' “कबाली” बद्दल ९ गोष्टी, ज्या रजनीकांतच्या सुपरस्टार असण्याचं आणखी एक proof आहेत – InMarathi

“कबाली” बद्दल ९ गोष्टी, ज्या रजनीकांतच्या सुपरस्टार असण्याचं आणखी एक proof आहेत

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

====

थलैवा रजनीकांतजींच्या चाहत्यांची उत्सुकता आता संपली आहे – कबाली रिलीज झालाय.

रजनीकांतवर त्यांच्या “सुपरह्युमन” इमेजमुळे अनेक विनोद बनत असतात. नुकतीच Kickass Torrents ची kat.cr ही site ban झालीये, तिच्या मालकाला अटक देखील झालीये. त्यावरून विनोद सुरू झालेत :

 

rajnikant kabali marathipizza 01

 

विनोद एका बाजूला – पण कबालीबद्दल काही facts अश्या आहेत ज्या रजनीकांतच्या सुपरस्टार असण्याचं द्योतक आहेत.

१ – कबाली हा पहिला भारतीय चित्रपट आहे जो एकाच वेळी तब्बल ३० देशांतल्या १२,००० स्क्रीन्सवर रिलीज होतोय !

 

२ – आशिया खंडात आज पर्यंत रिलीज झालेल्या सर्व चित्रपटांपेक्षा मोठी रिलीज कबालीची आहे.

 

३ – कबाली US मधे ४०० स्क्रीन्समधे रिलीज होतोय. तर मलेशिया, इंडोनेशिया आणि जपानमधे ३०० स्क्रीन्सवर लागतोय. कुठल्याच भारतीय चित्रपटाचं एवढं मोठं रिलीज आजपर्यंत झालं नव्हतं.

 

rajnikant kabali marathipizza 02

 

४ – कबाली हा एकमेव दाक्षिणात्य चित्रपट आहे, जो उत्तर भारतातील जवळपास १००० स्क्रीन्सवर लागणारे !

 

५ – हिंदी सिनेतारकांपेक्षा दुप्पट स्क्रीन्सवर हा चित्रपट लागतोय !

 

६ – कबालीचं ट्रेलर लॉंच झाल्यावर पहिल्या ७ दिवसात २.५ करोड लोकांनी ते बघितलं – कुठल्याही भारतीय चित्रपटापेक्षा हा आकडा मोठा आहे.

 

rajnikant kabali marathipizza 03

 

७ – अमेरिकेतील सर्व स्क्रीन्सवरील सर्व शोज १००% बुक झालेत !

 

८ – Le grand Rex ह्या २५०० आसनक्षमता असलेल्या फ्रान्समधील जगातल्या सर्वात मोठ्या चित्रपटगृहात रिलीज होणारा कबाली हा पहिला भारतीय चित्रपट आहे !

 

९ – विमानांवर पोस्टर लागलेला कबाली हा पहिला चित्रपट आहे !

 

rajnikant kabali marathipizza 04

 

rajnikant kabali marathipizza 05

 

rajnikant kabali marathipizza 06

 

एखादा चित्रपटस्टार किती “मोठा” होऊ शकतो – ह्या कल्पनेलासुद्धा रजनीकांतजींनी मागे टाकलंय !

 

“थलैवा”… _/\_ …!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Omkar Dabhadkar

Founder@ इनमराठी.कॉम

omkar has 167 posts and counting.See all posts by omkar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?