.

Read more

दिवाळीत दिवे का लावतात? कसे लावावेत? कोणत्या दिशेला ठेवावेत? जाणून घ्या.

दिवाळीच्या दिवशी तुपाचे दोन दिवे घराच्या मुख्य द्वारावर लावल्याने विष्णू देव आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होतात.

Read more

आधार-रेशन कार्ड लिंक नसल्याने आठ दिवस उपाशी राहून मरण पावली ११ वर्षीय चिमुरडी

केवळ आधार रेशनकार्डशी लिंक न केल्यानं त्यांना त्यांच्या ११ वर्षीय मुलीला गमवावे लागले.   

Read more

ताजमहाल हा भारताचा “सांस्कृतिक” वारसा कसा काय असू शकतो?

भारताच्या बाहेर भारताची ओळख म्हणून फक्त ताजमहल, कुतुब मिनार, लाल किल्ला असल्या गोष्टी गेल्या. पण या गोष्टींच्या शेकडो वर्षाअगोदर बांधल्या गेलेल्या हम्पीची मंदिर, कोणार्कचे सूर्यमंदिर, अजंठा-वेरूळ, तामिलनाडूची अनेक मजली गोपूर असलेली मंदिर अश्या अनेक “सांस्कृतिक वारसा” असलेली ठिकाण भारताची भारताबाहेरील ओळख झाल्या नाही.

Read more

या दिवाळीचा लेटेस्ट ‘फॅशन ट्रेंड’ जाणून घ्या..!

एखाद्या साडीसोबत केप टॉप जबरदस्त लूक देतंं.

Read more

धनत्रयोदशी : कथा व सांस्कृतिक महत्व!

जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवाराणास समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातुन देवी लक्ष्मी प्रगट झाली.

Read more

भारत-पाक सीमा कश्याने बनली होती माहितीये? उत्तर वाचून तुमचे डोळे विस्फारतील!

११ ऑक्टोबरनंतरच भारत आणि पाकिस्तानमध्ये अटारी – वाघा बोर्डर अस्तित्वात आली.

Read more

भारतीय न्यायव्यवस्थेने स्त्रियांसाठी बहाल केलेले ‘विशेष’ कायदे आणि अधिकार!

इंटरनेटवरून कोणत्याही स्त्रीचा विनयभंग करणे, हा गुन्हा मानला जातो.

Read more

पासपोर्ट साठी अर्ज करताय? इकडे लक्ष द्या- परराष्ट्र मंत्रालयाने नवीन नियम जारी केलेत!

आताच्या नियमांनुसार अर्जदाराला विवाह प्रमाणपत्राची गरज भासणार नाही.

Read more

व्यवसायात नफा असो वा नोकरीत प्रमोशन – हे १० गुण असल्याशिवाय शक्य नाही!

उदारता ही काही ओकेजनली दाखवायची नसते हे त्यांना माहित आहे. हेच जीवनाच सूत्र आहे.

Read more

हे रुग्णालय १०४ वर्षांपासून सेवा करतंय. पण माणसांची वा प्राण्यांची नव्हे…चक्क बाहुल्यांची!

येथे बाहुल्यांवर उपचार करण्यासाठी एक्सपर्टस आहेत

Read more

जाणून घ्या : ‘केबीसी’मध्ये अमिताभ बच्चन यांच्या संगणक स्क्रीनवर काय दिसतं?

अमिताभ बच्चन यांच्या स्क्रीनवर प्रश्न, ऑप्शन, प्रश्नांचा टप्पा, राहिलेल्या लाइफलाइन दाखवल्या जातात.

Read more

जिंदगी ना मिलेगी दोबारामुळे भारतात प्रसिद्ध पावलेल्या ‘ला टोमॅटिना फेस्टीव्हल’चा रंजक इतिहास!

जोपर्यंत फेस्टीव्हलमध्ये सहभागी झालेला एखादा व्यक्ती त्या खांबावर चढून ते हॅम खाली फेकत नाही तोवर टोमॅटो फेकायला सुरुवात होत नाही.

Read more

सुला विनयार्डसच्या निर्यातीत वाढ, यादीत पोलंडचा समावेश!

सुला वाईन्स, भारतातील अग्रगण्य वाईन कंपनी आता पोलंडमध्ये देखील वाईन पुरविणार आहे…! पोलंडमधील आघाडीची आयातदार QX यांच्यासोबत भागीदारी करण्यात आली.

Read more

त्यांचे मेंदू सत्र्यांच्या आकाराएवढे होते म्हणे, शोध लागलाय एका नव्या मानवी प्रजातीचा !

गुहेत खोदकाम करताना संशोधकांना १५५० च्या आसपास अवशेष आढळले आहेत.

Read more

माणसाच्या विकृतीच्या बळी पडल्या ‘ह्या’ ऐतिहासिक वास्तू..!

इस्लाम भारतात आपले पाय पसरवू लागला तेव्हा हळूहळू नालंदा विश्विद्यालय आपले अस्तित्व गमावू लागले

Read more

अश्या काही शास्त्रीय गोष्टी ज्या निव्वळ ‘गैरसमज’ आहेत !

आपण असे समजतो कि माणसाला पाच ज्ञानेंद्रिय असतात. जसे की गंध, चव, दृष्‍टी, ऐकणे आणि स्पर्श. मात्र वास्तविक अनेक ज्ञानेंद्रिय असतात.

Read more

शेतकरी राजा हताश होऊ नको, आता तुझा स्मार्टफोनच तुझ्या पिकांची काळजी घेईल!

हे अतिशय उपयुक्त अॅप आहे आणि शेतकऱ्यांना त्याची गरज आहे.

Read more

मुंबईकरांना लागले तणावाचे ग्रहण…! मुंबईकर देशात सर्वाधिक तणावग्रस्त…

मुंबईतल्या नोकरदार वर्गातील व्यक्तींचं तणावाचं मुख्य कारण म्हणजे अपूरा वेळ

Read more

ह्या कलाकाराने पेन्सिलच्या टोकावर घडवलेल्या अद्भुत कलाकृती तुम्हाला थक्क करतील!

ह्याला म्हणतात कल्पकतेच्या पलीकडलं काहीतरी !

Read more

आपल्या आवडीचे हे १२ प्रसिद्ध लोक मृत्यूनंतर देखील पैसा कमावत आहेत!

बेट्टी पेज ही एक अमेरिकन मॉडेल होती. १९५० मध्ये ती पिन अप फोटोमुळे चर्चेत होती. तिला ‘क्वीन ऑफ पिन अप्स’ म्हणायचे.

Read more

औरंगजेबने देखील लावले होते फटक्यांवर निर्बंध…

१६६७ साली औरंगजेबने फटाके जाळण्यावर एक फर्मान जारी करत निर्बंध लावला होता.

Read more

‘ह्या’ मार्गांनी ISIS मिळवते करोडो रुपयांचे उत्पन्न आणि पसरवते आपली दहशत!

काही प्राचीन अवशेष सापडल्यास त्यातील नफ्यामध्ये नागरिकांना भागीदारी दिली जाईल असे सांगितले जाते.

Read more

जगातील अश्या विचित्र गोष्टी, ज्या कोठून उत्पन्न झाल्या, ते कोणालाच माहित नाही!

१९७४ मध्ये ट्रान्सिल्व्हेनियाच्या मूर्स नदीमध्ये २०,००० वर्षे जुन्या हाडांबरोबर एक अॅल्युमिनियमचा खिळा सापडला होता.

Read more

‘रक्ता’विषयी तुम्ही ह्या गोष्टी आजवर कधीही ऐकल्या नसतील !

जवळपास सर्वांमध्ये लाल रंगाचे रक्त पाहण्यास मिळते, पण कोळी आणि गोगलगायमध्ये हलक्या निळ्या रंगाचे रक्त पाहण्यास मिळते.

Read more

नांदेडचा निकाल – भाजपची एवढ्यात उलटी गिनती?

कॉंग्रेसने ८१ पैकी ७३ जागा मिळवल्या हा विजय पंजाचा नाही तर अशोक चव्हाणांचे नेतृत्व आणि त्यावर असलेला विश्वास कारणीभूत आहे.

Read more

लक्ष ठेवा…नवे ७ देश जन्मास येत आहेत!

२०१४ मध्ये यूकेचा स्कॉटिश स्वातंत्र्याचा एक सार्वभौमिक प्रयत्न अयशस्वी ठरला. पण त्याविषयीची चर्चा कधीच संपणार नाही.

Read more

म्हणतात की, ह्याच वृक्षाच्या सावलीत रॉबिनहूड आणि त्याचे साथीदार आराम करायचे!

रॉबिन हूड बद्दल अशी चर्चा रहायची की तो श्रीमंतांना लुटून गरिबांना दान करायचा.

Read more

आजही रहस्य बनून राहिलेल्या ‘राणी पद्मावती’ बद्दल ह्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत?

राणी पदमावतीकडे बोलणारा पोपट होता, त्याचे नाव हरी – मणी हे होते.

Read more

‘ह्या’ व्यक्तींमुळे खऱ्या अर्थाने हे जग तंत्रज्ञानदृष्ट्या ‘आधुनिक’ झाले आहे!

२० वर्षांपूर्वी ब्रिटनचे एक संगणक वैज्ञानिक टीम बर्नर्स ली यांनी वर्ल्ड वाइड वेबची निर्मिती केली होती.

Read more

बच्चन साब, आज ही तुम्ही जिथे उभे असता, बॉलिवूडमधील लाईन तिथूनच सुरू होते!

त्याने काय नाही केले. सिनेमा केला, कविता वाचून दाखवल्या, रोज सकाळी उठून लोटापार्टीला बाहेर जाऊ नका असे सांगितले.

Read more

जुही चावला “फटाके बंदी” च्या समर्थनात उतरली पण पुढे वेगळेच फटाके फुटले

तिचे हे समर्थन आता तिच्याच अंगलट आले आहे आणि त्यासाठी सोशल मिडियावरच्या ट्रोलर्सनी तिचा खरपूस समाचार घेतला.

Read more

माणसाच्या वात्रट क्रिएटिव्हिटीची चरम सीमा – भोजपुरी सिनेमांची नावं!

ह्या शीर्षकांमध्ये इतका गहन अर्थ असतो कि तो कोणाच्याही लक्षात येत नाही. त्यासाठी तो रसिक अगदीच ‘दर्दी ‘ असायला हवा.

Read more

दिवाळीत फटाके उडवावेत की नकोत ह्यावर वाद घालताय? आधी हे वाचून बघा!

एक बोकड जास्तीत जास्त एक लाखाला धरला तरीपण एक कोटी रुपयांच्या बोकडांची हत्या जास्त प्रदुषणकारी की एक कोटी रुपयांचे फटाके??

Read more

“सलमान खान हा हिंदी चित्रपट इंडस्ट्रीतील दाऊद आहे”, सलमानवर आणखी एक पोलीस केस

इंडिया टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्याने सलमानला फिल्म इंडस्ट्रीचा दाऊद इब्राहीम म्हणून संबोधिले

Read more

जाणून घ्या रोजच्या वापरातील ‘ह्या’ इमोजींमागचा माहित नसलेला रंजक इतिहास!

प्रेमासाठी वापरले जाणारे हार्टचे चिन्ह हे मूळ एका झाडाच्या बीच्या आकारापासून तयार झाले होते.

Read more

नासामध्ये नोकरी करायचे स्वप्न असेल, तर जाणून घ्या त्यासाठी ‘पात्रता’ काय असायला हवी!

जर तुम्ही नासाची परीक्षा पास केलीत आणि नासाच्या सर्व अटी पूर्ण केल्यात, तर तुम्हाला दोन वर्षाची ट्रेनिंग दिले जाते

Read more

आपण इंटरनेटवर जी कामे बिनधास्तपणे करतो, वास्तवात ती ‘बेकायदेशीर’ आहेत…!

हे आपल्या इथे सर्वात कॉमन आहे. आजकाल दर दुसऱ्या घरी वायफाय असतो आणि मग ज्यांच्याकडे इंटरनेट नाही असे लोक त्या वायफायचं पासवर्ड क्रॅक करून ते त्याचा मनसोक्त उपभोग घेतात.

Read more

विमानतळावर चेकिंग पॉइंटच्या पुढे पाणी बॉटल घेऊन जाण्यास मनाई का करण्यात येते?

या नियमाचा सर्व जग आपल्या सुरक्षाव्यवस्थेमध्ये वापर करत आहे.

Read more

याच फिटनेस टेस्टमुळे युवराज आणि रैना झाले होते टीममधून आउट…!

यो-यो चाचणी जी बीप चाचणीचा एक भिन्न प्रकार आहे. ही चाचणी डॅनिश सॉकर फिजिओलॉजिस्ट जेन्स बँग्बो यांनी विकसित केली होते.

Read more

एक असा दगड जो तुटला की त्यातून रक्त वाहतं..!

तुम्हाला एकूण आश्चर्य वाटेल पण हा दगड श्वासही घेतो आणि अन्नही ग्रहण करतो. एवढचं काय तर तो प्रजनन देखील करतो.

Read more

शाळेसाठी जागा नव्हती, म्हणून त्याने स्वत:च्या घरातच ‘शाळा’ थाटली!

सर्व शिक्षा अभियान ही योजना भारतामध्ये २०१० पासून चालू करण्यात आली. पण या योजनेवर सरकारने २००० – २००१ पासूनच काम करण्यास सुरुवात केली होती.

Read more

रोमन सम्राट सीजरने जिथे आपले शेवटचे शब्द उच्चारले, आज तिथे २५० मांजरी नांदतात..!

तुम्हा-आम्हा सर्वांसाठी मांजरी केवळ एक प्राणी असेल पण इस्तांबुल आणि कोटर मध्ये या एका सिम्बॉल प्रमाणे आहेत.

Read more

‘ताजमहल’ व्यतिरिक्त जगातील ‘ह्या’ वास्तू प्रेमाचे प्रतिक म्हणून ओळखल्या जातात!

अनेक देशांमध्ये अशा काही वास्तू आहेत, ज्या प्रेमाचे प्रतिक म्हणून ओळखल्या जातात.

Read more

भारताला २०० वर्ष लुटणाऱ्या ‘इस्ट इंडिया कंपनी’ चा अनभिज्ञ इतिहास

३१ डिसेंबर १५९९ रोजी प्रथम व्हिक्टोरिया राणीने त्यांच्या या कंपनीला रॉयल चार्टर (अधिकृत मान्यता) दिले.

Read more

सोनिया गांधींपासून ते सचिन तेंडूलकरपर्यंत…..ही आहेत भारतातील ‘अजब’ मंदिरं!

आंध्रप्रदेशमधील समर्थकांनी सोनिया गांधी यांच्या पुतळ्याचे मंदिर बांधले आहे.

Read more

पितृप्रेमाची अनोखी कहाणी : २८ हजार किमी भ्रमंती करून त्याने मुलाला दाखवले ४१ देश!

मुलांचा आनंद हेच सर्वकाही आहे. त्याचा अनुभव सर्वांनी घेतला पाहिजे, हाच माझा जग भ्रमंतीमागील हेतू आहे.

Read more

विदेशी पर्यटक भारताकडे इतके का आकर्षित होतात? ‘ही’ कारणे देतील तुम्हाला उत्तर !

रॉयल बंगाल टायगर, उत्तर – पूर्व अभयारण्यांमध्ये असलेला गेंडा इत्यादींसह विविध पर्यावरणातील गोष्टी प्रसिद्ध आहेत.

Read more

‘India’s space program’ चे जनक डॉ. विक्रम साराभाई…

१९७५ मध्ये जो पहिला अंतरिक्ष उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला गेला त्याची रचना विक्रम साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटर मध्येच केली होती.

Read more

INS विराट : ‘दि ग्रेट ओल्ड लेडी’ बद्दल काही रंजक गोष्टी जाणून घ्या!

१९९७ साली INS विक्रांत ला सेवानिवृत्ती दिल्यानंतर INS विराटने त्याची कमी पूर्ण केली होती.

Read more

महाभारतातील दोन क्रूर कौरव – दुर्योधन आणि दुष्यासन ह्यांच्या नावांमागच्या ‘कथा’!

काही दंतकथेनुसार काही लोक मानतात कि, दुर्योधनाने स्वतःचे नाव स्वतःच बदलले होते.

Read more

अविश्वसनीय ! ह्या फोटोग्राफरने चक्क मोबाईलने टिपले लग्नाचे अद्भुत क्षण!

महागड्या कॅमेराची फोटोग्राफीही ह्यासमोर फिकी पडावी!

Read more

उघड्यावर शौचास जाणाऱ्या महिलांचा “सत्कार” अपमान – जाणीवशून्यतेचा कलंक

साधा गावचा सरपंच दिसला तरी हे बाबू त्यांच्या ढेंगत शिरून शिरसाष्टांग नमस्कार घालतात पण गरीब अन असहाय लोकांच्या पुढे मात्र यांची उरस्फोडी कर्तव्य तत्परता उफाळून येते.

Read more

ज्यांना सारं जग नाकारतं, त्या अपयशी लोकांची येथे ‘किंमत’ केली जाते!

आयुष्यात कधी ना कधी अपयशी झालेल्यांना सारा नोकरी देत आहेत.

Read more

६०० मर्सिडीज कार आणि सोन्याच्या विमानाचा ‘सुलतान’!

सुलतान यांच्याकडे स्वत:चे बोइंग 747-400 विमान आहे. ते एका महालापेक्षा कमी नाही.

Read more

कॅनडा सरकारचा निष्काळजीपणा आणि त्यामुळे गेला तब्बल ३०० हून अधिक भारतीयांचा जीव!

भारताकडून मिळालेले अलर्ट पाहता कॅनडा सरकारने टोरंटो आणि मॉन्ट्रियलमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करायला हवी होती.

Read more

तुम्हाला माहित नसलेल्या भारतीय क्रिकेटर्सच्या ‘पत्नी’!

आशिष नेहराचे लग्न त्याची खूप वेळ प्रेयसी असलेल्या रुश्मा हिच्याशी झाले.

Read more

त्याच्याकडे एवढा पैसा होता की, करोडो रुपये वर्षाला अगदी कुजून जायचे!

पाब्लोचा भाऊ रॉबर्टोच्या म्हणण्यानुसार, पाब्लोचा वार्षिक नफा २६ हजार ९८८ कोटी रुपये इतका होता.

Read more

‘ह्या’ स्त्रिया राजकारणी आहेत की फॅशन मॉडेल असा प्रश्न पडतो!

ज्युलिया बॉन्क हिने पहिली निवडणूक वयाच्या १८ व्या वर्षी जिंकली होती.

Read more

१२ वी च्या विद्यार्थ्याची कमाल – विद्यार्थ्यांच्या अटेन्डन्सची काळजी घेणारं app!

हे अॅप्लिकेशन आधी विद्यार्थ्यांना त्यांच्या Attendance बद्दल विचारतं आणि त्यानंतर परीक्षेत बसण्यासाठी Minimum Attendance संबधी माहिती दिली जाते.

Read more

हे ११ लोक अनेकांचे आयडॉल्स आहेत. पण त्यांची “ही” खासियत किती जणांना माहितीये?

पैसा कमावला पण सामाजिक जाण विसरले नाहीत, असेच आहेत हे जगातील काही श्रीमंत दानशूर व्यक्ती.

Read more

जगाच्या विस्मरणात गेलेल्या हडप्पा-मोहेंजोदडो पेक्षाही जुन्या संस्कृती!

सिल्लाची निर्मीती इ.स.वि.स.न.पूर्व ५७ मध्ये झाल्याचे मानले जाते.

Read more

जगातील ५ अद्भुत आणि बुचकळ्यात टाकणारी ठिकाणे!

ऑस्ट्रियाच्या या पार्कमध्‍ये जर तुम्हाला जॉगिंग करायचे असेल तर शरद ऋतूत यावे लागेल.

Read more

“एक स्त्री कधी खोटे बोलूच शकत नाही का?” : हृतिक रोशनचा थेट सवाल

या रिलेशनशिपसंबधी जो काही एकमेव पुरावा सादर केल्या जात आहे, तो आहे फोटोशॉप केलेले एक छायाचित्र. हे लगेच दुसऱ्या दिवशी माझ्या मित्रांनी उघड केले ज्यात माझी पूर्व पत्नी देखील होती.

Read more

तुम्हाला “फॉरेन” चे वाटणारे हे १५ ब्रँन्ड्स पक्के “स्वदेशी” आहेत!

भारतात वेस्टसाईड हा ब्रँड ट्रेंट चालवते, ट्रेंट ही टाटा ग्रुपची रिटेल शाखा आहे. 

Read more

२० रुपयाच्या वडापावने या दोघांना बनवले कोट्याधीश ! कसे ते जाणून घ्या..

त्रासलेल्या सुजयने मित्राला सांगितले कि, त्याच्याकडे वडापाव खाण्यासाठी देखील पैसे नाही आहेत.

Read more

उगवत्या सूर्याचा देश ‘जपान’ बद्दल तुम्ही कधीही न ऐकलेल्या गोष्टी!

सन्मानजनक आत्महत्येसाठी येथे हराकिरी शब्द वापरला जात होता. हराकिरी एक युध्‍दनीती वापरुन पराभव होत. कारण जपानमध्‍ये पराभवाचा अर्थ आहे मृत्यू.

Read more

चक्क हाजी मस्तान आणि दाऊदला आपल्या इशाऱ्यावर नाचवणारी मुंबईची माफिया क्वीन!

१९९० च्या दशकाच्या मध्यापर्यंत डोंगरी हा भाग वाईट कारणांमुळे ओळखला जाऊ लागला.

Read more

‘ह्या’ हल्ल्याचा सूड उगवायचा म्हणून अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकले होते!

हवाई बेटावर असलेल्या पर्ल हार्बरवरील हल्ल्याच्या काही मिनिटे अगोदर अमेरिकी सेनेला रडारवर सूचना मिळाली होती, मात्र तो अंदाज चुकीचा ठरवण्यात आला होता.

Read more

पाहताक्षणी पर्यटन स्थळं वाटावीत अशी आहेत ही भारतातील सुंदर कार्यालये!

सिरूसेरी चेन्नईमधली हे टीसीएस पार्क ७० एकर परिसरात पसरलेले आहे. या इमारतीचे डिझाईन कारलेस ओट फर्मने तयार केले असून ते फुलपाखरासारखे आहे.

Read more

अतिप्राचीन काळापासून पृथ्वीवरील अस्तित्वात असलेला चमत्कार : ‘गिळकृंत करणारी गुहा’!

या गुहेच्या तळाशी आणखी एक छिद्र आहे ज्याची खोली किमान ५१२ मीटर असावी.

Read more

मुलांच्या ‘ह्या’ हालचालींवरून तुम्ही त्यांचे खोटे पकडू शकता !

जर कोणतीही गोष्ट सांगताना लहानमुले विचित्र हालचाली करत असतील, ज्या ते सहसा करत नाहीत, तर याचा अर्थ आहे की, ती खोटे बोलत आहेत.

Read more

तुम्हाला माहित नसलेल्या जगातील ‘महत्वकांक्षी’ महिला शासक!

पण इतिहासात जगातील वेगवेगळ्या भागांवर काही महिला शासकांनी आपलं अधिपत्य गाजवलं आहे. या महिला शासकांनी पुरुष शासकाप्रमाणे कट-कारस्थानांचा सामना केला आहे.

Read more

KBC च्या नवव्या सत्रातील पहिल्या करोडपती!

अनामिका यांनी १ कोटी जिंकल्यानंतर, त्यांना ७ कोटीचा जॅकपॉट प्रश्नाची निवड करण्यास सांगितले.

Read more

हा कुल डूड चक्क कॅनडाच्या पंतप्रधान पदाचा उमेदवार आहे!

कारण आपल्यासाठी तर नेता म्हणजे पांढरे कपडे आणि पांढरे केस असणारा, म्हातारपणाच्या उंबरठ्यावर असणारा माणूस.

Read more

राज कपूरचा ‘आवारा’ तुर्की मध्ये इतका प्रसिद्ध का झाला होता?

‘आवारा हुं’ ह्या गाण्याच्या लोकप्रियतेचे एक कारण म्हणजे सर्वसाधारणपणे भारतीय चित्रपटांमध्ये गाणे चांगल्या प्रकारे सादर करण्याची गुणवत्ता आहे.

Read more

तुम्ही देखील ओळखू शकाल इतका सोपा होता अमेरिकेच्या अणु हत्यारांचा लॉन्च कोड!

जेणेकरून सैनिक अध्यक्षाची परवानगी मागण्यासाठी वेळ न घालवता, क्षेपणास्त्र सहजपणे प्रक्षेपित करू शकतात.

Read more

वर्ल्ड फेमस ‘पटियाला पैग’च्या जन्माची कथा !

आपल्या या मोठ्या खेळीने महाराजा एवढे खुश झाले की त्यांनी स्वतः ग्लासमध्ये व्हिस्की ओतून पार्टीची सुरवात केली.

Read more

भारताच्या प्रत्येक नागरिकाला माहित असायलाच हव्यात अश्या ‘१०’ गोष्टी!

जर एक मुलगा असेल आणि दुसरा दत्त्तक घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही तसे करू शकत नाही

Read more

नक्षल प्रभावित भागातून आलेल्या एका तरुणाची प्रत्येकाने वाचावी अशी ‘यशोगाथा’!

२०१५ मध्ये अनूप भारतामध्ये परत आले आणि काही मित्रांच्या साथीने एक स्टार्टअप सुरू केला.

Read more

भगत सिंहची फाशी गांधीजी रोखू शकत होते काय? : पूर्वग्रह बाजूला ठेऊन सत्य जाणून घ्या!

भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना वाचवण्याचा जो काही प्रयत्न केला तो गांधी – नेहरू – पटेल यांनीच केला. आज भगत सिंह यांची बाजू घेवून गांधी वर आरोप करणाऱ्या कोणत्याही संघटनेने तसा प्रयत्न केला नाही.

Read more

बीबीसीच्या १०० प्रभावशाली महिलांच्या यादीत १० भारतीय महिलांची वर्णी..!

यात बॉलीवूडचे नावाजलेले अॅक्टर नावाजुद्दिन सिद्दिकी यांच्या आईचाही समावेश आहे. त्यांचे नाव मेहरुनिसा सिद्दिकी असून त्यांना एक होममेकर म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे.

Read more